खाद्यभ्रमंती : बारी-बारिया समाजाची खाद्यसंस्कृती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 46

  • @anilrawat9915
    @anilrawat9915 ปีที่แล้ว

    Jay bari samaj rawat basrehar etawah up

  • @krushnaumbarkar4714
    @krushnaumbarkar4714 3 ปีที่แล้ว

    Bari lay Bhari

  • @akshaydudhe7890
    @akshaydudhe7890 6 ปีที่แล้ว +13

    बारी समाज सर्व भारतात असून. साडे बारा पोटजती आहे...
    नागवेली विड्या पान हा प्रमुख व्यवसाय
    आहे अली कडे शेती व्यवसाय जास्त करतात

  • @innovativerecipe7108
    @innovativerecipe7108 4 ปีที่แล้ว

    बारी लोकांचा मेन व्यवसाय पानांचा असतो

  • @vasantdhamane3335
    @vasantdhamane3335 6 ปีที่แล้ว +3

    बारी समाज खानदेश मध्ये रनाळे ,शिरपूर,नंदुरबार येथे जास्त प्रमाणात आहे.

    • @alkakhokarale4096
      @alkakhokarale4096 6 ปีที่แล้ว +1

      Vasant Dhamane खुपच सुंदर

    • @vinayakgarole1892
      @vinayakgarole1892 5 ปีที่แล้ว

      Tumhi kuthle ahat

    • @vinayakgarole1892
      @vinayakgarole1892 5 ปีที่แล้ว

      MI ranalecha

    • @SuyogPote
      @SuyogPote 5 ปีที่แล้ว +1

      दादा इकडे विदर्भात पण खूप जास्त प्रमाणात आपला सूर्यवंशी बारी समाज आह क्षत्रिय community

    • @innovativerecipe7108
      @innovativerecipe7108 4 ปีที่แล้ว +1

      @@SuyogPote होना विदर्भामध्ये खूप जास्त आहे सर्व कडे आहे बारी समाज आणि आपल्या समाजात पान व्यवसाय आहे

  • @yogeshpaighan2656
    @yogeshpaighan2656 6 ปีที่แล้ว +9

    बाई माहिती पूर्ण घा .
    बारी समाज सपूर्ण भारतात आहे
    नाहीतर अंजनगांव सुर्जीला या आणि बारी कशाला म्हणतात पाहून जा माझा मो. 9970074071

    • @SuyogPote
      @SuyogPote 5 ปีที่แล้ว +1

      बाई कदी तरी या इकडे विदर्भात अमरावती आणि नागपूर ला कळेल तुम्हाला बारी समाज काय आह तर

  • @prasenjeetsingh3297
    @prasenjeetsingh3297 4 ปีที่แล้ว

    बारी समाज भारत के सभी राज्यों में रहते हैं, अतः सबको समझ में आने वाली भाषा हिन्दी में भी इस समाज से सम्बन्धित डॉक्युमेंट्री बनायें।

  • @ujjwalaaswar5638
    @ujjwalaaswar5638 6 ปีที่แล้ว +2

    Mst

  • @indianindian7493
    @indianindian7493 3 ปีที่แล้ว

    Jai Bari.

  • @Qcktricks
    @Qcktricks 7 ปีที่แล้ว +3

    👌👌👌

  • @dattaandhale8369
    @dattaandhale8369 7 ปีที่แล้ว +2

    1No

  • @ghananeel501
    @ghananeel501 5 ปีที่แล้ว +1

    Program is too good but host chi bolayache style ajun aikayche ase vaatat nahi

  • @vishalvanikar714
    @vishalvanikar714 5 ปีที่แล้ว +1

    Bari samajala tamboli pan mhatale jaate. vidyachi pane yanchi te sheti kartat..ha samaj khandeshat khup aahe...

