अशा व्हिडिओ ची गरज आहे आज लोकांना या तुमच्या व्हिडिओ मधून खूप काही शिकायला मिळतं oppo f27pro बोलले ते खर आहे मला एक कळत नाही आपण मोबाईल फोडायला घेतो की वापरायला सर दिसतं तसं नसतं बाहेरून जे मोबाईल कंपन्या दाखवतात ते आभासी सत्य आहे actually मोबाईल मध्ये काय आहे हे कोणी सांगणार नाहीपण तुम्ही सांगितले त्याबद्दल खूपच धन्यवाद
पाहिलं तर टीम track in tech मराठीचं, तुम्ही एकदम मस्त मस्त प्रयोग करताय त्याबद्दल खूप खूप अभिनंदन, तुम्ही दार वेळी आम्हाला काही नवीन नवीन देऊन आमच्या अपेक्षा वाढवता आणि पूर्ण ही करता,हा एपिसोड त्याचं उत्तम उदाहरण, कालच trackin teck हिंदी चं पॉडकास्ट बघितलं आणि मनात विचार आला की मराठी मध्ये पण असं पॉडकास्ट केलं तर काय मज्जा येईल आणि आज मराठी मध्ये हा पॉडकास्ट आला पण, अरुण,साजिद,श्रीकांत तुमच्या तिघांचं पण कौतुक, श्रीकांत सुरवातीला म्हणाला तसं ही परंपरा चालू झाली आहे, ती चालूच ठेवा हे मराठी चॅनेल नंबर 1 चॅनेल असणार आहे काही दिवसात ऑल दी बेस्ट,खूप खूप शुभेच्छा अशा पॉडकास्ट मध्ये सहभागी व्हायला नक्क्की आवडेल
भावांनो ऐकून एकदम भारी वाटलं कारण आपल्या मराठी माणसाला असं आपलं कोणीतरी आहे खरं सांगणारे धन्यवाद असेच व्हीडीओ टाकत जा म्हणजे आमचे मोबा . घेतेवेळी कन्फ्यूजींग नाही व्हायचे धन्यवाद तुम्हाला . .
बरेच youtube वर आता माईक युज करतात तर तुम्ही ज्या प्रकारे अनबॉक्सिंग करताना विदाऊट माईक बोलत असतात ते तुम्ही फोरकास्ट मध्ये केलं तर अजून भारी वाटेल विदाऊट माईक....
Awesome hota podcast..keep rocking.. laptop and DSLR camera video technical things add karayla kahi harkat nahi. Invite people who design phone circuit from India. N what is required for new phone startups asa kahitari segment je new generation la aavdel like shark tank
Tumchi Podcast concept खुप आवडली, पण कृपया सर्वच podcast "tech" याच विषयावर करा, इतर विषय म्हणजे entertainment etc साठी वेगळे channels आहेत दादा. तुमच्याकडून tech ची माहिती घेताना खुप छान वाटतं, असेच videos करत राहा. We love you. ❤❤❤❤
podcast is really great ...but show some pictures of mobile on the screen when you are talking about that particular phone. also highlight some major specs of it on the display.
To mic jara jastch face samor atoy kahi tari idea kara tumhich gadgets dakhvta amhala jara kara kahi tari tyavr baki kadakch ahat tumhi love from satara ❤❤❤❤❤❤
Very good effort,best wishes for future,🎉🎉 Just a suggestion Just let allowed customer like us or someone else, who always prefer and purchase ,one brand only like one plus and others might used different ask about brand loyalty to them, surely your channel get perfect practical reports from them and channel convey the same to brands
I saw your entire podcast video. It was fun as well as informative. One suggestion from my end: I think you can do a video regarding gaming in India. You could share information about the Indian gaming market, gaming phones, what to look for in a device before buying for gaming, the latest gaming peripherals, and new gaming technologies.
