दादा,तुम्ही स्टोरी पण छान सांगता आणि गाणे पण छान म्हणता.छोट्या चिमुरडीला भावपूर्ण श्रध्दांजली आणि भावाला सुध्दा.खूप सोसल त्याने.असा भाऊ सर्वांना मिळो.किती यातना झाल्या असतील तिला.त्याने बरोबर न्याय केला..
मामा मि पण reel बागितली होती... मी तुमचा भक्त आहे त्यामुळे मी विचार कराईचो की हा तर आरोपी आहे .. आणि लोकांनी याला का बर डोक्यावर घेतले....पण आज समजल....हा तर real Hero आहे...❤❤❤
राम राम मामाश्री. मामा फारच उपयुक्त माहिती सांगितलीत. या मुलाचा व्हिडिओ मी रील्स मध्ये खूप बघतोय. कमेंट पण वाचतोय. काही रील्स वाले म्हणतात खूप चांगले केले तर काही रील्स वाले याला नशिला खुनी म्हणून दाखवत आहेत. मी स्वतः याच संभ्रमात होतो पण आपण त्या लवप्रित ची खरी स्टोरी सांगून खरा पडदा दाखविला म्हणून धन्यवाद. कोर्टाने आता त्याला दोन वर्षात सोडून द्यावे हिच अपेक्षा. बहिणीचा असा बदला भावांनी घ्यायला सुरवात केली तर निम्यापेक्षा अर्धे अत्याचार बंदच होतील. बहिणीला मग रक्षाबंधन आणि भाऊबीज यांचीही गरज पडणार नाही.
त्या मुलाची स्टोरी माहीत नव्हती ती तुमच्या मुळे झाली ,आणि परिस्थिती बघून न्यायालयाने कमी शिक्षा द्यावी कारण त्या हरामखोर मुळे त्या बेचाऱ्याच ,अख्ख कुटुंब बरबाद झालं,पण आबा त्या मुलाच्या रील साठी गाणं खूप छान आहे, "नायक नहीं खलनायक हू मैं"
सनातन धर्मात आई बहिन ची इज्जत घालवून जीव घेनाराला माफी नाही…💯 very good work love Preet Singh 🫡 विशेष आभार मामा तुम्ही खुप छान समजाऊन सांगता त्याबद्दल.
एका लहान मुलीचा खुन व तिचा बापाचा अंत त्यात होतो आणी तरीही तो आरोपी समोर वावरतो अशा हसता खेळता परिवार कोणताच गुन्हा नसताना संपतो त्याला आपला कायदा कुचकामी ठरतो आहे त्यात बदल होणे गरजेचे आहे
🙏🏻🙏🏻 नमस्कार मामा.. ही स्टोरी सांगणे खूप गरजेचे होते.. एक तर या मुलाबद्दल बऱ्याच जणांना जाणून घ्यायचं होत आणि या मुलाच्या नावाबद्दल पण बरेच संभ्रम होते... तुम्ही सगळे doubt क्लिअर केले.
किया है क़त्ल इन आंसुओं का ज़रा इस्तक़बाल अभी बाक़ी है, सुर्ख़ हुए हैं अश्क.... ज़रा पड़ताल अभी बाक़ी है. लिपटे हुए इन आंसुओं से... हुइ थी नफ़रत कुछ ऐसी, दे दिया ज़हर हर ख़ुशियों को... क्योंकि...तन्हा जीवन अभी बाक़ी है. किया है क़त्ल इन आंसुओं का ज़रा इस्तक़बाल अभी बाक़ी है, 🤞🤞🤞🤞🤞
Ok रिपोट काका खूप मस्त सांगितली काका त्या मुलाचा विडिओ बगुन आभिमान वाटतो कारण खूप कमी वयात दुःख भोगणे काय असत बाकी लोकांना nahi समजणार तो मुलगा माझ्या मते आरोपी नाहीच वध केला त्याने राक्षसचा
मामा बदालापुर प्रकरणांतील अरोपी चा इंन्क्राउन्टर झाला....बर झाल मारल आशी अशीच संपवली पाहिजे कुठ अशा गुन्हेगारावर पैसे खर्च करायचे....जय महाराष्ट्र पोलिस❤❤❤❤❤❤
मामा अशा कलियुगात बलात्कार करणाऱ्या वर असाच न्याय झाला पाहिजे, सलाम आहे त्या मूलाला,ज्याच हसत खेळत घर हया वासनांध राक्षसाने बरबाद केल त्या मुलाने त्या मानसाला योग्य तीच शिक्षा दिली जय श्री राम मामा🙏🙏🙏
Love prit ni bhari kam kele.....sagalya ni asech kele pahije....lahan mulin war atyachar karnarya rakshasala ashach pathtine sample pahije..... ❤❤❤❤ OK REPRT MAMA😊😊😊😊
मामा 1 नंबर स्टोरी आणि अभिमान वाटतो तुमचा की तुम्ही सर्वांना जागरूक करण्याचे काम करता
शेलार मामा तुमची भाषा म्हणजे भाकरी बरोबर मिरचीचा ठेचा खाल्ल्या सारखी तडक फडक दार...❤
लव्ह प्रितला भाऊ ला राम राम आणि त्या मयत मुलीला व बापाला भावपूर्ण श्रद्धांजली.Very nice episode.Thankyu.
