इथे हिंदी / इंग्रजीतच बोलायचं, मराठी नाही चालणार, अशी सक्ती करणाऱ्या कंपनीला मनसे दणका Raj Thackeray

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1K

  • @shashikalamistry9968
    @shashikalamistry9968 8 หลายเดือนก่อน +1012

    अस केलं तरच मराठी भाषा जिवंत राहील.

    • @generalknowledge4all
      @generalknowledge4all 8 หลายเดือนก่อน +22

      हो फक्त इलेक्शन समोर दिसताना नको.. नाही का

    • @sharmilapai8359
      @sharmilapai8359 8 หลายเดือนก่อน +2

      Please don't remove them from job .

    • @AkkiShah-s5v
      @AkkiShah-s5v 8 หลายเดือนก่อน +15

      ​@@generalknowledge4allbhai election 12 mahine chaluch astat ok.... maharashtra navnirman sena nehmi dhavun yete marathi maansa saathi

    • @bittertruth.2399
      @bittertruth.2399 8 หลายเดือนก่อน +5

      हो.आणि मराठी मुलांच्या नोकर्‍या मरतील! मग भोंगे काढा भोंगे लावा हे करायला गर्दी वाढेल!

    • @bhaktikulkarni2005
      @bhaktikulkarni2005 8 หลายเดือนก่อน +1

      @@bittertruth.2399 marathi lokan sathi konihi dandha nahi kadhat.. swataha chya faydya sathi kadhtat.. aani sagle gavahun anta yet nahit mhanun stanik lokanna nokrya dyavya lagtat..

  • @yatishpadwal620
    @yatishpadwal620 8 หลายเดือนก่อน +546

    बरोबर आहे , महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी भाषा आली च पाहिजे.

    • @adityamalvankar2635
      @adityamalvankar2635 8 หลายเดือนก่อน +15

      नुस्ती आली नाही, आपण आपापसात गरवाने आणि हक्काने बोल्ली पण पाहिजे.

    • @Prathmesh77
      @Prathmesh77 8 หลายเดือนก่อน

      Ho he gujju lok harami ahet, yanna palava yethun ani pathva gujrat la

    • @amitabagwe8425
      @amitabagwe8425 8 หลายเดือนก่อน +4

      Barobar ahe tumche pan aplya marathi mansanna hi sangitale pahije ki hindit kivha English madhe bolayache adhi bandh kara

    • @yatishpadwal620
      @yatishpadwal620 8 หลายเดือนก่อน

      @@amitabagwe8425 हो अताची नवीन पिढी ही जास्त करून यंग जनरेशन हिंदी आणि इंग्रजी जास्त बोलतात , त्यांना मराठीत बोलायला काय कमी पणा वाटतो काय माहिती.

    • @20091softy
      @20091softy 8 หลายเดือนก่อน

      Marathi chi chindhi karnare non marathi lok, ugich aplya bhashechi sakti karun vaat ka lavayachi aplya bhashechi.

  • @किरणपेठकर
    @किरणपेठकर 8 หลายเดือนก่อน +570

    परप्रांतिय इतके मुजोर झाले आहेत की महाराष्ट्राचात मराठी नको म्हणण्याइतकी मजल गेली आहे. असे लोक आपल्या पवित्र महाराष्ट्राचात नको.

    • @adityakudre2830
      @adityakudre2830 8 หลายเดือนก่อน +1

      काळजी करू नको भावा...ह्या लोकांना त्यांचं राज्य सोडून आपल्या राज्रात पोटं भरायला येतात..अरे मारवाड्यांना तर त्यांची स्वतः ची लिपी च नाहीये..ह्यातच सर्व काही येतं- डाॅ अश्विनी

    • @yakeenian..2.0
      @yakeenian..2.0 8 หลายเดือนก่อน +22

      Layki dakhvun dili pahije hyanna yanchi
      Aaplech lok hindi boltat.. marathi chi laj vatte
      Aani mg hya baherchyanchi himmat vadhte

    • @Adityawaradkar199
      @Adityawaradkar199 8 หลายเดือนก่อน +15

      Marathi manus shant basto mhanun hya lokanchi majal vadat chali aahe

    • @user-ps8uo6nq5u
      @user-ps8uo6nq5u 8 หลายเดือนก่อน

      मराठ्यांचा इतिहास विसरलेत तॆ असे बोलतील, सगले रस्त्यावर उतरले तर परत इतिहास घडेल. 💪

    • @faujilover687
      @faujilover687 8 หลายเดือนก่อน +9

      Marathi lokanchi ek ki nhi

  • @vaishalilalwani8212
    @vaishalilalwani8212 8 หลายเดือนก่อน +83

    मराठी दणका, मराठी तडका... असाच सुरु ठेवा... खुप हिणवले आहे या साऱ्यांनी... माझ्या मराठी बांधवांना गृहित धरून चालले आहेत

  • @Avik_-pi1dp
    @Avik_-pi1dp 8 หลายเดือนก่อน +179

    आपली मनसे म्हणजे आपली मराठी भाषा 🚩🚩

  • @madhurakp
    @madhurakp 8 หลายเดือนก่อน +250

    मराठी भाषा जिवंत ठेवण्याची तळमळ पाहून आनंद झाला.

    • @faraaz.k
      @faraaz.k หลายเดือนก่อน +1

      Tai totally agree with you.

    • @20091softy
      @20091softy 24 วันที่ผ่านมา

      हा हा हा उगीच.
      Are YZ, BANK मध्ये jatos tevha मला account opening form द्या, ATM card द्या, withdraw karayache ahet, deposite karayache ahet, interest rate काय आहे, FD karayache आहे..... Hech boltos na. He सगळे shabd ENGLISH ahet.
      WhatsApp वर मराठी typing English मध्ये करतोस.
      Murkha स्वतः chya soyine bolta kaay

  • @AvinashKamble-k7b
    @AvinashKamble-k7b 8 หลายเดือนก่อน +196

    मराठी माणसांना खरचं मारवाडी. गुजराती मालकांकडून खुप त्रास होत असेल.. ना इलाजने यांच्या कडे आपल्याला काम कराव लागत.. पण हे मालक लोक कमी समजतात आपल्या लोकांना

    • @sankkham
      @sankkham 8 หลายเดือนก่อน +15

      Marathi lok actually tyanchya kade kaam nahi karat. Tyanche 90% businesses he baniya businesses kartat and te bhaiyya and bangadeshi je kami paisyat kaam kartat Tyanna job detat. Marathi lok jast Govn and service based madhe kaam kartat. IT, healthcare madhe gujju marwari nahi ahet.

    • @anitakokaty6653
      @anitakokaty6653 8 หลายเดือนก่อน +2

      एकदम बरोबर

    • @chaitanff3128
      @chaitanff3128 8 หลายเดือนก่อน +14

      स्वतःच्या कंपन्या काढा स्वतःच्या जमिनी आहेत स्वतःची मुंबई आहे स्वतःचा महाराष्ट्र आहे मग कंपन्या काढायला काय झाले ?

