APMC Dry Fruit Market Vashi | स्वस्त काजू बदाम मार्केट | सुका मेवा वाशी मार्केट | Masala Market

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • #dryfruits #cashew #badam #apmcmarket
    Address - E Section, APMC Market -1, Phase 2, Masala Market, Sector 19, Vashi, Navi Mumbai 400703
    १) रविवारी APMC मार्केट बंद असते.
    २) मार्केट सकाळी १० पासून रात्री ९ पर्यंत चालू असते.
    ३) जवळच Railway Station सानपाडा आणि वाशी आहे.
    ४) Wholesale तसेच Retail च्या किंमतीत आपण खरेदी करू शकता.
    ५) इकडे Dry fruit बरोबर घरातली सर्व सामान भेटते.
    ६) मसाला मार्केट म्हणून खरतर हे Market ओळखलं जात.
    ७) काजू, बदाम, पिस्ता, मनुका, अंजीर, खजूर आजून खूप प्रकारचे dryfruit available आहेत.
    या video मध्ये आपण तीन Shops Cover केलेले आहेत.
    १.Vagad International
    २.Shiv Traders
    ३.Ram Dry Fruit
    तिन्ही shops owners ने चांगली माहिती दिली तरी त्या बद्दल त्यांचे आभार.
    #wholesalemarket #food #kaaju #retailshopping #sanpada #pista #खजूर #काजू #बदाम #पिस्ता

ความคิดเห็น • 10

  • @simongumes1896
    @simongumes1896 หลายเดือนก่อน +1

    Nice 💯💯💯

  • @rpghorpade1
    @rpghorpade1 หลายเดือนก่อน +3

    डि मार्ट से महंगा है

  • @subwaysurfers5963
    @subwaysurfers5963 22 วันที่ผ่านมา +2

    जागेवरच डब्बल करत आहे.भाव जास्त आहे.

  • @rachnagursahani9650
    @rachnagursahani9650 หลายเดือนก่อน +1

    K̊ål̊ẙån̊ åp̊m̊c̊ d̊r̊ẙ f̊r̊ůi̊t̊s̊ m̊år̊k̊e̊t̊ e̊x̊p̊l̊o̊r̊e̊

  • @sunilahuja247
    @sunilahuja247 9 วันที่ผ่านมา

    Tyanche attitude bagha

  • @sanjaywagh626
    @sanjaywagh626 หลายเดือนก่อน +1

    त्याला माल विकायचा नाही
    का त्याला भाव देतो