कोकणातील असं ऐक सुंदर गाव 😊 | घराची कौले सुद्धा तोडायची माकडं सोडत नाही 🐒 | आमची गाव म्हणजे स्वर्ग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 22

  • @dinkarpashte1202
    @dinkarpashte1202 3 วันที่ผ่านมา +2

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरे पाहीलीत तर आणखी भारी वाटेल.

  • @AaditiPosture
    @AaditiPosture 3 วันที่ผ่านมา

    खूप सूंदर विडिओ छान आहेत

  • @sureshgunjal9703
    @sureshgunjal9703 3 วันที่ผ่านมา

    मस्त ब्रो तुमचे सगळ्या गावांचे व्हिडीओ खूप सुंदर असतात हा सुद्धा खूप छान आहे चालू ठेवा धन्यवाद 👌👌👌👍🙏😊😎

  • @pratikvairag6893
    @pratikvairag6893 2 วันที่ผ่านมา

    मस्त...

  • @amarsatim6538
    @amarsatim6538 3 วันที่ผ่านมา

    Lay bhari bro video hota ..ek no gavch vatavaran khup bhari asto 👌👌👌 mla pn gavi khup avdt

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 3 วันที่ผ่านมา

    खूप छान व्हिडिओ होता धन्यवाद

  • @प्रशांत-दुर्गवले
    @प्रशांत-दुर्गवले 3 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @raghunathmonde3189
    @raghunathmonde3189 3 วันที่ผ่านมา

    माकडे फार त्रास देतात भाजी पाला व नारळ घराची सुध्दा वाट लावतात

  • @anantnamugade8320
    @anantnamugade8320 3 วันที่ผ่านมา +1

    हे गाव कुठल्या गावाच्या बाजूला आहे?हे नाव मी प्रथम ऐकत आहे.

    • @mi_kokancha_anish
      @mi_kokancha_anish  3 วันที่ผ่านมา

      मंडणगड जि

    • @anantnamugade8320
      @anantnamugade8320 3 วันที่ผ่านมา

      @@mi_kokancha_anish या गावाच्या बाजूला गाव कुठले आहे? तु जि गाव दाखवली ती सर्व नावे माहिती आहेत पण हेच नाव प्रथम ऐकलं आहे. म्हणू विचारत आहे. बाजूच गाव कुठलं? माहू (मंडणगड)

    • @mi_kokancha_anish
      @mi_kokancha_anish  3 วันที่ผ่านมา +1

      @anantnamugade8320 बाजूला गाव वेरळ

    • @anantnamugade8320
      @anantnamugade8320 3 วันที่ผ่านมา

      @@mi_kokancha_anish धन्यवाद

  • @dikshabandal1003
    @dikshabandal1003 3 วันที่ผ่านมา +1

    खुप सुंदर गाव 😊😊 कुडूक गावाचा तु विडियो टाकलेलास तो delete केला का ?😢

    • @mi_kokancha_anish
      @mi_kokancha_anish  3 วันที่ผ่านมา

      काही प्रॉब्लेम झाला