    • @sankkham
      @sankkham 8 หลายเดือนก่อน +6

      @@chaitanff3128 lol Marathi lokanni buisness kadhle tari te bhaiyya and bangadeshi la kaam denar. Karan te kami paisyat kaam kartat. Jya Marathi lokanche businesses ahet te pan bhaiyya lokanna thevtat. Bhaiyye lok 5-8k paryant kaam kartat 12+ taas. Marathi lok 15k chya kahli kaam karat nahit. Te pan 8+ hrs chya varti nahi. punyat pan ase hi marwari and gurjati jast dukane ahet. And mumabi madhe jageche paise kon denar😂. 1 ekar lack madhe ahe Mumbai madhe. 90s chi vel hoti company karaycha. Tevha Marathi lokanni ghare ghetli. 42% residential property marathich own kartat.

    • @aishd13
      @aishd13 8 หลายเดือนก่อน +2

      In IT also south indian bosses do discremination between South indian and marathi colleagues.

  • @mangeshmohite1018
    @mangeshmohite1018 8 หลายเดือนก่อน +72

    पाण्यात राहून माश्याशी आणि महाराष्ट्रात राहून मराठीशी वैर चालणार नाही. उत्तम कामगिरी! धन्यवाद!

    • @20091softy
      @20091softy 24 วันที่ผ่านมา

      तू YZ आहेस.
      MIDC nahi आहे हे corporate world आहे, ईथे ENGLISH ch have.

  • @chitremandarr
    @chitremandarr 8 หลายเดือนก่อน +98

    मराठी भाषेसह महाराष्ट्रातला मराठी माणूस संपवण्यासाठी ही परप्रांतीय अमराठी माणसं वेळोवेळी आपली कंबर कसत आहेत. 😡
    यांना मनसे कडून दणका मिळत आहे ही प्रत्येक मराठी माणसाच्या भवितव्यासाठी अत्यंत हिताची गोष्ट आहे. 😍
    जय हिंद जय महाराष्ट्र🙏💐

    • @anitakokaty6653
      @anitakokaty6653 8 หลายเดือนก่อน +5

      आता मराठी माणूस काय करू शकतो हे दाखवून द्या यांना

    • @meghamuralidharan1312
      @meghamuralidharan1312 8 หลายเดือนก่อน

      ह्याला जबाबदार आपणच आहोत आपल्या मराठी माणसाची अरेरावी आणि आळस ह्या दोन गोष्टींमुळे ही परिस्थिती आली आहे. काही लोकांना तर स्वतःला मागास ठरवून मेहनत व जिद्द न दाखवता आरक्षणाच्या कुबड्याच हातात घ्यायच्या आहेत. शिक्षण आणि नोकऱ्यांसाठी ते पिढ्यान पिढ्या मागास वर्गीय,मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक गझेट्स वापरताना ते एकदम शिक्षत असतात.

    • @SunitaSolanki-s3c
      @SunitaSolanki-s3c 8 หลายเดือนก่อน +1

      👍👌

    • @pranitteli3570
      @pranitteli3570 2 หลายเดือนก่อน

      Tarihi Marathi mansasathi mansech vaeit...baki sagle koni madtila nahi dhaun aale tari tyancha pulka yeto...mhnun Marathi manus success kami hoto..karan parkiyanpeksha aaplyach lokancha virodh jast asto.

    • @abhiyou0tube
      @abhiyou0tube หลายเดือนก่อน

      Javed Akhtar che hyanni koutook kele hote. To janmbhar Mumbai madhe rahila, tyala ani tyachya mulanna marathi kaa yet nahi?

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m 8 หลายเดือนก่อน +115

    बाकीचे पक्ष कुठल्या बिळात लपले.. बाकीचे पक्ष छोटेसे पण काम करत नाहीत, आणि फक्त मनसेच मराठी माणसासाठी काम करते...

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 8 หลายเดือนก่อน

      Fakta व्होटिंग पुरती मराठी माणसे आठवतात

  • @amolgurav8564
    @amolgurav8564 8 หลายเดือนก่อน +38

    तुम्ही पुढे व्हा आम्ही तुमच्या सोबत आहोत मी फौज मध्ये नोकरी करतो पण गेली वीस वर्ष झाली महाराष्ट्रा ज्या क्षणी येतो त्या क्षणी प्रत्येक हिंदी माणसाशाी सुध्दा मराठीतच बोलतो हे निरंतर चालू आहे पूणे विमानतळा वरती या विषयी वाद पण घातला आहे लोकांशी मराठीसाठी . . . . . 🚩🚩🚩

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 8 หลายเดือนก่อน +56

    परप्रांतीयांची खूप दादागिरी चालू आहे. ती लोक महाराष्ट्रात मराठी बोलण्याचा प्रयत्न करत नाही आम्हाला हिंदीमध्ये बोलायला लागतो.

    • @rockyrider2298
      @rockyrider2298 7 หลายเดือนก่อน +1

      Baba tumcha swatcha ek Desh goshit Kara Ani titech tumchi aai ghala

    • @SP-th9rg
      @SP-th9rg 3 หลายเดือนก่อน +2

      आम्ही देशभक्त आहोत आणि मागील 400 वर्षांपासून देशासाठी लढत आहोत . नवीन देश बनवण्यापेक्षा तुम्हीच युपी बिहार मधे जाऊन आपली आई घाला​@@rockyrider2298

  • @shrutisupal145
    @shrutisupal145 8 หลายเดือนก่อน +100

    आपली मराठी लोकपण काही कमी नाहीत मोठेपणाचे इंग्लिश आणि हिंदी बोलत असतात

    • @umeshprabhu1903
      @umeshprabhu1903 8 หลายเดือนก่อน +6

      अगदी बरोबर

    • @preetimandi3539
      @preetimandi3539 8 หลายเดือนก่อน +3

      True

    • @vanitapatil7899
      @vanitapatil7899 8 หลายเดือนก่อน +4

      It's true

    • @Vidya_01
      @Vidya_01 8 หลายเดือนก่อน +4

      Correct ahe

    • @pnk5230
      @pnk5230 8 หลายเดือนก่อน +11

      आपल्या लोकांनाच मराठी बोलायची लाज वाटते..कमीपणा वाटतो.

  • @vivansuryawanshi1490
    @vivansuryawanshi1490 8 หลายเดือนก่อน +341

    Good job by MNS. I was doing job at Sushrusha hospital Dadar in 2006 . When I spoke in Marathi doctor asked me why I was speaking in Marathi and he indicated towards servent and told me that they spoke maratha

    • @sunilbane9285
      @sunilbane9285 8 หลายเดือนก่อน +5

      Jay maharastra, jay marathi.

    • @chandrakirandandekar8026
      @chandrakirandandekar8026 8 หลายเดือนก่อน +21

      हे सर्व मराठी मध्ये पण लिहू शकता सर

    • @RohitSharma19112
      @RohitSharma19112 8 หลายเดือนก่อน +5

      मराठीत लिह ना

    • @prakashmali2925
      @prakashmali2925 8 หลายเดือนก่อน +4

      what about servents?? R they not marathi? Or human being,, doctors officers have a very bad attitude, I have seen,, त्या साल्याना त्याच भाषेत् मी नेहमी उत्तर देतो !!!