बहिणीच्या प्रेमाखातर भावाने दिलेली कायमची भाऊभेट.आपलं जीवनच ओवाळून टाकलं या बहारदारानं फक्त आणि फक्त बहिणीसाठी.धन्यवाद शेलार आबा.
Mi पण हे reel पाहिलं पण स्टोरी काय सापडली नाही पण बर झाल तुम्ही सांगितलं thanku sir Ram कृष्ण हरी
दादा,तुम्ही स्टोरी पण छान सांगता आणि गाणे पण छान म्हणता.छोट्या चिमुरडीला भावपूर्ण श्रध्दांजली आणि भावाला सुध्दा.खूप सोसल त्याने.असा भाऊ सर्वांना मिळो.किती यातना झाल्या असतील तिला.त्याने बरोबर न्याय केला..
मामा मि पण reel बागितली होती... मी तुमचा भक्त आहे त्यामुळे मी विचार कराईचो की हा तर आरोपी आहे .. आणि लोकांनी याला का बर डोक्यावर घेतले....पण आज समजल....हा तर real Hero आहे...❤❤❤
राम राम मामाश्री. मामा फारच उपयुक्त माहिती सांगितलीत. या मुलाचा व्हिडिओ मी रील्स मध्ये खूप बघतोय. कमेंट पण वाचतोय. काही रील्स वाले म्हणतात खूप चांगले केले तर काही रील्स वाले याला नशिला खुनी म्हणून दाखवत आहेत. मी स्वतः याच संभ्रमात होतो पण आपण त्या लवप्रित ची खरी स्टोरी सांगून खरा पडदा दाखविला म्हणून धन्यवाद. कोर्टाने आता त्याला दोन वर्षात सोडून द्यावे हिच अपेक्षा. बहिणीचा असा बदला भावांनी घ्यायला सुरवात केली तर निम्यापेक्षा अर्धे अत्याचार बंदच होतील. बहिणीला मग रक्षाबंधन आणि भाऊबीज यांचीही गरज पडणार नाही.
हो हा खरच हिरो आहे...❤प्रीत
एक नंबर मामा
लय u tube ला दिसत होता हा मुलगा❤
👍ओके बहिणीला न्याय मिळाला 👌
शेलार मामा तुम्ही स्टोरी खुप छान पध्दतीने सांगितली आहे मजा आली ऐकताना धन्यवाद.👍👌👌❤️🤝🙏
मामा चा विषयच हार्ड आहे मामा अशीच
नवीन नवीन माहिती आमच्या पर्यंत पोहचवा तुमचं मार्गदर्शन हे एक आयुष्य जगताना प्रत्येक टप्प्यावर कामी येणार आहे
त्या मुलाची स्टोरी माहीत नव्हती ती तुमच्या मुळे झाली ,आणि परिस्थिती बघून न्यायालयाने कमी शिक्षा द्यावी कारण त्या हरामखोर मुळे त्या बेचाऱ्याच ,अख्ख कुटुंब बरबाद झालं,पण आबा त्या मुलाच्या रील साठी गाणं खूप छान आहे,
"नायक नहीं खलनायक हू मैं"
नो बेल नो जेल शिदा प्रभुसे मेल.......... एकच नंबर काम केल भावा ...,.....लव्हप्रीत....... 👍👍👍
एक नंबर स्टोरी ओकेच रिपोर्ट
गुन्हेगारी,हत्या, अनैतिक संबंध या समस्यांना एकच गोष्ट आवर घालू शकते ते म्हणजे अध्यात्म..
