Mumbai Coldplay Concert tickets: 'कोल्डप्ले'च्या मुंबई कॉन्सर्टची तिकिटं मिळणं कठीण का? BBC

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ก.ย. 2024
  • #bbcmarathi #coldplay #coldplayconcert #coldplayconcertmumbai
    कोल्डप्ले हे नाव सध्या खूप गाजतंय. कारण 18-19 - 21 जानेवारी 2025 ला मुंबईत या जगप्रसिद्ध बँडचा कॉन्सर्ट होणार आहे. कोल्डप्ले बँडच्या कॉन्सर्टची तिकीटं 22 सप्टेंबरला विक्रीसाठी खुली झाली आणि त्या बुकिंगसाठीची BookMyShow ही वेबसाईट क्रॅश झाली. आधी जाहीर झालेल्या २ शोंसाठीचं तिकीटांसाठीचं वेटिंग लाखोंमध्ये गेल्यावर तिसरा शो जाहीर करण्यात आला. 2 हजार ते 35 हजारांच्या श्रेणीतली तिकीटं थोड्याच काळात विकली गेलीच. पण सोशल मीडिया आणि इतर काही वेबसाईट्सवरून काळ्याबाजारात विक्रीसाठीही आली. अशी तिकीटं घेणं बेकायदेशीर आहे, यात फसवणूक होऊ शकते असा इशारा देण्यात आलाय.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 12

  • @yuvrajchopade6570
    @yuvrajchopade6570 2 วันที่ผ่านมา +5

    यापेक्षा भारतीय शास्त्रीय संगीत ऐका यांचा धांगडधिंगा ऐकून तामसी वृत्ती वाढवण्यापेक्षा शांत भारतीय शास्त्रीय संगीत ऐकून सात्विकता वाढवा बीबीसी मराठी यांनी असल्या कार्यक्रमाचे ब्रँडिंग करू नये धन्यवाद

    • @pranaymoon4228
      @pranaymoon4228 วันที่ผ่านมา

      Bewakoof 😅

    • @pranaymoon4228
      @pranaymoon4228 วันที่ผ่านมา

      Bore hote te shatriya music 😅

  • @keyurchakurkar3687
    @keyurchakurkar3687 2 วันที่ผ่านมา +4

    paradise......
    1ch changla gana
    tya sathi 25000
    not at all worth it

    • @Unbeatable0007
      @Unbeatable0007 2 วันที่ผ่านมา

      Black chi price sangu nko
      Normal pricing Kay hoti bookmy show var

  • @rupeshsarode4162
    @rupeshsarode4162 2 วันที่ผ่านมา +3

    लोग मूर्ख है,हम कुछ अलग है ये दिखाने के लिए येसी कॉन्सर्ट को बढ़ चढ़कर पैसे देते है

  • @maari7132
    @maari7132 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ani pandi sandi jo jaiel coldplay chya concert la tyachi..............

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 2 วันที่ผ่านมา

    श गाजतय

  • @0.2sandeepkakade7
    @0.2sandeepkakade7 2 วันที่ผ่านมา

    😂😂😂

    • @Shubham-np9jx
      @Shubham-np9jx 2 วันที่ผ่านมา +2

      Beed barshi laturi nagri lok dushkalat aahe tyamule hasayala yenar 😂

    • @samsommohite
      @samsommohite 2 วันที่ผ่านมา +1

      😂😂

  • @maari7132
    @maari7132 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pan kon aahe ha coldplay
    BBC london wale vattay Coldplay chi ticket cha advertisement karat aahet
    Amala sakali utum kam Dhanda la jaych aahe. Coldplaysati ieecha ny