    • @najukakedari3844
      @najukakedari3844 8 หลายเดือนก่อน +7

      Hi garaj ahy Maharashtra madhe Marathi secondary hote chali ahy Ani nehmi MNS Marathi Mansa sathi ubhe rahile thanks for this ... 👍

  • @ऐतिहासिक-व2ह
    @ऐतिहासिक-व2ह 8 หลายเดือนก่อน +153

    मराठी छत्रपती शिवरायांची आहे संपणार नाही जयशिवरायजगदंबशिवराय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @vishalsutar1802
      @vishalsutar1802 8 หลายเดือนก่อน

      Taysathi pratyek marathi mansala chatrapati shivaji maharajanchya mavalyasarkhe whayla pahije, hyancha maaj modun takla pahije.

    • @sirajuddinshaikh734
      @sirajuddinshaikh734 8 หลายเดือนก่อน +2

      Ti Marathi wegli hoti... Atta chi wegli ahe...😂

    • @pranayvidhate3886
      @pranayvidhate3886 8 หลายเดือนก่อน +2

      @@sirajuddinshaikh734 Lekhi Vegli hoti Boln same ch aahe.

  • @tanvijadhav7465
    @tanvijadhav7465 8 หลายเดือนก่อน +22

    Perfect sir❤❤❤❤❤
    अगदी बरोबर मराठी भाषा जिवंत ठेवायची असेल तर हे पाऊल उचल पाहिजे❤❤❤👍👍👍👍👍

  • @anilmohite6546
    @anilmohite6546 8 หลายเดือนก่อน +24

    हाच दरारा हिच दहशत आपली म्हणजे मराठी माणसाची असायला पाहिजे महाराष्ट्रत, मुंबईत.. म्हणून बोलतोय फक्त आणि फक्त राज साहेब ठाकरे यांच्या पाठीशी पुर्ण मराठी जनतेने उभ राहिले पाहिजे.... जय महाराष्ट्र

    • @deepakgupta4374
      @deepakgupta4374 8 หลายเดือนก่อน

      लक्षात असू दे मित्रा. ही नक्षलवादी विचारधारा कुणाची सखी नसते. आज अमराठी ला मारहाण केली. उद्या मराठी भारतीय बांधवानवर हल्ला होईल. आपले स्वतःचे तर्क वापरा. इतिहास साक्षी आहे मराठी भारतीय बांधवानवर कोणी अत्याचार केला होता.

    • @abhiyou0tube
      @abhiyou0tube หลายเดือนก่อน

      Javed Akhtar che hyanni koutook kele hote. To janmbhar Mumbai madhe rahila, tyala ani tyachya mulanna marathi kaa yet nahi?

  • @rajendragurjar831
    @rajendragurjar831 8 หลายเดือนก่อน +31

    उत्तम केलं. त्या बरोबरच, मराठी माणसांनाही आपापसात मराठी बोलण्यास प्रवृत्त करणं आवश्यक. मराठी माणूस आपल्याच राज्यात दबून घाबरून राहू लागला आहे. हे चित्र बदलण्यासाठी प्रयत्न करणं निकडीचं.

    • @2347162
      @2347162 8 หลายเดือนก่อน

      वेळ निघून गेली

    • @riteshdasari5425
      @riteshdasari5425 8 หลายเดือนก่อน

      Marathi manus Swathi Marathi bolath nahi

    • @2347162
      @2347162 7 หลายเดือนก่อน

      परप्रांतीय जर मराठी बोलायला लागले तर ते मराठी माणसाला च डोईजड होणार, मराठी भाषेची चेष्टा होईल त्या पेक्षा त्यांना डोके वर काढू देवू नये. आज कोकणाची काय परिस्थिती आहे. आजकाल कोकणात खारी टोस विकणारा भैय्या सुध्धा शुद्ध मालवणी बोलतो, मराठी माणसानो/कोकण्यानो शहाणे बना.

  • @RohitRaj-zs6lr
    @RohitRaj-zs6lr 8 หลายเดือนก่อน +141

    एकदा खरच मनापासून विचार करा जर बाळासाहेब यांच्या नंतर राजसाहेब अन् त्यांची मनसे नसती तर आज काय हालत झाली असती आपली

    • @psf1309
      @psf1309 8 หลายเดือนก่อน +6

      Me Pn hach vichar karto , Pn jo paryant Marathi manus asa Vichar nahi karat toh paryant asach dabun rahav lagel aplyach Maharashtrat

    • @maheshkshirsagar555
      @maheshkshirsagar555 8 หลายเดือนก่อน +1

      Only balasaheb....no khandanikhor

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 8 หลายเดือนก่อน +2

      तरी पण मराठी माणसाचे डोळे उघडतं नाही. जेव्हा वेळ येते तेव्हा मनसे कडे धाव घेतात आणि व्होट दुसऱ्याला करतात

  • @dakshachopdekar3232
    @dakshachopdekar3232 8 หลายเดือนก่อน +52

    Mall मधील KFC, Pizza मधील कर्मचारी मराठी आहेत पण इंग्लिश मध्येच बोलतात. मी सांगितलं तर म्हणतात आम्हाला इंग्लिश मध्येच बोलायला सांगितलं आहे.

    • @meghamuralidharan1312
      @meghamuralidharan1312 8 หลายเดือนก่อน +8

      KFC dominos , MacDonald मध्येच जायचंच का? फॉरेन कल्चर पाहिजे फक्त भाषा नको.

    • @saritasarita9581
      @saritasarita9581 8 หลายเดือนก่อน +4

      Apan marathit bolaycha...

    • @Adity2223
      @Adity2223 8 หลายเดือนก่อน +1

      Don't speak lie please and spread hatred without any reason. I have visited Pizza Hut, Dominos everywhere they speak Marathi only.

    • @FEN423
      @FEN423 8 หลายเดือนก่อน +2

      ​@@Adity2223दोघे एकाच ठिकानी गेले नसनार, लगेच दूसरा खोट बोलतो असे म्हणू नये। Bad manners

  • @shantaramshinde395
    @shantaramshinde395 8 หลายเดือนก่อน +30

    अशा लोकांना चांगला धडा शिकवला पाहिजे इंग्रजी चा माझ आहे. जय मनसे कार्य कर्त्यांना सलाम. जय महाराष्ट्र
    . 👍👍💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐

  • @prasadkulkarni689
    @prasadkulkarni689 8 หลายเดือนก่อน +46

    मराठी पाट्या नंतर,आता कार्यालये,दुकाने आणि तत्सम संस्था,,इथेही मराठी भाषा बोलण्यावर जोर द्यायला हवा,,तरच मराठी समाजाची ह्यांच्यावर जरब बसेल,,राज दादा,हे असेच चालले तर अवघा महाराष्ट्र नक्कीच सरळ होणार त्यात काही गैर नाही,,मराठी माणसाचा एकच पक्ष मनसे....जय हिंद जय महाराष्ट्र.....

