Rohini Tai paranjape latest new kirtan ! हभप.रोहिणी ताई परांजपे कीर्तन ! परिस्थीती कशी बदलते🙏

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 197

  • @balasahebmarkad360
    @balasahebmarkad360 2 หลายเดือนก่อน +19

    खूप गोड प्रवचन रुपी सेवा तासन तास ऐकत राहावे असे मनाला प्रसन्न करणारे गोड अध्यात्म

  • @dilipdeshmukh7758
    @dilipdeshmukh7758 วันที่ผ่านมา +1

    ताई अप्रतिम कीर्तन.अन दिलेले दृष्टांत तर मनाला भावणारे.🙏🙏 .

  • @klbrohit5305
    @klbrohit5305 2 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम कीर्तन 🙏🌹🙏🚩👏👏

  • @avinashdeshpande1900
    @avinashdeshpande1900 11 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम कीर्तन, आवाज व presentation खुपच छान. मस्त !!

  • @gajananwadhokar7690
    @gajananwadhokar7690 3 หลายเดือนก่อน +36

    खरच महालम्क्षी आहेस बेटा.,तुझी तारीफ करायला कोणत्याच डिसनरी मध्ये शब्द नाहीत. किती गोड आवाज आहे. तुझे वैयक्तिक विचार किर्तनकाराला शोभणारे राहणीमान खरच प्रत्यक्ष देवी आहेस तू 🎉

  • @somnathjoshi6031
    @somnathjoshi6031 3 หลายเดือนก่อน +7

    ताई साक्षात माता सरस्वती आपल्या मुखात वास करते. आवाजात गोडवा आहे 🙏🙏

  • @Sawantsmita153
    @Sawantsmita153 2 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरी💐🙏🙏🙏

  • @DARSHAN_GAMER_7
    @DARSHAN_GAMER_7 หลายเดือนก่อน +1

    खुपच सुरेख शब्द उच्चार किर्तन सेवा ताई

  • @VidyamrutNetwork
    @VidyamrutNetwork หลายเดือนก่อน +1

    Ram Krushna Hari, Very nice Kirtan seva....

  • @sumedhakulkarni5315
    @sumedhakulkarni5315 7 วันที่ผ่านมา

    खूपच छान किर्तन 🙏🙏

  • @Rameshsuryawanshi-o5z
    @Rameshsuryawanshi-o5z 18 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरि ॐ हरि

  • @pubgrushu547
    @pubgrushu547 5 วันที่ผ่านมา

    Jay jay ram krishna hari

  • @chandrakantpatil4870
    @chandrakantpatil4870 3 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर, सुरेख, पूर्ण आर्थ, जीवनाचं सार्थ अस हे किर्तन होते खरच नामाचा महिमा किती मोठा आहे या कीर्तनात प्रसाद सारखा आम्ही घेतला🌹🙏

  • @vitthalraut1306
    @vitthalraut1306 2 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी

  • @PrakashPatil-lu8se
    @PrakashPatil-lu8se 8 วันที่ผ่านมา

    साक्षात सरस्वती आपल्या मुखात आहे देवी

  • @AshokHore-b4d
    @AshokHore-b4d วันที่ผ่านมา

    Chan kirtan

  • @prakashpathak1021
    @prakashpathak1021 4 วันที่ผ่านมา

    खुपच सुंदर किर्तन आहे

  • @dhanajikarve1646
    @dhanajikarve1646 8 วันที่ผ่านมา

    Khup chan tai Jay yogeshwar

  • @balbhimkulkarni957
    @balbhimkulkarni957 9 วันที่ผ่านมา

    जय श्रीराम जय हरी

  • @prakasht470
    @prakasht470 3 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी माऊली खुप छान अस वाटत सपुनये ❤❤❤❤

  • @SunitaTapkire
    @SunitaTapkire 3 หลายเดือนก่อน +8

    खूपच छान. Sangtayat. Eiktach. Rhawe. Watte. आणि तुमचे निरुपण ऐकताना डोळ्यासमोर चित्र उभे. रहाते खूप छान अप्रतिम जय हरी विठ्ठल