तुम्हाला बघून मला खूप गर्व वाटला मराठी असल्याचा तुम्ही कुठल्या क्षेत्रात पॉडकास्ट केला तरी बघू आम्ही .......❤❤लव्ह यू अरुण दादा आणि तुम्हाला बघूनच आम्ही तेच मास्टर झालो आहे...❤❤❤
दादा मला ऑगस्टमध्ये ॲमेझॉन सेल मध्ये फोन घ्यायचा आहे 1 प्लस सोडून कारण प्लस चा डिस्प्ले चा प्रॉब्लेम आहे सर्वांनाच तर मला सेल सुरू होण्याआधी गायडन्स करावे आणि आपण नवीन ब्रॉडकास्ट सुरू केले आहे आपल्या टीमला खूप खूप शुभेच्छा🎉 आशिष गवई
सुंदरच. अशी मराठी मध्ये चर्चा हवीच. माझे वय आता ६५ आहे. मी काही फार फोन घेणार नाही. आपल्या हिंदी चॅनलचा मी साधारण १५०व्या भागापासून सबस्क्राईबर आहे. तुमची माहिती छान आणि विश्र्वासार्ह असते, मला आवडते. असेच आपण लॅपटॉप आणि कॅमेरा याबाबतीत करावे अशी विनंती आहे. मराठी मध्ये प्रश्र्नोत्तरांचा कार्यक्रम केला तर? धन्यवाद 🙏
Yes karayla pahije ...podcast warti as watate ki swata la pn que vicharat jat aahe ki baba kuthala gyaycha.... selection of good phone kasa asayla pahije manun
Dada, khup chaan prayatna, continue Kara podcast........Ek prashna aahe dada, One plus Nord Ce 4 kasa aahe Around 25k, & if it's ok, then kuthla ghyayla hava 128 gb storage ki 256 gb storage??
मला तुमच्या संपूर्ण टीम बरोबर अर्धा तास तरी मिटिंग हवी आहे. तुम्ही हे व्हिदिओ रेकॉर्ड करतात ते मला समजून घ्यायचे आहे. मी सुद्धा विध्यार्थ्यांसाठी व्हिदिओ तयार करतो, पण तुमच्या विदेओ ची मजा माझ्या विदेओ मध्ये येत नाही.
कसा वाटला आपला पहिला मराठी Podcast? अजून कोणाला बोलावलं पाहिजे आणि कोणत्या विषयावर Podcast केला पाहिजे हे नक्की सांगा👇
100% suru rahila hava ha podcast show ❤
Gyan therapy वाले Mr Rakesh यांना बोलावले पाहिजे.
Ek number dada🙌🏻 Marathi paul padte pudhe✨
Hoping to see some good personalities, techies on this podcast😃
Gyan therapy
Phone brands madhle koni higher levels Marathi executives.
Ajun mala Marathi madhye assembly plant madhle video baghayla avadel
दादा मस्तच,गर्व आहे मराठी असल्याचा....
अरुण दादा ८०-९०% मोबाईल मार्केट हे १५०००-३०००० मधल्या मोबाईल मुळे आहे. म्हणून या अशा podcast मध्ये जास्तीत जास्त या मुद्द्यांवर focus करा ही विनंती.
