अग बाई बरोबर सांगता आजोबा 52 साली ते 16 वर्षाचे होते आता 2024साल ते 90 वर्षाचे झाले किती छान तब्बेत आहे दात कसे मोती सारखे पोट सर सपाट आहे .आता कुठे एवढ आयुष्य आहे लोकांना.
ताई बरोबर आहे लग्न झाल्यावर द्यायचा असतो लग्नाच्या आधी नसतो द्यायचं लग्न झालं असतं तर तू वसा पाठवू शकली असती पण आता लग्नाच्या आधी नाही द्यायचं आजोबांचं बरोबर आहे
ताई जन्म 91चा असेल तर तुझा लग्न 13व्या वर्षी झाल म्हणून एवढी तरुण वाटते तूझ्या वयाच्या मुली आता कुठे लग्न करतायत त्या स्विटी ला पण शिक्षण घेता येत नाही
स्वीटीचा फक्त साखरपुडा झाला आहे लग्न नाही झाले ववसा हा लग्नानंतर सुवासिनींना च द्यायचा मान असतो तो ..सागर ची मंम्मी आणि तु काय भी उलट सुलट करत बसू नका ...ते आजोबा बोलतायत ते खर बोलतायत ऐका जरा त्यांच
ताई, आमच्याकडे पण लग्न झाल्यावर पहिल्या संक्रांत ला सासरचे औंसा आणतात..
अग बाई बरोबर सांगता आजोबा 52 साली ते 16 वर्षाचे होते आता 2024साल ते 90 वर्षाचे झाले किती छान तब्बेत आहे दात कसे मोती सारखे पोट सर सपाट आहे .आता कुठे एवढ आयुष्य आहे लोकांना.
आण्णाच बरोबर आहे.लग्नानतंर करायच असत.
हो ताई आमच्याकडे आसे नसते. लग्न झाल्याशिवाय ववसा देत नाहीत ववसा हा सुहासिनिना देतात.
अण्णांचं बरोबर आहे ताई लग्न झाल्यावर देतात
ताई बरोबर आहे लग्न झाल्यावर द्यायचा असतो लग्नाच्या आधी नसतो द्यायचं लग्न झालं असतं तर तू वसा पाठवू शकली असती पण आता लग्नाच्या आधी नाही द्यायचं आजोबांचं बरोबर आहे
ताई आजोबांचं बरोबर आहे लग्न झाल्यानंतर देतात
Ho tai lagn zalyavar detat .tumi hi nantar ghya.
बरोबर आहे बाबंच लग्ना नंतर देतात
आमच्याकडे लग्न झाल्यानंतर देते ते संक्रातीचे वर्षाचा सामान
आमच्याकडे पण लग्न झाले की सासरचे पहीला ववसा देतात
अण्णा बरोबर बोलतात
आजोबाचा बरोबर आहे लग्न झाल्यानंतर हे सगळं द्यायचं असते आता नसते द्यायचं लग्न झाल्यानंतर
ताई जन्म 91चा असेल तर तुझा लग्न 13व्या वर्षी झाल म्हणून एवढी तरुण वाटते तूझ्या वयाच्या मुली आता कुठे लग्न करतायत त्या स्विटी ला पण शिक्षण घेता येत नाही
Amcha kade jamlel asle tari pn antat sankrat
Tai aamchyakade lagn jamal kich ausha mantat aamchyakad tikdun sadee makeup ch te sarw yet
वैशालीताई लग्न जमलं आणि सुपारी फोडली म्हणलं की संक्रांतीचा वसा असतो सागरची मम्मी सुट्टीला साडी बांगड्या तिळगुळ घेऊन येऊ लागतं
नाही ताई आजोबांचं बरोबर आहे जी आजोबा सांगतात तीच खर आहे योग्य आहे तुमचा निर्णय तुम्हाला
San aantar pan ovsa nahi anat...san mhanje mekup saree..bangles he detat lagnach adhe fakat ovsa nahi det..
त्या अन्नाचे बरोबर आधी कुठं असत का... त्यांच्या घरी गेल्यावर... विधी झाल्यावर लग्न होतं एवढं बी कळना.... नुसता पोरखेळ
आजोबा म्हणातात ती एकदम बरोबर आहे
वैशाली ताई तुमच्या अण्णांनी सांगितले 1952 साला मध्ये 16 वर्षाचे होते ते तर आतापर्यंतचा त्यांचं वय 88 आहे किंवा 89 वय
Tech 99 nahi tyanch vai...ani he pan sagale ho ho mhantat
@@manjushabalasahebhon3793 ho na
Hi vaishali ❤😊
❤❤❤❤❤
Tai lagan jhalyavar ast Aamcha ikade lagan jhalyavar detat
आण्णा बरोबर बोलतात
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ताई आमच्या इकडं लग्न जमवून 1,2 वर्ष झाले तरी दोन्ही वर्षी पण देतात आणि
लग्न झाल्यावर पाहील्या वर्षी पण देतात
लग्न ठरलेले असल तरी देतात् आमच्या मधे
Sankranti det astata Tai lagn Jamel asl ki detat Tumi pan dya
आमच्याकडे लग्न जमलं की संक्रांत आणतात
नको देऊ बाबा बरोबर बोलतात
स्वीटीचा फक्त साखरपुडा झाला आहे लग्न नाही झाले ववसा हा लग्नानंतर सुवासिनींना च द्यायचा मान असतो तो ..सागर ची मंम्मी आणि तु काय भी उलट सुलट करत बसू नका ...ते आजोबा बोलतायत ते खर बोलतायत ऐका जरा त्यांच
❤❤
Lgn jsla shivay nahi det ovsa
लग्न झाल्यावर करतात आत्ता कधीच करत नाही
ताई लग्न जमवून खूप दिवस ठेवायचं नाही
ता ई ववसा देत असतात
लग्न झाल्यावर करायचं असतं ताई
आता पण देतात्.