  • @janardhanadani6735
    @janardhanadani6735 9 วันที่ผ่านมา

    खूब छान

  • @narayamhoble6857
    @narayamhoble6857 2 หลายเดือนก่อน +1

    Khup. Sunder. Dhanyawad. Rohini Taiee Well wishes from Shri Narayan B Hoble Haldanwadi Mayem Bicholim Goa

  • @GaneshJoshi-ld3sm
    @GaneshJoshi-ld3sm หลายเดือนก่อน

    जय हारी

  • @AnitaKhond-b6u
    @AnitaKhond-b6u หลายเดือนก่อน

    खुप छान मनाला छान वाटले

  • @rameshdeshmukh6417
    @rameshdeshmukh6417 4 หลายเดือนก่อน +15

    अतिशय सुंदर आहे आपणास आवाजाची देणगी आहे त्याचा आपन योग्य वापर करून घेतला आहे अशीच आपली वाट पुढे यशस्वितेसाठी आणि परमेश्वराला प्राप्त करणे साठी चालत राहो ही सदिच्छा 🎉

  • @BalkrishnaSutar-tq3zs
    @BalkrishnaSutar-tq3zs หลายเดือนก่อน

    माउली साष्टांग नमस्कार माकडांचे उदाहरण खरच दुषटीकोन बदलण्यासाठी योग्य वाटल

  • @AnjaliShete-j1e
    @AnjaliShete-j1e 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान अतिशय सुंदर

  • @DigambarChoutmal
    @DigambarChoutmal 2 หลายเดือนก่อน

    किती कष्ट घेतले असतील रोहिणी माऊली, एवढा गाढ अभ्यास आणि गोड आवाज.

  • @savitabodake9365
    @savitabodake9365 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर ताई तुमचं कीर्तन

  • @purushottamsalkar5172
    @purushottamsalkar5172 2 หลายเดือนก่อน +3

    वा वा छान खूप छान अप्रतिम खरोखर च या आवाजाला तोड नाही🙏🙏🙏🙏🙏

  • @vasuderaul862
    @vasuderaul862 3 หลายเดือนก่อน +1

    ताई खरच साक्षात आपण माऊली आहात खूप खूप सुंदर आणि अगदी प्रत्येक व्यक्तीस अगदी सर्व काही प्राप्त होईलच जर आपले कीर्तन सदैव जो ऐकेल तो सुखावाला यात शंका नाहीमी मात्र सुखावालो आहे 🙏🙏🙏🙏

  • @amrutajoglekar1928
    @amrutajoglekar1928 2 หลายเดือนก่อน

    खरच खुपचछान कीर्तन आवाजहीसुंदरआहेताईहीदेवाची देणगीच आहेअनुभवपणखुपचछानसांगताताई

  • @mohannarute4963
    @mohannarute4963 21 วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉🎉🎉

  • @suchitathanekar2606
    @suchitathanekar2606 2 หลายเดือนก่อน +2

    सौ. रोहिणीताई,खरंच तुमच्यावर देवाची आणि गुरूंची कृपा आहे. गोड वाणी, गोड आवाज, ओघवती भाषा याने मी अगदी भारावून गेलेय. कीर्तनातले प्रसंग वर्णन करत असता तेव्हां डोळे भरून येतात इतके कीर्तन छान करता. सतत ऐकावे वाटते आणि ऐकतेहि.

  • @shekharpuranik6211
    @shekharpuranik6211 6 วันที่ผ่านมา

    ताई तुझे कीर्तन प्रत्यक्ष ऐकायची खूप इच्छा आहे बघू कधी योग येतोय

  • @vitthalraosanap6776
    @vitthalraosanap6776 2 หลายเดือนก่อน

    महाराजांना कोटी कोटी नमन वंदन मराठवाड्यात बीडच्या आसपास किर्तन व्हावे प्रत्यक्ष किर्तन ऐकण्याची दर्शन घ्यायची आस आहे🙏🙏🙏🙏

