Security business info / सुरक्षा रक्षक व्यवसायची माहिती
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
- आज आपण यशराज सिक्युरिटी सर्विस चे मालक वैभव पाटील सरांकडून सुरक्षा रक्षक व त्यासंबंधी व्यवसायाची संपूर्ण माहिती करून घेऊया, या व्यतिरिक्त या व्यवसायची अजुन माहिती हवी असल्यास आपण सरांना संपर्क करू शकता, सरांचा फोन नंबर व पत्ता विडिओ मध्ये दिलेला आहे.
या व्यतिरिक्त आपणांस कोणत्याही व्यवसायची माहिती जाणून घेयची असल्यास किंवा आपला व्यवसायची माहिती मराठी बांधवांपर्यंत पोहचवून त्यांना व्यवसायात आणू इच्छित असल्यास आपण आम्हाला खालील क्रमांकावर संपर्क करू शकता
कल्पेश शेलार
९२२०३६८९२९
#KSV #kalpeshshelarvlogs #security #ManPower #Man #Supply #sell #new #business #feel #join #maratha #marathi #trending #ksv #new #youtube
Khup Chan mahiti
One of the best security service provider that is Yashraj security services.
Thanks 🙏👮♂️👍
दादा अप्रतिम माहिती प्रसरित केली आपण 👌
दादा खुपचं छान माहीती!!
खूपच छान माहिती दिली आहेस
Dada khup chan mahiti dile
Dhanyawad saheb khup mahtvachi mahiti
खूपच छान माहिती आणि अप्रतिम व्हिडिओ
Thanks
खूप छान काम केले आहेत आपण 👌👌
कल्पेश भाऊ एकनम्बर
Wa Dada
खूप छान माहिती
Thanks Dada
Sar mal siciriti yejansi suru karychi ahe tar mala purn mahiti midel ka sar
👌
Vaibhav dada tumi mla experience certificate dilya baddl apla abhari ahe Saheb
PSO जॉब आहे का सर
Patil saheb apala. Mb no, dhyva.
Sir good job
Mumbai madhi pan security office shuru Kara
Mi pan sis security guard madi kam karhat ahe
Pan sir Marathi Mansavar khupa Anya hoto .
Sis security supervisor,so ,
Dadacha mo no.dhyana please sir.
सर आपला मो न दया
वैभव पाटील मोबाईल नुंबर plzzz
Vaibhav Patil sir cha mobile number dya