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 8 หลายเดือนก่อน

      हे नुसतं मनसे ने करून चालणार नाही, प्रत्येक मराठी माणसाने मी दुसऱ्यांसाठी माझ्या प्रांतात मराठीत न बोलता हिंदीत बोलणार नाही, हे पक्कं ठरवायला हवं.
      बावळट मराठी लोकच जातात जिकडे तिकडे लाचारासारखे ह्या बाहेरून आलेल्या उपऱ्यांना समजावं म्हणून हिंदीत बोलायला! कां? कश्यासाठी? ते पोट भरायला आपल्या पायानी इथे आले आहेत, आमच्यावर मेहेरबानी करा, पण इकडे येऊन रहा म्हणून महाराष्ट्र त्यांना बोलवायला गेलेला नाही त्यामुळे त्यानी मराठी शिकायला हवी, मराठी माणसांनी त्यांची सोय पहाण्याची गरज नाही.
      पण मराठी माणसाच्या नरमाईच्या वागण्यामुळे परप्रांतीय मराठी माणसाला कचरा समजू लागले आहेत, हे रोखणे मराठी माणसाच्याच हातात आहे, पण त्याच्यात साऊथ इंडियन लोकांसारखा निर्धार नाही, स्वभाषेसाठी आक्रमक होणं नाही, पण ते आता आणलं पाहिजे.
      साऊथ इंडियन्सच्या वाटेला त्यांच्या आक्रमकतेमुळेच कुणी जाऊ धजत नाही.😤

  • @Comment_Man123
    @Comment_Man123 8 หลายเดือนก่อน +7

    मनसे आणि मनसैनिक ही महाराष्ट्राची गरज आहे 🫡

  • @hemantthakur2155
    @hemantthakur2155 8 หลายเดือนก่อน +18

    प्रत्येक मराठी माणसाने मराठी बाणा आपल्यात जिवंत ठेवला पाहिजे

  • @payalrane627
    @payalrane627 8 หลายเดือนก่อน +9

    असल्या माणसानं मुळे कॉपरेट ऑफिस मधे काम करायचा आत्मविश्वास कमी होतो..ह्या लोकांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे .. आपल्याच महाराष्ट्रात येऊन आपल्यालाच माज दाखवतात..चांगलं काम केलं तुम्ही..

  • @jamespc350
    @jamespc350 8 หลายเดือนก่อน +32

    मराठी भाषा महाराष्ट्रात बोललीच पाहिजे

  • @rakeshuttekar8749
    @rakeshuttekar8749 8 หลายเดือนก่อน +26

    परप्रांतीय हटवा महाराष्ट्र गुदमरण्यापासून वाचवा...

    • @rockyrider2298
      @rockyrider2298 8 หลายเดือนก่อน

      Swatcha ek Desh banva anhi titech tumchi aai ghalva

  • @vishal128
    @vishal128 8 หลายเดือนก่อน +47

    Well done MNS!!!👌👌👌 Eeesbaar Manase pure dilse

  • @चेतन_महाराष्ट्र
    @चेतन_महाराष्ट्र 8 หลายเดือนก่อน +27

    I am Marathi and Hindu. In Maharashtra Marathi is the priority. In every state the state language is the priority. In Bharat Hinduism is the priority. No compromise on these things.

  • @2111hemant
    @2111hemant 8 หลายเดือนก่อน +39

    आपल्याकडे काय आहे सगळे नियम फक्त कागदावरच. भारतातल्या प्रत्येक प्रांतामध्ये असणाऱ्या स्थानिक भाषेला हिंदी इंग्रजी इतकं महत्त्व दिलं पाहिजे.

    • @siddheshnargolkar
      @siddheshnargolkar 8 หลายเดือนก่อน

      काही राज्यात हिंदी ल महत्त्व नाही.

  • @pratibhachaudhari8607
    @pratibhachaudhari8607 8 หลายเดือนก่อน +15

    किती दुर्दैव आहे की...मराठी भाषा अस्मिता साठी महाराष्ट्र मद्ये मराठी माणसाला लढावं लागत😢

  • @pradeepjoshi6645
    @pradeepjoshi6645 8 หลายเดือนก่อน +16

    मराठी भाषा आमची आई आहे, अपमान सहन करणार नाही, हे लक्षात ठेवावे.

    • @LUCIFER-v9c
      @LUCIFER-v9c 8 หลายเดือนก่อน +1

      Jamini vikli kashala 😂

    • @saurabhtapkir433
      @saurabhtapkir433 2 หลายเดือนก่อน

      ​@@LUCIFER-v9cज्याच्या कड ५०-१०० एकर जमीन आहे ना ते सुधा गळफास लावून आयुष संपवता.
      बाहेरील state mde लोकांकडे खूप जमीन आहे तरी काय केलं ?
      स्वतः एवढी जमीन असून पण दुसऱ्या राज्यात पोट भरण्यासाठी जावं लागत ना.

  • @Fairthought
    @Fairthought 8 หลายเดือนก่อน +12

    हे तितकाच खरं आहे कि कित्येक मराठी लोक, मुलं, मुली मुंबईत हिंदीत बोलतात. मराठी पुस्तक कोणी वाचत नाही, मराठी नाटक सिनेमा कुणी जाऊन बघत नाही. किती मराठी मुला मुलींना स्वतः चे नाव मराठीत लिहिता येते ते पण बघितले पाहिजे. नावं सोडा स्वाक्षरी आपण मराठीत येत नाही व करत नाही. ज्याची लाज वाटली पाहिजे तिथे मोठ्या अभिमानाने निर्लाज्जासारखे सांगतात कि मला मराठी लिहिता, वाचता येईल नाही.
    मराठी असून आपण मराठी चा मान नाही केला तर काय अपेक्षा करायची दुसऱ्याकडून. आपल्या माय मराठी चा आदर करा स्वतः
    प्रथम मराठी बोला, मराठी वाचा बघा लिहा. न बोलणाऱ्याला मराठी शिकवा. आपोआप बाकीचे मराठी बोलतील. बाकीच्यांसाठी राज साहेब आणि मनसे आहेच.

  • @pareshpusalkar2644
    @pareshpusalkar2644 8 หลายเดือนก่อน +12

    अशा लोकन मुळे मराठी माणसाला आपल्या ठिकाणी काम भेटत नाही करण हे अशे स्वतःचा माणसाची बाजू घेतात आणी मराठी माणसाला बाहेर करता.

  • @umeshghardas4591
    @umeshghardas4591 8 หลายเดือนก่อน +33

    मराठी बोलता येत..मराठी बोलायला सोपी आहे..पण यांना बोलायचं नाही मराठीत कारण मुळातच ही परप्रांतीय मंडळी मुजोर आणि कृतघ्न आहे...
    याला आपण मराठी लोक जबाबदार आहोत
    याउलट साऊथ मध्ये यांचे लाड कोणी पुरवत नाही....

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 8 หลายเดือนก่อน

      भावाच्या ऑफिस मध्ये तमिळ पोर आहेत जॉब ल तमिळ आणि इंग्लिश lanuague शिवाय बोलत नाही. आणि बोलतात हिंदी काय आहे आम्ही का हिंदी बोलू. आणि इथे आपलेच मराठी माणसाला हिंदी चे गुण गायचे आहेत

  • @bittertruth.2399
    @bittertruth.2399 8 หลายเดือนก่อน +28

    अशा दादागिरी मुळे बर्याच MIDC मध्ये मराठी मुलांना gheme😢बंद केले आहे. Tier 3 ~4 city मध्ये पण बिहारी तरुणांनी जम बसवला आहे. राज ठाकरे मुख्यमंत्रांसोबत बंद दाराआड चर्चा करू शकतात पण मराठी बोलण्यासाठी कार्यकर्ते आंदोलन करतात.