12:54 12:55
अशा व्हिडिओ ची गरज आहे आज लोकांना या तुमच्या व्हिडिओ मधून खूप काही शिकायला मिळतं oppo f27pro बोलले ते खर आहे मला एक कळत नाही आपण मोबाईल फोडायला घेतो की वापरायला सर दिसतं तसं नसतं बाहेरून जे मोबाईल कंपन्या दाखवतात ते आभासी सत्य आहे actually मोबाईल मध्ये काय आहे हे कोणी सांगणार नाहीपण तुम्ही सांगितले त्याबद्दल खूपच धन्यवाद
पाहिलं तर टीम track in tech मराठीचं, तुम्ही एकदम मस्त मस्त प्रयोग करताय त्याबद्दल खूप खूप अभिनंदन, तुम्ही दार वेळी आम्हाला काही नवीन नवीन देऊन आमच्या अपेक्षा वाढवता आणि पूर्ण ही करता,हा एपिसोड त्याचं उत्तम उदाहरण,
कालच trackin teck हिंदी चं पॉडकास्ट बघितलं आणि मनात विचार आला की मराठी मध्ये पण असं पॉडकास्ट केलं तर काय मज्जा येईल आणि आज मराठी मध्ये हा पॉडकास्ट आला पण,
अरुण,साजिद,श्रीकांत तुमच्या तिघांचं पण कौतुक,
श्रीकांत सुरवातीला म्हणाला तसं ही परंपरा चालू झाली आहे, ती चालूच ठेवा
हे मराठी चॅनेल नंबर 1 चॅनेल असणार आहे काही दिवसात
ऑल दी बेस्ट,खूप खूप शुभेच्छा
अशा पॉडकास्ट मध्ये सहभागी व्हायला नक्क्की आवडेल
भावांनो ऐकून एकदम भारी वाटलं कारण आपल्या मराठी माणसाला असं आपलं कोणीतरी आहे खरं सांगणारे धन्यवाद असेच व्हीडीओ टाकत जा म्हणजे आमचे मोबा . घेतेवेळी कन्फ्यूजींग नाही व्हायचे
धन्यवाद तुम्हाला . .
खूप छान प्रयत्न आहे.
आपण जे काम करता किंवा माहिती देता
ज्यामध्ये खूप विश्वासार्हता वाटते...👌
मस्तच वाटला हा व्हिडीओ.. नक्कीच पुढच्या एपिसोड ची वाट पाहत असणार लोकं.. एकदम बारकाईने माहिती मिळाली.. धन्यवाद
दादा तुझे सर्व व्हिडिओज खूपच माहितीपूर्ण असतात. हा पॉडकास्ट ही असाच informative आहे.
मला गर्व आहे तुझा...
मस्त पॉडकास्ट, तुमच्या टीमला मार्केटची चांगली जाण आहे, आवडला पॉडकास्ट
दादा एकदम छान... अशे अजून podcast बघण्यास इच्छुक आहे...
खूप छान आहे तुमचा podcast. आणि महत्वाचं म्हणजे मराठीत असल्यामुळे त्याचा खूप अभिमान आहे
खूप छान वाटत होतं, असेच पॉडकास्ट चालू ठेवा
पहिला podcast आणि तो मराठीत
अभिनंदन तुम्हाला... अभिनास्पद आहे हा उपक्रम
Chan dada.. Waiting for more such podcasts❤❤
Sir tumche video ekdam khas aahe Jo konta hi phone tumhi suggest kartat toh pn mast asto....Aata midrange under 20, 15k var ek video banva please
व्वा! व्वा! मस्तच संकल्पना. मला आवडले. Great going bro.....👌👌🙏🙏
मराठी podcast मस्तच एक नंबर सर खुप आवडला असच मराठी podcast करत रहा 👍
Very nice!! Keep continuing these podcasts!!
खूब छान माहिती दिलीत त्याबद्दल, धन्यवाद 🙏🏻👍👍👌👍👍🙏🏻
हो खूप आवडला पॉडकास्ट जबरदस्त. असच छान मराठी बोलत प्रोग्राम चालू राहूदे कायम
खूपच छान सुरुवात, चांगली संकल्पना आहे, स्मार्ट गॅजेट्सचा आपल्या दैनंदिन आयुष्यात कसा उपयोग करू शकतो यावर एक पॉडकास्ट करा.
Good Work Dada
Keep going..
waiting for more podcasts
बरेच youtube वर आता माईक युज करतात तर तुम्ही ज्या प्रकारे अनबॉक्सिंग करताना विदाऊट माईक बोलत असतात ते तुम्ही फोरकास्ट मध्ये केलं तर अजून भारी वाटेल विदाऊट माईक....
podacsts madhe sound quality suddha matter karte , baki reviews madhe without stand mike kahi adchan nahi yet
Great... Good going.
