सिताफळ फळ काळे पडणे समस्या आणि उपाय / डॉ. युवराज बालगुडे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • वातावरणातील बदल पाऊसाची अनियमितता आणि सिताफळावर होणारे परिणाम. सिताफळाची फळे काळी पडणे प्रमुख समस्या. सिताफळाची फळे काळी पडण्याची विविध कारणे. प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच फळे काळी पडू लागल्यावर काय उपाययोजना करायला हव्यात? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
    मार्गदर्शक:
    डॉ. युवराज बालगुडे
    वनस्पती रोगशास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपीके (अंजीर व सीताफळ) संशोधन प्रकल्प, जाधववाडी, ता. पुरंदर, जि. पुणे
    सर्व मते, सल्ला, केलेली विधाने केवळ त्या वक्त्याची / मार्गदर्शकाची आहेत. शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरू टीव्ही कोणत्याही हेतूसाठी अचूकता, पूर्णता, उपयोगिता किंवा योग्यता याची हमी देत नाही. शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरु टीव्ही द्वारे प्राप्त माहितीवर अवलंबून असलेल्या दर्शकांच्या कोणत्याही नुकसानास शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरु टीव्ही जबाबदार नाही. कृपया www.shekru.org वर विस्ततृ तपशीलवार अस्वीकरण (disclaimer) वाचा.

ความคิดเห็น • 2