    • @kokankarrohit7239
      @kokankarrohit7239 8 หลายเดือนก่อน +6

      Yala dadagiri bolt nhi office mdhe astana aaplya sahakaryashi marathi nhi bolu shakt ka.

    • @bittertruth.2399
      @bittertruth.2399 8 หลายเดือนก่อน

      @@kokankarrohit7239 बोलायलाच पाहीजे पण त्यासाठी कायदा हवा व अंमलबजावणी करणारे लोक हवेत. कायदा पाळत नाहीत तर राज ठाकरे थेट मुख्यमंत्रांना फोन करून संबंधित अधिकार्यांना कारवाईचा आदेश देण्याची विनंती करू शकतात. (दोघेही अर्थातच मित्र आहेत!)
      कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावले की मग मराठी मुलांना घेऊच नका असा अलिखित नियम एकमताने तयार केला जातो. बर्याच MIDC मध्ये हा नियम आहे. मराठी मुलांना घ्या असा कायदा देखील नाही!)

    • @psf1309
      @psf1309 8 หลายเดือนก่อน +3

      Kon nahi ghet tyanchi takrar gheun ja hyanchya kade mg

    • @psf1309
      @psf1309 8 หลายเดือนก่อน +4

      Maharashtra Marathi mulana nahi ghet mg ja mns kade kas nahi ghet bagha jayla mumbai police kade pn jau shakto pn barobar ti karvai hot Nahi

    • @bittertruth.2399
      @bittertruth.2399 8 หลายเดือนก่อน +2

      खुपणार्या कमेंट्स डिलीट केल्या जात आहेत /होत आहेत... मनसेकरांची सहिष्णुता समजली. 🙏🏻

  • @shubhadanaik1937
    @shubhadanaik1937 8 หลายเดือนก่อน +13

    महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व शाळांमध्ये पहिलीपासून सातवी पर्यंत, मराठी माध्यमात शिक्षण मध्ये शिकवले गेले पाहिजे. (सातवीनंतर semi English)
    English हा फक्त, एक विषय म्हणून ,(पहिलीपासून) शिकवला गेला पाहिजे.(Including all international schools) . आता पर्यंत फक्त केरल, कर्नाटक या राज्यांत तेथील स्थानिक भाषेत सर्व शाळांमध्ये शिक्षण सुरू झाले आहे.

    • @FEN423
      @FEN423 8 หลายเดือนก่อน +1

      मराठी शालेत आदित्य, अमित गेले होते का?
      विषय काय आपन बोलतोय काय?
      ऑफिस मध्यला दोन मराठी कर्मचारी आपसात मराठी बोलूं नाये का?

  • @pssp3222
    @pssp3222 2 หลายเดือนก่อน +3

    फक्त मनसे, मराठी लोकांची, मराठी लोकांसाठी, मराठी माणसांनी बनवलेला पक्ष.

  • @shaileshghodeswar2402
    @shaileshghodeswar2402 8 หลายเดือนก่อน +8

    All मराठी लोकांना विनंती आहे Business कडे वळा आणि महाराष्ट्र वर पुर्ण पने controle मध्ये करा आता ही वेळ गेलेली नाही नाही तर आपण नौकर बनुन जाऊ जागा मराठी नेते आणी लोकां नो

  • @influentialfeminine
    @influentialfeminine 8 หลายเดือนก่อน +9

    राज साहेब, महाराष्ट्राला तुमची गरज आहे. हे खूप चांगलं काम केलं तुम्ही. या परप्रांतीयांना असा चांगलाच धडा शिकवायला पाहिजे...

  • @r_j99
    @r_j99 8 หลายเดือนก่อน +9

    आपले लोकं गुजराती/ मारवाडी / परप्रांतीयांचा हाताखाली नोकरी करण्यातच खूश राहतात
    मराठी माणसाला स्वतःचा धंधा ऊभा करायला हवा

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 8 หลายเดือนก่อน +6

    मराठी जिवंत ठेवा सर्वांनी.
    वाटूळ झालंय भाषेच मुंबई,ठाणे,रायगड,पुणे मध्ये.

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 8 หลายเดือนก่อน

      आपलेच मराठी अमराठी झाले आहेत

  • @IndianPsalmist
    @IndianPsalmist 8 หลายเดือนก่อน +12

    महाराष्ट्रात भाऊ कमी भैय्यां जास्त झाले आहेत त्याचा हा परिणाम। आधी शिवाजी महाराज जयंती असयाची आता छठ पूजा महाराष्ट्र गाजवते। वोट बैंक का खेल बाबुभैया

  • @abhineetgupta9094
    @abhineetgupta9094 8 หลายเดือนก่อน +64

    I love Marathi, it's a very easy language to learn, 😊

    • @SampadaJog
      @SampadaJog 8 หลายเดือนก่อน

      Easy ect nahiye😢

  • @devanandmate1141
    @devanandmate1141 8 หลายเดือนก่อน +10

    मनसे बरोबर करत आहे पण त्यांनी मराठी शाळा कशा बंद पडत आहे हे आणि सर्वसामान्य मुले शिक्षणापासून वंचित राहत आहे मराठीच काय सर्व मन्हंजे मनसे तले लोक सुद्धा आपल्या मुलांना इग्रजी शाळेत आणि विदेशात शिक्षणासाठी पाठवतात ते आधी बंद झाले पाहिजे...

  • @MrPremkumar666
    @MrPremkumar666 8 หลายเดือนก่อน +104

    I am happy to see karnataka and maharashtra specifically bengaluru and mumbai both following chennai and kolkata to keep their languages alive... dont restrict anyone unless its needed keep the language in the local one... restrict hindi and english and promote the local language which has its history and culture!!!! Come on guys these indian languages have some crazy history!!! Unlike the european ones...

    • @AbhinavChauhan-nc8hj
      @AbhinavChauhan-nc8hj 8 หลายเดือนก่อน +1

      You are out of your mind, European languages too have deep history, vast geographical reach, rich lexica and grammar. Come out of your superiority bubble, all languages are important in their own way.

    • @MrPremkumar666
      @MrPremkumar666 8 หลายเดือนก่อน +7

      @@AbhinavChauhan-nc8hj I agree all languages are important the European languages are practiced in south america and Africa... unless there are people speaking a language it won't survive... with this hindi ideology everywhere people would definitely forget their own local languages... and deep history of European languages??? Not superiority but then we too have deep history like the Europeans and we aren't any less and any more than another country!!!

    • @AbhinavChauhan-nc8hj
      @AbhinavChauhan-nc8hj 8 หลายเดือนก่อน +1

      @@MrPremkumar666 what made you think that European languages don't have deep history compared to other languages? were people dumb/deaf there?
      Ironically we(Indians) are conversing in 'English' which has tons of lexica coming from 'ancient Greek' and 'Latin'...and you're arguing that these languages don't have deep history.