Ajun podcast havet.
Next samsung or apple var dedicated.
Awesome hota podcast..keep rocking.. laptop and DSLR camera video technical things add karayla kahi harkat nahi. Invite people who design phone circuit from India. N what is required for new phone startups asa kahitari segment je new generation la aavdel like shark tank
Tumchi Podcast concept खुप आवडली, पण कृपया सर्वच podcast "tech" याच विषयावर करा, इतर विषय म्हणजे entertainment etc साठी वेगळे channels आहेत दादा. तुमच्याकडून tech ची माहिती घेताना खुप छान वाटतं, असेच videos करत राहा. We love you. ❤❤❤❤
podcast is really great ...but show some pictures of mobile on the screen when you are talking about that particular phone. also highlight some major specs of it on the display.
खूप छान प्रयत्न!
मोबाईल सोबत बाईकबद्दल ऐकायलाही आवडेल
Podcast very good go ahed with various subjects.
एक नंबर आहे नवीन कन्सेप्ट
दादा किती छान podcast घेऊन आला तुम्ही , 👌👌👍👍 मस्त 👌👌...
Khupach chan, Pan jya Mobile brand baddal apan bolto. Tar tyanchya manufacturer baddal pan sangave mhanje lokanna ajun mahiti bhetel.
To mic jara jastch face samor atoy kahi tari idea kara tumhich gadgets dakhvta amhala jara kara kahi tari tyavr baki kadakch ahat tumhi love from satara ❤❤❤❤❤❤
Nice initiative. You should go beyond phones and cover a wide range of topics such as AI, Automobiles, EV industry, technology trends, etc.
असे अजून videos बघायला आवडतील. चर्चा महत्वाची आहे.
Khup mst. Informational podcast
Very good video Arun bhau. I liked it 👌👍👍❤️
मराठी मधील पॉडकास्ट,अतिसुंदर
Happy to watch you doing podcast.. expecting some interesting topics in coming episodes
मस्त दादा सुरू करताना जय महाराष्ट्र बोललात तर खूपच छान वाटेल❤
Best Ai features phone konte aahet hyacha video pahayla aavdel
Ani khup chaan hota podcast khup kahi shikayla bhetal
Love from Mumbai 400064
एकदम कडक.....
Ahun Kara podcatst Mast hotta👌👌
Mast hota podcast. Pudhe ajun podcast anat ja🎉
Very good effort,best wishes for future,🎉🎉
Just a suggestion
Just let allowed customer like us or someone else, who always prefer and purchase ,one brand only like one plus and others might used different
ask about brand loyalty to them, surely your channel get perfect practical reports from them and channel convey the same to brands
Well done sir ❤...keep doing podcast every week or atleast in a month
खुप छान व्हिडिओ .....
Masta dada ajun podcast automobile var , Marathi mule Kashi tech madhe fude jatil yavar va TH-cam industry var apekshit ahe
Continue दादा supreb
I saw your entire podcast video. It was fun as well as informative. One suggestion from my end: I think you can do a video regarding gaming in India. You could share information about the Indian gaming market, gaming phones, what to look for in a device before buying for gaming, the latest gaming peripherals, and new gaming technologies.
Khup mast podcast vatla dada
Khup chhan
Ho BEST OF LUCK Arun bhau❤❤❤
Bhari ahee idea
सामान्यातल्या सामान्य माणसाला या पॉडकास्ट ची गरज आहे अशाच पॉडकास्ट ची संख्या भविष्यात वाढत राहील मी आपल्या संपूर्ण टीम ला धन्यवाद देईन
मस्तच 👍👍
तुम्हाला बघून मला खूप गर्व वाटला मराठी असल्याचा तुम्ही कुठल्या क्षेत्रात पॉडकास्ट केला तरी बघू आम्ही .......❤❤लव्ह यू अरुण दादा
आणि तुम्हाला बघूनच आम्ही तेच मास्टर झालो आहे...❤❤❤
श्रीकांत आणि साजिद तुम्ही छान केलं….. kudos to you guys !!👏👏
I like the title music. Good work
Laich bhari...Marathi podcast!!!