खूप छान मामा.... आपला प्रत्येक भाग स्पेशालच असतो.
अशीच 350 वा भाग भारी बनवा..
बरोबर केल तीचया भावाने. ओके
Supper and excellent 👌.
Thank you very much
जय हरी माऊली रिपोर्ट एकदम ओके कार्यक्रम परफेक्ट केला याला म्हणतात बदला
Mama 1 no story 🎉🎉
1 नं स्टोरी
सनातन धर्मात आई बहिन ची इज्जत घालवून जीव घेनाराला माफी नाही…💯
very good work love Preet Singh 🫡
विशेष आभार मामा तुम्ही खुप छान समजाऊन सांगता त्याबद्दल.
Ok Report Mama, Ram Krishna Hare
नमस्कार दादा🙏🙏
मांडणी अतिशय उत्कृष्ट👍
एक नंबर माऊली
मामा लवप्रित ने काम एकदम च ओके केला मला पटलं बुवा मामा जाऊदे आपली गाडी
एक नं story....okkk
नमस्कार 🙏🏻दादा खुप छान सांगीतलं,
मामा बनवा दुर्लभ कश्यप वर व्हिडिओ......रिपोर्ट ओके द्या....🙏🏻
एका लहान मुलीचा खुन व तिचा बापाचा अंत त्यात होतो
आणी तरीही तो आरोपी समोर वावरतो अशा हसता खेळता परिवार कोणताच गुन्हा नसताना संपतो त्याला आपला कायदा कुचकामी ठरतो आहे त्यात बदल होणे गरजेचे आहे
OK mamashri शेवट गोड झाला ❤
मामा राम राम.... एकदम ओके च 💯👌👌👌
🙏🏻🙏🏻 नमस्कार मामा.. ही स्टोरी सांगणे खूप गरजेचे होते.. एक तर या मुलाबद्दल बऱ्याच जणांना जाणून घ्यायचं होत आणि या मुलाच्या नावाबद्दल पण बरेच संभ्रम होते...
तुम्ही सगळे doubt क्लिअर केले.
किया है क़त्ल इन आंसुओं का
ज़रा इस्तक़बाल अभी बाक़ी है,
सुर्ख़ हुए हैं अश्क....
ज़रा पड़ताल अभी बाक़ी है.
लिपटे हुए इन आंसुओं से...
हुइ थी नफ़रत कुछ ऐसी,
दे दिया ज़हर हर ख़ुशियों को...
क्योंकि...तन्हा जीवन अभी बाक़ी है.
किया है क़त्ल इन आंसुओं का
ज़रा इस्तक़बाल अभी बाक़ी है,
🤞🤞🤞🤞🤞
भाऊ साहेब 🙏. चिम्मुर्डीला भावपुर्ण श्रद्धांजली. अन त्या भावा साठी. लवकरात लवकर बाहेर येवो हिच प्रार्थना. याला म्हणतात न्याय करून घेणं
राम राम मामा 🙏🙏 गाणं मस्त राहील आजची स्टोरी ऐकून मन उदास झाले पण भावाने बहिणीला न्याय दिला राम कृष्ण हरी
नमस्कार मामा लव प्रीत याने स्वतःच्या बहिणीसाठी वडिलांसाठी कायद्यापेक्षा योग्य काम केले
राम कृष्ण हरी जाऊ द्या गाडी
Ok रिपोट काका खूप मस्त सांगितली काका त्या मुलाचा विडिओ बगुन आभिमान वाटतो कारण खूप कमी वयात दुःख भोगणे काय असत बाकी लोकांना nahi समजणार तो मुलगा माझ्या मते आरोपी नाहीच वध केला त्याने राक्षसचा
ब्रेकिंग नूज अक्षय शिंदे चे एनकाउंटर बदलापूर घटना न्याय मिळाला 🙏🙏🙏
मामा तो मुलगा लवप्रित शिंग नाही तो दिल्लीचा आरोपी आहे खात्री करा
बरोबर आहे आपलं तो फोटो प्रतिकात्मक आहे
राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.
