अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर || Ativrushti bharpai GR
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ก.พ. 2025
- जून, 2024 ते ऑगस्ट, 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत
grnshetiyojna....
Also 🌍Follow me
WhatsApp - whatsapp.com/c...
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudeva...
▶️ Telegram group - t.me/joinchat/...
Telegram channel - t.me/pdgrsheti...
▶️ TH-cam - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana, #PrabhuDevagr,
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
TIME STAMPS
कामाव्यतिरिक्त दुसरा फापटपसारा आजिबात बोलत नाही त्यामुळे एवढे फाॅलोवर्स तयार झाले आहेत .
Ekdum barobar bollat dada
अगदी बरोबर
शेतकऱ्यांचे कैवारी एकमेव चॅनल प्रभू देवा जीआर एक नंबर
100% खरी माहिती असते
मी रोज खूप सारे व्हिडिओ पाहतो पण त्यामधले सर्व खोटे असतात परंतु प्रभू देवा सरांचा तसं नाही पुरेपूर खरी माहिती सर्व शेतकऱ्यांना पुरवतात सर आपले खूप खूप मनापासून धन्यवाद
शेतकऱ्याला सर्वच लोक फसवतात पण तुम्ही योग्य माहिती देतात धन्यवाद सर
जय शिवराय आपण वेळोवेळी मार्गदर्शन करतात त्या बद्दल आपले खुप.. धन्यवाद 🙏
Prubhudeva is brilliant and such information, this is farmers true adviser
आम्ही हिंगोलीतील शेतकरी आता ऊस तोडीला जाणार आहोत कारण शेतात कोणताच पीक नुकसानीमुळे उर्वरित राहिलेले नाही जय हिंद जय महाराष्ट्र .
आपण आपल्या लाडक्या शेतकरी बांधवांसाठी छान माहिती दिल्या बदल मी आपला अभारीआहे
Chan mahiti dili sir
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे 🙏🙏
जय प्रभू देवा खरी ईतकी खरी माहीती कोणीण सांगत नाही
अगदी मनापासून धन्यवाद 🙏
No 1 channel
हिंगोली जिल्ह्यातील
Sir tumhi deta fakt khari mahiti
🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर महत्त्वाची माहिती सांगतात
रोकठोक थेट महत्वाची माहिती देता सर आपण त्याबद्दल धन्यवाद
देवा प्रभू देवा हेच खरे देवा
Bhuldhana मध्ये अतिवृष्टी झाले आहे. त्याची माहिती द्यावी
Gret sir
धन्यवाद सर
सर हिंगोली जिल्हा या वर्षी पन वगळला
हीगोली जील्हा मधे अतिवृष्टी झाली नाही वाटत दूष्काळ तरी जाहीर कर मनावर या सरकारला😢😢😢😢
जय शिवराय सर धन्यवाद
नांदेड जिल्ह्यात अतिअतिवृष्टी झाली आहे.शासनाने विचार करावा.
व्हिडिओ अवश्य पाहा
हिंगोली ला कुनी वाली नाही म्हनुन का?
जय 🎉 शंभुराजे
जय शिवराय सर
Jay shivrai,sir ji, khupach chhan mahiti apli....
Super
आमचा बुलढाणा जिल्हा कधीच नसतो 😢
Nice work
जय शिवराय जय शंभुराजे
जालना
नाही
जय शिवराय दादा
Nice
जय शिवराय
Nice video sir
Dharashiv zillha khup ativrushti zali ahe.
