गौराई आई/

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • गौराई आई/#खारवी_कट्टा/#गौरी_गणपती/#आली ग गौराई..
    कलाकार
    राकेश भोसले
    विघ्नेश वणकर
    आशिष दाभोळकर
    सिद्धेश जांभारकर
    तन्मय भोसले
    भूपेश हरचकर
    अभी जाधव
    साहिल वणकर
    आणि
    कु. प्रियाणी केदार वणकर
    संकल्पना आणि लेखन
    आशिष दाभोळकर
    छायाचित्रण
    सिद्धेश जांभारकर
    भूपेश हरचकर
    ध्वनी संकलन आणि एडिटिंग
    राकेश भोसले
    विशेष सहाय्य
    अमोल वायंगणकर
    गणराज धोपावकर
    आकाश जांभारकर
    विशू हरचकर
    स्वप्निता आंबेरकर
    प्राची जाधव
    इशिता वणकर
    साक्षी वेलणकर
    सहाय्य
    बोटीचे नाव - मल्हारी एकवीरा साई
    तांडेल - किशोर दाभोळकर (नवानगर)
    music
    # • आली गं गौराई आज | AAL...
    youtube.com/@T...

ความคิดเห็น • 37

  • @parikshitdabholkar4290
    @parikshitdabholkar4290 ปีที่แล้ว +8

    खरंच अतिशय सुंदर कल्पना थोडा वेळ स्तब्ध झालो आणि नकळत डोळ्यातून अश्रू ओघळले... जेव्हा आपला खारवी बांधव गौरी गणपती सणासाठी येतो ना आणि अचानक गौरी गणपतीला पाठ करून समुद्रा मध्ये जातो ना तेव्हा हा क्षण आपल्या मनाला आतून आतुरता वाटत असते की खरंच आपण पण थांबलो असतो ना तर खूप नाचलो असतो खूप धमाल केली असती .... या कथेच्या आधारे बघितलं तर असे पाठमोरा करून गेलेल्या बोटी रिकामी सुद्धा गेलेल्या आहेत. खरंच या व्हिडिओ ल तोड नाही अप्रतिम...एडिटिंग आणि सर्वांची acting .
    सर्वांचे आभार

  • @Siddhesh2022
    @Siddhesh2022 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम एडिटिंग प्रत्येक caractor ला मिळालेला मिळालेला वाव ,एडिटिंग आणि सर्वांची acting खूप छान.... All the best👍

    • @kharvi_katta
      @kharvi_katta  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद सर.. असाच प्रतिसाद तुमचा आम्हाला लाभुद्या. तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सपोर्ट ने अजून चांगला करण्याचा प्रयत्न करतोय.. तुमची शाबासकीची थाप अशीच आमच्या पाठीवर राहुद्या....
      खारवी कट्टा - राकेश भोसले..

  • @bhupeshharchkar4736
    @bhupeshharchkar4736 ปีที่แล้ว +4

    1no.vedio

  • @bhaktucreation8769
    @bhaktucreation8769 ปีที่แล้ว +5

    🙏😍

  • @pujanrohilkar3071
    @pujanrohilkar3071 ปีที่แล้ว +5

    🙏🙏🙏

  • @riteshkhadapkar8612
    @riteshkhadapkar8612 ปีที่แล้ว +4

    Dolyatin pani aal bhavano

  • @nitintisulkar2003
    @nitintisulkar2003 2 หลายเดือนก่อน

    खूपच भारी डोळ्यात पाणी आले अंगावर शहारे आले, अप्रतिम, मनाला bhaun गेले, जय खारवी

    • @kharvi_katta
      @kharvi_katta  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर..

