Kaas Pathar | Satara | Valley of Flowers | कास पठार | जगप्रसिद्ध असंख्य फुलांचे पठार | सातारा | 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • #kaasplateau #kaspathar #satara #tourism #maharashtratourism #maharashtra #valley #valleyofflowers #valleyofflower #satara_ig #kaas_pathar_latest_video #kaas2024
    Ft:‪@phonixadventures8412‬
    राजधानी सातारा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध "कास पठार" आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...!
    कासचे पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणपणे २२ किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावरील कास तलाव सातारा शहराला पाणीपुरवठा करतो. या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात. अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे.
    कास हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. हे पठार त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची १००० ते १२५० मीटर, आणि क्षेत्रफळ अंदाजे १० चौ.किमी आहे. या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. येथे आययूसीएनच्या प्रदेशनिष्ठ लाल यादीतील (International Union for Conservation of Nature and Natural Resources यांनी नष्टप्राय होण्याचा धोका असलेल्या घोषित प्रादेशिक प्रजातींची यादी) २८० पुष्प प्रजातींपैकी ३९ प्रजाती आढळतात. येथे सुमारे ५९ जातींचे सरिसृप (सरपटणारे प्राणी) आढळतात.

ความคิดเห็น • 7

  • @yashpagale6436
    @yashpagale6436 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Aamchi trip 31 sep la geli hoti 2024 madhe

  • @dilipayare3611
    @dilipayare3611 2 วันที่ผ่านมา +1

    Nice

    • @aanandyatri0143
      @aanandyatri0143  2 วันที่ผ่านมา

      @@dilipayare3611 Thanks ☺️

  • @suniljadhav4768
    @suniljadhav4768 2 วันที่ผ่านมา +2

    अजून फुल आली नाहीत नीट.. मी पण जाऊन आलो

    • @aanandyatri0143
      @aanandyatri0143  2 วันที่ผ่านมา

      मी मागच्या आठवत्यात गेलेलो.. करवी मोठ्या प्रमाणात होती..

    • @suniljadhav4768
      @suniljadhav4768 2 วันที่ผ่านมา +1

      @@aanandyatri0143 हो आम्ही पण मागच्या आठवड्यात गेलो होतो.. फक्त purple रंगाची फुले खुप होती.. त्यांच नाव नाही माहित मला 🙂

    • @aanandyatri0143
      @aanandyatri0143  2 วันที่ผ่านมา

      @@suniljadhav4768 टोपली कारवी