  • @hrishikesh.bhonde3243
    @hrishikesh.bhonde3243 3 ปีที่แล้ว

    खूप कमी माहिती आहे वाटते host la . जरा महाराष्ट्र मध्ये जळगाव बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ मध्ये खूप सारे बारी आहेत. फक्त गुजरात बॉर्डर काय सांगता . 😂
    Lack of knowledge

  • @shabd-gyan5636
    @shabd-gyan5636 5 ปีที่แล้ว +1

    Jai bari I am bari from Bihar

    • @shashikantbari9695
      @shashikantbari9695 5 ปีที่แล้ว

      Bari Bariya Samaj ha Samudrakinari Pasun Te Kahi Bhagat Vikhurlela Aahe Bari Samaj Masemari Sheti Vavsay Shetamadhe Bhatpik V Bhajipala Lagvad Kartat Mirchi Lagvad Thasech Chiku Bhagayatdar Manun V Chiku Pasun Chif Jus Tayar Kartat
      OK

    • @rajeshwarbari2022
      @rajeshwarbari2022 5 ปีที่แล้ว

      खान्देशात जलगाव भुसावल यावल रावेर येऊन बघा

    • @SuyogPote
      @SuyogPote 5 ปีที่แล้ว

      Apna ही banda है तू जय बारी

  • @darshanasaupure8893
    @darshanasaupure8893 6 ปีที่แล้ว +6

    hello मँडम....हे काहीतरी चुकतंय....बारी समाज असा नाहीये....तो समाज खूप वेगळा आहे....बारी समाज हा केवळ गुजरात महाराष्ट्र च्या सीमेवर नसून....संपूर्ण भारतात विखुरलेला आहे...तुम्हाला आणखी काही माहिती बारी समाजाबद्दल हवी असेल तर क्रुपया खान्देश मध्ये या आणि बारी समाजाबद्दल जाणून घ्या...खाद्य saunskruti...पोषाख,पारंपरिक सण उत्त्सव, पारंपरिक लग्न सोहळा....बारी समाज कसा उदयास आला...बारी नावाचा एक राजा होता....आणि बारी समजाचा व्यवसाय नागवेलीन ची शेती करत असून त्या समजाचा उदरनिर्वाह चालत असे...अजून बरंच काही तुम्हाला बारी समाजाबद्दल माहीत होईल

    • @snehagangurde6721
      @snehagangurde6721 6 ปีที่แล้ว

      Darshana Saupure zero

    • @vinayakgarole1892
      @vinayakgarole1892 5 ปีที่แล้ว

      Ekdam barobar

    • @SuyogPote
      @SuyogPote 5 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर

    • @anantkapre5165
      @anantkapre5165 3 ปีที่แล้ว

      @@vinayakgarole1892 बारी समाज हा फक्त गुजरात महाराष्ट्र सिमेपुरता नसुन खानदेश , विदर्भ , मराठवाडा येथे मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत . त्यांचा प्रमुख उद्योगधंदा विड्यांची पाने पिकवण्यांचा आहे . तसेच सध्या शेती व्यवसायात उतरले आहेत . शिवाय बारी समाज हा अनेक नावांनी अनेक राज्यांत विखुरलेल्या स्वरुपात देशभरात पाहावयास मिळतो .

  • @pratibhakadam2095
    @pratibhakadam2095 5 ปีที่แล้ว

    बोंबिलचे कालवना ला भाजी महनत नाहीत

  • @prasannadudhe1031
    @prasannadudhe1031 6 ปีที่แล้ว +3

    पुर्णतः चुकिची माहिती.

  • @santosh_979
    @santosh_979 7 ปีที่แล้ว +4

    बाईंची माहिती कमी आहे, महाराष्ट्रात बारी सर्वांत आहे जास्त प्रमाणात विदर्भात आणि खान्देशात आहेत।

  • @SuyogPote
    @SuyogPote 5 ปีที่แล้ว

    Jai bari

  • @books4u789
    @books4u789 5 ปีที่แล้ว +1

    bai tumhi vidharbhat ya yethe tumahala kup mahiti bhetele.

  • @pratibhakadam2095
    @pratibhakadam2095 5 ปีที่แล้ว

    होस्ट काहीच कुकींग च ज्ञान नाही अस वाटतय