    • @dragonballhomie4353
      @dragonballhomie4353 8 หลายเดือนก่อน +3

      Even European languages have borrowed many things from Sanskrit language

    • @AbhinavChauhan-nc8hj
      @AbhinavChauhan-nc8hj 8 หลายเดือนก่อน

      @@dragonballhomie4353 not "borrowed", the words are 'cognate'.....because the root of Indo-Iranian languages and European languages is same.

  • @maheshpalande204
    @maheshpalande204 8 หลายเดือนก่อน +11

    ही आहे मनसेची ताकद .. जय मनसे

  • @मराठासैनिक
    @मराठासैनिक 8 หลายเดือนก่อน +18

    मनसेमुळेच परप्रांतीय मराठ्यांना घाबरून आहेत. नाहीतर ह्या लोकांची दादागिरी खूप वाढेल. मनसे इस माय ऑल टाइम फेवरेट. भले ठाकरे साहेब आपल्यात नाहीत पण त्यांच्यानंतर मराठी लोकांचा आधार व ताकद जी आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे ती म्हणजे मनसे❤❤....

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 8 หลายเดือนก่อน

      हीच वेळ जेव्हा मराठी माणसावर येते तेव्हा त्यांचे डोळे उघडतात की मराठी माणसाचे अस्तित्व किती धोक्या मध्ये आहे तरी पण काही जण सुधारणार नाही.

    • @abhiyou0tube
      @abhiyou0tube หลายเดือนก่อน

      Javed Akhtar che hyanni koutook kele hote. To janmbhar Mumbai madhe rahila, tyala ani tyachya mulanna marathi kaa yet nahi?

  • @aishwarya_parange
    @aishwarya_parange 8 หลายเดือนก่อน +2

    अगदी बरोबर आहे.. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी भाषा बोललीच पाहिजे..👍🚩

  • @csoa9322
    @csoa9322 8 หลายเดือนก่อน +14

    महाराष्ट्रात जर मराठीतच बोलायचा कायदा काढला कंपनीवंपनीतही तर ह्या परप्रांतीयांना परत त्यांच्या राज्यात जायचा रस्ता पकडावाच लागेल

    • @20091softy
      @20091softy 8 หลายเดือนก่อน

      Mag tuzi pragati Kashi honar? Computer chi OS Kay Marathi ahe ka?

    • @csoa9322
      @csoa9322 8 หลายเดือนก่อน

      @@20091softy gapp bus bhaiyya

    • @misheldsouza8266
      @misheldsouza8266 8 หลายเดือนก่อน +1

      @@20091softyमग ओएस प्रणाली हिंदीत असते का??

  • @shreetikone126
    @shreetikone126 8 หลายเดือนก่อน +21

    ही लोकं महाराष्ट्रात पोट भरण्यासाठी येतात की मराठी माणसाचा अपमान करायला येतात.मराठी माणूस महाराष्ट्रात कित्येक परप्रांतीयांचे पोट भरतात.मराठी माणूस सर्वांना संभाळुन घेतो.म्हणुन यांचा माजोरी पणा वाढला.

    • @anitakokaty6653
      @anitakokaty6653 8 หลายเดือนก่อน +1

      मोदी चा आशीर्वाद आता भारताच नाव पण मोदी ठेवतील आणी फडवीस त्याला पाठिंबा देईल

  • @yogeshmeher1491
    @yogeshmeher1491 8 หลายเดือนก่อน +10

    गुजराती मारवाडी राज्यातील लोक महाराष्ट्रात राहुन महाराष्ट्रीयन लोकं व महाराष्ट्र राज्यावर इतका राग कशामुळे करतात हे आतापर्यंत समजत नाही ही कोणती रणनीती आखली जाते इतका राग येतो तर आप आपल्या राज्यात प्रांतात जाऊन करा तुमचे भविष्यफल नियम महाराष्ट्र राज्यात राहतं असेल तर मराठी भाषेचा आदर राखायलाच पाहिजे
    जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🚩

    • @mayurinaswale1233
      @mayurinaswale1233 8 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर... सहमत आहे 👏

  • @easytoremember0105
    @easytoremember0105 8 หลายเดือนก่อน +10

    मुद्दा योग्य आहे पण वेळ पाहता निवडणूक स्टंट तर नाही ना? उद्योग व्यवसाय यांना आपण पोषक वातावरण द्यायची जबाबदारी समाजाची पण आहे.

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 8 หลายเดือนก่อน

      नाईक sir Kai Kam kartat जाऊन बघा मराठी साठी नाही तर इतर लोकं साठी पण काम करते मनसे.

  • @nishagholap7429
    @nishagholap7429 8 หลายเดือนก่อน +10

    भाषेचा पाया शिक्षण आहे
    या क्षेत्रात मराठी अनिवार्य (सक्ती चे) करावे
    सर्व बोर्डाला हा नियम समान करावा

  • @sangitakathuria6190
    @sangitakathuria6190 หลายเดือนก่อน +1

    मनसेच्या या दादागिरीमुळे हि लोकं निवडून येत नाही. लोकांसाठी काम करतात पण मारामारी आणि दादागिरी हेच कारण लोक फक्त यांचा फायदा उचलतात पण वोटिंग करत नाही कारण की त्यांना माहिती आहे जर निवडून आले तर ही दादागिरी कितपत वाढेल.

  • @Jaishankarr92
    @Jaishankarr92 8 หลายเดือนก่อน +8

    हेच दुर्दैव आहे की महाराष्ट्रात मराठी साठी भांडव लागतय

  • @saidatt7072
    @saidatt7072 8 หลายเดือนก่อน +2

    तुमचा काम अतिशय चांगला आहे, आणि आम्ही तुम्हाला या साठी एक मराठी म्हणून प्रोत्साहन आणि सलाम पण करतो, पण तुमच्या साहेबांनी 2 गुजरात्यांन बरोबर हात मिळवणी केली आहे, त्याला तुम्ही कसा विरोध करणार. उद्या काय सांगावं यातलाच एखाद त्या 2 गुजरात्यांनचा एकदम जवळचा निघायचं आणि तुम्ही केलेला विरोध हा माघे घ्यायला लागायचा. सर्व प्रथम ते 2 लोक राजकारणातून हद्दपार करा अस स्वतः तुमचे राज साहेब बोले होते, अर्थात त्याला पण माझा पूर्ण #support आहे आणि ते बोलतात ते खरंच आहे, पण परत भूमिका बदली आणि तो विरोध थांबला. म आमच्या सारख्या सामण्या जनतेने कोणा कडे अपेक्षा करायची. जरी उद्या मनसे पूर्ण बहुमताने विधान सभेत निवडून आली आणि तुमचा मुख्यमंत्री झाला, तरी भाजप वाले तुमचा पक्ष फोडणार किव्हा हात मिळवणी करून ते त्यांचा चाललेला कारभार असाच सुरू ठेवणार. म परत येऊन जाऊन अप्पा बळवंत चौकात. म हा विरोध जर करत असाल तर म येत्या निवडणुकीत भाजपला विरोध पण तुम्ही केला पाहिजेल, कारण महाराष्ट्र, मराठी नेता, मराठी माणूस हे समीकरण संपूर्ण दिल्ली हालऊ शकत आणि असा केल्यानी गमवलेला विश्वास हा जाणते कडून परत मिळेल आणि राजकारणात राज हा ब्रँड चालेल.
    ज्याला कळलं त्यांनी लाईक करावं आणि ज्याला झोंबल त्यांनी burnol घ्यावा, कारण ही व्यथा एक सामान्य माणसाची आहे.
    जय हिंद जय महाराष्ट्र कट्टर मराठा.