  • @SwarupDhorlekar
    @SwarupDhorlekar 6 หลายเดือนก่อน +2

  • @nikeshshirgaonkar2472
    @nikeshshirgaonkar2472 ปีที่แล้ว +6

    🙏🙏🙏🙏🙏 खुप छान ...................→

  • @pranitsakharkar2984
    @pranitsakharkar2984 ปีที่แล้ว +6

    😢 mitranno kharach radavlat mla. Aaplya ghari dev bhetila yetat pn aapanach ghari nasato . tumchya ya video la salan

  • @bhupendragonbare9613
    @bhupendragonbare9613 ปีที่แล้ว +5

    काय सण असतो हे आपण दाखवून दिलत. कितीही म्हटलं नाही,तरी ओढल लागणारच. 🙏🙏🙏 सगळ्यां टीमला शुभेच्छा.

  • @vikrantnatekar8668
    @vikrantnatekar8668 ปีที่แล้ว +5

    👌👌🙏🙏

  • @ganarajdhopavakar9014
    @ganarajdhopavakar9014 ปีที่แล้ว +4

    Concept and videography ❤🥺🙏

  • @ShivaniRohilkar
    @ShivaniRohilkar ปีที่แล้ว +4

    😍😘all actors giving me goosebumps ☺😊😊nice

  • @suyognatekar1722
    @suyognatekar1722 ปีที่แล้ว +4

    खरंच खूप छान कल्पना अप्रत्यक्षरित्या समाज बांधवांच्या मनातील गौरी गणपती सणाची ओढ सादर केली आहे.
    थोड्या वेळासाठी भावना ओथंबून आल्या खरच खूप छान आणि सर्वांना गौरी गणपती सणाच्या हार्दिक शुभेच्छा 🌺🌺👏👏

    • @kharvi_katta
      @kharvi_katta  ปีที่แล้ว

      प्रथम तुमचे खूप खूप आभार.. तुमचा सपोर्ट असाच आमच्या पाठीशी राहुद्या.. आपल्या समजाच्या व्यथा थोड्या का होईना पण उत्कृष्ट पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत आहोत.. तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहो हीच बाप्पा चरणी प्रार्थना...
      खारवी कट्टा - राकेश भोसले

  • @vishveshharachkar1220
    @vishveshharachkar1220 ปีที่แล้ว +4

    खूप छान 🙏.... 🙏🙏

  • @TusharPatil-u9j
    @TusharPatil-u9j ปีที่แล้ว +6

    गौराई माते की जय

  • @gayatrihodekar.9538
    @gayatrihodekar.9538 ปีที่แล้ว +4

    Chan👌👌👌

  • @AyushHarchakarHarchakar-bv4hy
    @AyushHarchakarHarchakar-bv4hy ปีที่แล้ว +4

    Kdk video,😍👌👌👌

  • @sahilvankar8640
    @sahilvankar8640 ปีที่แล้ว +4

    Rakesh da editing...❤😊🙏

  • @gbhorji4921
    @gbhorji4921 ปีที่แล้ว +3

    1 no ❤

  • @suyogdhorlekar5204
    @suyogdhorlekar5204 ปีที่แล้ว +3

    Jay kharvi.... ek number video... # amazing

  • @sanikapalshetkar4277
    @sanikapalshetkar4277 ปีที่แล้ว +3

    Kdkkkk

  • @amardeepamberkar3777
    @amardeepamberkar3777 ปีที่แล้ว +3

    👌👌🙏🙏

  • @nileshwarnatekar699
    @nileshwarnatekar699 ปีที่แล้ว +3

    गौराई माते की jay

  • @sonalivankar2273
    @sonalivankar2273 ปีที่แล้ว +3

    Nice🙏🙏

  • @pralhadsurve9514
    @pralhadsurve9514 ปีที่แล้ว +3

    Ek no. ❤

  • @kaustubhkhadapkar6574
    @kaustubhkhadapkar6574 ปีที่แล้ว +2

    Khup chhan 🤗🙏

  • @gbhorji4921
    @gbhorji4921 ปีที่แล้ว +2

    Kdkkkkkk🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @SarayuPalshetkar
    @SarayuPalshetkar 8 หลายเดือนก่อน +1

    Kharch Chan

  • @aniketshirke6387
    @aniketshirke6387 2 หลายเดือนก่อน

    ❤❤