  • @SachinGS2024
    @SachinGS2024 2 หลายเดือนก่อน

    घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद
    मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद ..... हे गायन खूप वेळा श्रवण केले कारण एक तर ते गायकांनी अतिशय उत्तम गायले किंवा त्याचे संगीत उत्तम आहे म्हणून, पण त्यातील शब्दाचा अर्थ कधीच कळला नाही, पण ताई तुम्ही येवढ्या उत्तम रीतीने समजावलं व तो आपल्या जीवनाशी इतका जोडलेला आहे हे आज कळलं, तसेच भातुकलीच्या खेळाचे उदाहरण सुद्धा खूप छान समजावले खूप खूप धन्यवाद व अभिनंदन

  • @ramphawade4462
    @ramphawade4462 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान कीर्तन सेवा ताई 🎉🎉

  • @manikraodalavi4920
    @manikraodalavi4920 หลายเดือนก่อน +1

    किर्तनाची गादी
    म्हणजे नारदाची गादी. आणि त्या गादीचा वारसदार तुम्ही शोभता.रसाळ वाणी,यथार्थ मांडणी ,अमृताचा गोडवा,अति ऊत्कृष्ट शैली साक्षात परमेश्वरांनी हिंदू धर्म प्रसारासाठी हिंदूस्थानात पाठवलेला देवदूतच.😅😅😅

  • @samita-q6p
    @samita-q6p 2 หลายเดือนก่อน

    Uttam uttam ati uttam,💐🙏

  • @satishlokhande5343
    @satishlokhande5343 2 หลายเดือนก่อน

    अत्यंत प्रासादिक, मनापासून साष्टांग नमस्कार

  • @dipaklandepatil3382
    @dipaklandepatil3382 2 หลายเดือนก่อน

    🚩खुपच छान लाई आगदी मनाला भुरळ घालते आपले विचार आणि अगदी स्पष्ट आवाज तर आहेच परंतु अगदी किर्तन म्हणजेच किर्तन राम कृष्ण हरी🚩🚩🚩

  • @pradeepbhojane9505
    @pradeepbhojane9505 หลายเดือนก่อน

    जय जय रामकृष्ण हरी.

  • @dilipchavan1666
    @dilipchavan1666 2 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर किर्तन🙏🙏

  • @jayashreephatak9513
    @jayashreephatak9513 3 หลายเดือนก่อน +1

    Jay Haree Vitthal

  • @harishchandragabhale6578
    @harishchandragabhale6578 หลายเดือนก่อน

    खूप खूप सुंदर किर्तन
    राम कृष्ण हरी

  • @DattatrayKulkarni-b1s
    @DattatrayKulkarni-b1s วันที่ผ่านมา

    I proud of you Tai saheb

  • @namdeosonawane9745
    @namdeosonawane9745 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान मन प्रसन्न होते

  • @PallaviJoshi-l9h
    @PallaviJoshi-l9h 2 หลายเดือนก่อน

    खुप अप्रतिम कीर्तन सांगितलं

  • @sandhyasawant7779
    @sandhyasawant7779 3 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर कीर्तन आवाज मधुर आहे किती ऐकत चराहावे असं वाटत .

  • @snehalshinde9444
    @snehalshinde9444 2 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

  • @chetankank8812
    @chetankank8812 3 หลายเดือนก่อน +3

    🙏नं. ताई, खुप गोड आवाज आहे तुमचा खुप छान छान झाले किर्तन आम्ही अगदी तल्लीन होऊन गेलो ऐकतच राहावे किर्तन संपुच नये असे वाटत होते. जय जय रामकृष्ण हरी 🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

    • @KalsuleShridhar
      @KalsuleShridhar 3 หลายเดือนก่อน

      😂

    • @savitathakare9987
      @savitathakare9987 3 หลายเดือนก่อน

      एकदम सुंदर असं किर्तन केले ताई❤❤❤❤❤

  • @BaburaoJogdand-l3j
    @BaburaoJogdand-l3j 3 หลายเดือนก่อน +1

    आली या गेलीया हाती धाडी नीरोप या प्रेमाने माऊली तुमच्या रूपातुन भगवंताने हे गोड अमृत परमेश्वराने आमच्या पर्यंत पोहोचविलय धन्य धन्य ते आई वडिल त्यांच्या उदरी असे रत्न भगवंताने प्रदान केले माऊली खुप खुप अभिनंदन करतो माऊली

  • @anandamudalkar9070
    @anandamudalkar9070 3 หลายเดือนก่อน +1

    🙏 राम कृष्ण हरी.
    अतिशय सुंदर कीर्तन.