  • @anjalikhope9134
    @anjalikhope9134 8 หลายเดือนก่อน +14

    मनसे आहे म्हणुन मराठी भाषा टीकुन आहे …,

  • @vilaspadavi8933
    @vilaspadavi8933 8 หลายเดือนก่อน +16

    म्हणून..तर..मनसे कडे सत्ता द्या...नाही तर मराठी लोकांची अजून वाईट अवस्था होईल..अजून वेळ गेली नाही...

  • @abhaybhende9092
    @abhaybhende9092 8 หลายเดือนก่อน +99

    Well done Manase!

  • @vinayakgokhale718
    @vinayakgokhale718 20 วันที่ผ่านมา

    मला सुद्धा मराठीचा अभिमान आहे व पुरस्कर्ता देखील आहे.
    ह्या ३ मिनिटांच्या संभाषणात मराठीचा आग्रह धरताना -- Office, Internally, Language, Problem, Complaint, Written, attitude, demand, manager, appoint, senior....असे शब्द वापरले गेले.
    त्यांना पर्यायी मराठी शब्द वापरुन मराठी भाषा शुद्धीकडे ही प्रयत्नपूर्वक लक्ष द्यावे ही विनम्र सूचना.
    विनायक गोखले - नाशिक.

  • @rupeshshetye2073
    @rupeshshetye2073 8 หลายเดือนก่อน +12

    जय महाराष्ट्र, जय मनसे 🚩

  • @AS-td9lc
    @AS-td9lc หลายเดือนก่อน +1

    स्वतःच्या पोरांना इंग्रजी शाळेत टाकतात........ आणि दुसऱ्याला शिकवणार मराठीत बोला...... मराठी शाळांची का परिस्तिथी आहे, आधी ते बघून घ्या.......... भाषा ही बदलत राहते..... ती नव्या रूपात खिळून येते........

  • @chaitanff3128
    @chaitanff3128 8 หลายเดือนก่อน +16

    मराठीभाषा अशी दुसऱ्यांना दम देऊन धमकावून वाढत नाही .मराठी माणसांनी स्वतःच्या कंपन्या काढा ना असे दुसऱ्याना धमकावून कशी भाषा टिकेल

    • @nikhilsakpal7559
      @nikhilsakpal7559 8 หลายเดือนก่อน +1

      Marathi bhasha la compulsory Kara...jobs saathi... govt madhe and even private madhe.... only marathi speakers should get first priority... be it Hindu , Muslim , Christian , Sikh or Jew... Marathi yene compulsory..... UPwala comes here..... learns the language and gets the job... fair enough... but bhasha aapli tikli nahi vaadhli pahije.... we can't stop migration.... then make our language compulsory in schools... Hindi sampva... English and Marathi are enough to live and work here.... third language cha badli ekhada business or vocational skill wala subject theva practical skills saathi.

  • @sushrutpatankar
    @sushrutpatankar 8 หลายเดือนก่อน +1

    योग्यच केलंय. एकवेळ कामाची जागा आहे म्हणून professional decorum साठी इंग्रजी भाषा ठीके. पण मुद्दाम मराठीचा दुस्वास मुळीच चालणार नाही.

  • @gauravanjarlekar4375
    @gauravanjarlekar4375 8 หลายเดือนก่อน +20

    We support mns

  • @SachinKhobragade-wt6hj
    @SachinKhobragade-wt6hj 8 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रात राहून pn मराठी साठी भांडव लागत आहे... South Indian wale तरी स्वतःची भाषा बोलण्यात अभिमान बाळगतात... असच मराठी साठी pn pahij salute MNS🎉🎉

  • @sandeeprane2249
    @sandeeprane2249 8 หลายเดือนก่อน +4

    हिंदी देशाची भाषा आहे परंतु महाराष्ट्राची बोलीभाषा मराठी आहे मुंबई मध्ये मराठी मुलामुलींना काही जे multinationals कंपन्या मध्ये मराठी सोडून मुस्लिम,खिर्श्चन, साऊथ इंडियन, बंगाली, गुजराती, पंजाबी, उत्तर भारतीय या सगळ्या ची संख्या जास्त आहे परंतु मराठी मुलामुलींची संख्या कमी आहे कारण या मध्ये खालपासून वरपर्यंत याचींच मॅनेजमेंट आहे याला व्यवहारी भाषेत monopoly म्हणतात हि monopoly मुळातुनच उकळून काढली तरच मराठी माणूस मुंबईत या क्षेत्रात टिकेल, अगोदरच परप्रांतीयांची संख्या वाढत चालली आहे त्यात मोठ्या पगाराच्या नोकऱ्या हे लोकच आपल्या कडून हिसकावतील या करता महाराष्ट्रात यांची मक्तेदारी चालता कामा नये याची वेळीच खबरदारी घेतली पाहिजे.

  • @kashinathjadhav4234
    @kashinathjadhav4234 8 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र आपली मराठी भाषा आणि मराठी माणूस महाराष्ट्रात परका होत चालला आहे पण मसने पधादिकारी कार्यकर्ते आहेत म्हूणन आपली भक्कम बाजू आहे येत्या निवडून मध्ये आपण यांची आठवण ठेवा आपले कोण नी परके कोण 🚩🙏🏻

  • @phulpakhruentertainmentkokan
    @phulpakhruentertainmentkokan 8 หลายเดือนก่อน +6

    जशा मराठी पाट्या लावणं सक्ती चा केले तसेच प्रत्येकाला मराठीत बोलणं सक्ती च करा

  • @devdattmohod9289
    @devdattmohod9289 8 หลายเดือนก่อน +9

    Absolutely correct action taken .kudos to manse

  • @Music_Lovers45
    @Music_Lovers45 8 หลายเดือนก่อน +11

    जय मनसे

  • @amolbhosale8818
    @amolbhosale8818 8 หลายเดือนก่อน +1

    सगळ्या IT कंपनी त मराठीच compulsry करा 🙏🏻

  • @sharadmarathe7524
    @sharadmarathe7524 8 หลายเดือนก่อน +1

    ‘शिव उद्योग सेनेने’ किती ‘मराठी बोलणारे उद्योग’ निर्माण केले के ही जाहीर करा एकदा!

  • @madhurakp
    @madhurakp 8 หลายเดือนก่อน +1

    मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी स्वतःच्या मुलांना मराठी माध्यमात शिकवा. मराठी शाळा जगवा

  • @umeshdorkulkar6635
    @umeshdorkulkar6635 8 หลายเดือนก่อน

    Sir यांना पण मराठी कम्पल्सरी बोलायला लावा.इंटरव्ह्यू सुद्धा मराठी च झाली पाहिजे महाराष्ट्रातील प्रत्येक कंपनीत.

