संगमेश्वर वरून पुढे राजापूर कणकवली संधुदुर्ग सावंवाडी मडगाव ल जायचं असेल तर सगळ्यात रिकामी चांगला मार्ग म्हणजे देवरूख साखरपा मार्गे मस्त एकदम आरामात जातात गाड्या कसलाच त्रास नाही
खुप छान भावा अविनाश भाऊ गावाकडचे निसर्गरम्य परिसरात आठवडा बाजार पेठ लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 👌🌴 एक आहे ना एकटिवा घेऊन टाका आई ला पण बस्ता येईल आणि पायाखाली सामान पण ठेवता येईल बघा विचार करा आणि घेऊन टाका 🛵👍 बाकी तुमचा व्हिडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👌🌴
नमस्कार. कदाचित आपण नवीन असाल आणि अविनाशला ओळखत नसणार अजून. गावचा रहिवाशी म्हणून एक कंमेंट करावी वाटली. अविनाश जेव्हा गावी येतो तेव्हा सर्व अडलेली कामे घेऊन माणसे त्याच्याकडे जातात. मग त्यात बँकेची कामे आली, कोणाचा रिचार्जे, कोणाचे बिल. हे कामे करताना एक्सट्रा काही घेत नाही तो.. संगमेश्वर मध्ये काय काम असेल मग कधी कधी त्याचा त्यात पूर्ण दिवस पण जातो, त्याचे तो पैसे घेत नाही ना ? कोणी दिलेच तरी नाही बोलून पुढे जातो. कोणाला कुठे गाडीवरून घेऊन गेला तर बऱ्याच वेळा तर कोणी पेट्रोलचे पैसे पण विचारात नाही. चिकन आणायचे झाले तर अर्धा किलो सांगणार १००रू. देणार तेव्हा तो समोरून वरचे पैसे पण मागत नाही. तुम्ही ५० रु. गोष्ट केलीत. नेहमी तर उदार होऊन पण नाही चालत ना. त्या आजींचा मुलगा आहे, नातू आहे. सर्वजण आहेत. सर्वांचे पैसे असे सोडून दिले तर तो काय करेल ? आपण नवीन असाल. त्यामुळे माहिती नसावे पण तो जेवढा विडिओ मध्ये आहे त्याहून अधिक चांगला मुलगा आहे. सर्वांचा आवडता आणि सर्वांशी प्रेमाने वागणारा. आपण कधी कधी एका बाजूने बघतो आणो बोलतो कृपया दुसरी बाजू समजून मग बोलावे म्हणजे समोरच्याला पण काय वाईट वाटत नाही.
खूप छान वाटते आपल्या पौंड माणसांना मदत करताना खूप छान धन्यवाद दादा
Aaji chya tablets saathi
दादा नशीब लागतं अस निसर्गातल गाव आणि परंपरा जपणारे लोकं मिळाइला तू नशीबवान आहेस
खुप चागंली सेवा करतोस पौढ माणसांची 👍अविनाश
1 नंबर फेर फटका झाला अवि दादा ❤❤❤ आणि मच्छी चां बेत ❤
अविनाश अस वाटते व्हिडिओ कधीच संपू नये लय भारी ❤ love you life
गावचा प्रवास आणि तिकडचं वातावरण खूप सुंदर होतं बाजारपेठ असो या एसटी डेपो गाव ते गाव मजाच वेगळी असते.
My favorite subject shopping 😂😊🎉
Kokan is great....very nice video Dada...