  • @pundlikwangde9687
    @pundlikwangde9687 2 หลายเดือนก่อน

    चॅनेल परब्रह्म सच्चिदानंद साक्षात आपण परब्रह्म स्वरूप वाणी रूपाने आम्हाला चैतन्य दिलेत

  • @sampadamhatre1909
    @sampadamhatre1909 4 หลายเดือนก่อน +1

    Nath ujvya bajula asavi ki davya bahutek davya
    Kirtan apratim

  • @kiranpatil1266
    @kiranpatil1266 3 หลายเดือนก่อน

    अतिशय सुरेख कीर्तन आहे ऐकत रहावं असं वाटतं

  • @rekhapatil6068
    @rekhapatil6068 3 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर किर्तन ताई

  • @lalasahebsawant
    @lalasahebsawant หลายเดือนก่อน

    Nice

  • @alkadhobale8384
    @alkadhobale8384 3 หลายเดือนก่อน

    Ram Krishna Hari 🙏🙏🙏🌹🌹

  • @YashwantDevekar
    @YashwantDevekar 3 หลายเดือนก่อน +2

    माऊलींचे सुस्वरमय किर्तन अप्रतिम आहे.

  • @isabel---
    @isabel--- 3 หลายเดือนก่อน

    Kup sunder👌👏👏🙏👍

  • @sunilkale4434
    @sunilkale4434 2 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर
    काय बोलाव ....... निशब्द

  • @chandrakantugile8655
    @chandrakantugile8655 4 หลายเดือนก่อน +3

    अतिशय उत्तम, सुंदर निरूपण.असे किर्तन ऐकायला समाज पण समजदार लागतो.रोहिनी ताईच किर्तन नक्कीच समाज सुधारक आहे.👏💐

    • @vitthalraosanap6776
      @vitthalraosanap6776 2 หลายเดือนก่อน

      आजच्या काळात इंदोरीकराचे जास्त चाहते आहेत. महाराजांचा एकही शब्द ऐकयाचा चुकू नये असे आहेत प्रत्यक्ष माॅ सरस्वती अवतरली कोटी कोटी नमन वंदन🙏🙏🙏🙏

  • @shobhalohokare800
    @shobhalohokare800 3 หลายเดือนก่อน

    Kup Sundar

  • @NamdevGhogare-d2o
    @NamdevGhogare-d2o 3 หลายเดือนก่อน +1

    Ram Krishna Hari 🎉🎉🎉🎉🎉
    Naman Taeisaheb ji 🎉🎉🎉🎉🎉

  • @MadalasaKokate
    @MadalasaKokate 2 หลายเดือนก่อน

    खूप छान आवाज आहे ताई तुमचा

  • @sarikapalekar9818
    @sarikapalekar9818 3 หลายเดือนก่อน

    खूप छान...🎉🎉❤❤ सुंदर आवाज

  • @RAMESHHYALIJ-w3o
    @RAMESHHYALIJ-w3o 2 หลายเดือนก่อน

    अभ्यासपूर्ण कीर्तन,

  • @princekokate3766
    @princekokate3766 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤🎉

  • @subhashgaikwad2803
    @subhashgaikwad2803 3 หลายเดือนก่อน

    ॥ राम कृष्ण हरि ॥

  • @vidulaupasani8682
    @vidulaupasani8682 4 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर कीर्तन

  • @SubhashDubal-v8h
    @SubhashDubal-v8h 3 หลายเดือนก่อน +1

    Apratim Kirtan Tai !

