Cotton, Soybean Market: | कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, मका बाजार, कांदा दर |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • Cotton, Soybean Market: | कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, मका बाजार, कांदा दर | #KhojMarathi
    #cotton
    #soyabeanbhavtoday_soyabeanbhav
    #marathi
    आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारातील कापसाचे वायदे शुक्रवारी काही प्रमाणात कमी झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे शुक्रवारी ७६.१५ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. तर देशातील वायदे ५७ हजार ५२० रुपये प्रतिखंडीवर बंद झाले होते. तर बाजार समित्यांमधील भावपातळी काही ठिकाणी आज काहीशी नरमली होती. पण सरासरी भावपातळी ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांवर होती. कापूस बाजारतील चढ उतार आणखी काही दिवस कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

ความคิดเห็น •