Aae kush tar dev kush. ❤
Beautiful video
Thank you
संगमेश्वर वरून पुढे राजापूर कणकवली संधुदुर्ग सावंवाडी मडगाव ल जायचं असेल तर सगळ्यात रिकामी चांगला मार्ग म्हणजे देवरूख साखरपा मार्गे मस्त एकदम आरामात जातात गाड्या कसलाच त्रास नाही
छान विडिओ ❤
Masat hota video
Lagbhag interesting video 👍🙏❤
❤❤😊
खुप छान भावा अविनाश भाऊ गावाकडचे निसर्गरम्य परिसरात आठवडा बाजार पेठ लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 👌🌴 एक आहे ना एकटिवा घेऊन टाका आई ला पण बस्ता येईल आणि पायाखाली सामान पण ठेवता येईल बघा विचार करा आणि घेऊन टाका 🛵👍 बाकी तुमचा व्हिडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👌🌴
Khup chan Vlog!❤
Khupchan Avinash Dada
Vadildharya Mansancha Seva Karto ❤Aapan
Nice vlog ❤
Very nice video 🎉🎉🎉
सीधीविनायक बॅगल माझा बहीणी चे दुकानात जा
Avinash mi tujhe video roj baghto ahe tujhya gharacye kaam baghun khup aanand hoto ahe tumhala bhetayci icha ahe gharci puja asel tevha naki sang
Even in Nasik also Wednesday bazar
❤❤❤
❤Mala pan saport kra..tattoo video.avi dada... आजीच्या गोळ्या घेतल्या नाही vatt??
Bhaji aani mase yanche rates Mumbai la astat tevdech tikde aaheth 😢
एकादा फिरन्या सारखा पॉईंट आसेल तर सांग ना समुद्र किनारी कोकणातला परवडेल असा 1 डे नाईट साठी
अविनाश दादा माझे सासर वाटुळ
आहे
Goly anles ki ny?
Aanlya..Buntine dilya mag aaila
दादा आजीचे गोल्या घेतले का ❤
Ho....Dilya
ऊस रस साताऱ्यात 10 रुपयाला मिळतो
#माझं गाव कसबा
तू HR आहे ना OK
सावंतवाडी तुमच्या गावापासून किती किलोमीटर आहे दादा
khup lamb...sadharan 200Km
50 rupaye tujhyasathi khup mothe nhavte tya aaji kadun paise ghetle nahi pahije hote
नमस्कार. कदाचित आपण नवीन असाल आणि अविनाशला ओळखत नसणार अजून. गावचा रहिवाशी म्हणून एक कंमेंट करावी वाटली. अविनाश जेव्हा गावी येतो तेव्हा सर्व अडलेली कामे घेऊन माणसे त्याच्याकडे जातात. मग त्यात बँकेची कामे आली, कोणाचा रिचार्जे, कोणाचे बिल. हे कामे करताना एक्सट्रा काही घेत नाही तो.. संगमेश्वर मध्ये काय काम असेल मग कधी कधी त्याचा त्यात पूर्ण दिवस पण जातो, त्याचे तो पैसे घेत नाही ना ? कोणी दिलेच तरी नाही बोलून पुढे जातो. कोणाला कुठे गाडीवरून घेऊन गेला तर बऱ्याच वेळा तर कोणी पेट्रोलचे पैसे पण विचारात नाही. चिकन आणायचे झाले तर अर्धा किलो सांगणार १००रू. देणार तेव्हा तो समोरून वरचे पैसे पण मागत नाही.
तुम्ही ५० रु. गोष्ट केलीत. नेहमी तर उदार होऊन पण नाही चालत ना. त्या आजींचा मुलगा आहे, नातू आहे. सर्वजण आहेत. सर्वांचे पैसे असे सोडून दिले तर तो काय करेल ? आपण नवीन असाल. त्यामुळे माहिती नसावे पण तो जेवढा विडिओ मध्ये आहे त्याहून अधिक चांगला मुलगा आहे. सर्वांचा आवडता आणि सर्वांशी प्रेमाने वागणारा.
आपण कधी कधी एका बाजूने बघतो आणो बोलतो कृपया दुसरी बाजू समजून मग बोलावे म्हणजे समोरच्याला पण काय वाईट वाटत नाही.
बटी. दारू
❤❤❤❤❤