  • @jyotiyeola5268
    @jyotiyeola5268 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान किर्तन ताई आवाज तर फारच गोड❤ राम कृष्ण हरी

  • @ShitalHaldankar-n9l
    @ShitalHaldankar-n9l 3 หลายเดือนก่อน

    Tai खूप खूप छान कीर्तन ❤❤❤❤

  • @SunandaPawar-cu5uj
    @SunandaPawar-cu5uj 3 หลายเดือนก่อน

    जय श्री राम खूपच सुंदर कीर्तन

  • @ashameru6486
    @ashameru6486 3 หลายเดือนก่อน

    विठ्ठल विठ्ठल छान किर्तन

  • @savitathakare9987
    @savitathakare9987 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान कीर्तन केलं ताई खरोखर आजच्या काळात असे स्त्री होणे म्हणजे खरोखर कौतुकास्पद आहे❤❤❤❤❤

  • @RamkisanGaware
    @RamkisanGaware 3 หลายเดือนก่อน +2

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vidyakulkarni-f3l
    @vidyakulkarni-f3l 4 หลายเดือนก่อน

    डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मातील सर्वात जवळील प्राथमिक शाळा

  • @jyotivasagadekar6180
    @jyotivasagadekar6180 3 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर किर्तन नामाचे महत्त्व खूप छान समजावून सांगितले आहे 🙏🙏🌹

  • @mohanpitrubhakta7018
    @mohanpitrubhakta7018 3 หลายเดือนก่อน

    छान कीर्तन असते एकावेळेस वाटते जयश्रीराम 🎉

  • @padmajajoshi2293
    @padmajajoshi2293 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम किर्तन 58:03

  • @ShivamSathe-wu9ct
    @ShivamSathe-wu9ct 4 หลายเดือนก่อน

    ताई खूप छान बोलता ऐकताना असे वाटते. किर्तन संपूच नाही तुमच्या सारखे किर्तन आजवर कधीही ऐकले नाही तुम्हाला कोटी कोटी प्रणाम असो तुमचे किर्तन वर्मावर असते म्हणून मला खुप आवडते

  • @tanajisapkal6257
    @tanajisapkal6257 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर

  • @varadkulkarni6105
    @varadkulkarni6105 3 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर 👌👌🙏

  • @malharibodake3161
    @malharibodake3161 3 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी

  • @poonambhosale6951
    @poonambhosale6951 3 หลายเดือนก่อน +1

    🙏जय जय राम कृष्ण हरी 🚩👏

  • @badrinathagarkar3913
    @badrinathagarkar3913 2 หลายเดือนก่อน

    खूप छान ताई

  • @sudhabobode9070
    @sudhabobode9070 3 หลายเดือนก่อน +1

    Ramkrishna hari

  • @vijayantamankar6272
    @vijayantamankar6272 4 หลายเดือนก่อน

    खूपच छान ताई. 🙏

  • @mangalkulkarni2475
    @mangalkulkarni2475 3 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी!

  • @sudhakarmhatre1803
    @sudhakarmhatre1803 3 หลายเดือนก่อน

    ताई अतिशय सुंदर किर्तन 🙏

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 4 หลายเดือนก่อน +3

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @rashmikale7343
    @rashmikale7343 3 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम कीर्तन ताई

  • @vijaybelgaonkar-fz9ny
    @vijaybelgaonkar-fz9ny 3 หลายเดือนก่อน

    🎉भावपूर्ण वंदन🎉🎉

  • @anushreedongare2684
    @anushreedongare2684 14 วันที่ผ่านมา

    खुप छान ताई आवाज किती गोड न सात्विक

  • @jayashreephatak9513
    @jayashreephatak9513 3 หลายเดือนก่อน +4

    Etke sunder gane me aavdine mhanate tasech maza bhausudha mhanto tumachya aavajat jadu aahe Rohinitai

  • @chandrakantpatil5008
    @chandrakantpatil5008 4 หลายเดือนก่อน +2

    कीर्तन चांग कीर्तन चांग