माझ्यावर माझ्या मित्राकडून त्या मुलीस भावपूर्ण श्रद्धांजली
असं कृत्य कोणाच्याही बाबतीत घडू नाही
राम कृष्ण हरी 🚩🔱🔱🔱
मामा बदालापुर प्रकरणांतील अरोपी चा इंन्क्राउन्टर झाला....बर झाल मारल आशी अशीच संपवली पाहिजे कुठ अशा गुन्हेगारावर पैसे खर्च करायचे....जय महाराष्ट्र पोलिस❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली🎉🎉
❤❤ राम राम मामा
राम कृष्ण हरी माऊली .
OK 🙏🌹 जयहिंद.🌹🙏👍
1 number kel porani ❤
रामकृष्ण हरी माऊली
Super. And. Excelent. Mama. Shree
Thank you so much
मामा अशा कलियुगात बलात्कार करणाऱ्या वर असाच न्याय झाला पाहिजे, सलाम आहे त्या मूलाला,ज्याच हसत खेळत घर हया वासनांध राक्षसाने बरबाद केल त्या मुलाने त्या मानसाला योग्य तीच शिक्षा दिली जय श्री राम मामा🙏🙏🙏
राम कृष्ण हरी मामासाहेब ❤
महाकाल के भक्तों से पंगा, और
भरी महेफिल में दंगा मत करना वर्ना
करूँगा चौराहे पे नंगा और भेजूँगा तेरी अस्थियों को गंगा ।
🤞🤞🤞🤞🤞
राम राम मामा ❤ ❤
🙏🙏राम कृष्ण हरी
मामा ❤ शुभ सकाळ
Ok report 👍
आबा आज बॅक ग्राउंड उजाड दिसत आहे.
तुम्ही इव्हर ग्रीन आहात. आणि पंजाबी गीत छान गायले आपण*❤
5000 crime स्टोरी पहिली मामा पन आज समाधान वाटल भारी बदला घेटला आसाच ठोकला पहिजे एकच नंबर
राम राम शेलार मामा ❤🙏
ok c barobar 'kel lokpretn
एकच नंबर
Ram Ram Mama
हा मुलगा आरोपी आहे. तुम्ही सांगितलेला मुलगा दुसरा आहे
Story ekdum mast,ok
Nice..................❤❤❤❤❤
Thanks
आज समजलं लवप्रीत सिंग कोन आहे, सलाम लवप्रीत ला 🙏🙏🙏🙏🙏
Ok🎉
1नंबर ok
मामा नागपूरला कधी येणार सांगा.
Ok report mama 😊
राम कृष्ण हरी 🙏
मामा तुमाले जस गमलं कि लवप्रीतने बदला घेतला तसचं मले बी गमलं,,,,,, मस्त,,, तरी पण प्रीत च कुटूंब ऊद्धस्त झालं ते ल ई वाईट वाटते मामा
ok Report
आबा नमस्कार❤❤❤❤❤❤❤
Ram Ram mamashree 🙏🙏🙏
🙏O.K. RAM KRISHNA HARI MAMA 🎉
नमस्कार पाटील साहेब. शुभ सकाळ.
Love prit ni bhari kam kele.....sagalya ni asech kele pahije....lahan mulin war atyachar karnarya rakshasala ashach pathtine sample pahije.....
❤❤❤❤ OK REPRT MAMA😊😊😊😊
योग्य शिक्षा दिली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
ओके रिपोर्ट❤
ओके रिपोर्ट मामा राम कृष्ण हरी
खुप छान
Ok Riport 🎉
Ram Krishna Hari mama karykram ok
Ok mama❤❤❤❤
राम राम मामा
पहीली कमेंट
Mama ekdam ok report jaau dya gaadi
राम राम मामा
Ok Report Mama 🙏❤
आमचे गाव आहे ते आम्ही पण कपूर आहे..
Ok. Mama 23:03
Ramkrishna Hari Mauli🙏
मामाश्री एकदम ok
Ok report mama
Ok jabrdast👌
jay hari❤
Good working
मामा खऱ्या अर्थान भावन बहिणीला ओवाळनी दिली
Ram Ram mama shree