Khup chan ahe
good, continuue please this series
किती साधा, आणि सोपा podcast, उगाचच अति नाही 👌
Arun Sir please ekhada video hasselblad camera lense phone kon konte ahet tyavar banwa.
Khup chan sir
Podcast मध्ये फोने जसे स्वस्तातले discuss करता तसेच महागातले सुद्धा discuss करा. Good job!
Khup chan video
Ek number public ahe trakin la ❤
It was so amazing sir, I love it
mast ahe idea sir
दादा मला ऑगस्टमध्ये ॲमेझॉन सेल मध्ये फोन घ्यायचा आहे
1 प्लस सोडून कारण प्लस चा डिस्प्ले चा प्रॉब्लेम आहे सर्वांनाच
तर मला सेल सुरू होण्याआधी गायडन्स करावे
आणि आपण नवीन ब्रॉडकास्ट सुरू केले आहे आपल्या टीमला खूप खूप शुभेच्छा🎉
आशिष गवई
सुंदरच. अशी मराठी मध्ये चर्चा हवीच. माझे वय आता ६५ आहे. मी काही फार फोन घेणार नाही.
आपल्या हिंदी चॅनलचा मी साधारण १५०व्या भागापासून सबस्क्राईबर आहे. तुमची माहिती छान आणि विश्र्वासार्ह असते, मला आवडते.
असेच आपण लॅपटॉप आणि कॅमेरा याबाबतीत करावे अशी विनंती आहे.
मराठी मध्ये प्रश्र्नोत्तरांचा कार्यक्रम केला तर?
धन्यवाद 🙏
मस्त होता पॉडकास्ट
Mast aahe dada
Bhari video hota dada ni 2 watch ghatlet
khup chan
छान उपक्रम आहे 👍
चांगला आणि नविन प्रयत्न खूप छान ❤
Kadak ata majja anar ❤
All the best dada for. Your nes beginnings ❤❤❤❤
दादा अजून असे पॉडकास्ट आलेच पाहिजे
खूप छान भावा🎉🎉🎉🎉
Very good video sir
❤
Chan vatala video
Podcast जबरदस्त
1)Apple products वर पॉडकास्ट करा
Apple future related to A. I.
2) OLED TV'S from Samsung
खूप छान ❤
मस्त दर महिन्याला झाला पाहिजे
Yes karayla pahije ...podcast warti as watate ki swata la pn que vicharat jat aahe ki baba kuthala gyaycha.... selection of good phone kasa asayla pahije manun
continue
Nice podcast
भारी
Dada, khup chaan prayatna, continue Kara podcast........Ek prashna aahe dada, One plus Nord Ce 4 kasa aahe Around 25k, & if it's ok, then kuthla ghyayla hava 128 gb storage ki 256 gb storage??
खूप छान वाटला पोडकास्ट अरुण सर चालू ठेवा पाहायला आवडेल….तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे.😊❤️🌹
DADA VIDEO BHARI AAHE 🥰❤
मज्जा अली.
Arun, Ershaad la आणा, मराठी बोलेल तो पण, eventually😂
I thought its a best marathi tech channel
खुप भारी वाटला
मला तुमच्या संपूर्ण टीम बरोबर अर्धा तास तरी मिटिंग हवी आहे. तुम्ही हे व्हिदिओ रेकॉर्ड करतात ते मला समजून घ्यायचे आहे. मी सुद्धा विध्यार्थ्यांसाठी व्हिदिओ तयार करतो, पण तुमच्या विदेओ ची मजा माझ्या विदेओ मध्ये येत नाही.
दादा next podcast मराठी क्रिकेटरस् सोबत 💯 Topic about the world cup and world cup history.