  • @radhikapandit2776
    @radhikapandit2776 8 หลายเดือนก่อน

    हे महाराष्ट्रात फक्त मनसेच करू शकते 🙌🏻🙌🏻🚩🚩

  • @kalyanipuranik5205
    @kalyanipuranik5205 8 หลายเดือนก่อน

    Right. Good job.... मी मुबई हून चेन्नई क्या ऑफिस ल. reporting karayche, , मला ती भाषा समजायची नाही पण तरी ते लोक तेच बोलायचे इतका त्रास दिला की, बस, इंग्लिश पण त्यांचं डेंजर hoat , मी बोलायचे इंग्लिश मे बताओ तर ते ही नाही,शेवटी मी.जॉब सोडून दिला....आपण वागतो काय यांच्या लोकांशी अस....कधीच नाही...तेव्हा पासून साऊथ चे लोक म्हटलं की मला प्रचंड राग येतो, माझ्या सोन्या सारखं जॉब मला सोडावा लागला....आणि आज मी jobless आहे...😢😢😢

  • @tp6895
    @tp6895 8 หลายเดือนก่อน +1

    जिथे जिथे असं होतं तिथे तिथे हा दणका दिलाच पाहिजे...तरच आपल्या मराठी ची शान वाढेल जय महाराष्ट्र ❤

  • @shubhrasutar
    @shubhrasutar 2 หลายเดือนก่อน

    Ekch no sir...barobar kelat..tumhi..👍👍👍 marathi bhashecha maan rakhlach pahije asha parprantiyakadun.....Jay Maharashtra...

  • @akky6398
    @akky6398 8 หลายเดือนก่อน +7

    Only जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩

  • @rameshsawant3118
    @rameshsawant3118 3 หลายเดือนก่อน

    मला वाटत भाजी खरे दीड आपल्याच मराठी माणूसा कडून खरेदी आणि मराठीत बोलायला परप्रांतीयांना खूप मस्ती आहे मराठीत बोलायला लाज वाटते काही मराठीमाणसे मराठीत बोलताना लाज वाटते माझा अनुभव आहेत रेल्वेतील

  • @vaishalilalwani8212
    @vaishalilalwani8212 8 หลายเดือนก่อน +7

    प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्येही महाराष्ट्र मध्येही मराठी पहिली भाषा व्हायला हवी..

  • @umeshdorkulkar6635
    @umeshdorkulkar6635 8 หลายเดือนก่อน

    कोकणातील सगळीच मुले इंग्लिश किंव्हा हिंदी बोलू शकत नाही त्यामुळे इंटरव्ह्यू ला प्रॉब्लेम होत आहेत.इंटरव्ह्यू मराठीतच झाली पाहिजे महाराष्ट्रातील प्रत्येक कंपनीत.

  • @illusionist007-g5d
    @illusionist007-g5d 8 หลายเดือนก่อน +1

    मनसे चे अभिनंदन... ! फक्त खरंच जर मराठी माणसाला आपल्या भाषेची काळजी असेल तर त्यापैकी किती जण आपल्या मुलांना मराठी शाळेत घालतात किंवा मराठी शिक्षण देतात याचाही विचार करा.. असे धमकावणे चालू राहिले तर उद्या मराठी लोकांना कामावर पण ठेवायला हे लोक धजावणार नाहीत मग हे नेते काम देणार का मराठी लोकांना ? अति झाले तर हे त्यांची कार्यालये दुसऱ्या राज्यात हलवतील मग काय करणार ? याचा हि विचार झाला पाहिजे

  • @JK-uo2ob
    @JK-uo2ob 8 หลายเดือนก่อน +2

    राज ला मतदान करणे गरजेचे आहे

  • @nitishdawre3728
    @nitishdawre3728 8 หลายเดือนก่อน +3

    फक्त दादागिरी, लोकांनी, कम्पन्यांनी काम कशी करायची हे रिकामे शिकवणार

  • @nikhilchavan9468
    @nikhilchavan9468 8 หลายเดือนก่อน +3

    कंपनी वर कडक कारवाई झाली पाहिजे साहेब पुन्हा मराठी माणूस दिसला जरी समोर तरी समोरच्याची हातभर फाटली पाहिजे
    जय महाराष्ट्र 🚩

  • @vaibhavbidave8616
    @vaibhavbidave8616 8 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा येणे आणि बोलणे compulsory करावी असा GR काढावा.

  • @ganeshjadhav7903
    @ganeshjadhav7903 8 หลายเดือนก่อน

    मराठी लोकांनी एकी खूप खूप महत्त्वाची आहे जय महाराष्ट्र

  • @pankajagare7504
    @pankajagare7504 8 หลายเดือนก่อน +4

    राज साहेबांना एकदा चान्स दिला पाहिजे माझे तरी मत आहे तरच मराठी राहू शकते

  • @zaikatreat6870
    @zaikatreat6870 8 หลายเดือนก่อน

    आपण आपल्या भाषेचे रक्षण केले नाही तर एक दिवस आपली भाषा मराठी नामशेष होईल हे खरे आहे.त्यामुळे तुम्ही जे करत आहात ते योग्यच आहे

  • @abhibagwe598
    @abhibagwe598 8 หลายเดือนก่อน +6

    मी मराठी जय महाराष्ट्र जीव मनसे🚩🚩🚩🚩

  • @PoojaTGaming
    @PoojaTGaming 2 หลายเดือนก่อน

    तूम्ही महाराष्ट्रात आलाय मग मराठी शिकून यायचं. आम्ही आमची भाषा का बदलायची ते पण स्वतःच्या मातृभूमीत राहून ❤️ आपली भाषा आपणच जपली पाहिजे जशी दाक्षिणात्य भाग जपतो. बाहेर देशात गेल्यावर तिथली भाषा शिकतातच ना.ज्याला रहायचय इथ तो शिकलं मराठी ज्याला जमत नसेल त्याने निघून जावे. ठाकरे आहे म्हणून मुंबई मध्ये मराठी माणसाचं अस्तित्व आहे 🔥

  • @amolgharad1556
    @amolgharad1556 8 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र... कॄपया पुर्ण video टाका

  • @SalimShaikh-j9x
    @SalimShaikh-j9x 8 หลายเดือนก่อน +10

    Great Job. Language is just a way of communication. No language is superior. Article 19 of Indian constitution- Everyone have the right to speak any language.👍👍

  • @lokhande3698
    @lokhande3698 8 หลายเดือนก่อน +10

    A big clap for Raj saheb I am ur big fan of ur sir thank u soooooooo much

  • @Rocky98989
    @Rocky98989 8 หลายเดือนก่อน

    म्हणून महाराष्ट्राला राज ठाकरे यांची गरज आहे!💯..

  • @santoshdhanawade5707
    @santoshdhanawade5707 8 หลายเดือนก่อน

    चांगल काम आहेत. गेलेला तर कर्मचारी हजेरी पट तपासायचा किती मराठी आहेत कळल असत

  • @roberta9106
    @roberta9106 2 หลายเดือนก่อน

    हे माणूस problem नाही सोळावे करू शकत. फक्त Ego satisfy करण्यासाठी हा HR ला कामावरून काढायला सांगतो आहे. हे आणणार आमच्या मराठी चा मान. Third class कार्यकतें.