First like 🎉
सर हिंगोली जिल्ह्यात देखील 2 ते 6 sep दरम्यान अतिवृष्टी झाली होती तर या जिल्ह्यांनच काय
Jay shivray
Good work sair
सर हे कोणत्या आधारावर शेतकरी संख्या घेतली आहे म्हणजे pmfby वर क्लेम केलेले आहेत का आणखी कोणत्या स्कीम वरले घेतले आहेत
Sir soyabeen anudan midala nahi yadit naw alay
सोलापूर ला कर्नाटक मध्ये टाका..तस पण कोणी लक्ष देत नाही आमच्या जिल्हा ला..कमीत कमी सोलापूर तील शेतकरी ना न्याय तर मिळेल.. 🙏
आमच्या गावात कोणत्याच प्रकारचं नुकसान झालं नाहीये तरीपण लोकांना पिक विमा मिळतोय यावर नुकसान शासनाच होताना जर खरंच नुकसान भरपाई झाली असते तर ती गोष्ट वेगळी आहे 🙏🙏
Great
No 1
Sir वितरीत कधी होईल निधी आता आचारसंहिता लागणार आहे
भंडारा जिल्हा साठी ओन्ली 👍👍
Sir Solapur pik vima update saga
हिंगोली जिल्हा नाही का
जालना तर नाहीच 💫
बुलढाणा जिल्हा आहे का नाही दुष्काळी
जय शिवराय सर हिंगोली जिल्हा अधिसुचना काढून सुद्धा निधी मंजुर झाला नाही का?
Hingoli che kay ahe
Hingoli
जालना कशातच नसतो आणि नुकसान तर सगळ्यात जास्त 🙏
येईल आपण अपडेट नीट पहात चला
@@GrShetiYojnaहो जालन्यात नुकसान होऊन सुध्दा कशाचा समावेश नसती
हिंगोली जिल्हा
बुलढाणा जिल्हा नाही का सर
हिंगोली cancal आहे का
बुलढाणा जिल्हा अतिवृष्टी झाली आहे याचा सरकारने विचार करावा
छत्रपती संभाजीनगर❤
Kadhi jama honar sir
सर्वात जास्त नुकसान झालेला , जिल्हा महंजे जालना
यवतमाळ जिल्हा खूप नुकसान आहे महागाव तालुका
What about Hingoli?
यवतमाळ
नमस्कार
Hingoli ch kay 2tapa
kadhi jama honar ahe sir
जालाना जिल्हा अतिउष्टीमधछन वगऴ आहे
Nashik
Hingoli sir
सर ही मदत पीकविमा अंतर्गत वाटप होणार आहे का अतिवृष्टी अनुदान अंतर्गत कृपया प्रतिक्रिया द्यावी ❤🙏
जालना जिल्ह्यात 195 mm पाऊस एका दिवसात होतो तरी पण वगळला.
जानेवारी ते मार्च अवकाळी गारपीट काही अपडेट आहे का
Yacha claim kasa karaycha
Sarji jalna dist madhe pan atiushti zali ahe .
पूर्ण परभणी जिल्हा साठी आहे का भरपाई
Sambhajinagar la nuksan bharpai aahe ki nahi
Nanded
व्हिडिओ अवश्य पाहा
हिंगोली जिल्हा पहिलास मागास आहे
Sir parbhani dist sarsagat aahe ka?
❤
Sir aamcha kade panchname zale signeture pn घेतल्या मदत कधी पर्यंत भेटेल
कधी मिळेल ते सांगा
pm kissan form sullendr vr yek video bnva
nanded cha prastav kadi pryat yeyil
जालना जिल्हा कुठे आहे
नमस्कार सर माहाडिबिटि शेततळे लॉटरी कधी लागेल 😎
Dada tumhi fact marathwad cha sangatat Purna Maharashtrat tumvhe followers ahe sarvanchi mahiti sangat java
सर सरसकट जिल्ह्यातील शेतकर्यांना मिळणार आहे का
👌👌👌🙏
गडचिरोली जिल्हा आहे का दादा ❤😂
Jay shivray sir danyawad parbhani jilha zari mandal aahe ka sarsagat aahe ka
जळगाव जिल्ह्यात मंजूर नाही झाला का प्रभू देवा
Maze solar materiyal ale sir mi ecozen cumpani nivadali hiti tari mala panel vegdya cumpaniche milaly kay karave sir
वाशिम जिल्हा आहे का साहेब
Sir nanded nahi ka😢😢