Sir समजा आरोपी ने बलात्कार आणि मर्डर (ipc376 & 302 ) हे दोन्ही गुन्हे केलेले आहेत आणि पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत. तरीही आरोपी जर crpc (337&338) नुसार न्यायालयाकडे bail मागत असेल तर न्यायालयापुढे काय पर्याय असतात.
437 वाचा व्यवस्थित.. मृत्युंदंड व आजन्म अपराधाला,आधी 7 वर्षे पेक्षा जास्त करावासाचा अपराध सिद्ध झालेले असतील,3-7 वर्षे अपराध दोनदा केलेले असतील तर पुरावे सबळ असतील तर न्यायालय जामीन मंजूर करणार नाही. दुर्बल, आजारी असेल तर न्यायालय त्याची न्यायालयीन कोठडी चा भाग म्हणून हॉस्पिटल मध्ये शिफ्ट करू शकते.TET तील आरोपी IAS ससून ला ट्रीटमेंट घेत होते.. MCR असताना..
धन्य वाद ❤
सर तुम्ही ज्ञानाचे भांडार आहात....
शिकवताना थोडीशी गती कमी असावी, विनंती...🙏
खूपच छान sir
धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे सर
Thanks majhi magni purn keli sir
खूपच छान सर👍🌹🌹🌹🌹🌹
All Videos .....Great Sir ...Thank you Lot..............
Sir khup chan mahiti detahet
खूप सुंदर विश्लेषण
खूप छान सर लेक्चर
Masta👌👌🇮🇳🇮🇳👌🇮🇳👌
Wa..
Great sir..
Nice lecture 👍
अशीच series ghya sir vedio chi खूप help hote🙏👑
Thanks sir ji
खूपच भारी शिकविता सर तुम्ही
Thanks Sir ☺️
Imp- जर आरोपीने पोलीसांना कबुली जबाब देण्याचे सांगून जर मँजिस्ट्रेट समोर कबुली देण्यास नकार दिला तर मात्र आरोपीची पीसी ताबडतोब संपते
Khup chan mahiti deta sir tumhi...👍👍👍
भारतीय पुरावा कायदा कलम 8,9, वर एक लेक्चर घ्या सर 🙏🙏
306 kalam baddal details dya na plz
Sir tumhi kharach khoop must shiksvta... Aani fees pn jastii nahii
सदर क्षमा कर सामान्य माणसाला प्रश्न पडला न्यायालयात न्याय खरे का सरकार मात्र आरोपी फरार ते पण अटक आरोपींना माहिती असून . हे .
सर.गुनेगार.दुसरा.आहे. गुणा.मात्र.चुकीच्या. मानसावर.झाला.आहे.काय.केले.पाहिजे.सां गा
मुंबई मध्ये Pcr जास्तीत जास्त म्हणजे नेमकी किती दिवस याबाबत सांगावे
Speed कमी करा काय समजत नाही
Sir dept psi लेक्चर चालू करा
सर पोलीस भरती 420 चा गुना झालेला आहे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे..तर डबल भरती होता येईल का.. भरती झालो तर घेईल का...
सर आरोपी सोभत दोगाची जामीन करू शकतो का
न्यायालयाच्या आदेशाला पोलिसांनी फेटाळल किव्वा आदेश मानण्यास नकार दिला तर काय होत?
Contempt of the court
Dpsi chi pn 1 bach ghya sir 🙏
DPSI chi batch chalu karnar aahe ka sir??
play.google.com/store/apps/details?id=co.shield.zcaza
NHi he psi chi bach
@@dineshpatil804 regular batch madhe cover aahe sir 70-75% syllabus🙏
Sir
समजा
आरोपी ने बलात्कार आणि मर्डर (ipc376 & 302 ) हे दोन्ही गुन्हे केलेले आहेत आणि पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत.
तरीही आरोपी जर crpc (337&338) नुसार न्यायालयाकडे bail मागत असेल तर न्यायालयापुढे काय पर्याय असतात.
437 वाचा व्यवस्थित.. मृत्युंदंड व आजन्म अपराधाला,आधी 7 वर्षे पेक्षा जास्त करावासाचा अपराध सिद्ध झालेले असतील,3-7 वर्षे अपराध दोनदा केलेले असतील तर पुरावे सबळ असतील तर न्यायालय जामीन मंजूर करणार नाही. दुर्बल, आजारी असेल तर न्यायालय त्याची न्यायालयीन कोठडी चा भाग म्हणून हॉस्पिटल मध्ये शिफ्ट करू शकते.TET तील आरोपी IAS ससून ला ट्रीटमेंट घेत होते.. MCR असताना..
@@अभिनवनवभारत thanku sir ☺️☺️😝
IPC 324 अजामीन पात्र अपराध आहे sir
जामीनपात्र आहे.
सर bail मिळते सर
324,326,अजामींनपात्र आहेत
पंच हे लोकसेवक असतात का
Free lecture kadle sir tumhi porani paid class nahi lavla manun.. 😀😀
खूप छान माहिती दिली