हाक! || गूढ कथा || रत्नाकर मतकरी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 15

  • @dishahande9513
    @dishahande9513 ปีที่แล้ว

    कथा ऐकुन डोळ्यात एकदम पाणी आलं खूपच सुंदर

  • @archanaa9456
    @archanaa9456 9 หลายเดือนก่อน +1

    Ratal wachan....changlya kathechi wat

  • @shashikantbagul1656
    @shashikantbagul1656 4 หลายเดือนก่อน

    Katha gudh hoti ka he sangne avghad aahe pan bap leka madhye zaleli telepathy khupach visamaykarak aani hrudaysparshi vatli...chan katha...

  • @aparnajoshi5129
    @aparnajoshi5129 6 หลายเดือนก่อน

    असे वाचायचे की आपण वाचत आहोत हे समजले नाही पाहिजे..प्रत्येक वाक्याचा शेवट सारखाच..
    त्यामुळे ऐकावेसे वाटत नाही..

  • @neetadhore8215
    @neetadhore8215 ปีที่แล้ว

    वाचन स्पष्ट व आरोहावरोहानुसार झाले. 👌👌👌

  • @mahendramandlik8487
    @mahendramandlik8487 ปีที่แล้ว

    छान वाचन, खिळवून ठेवणारे...

  • @PustakanchyaGaavi
    @PustakanchyaGaavi ปีที่แล้ว +1

    धन्यवाद!🙏

  • @umeshraul5481
    @umeshraul5481 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार

  • @sonyjadhaw875
    @sonyjadhaw875 ปีที่แล้ว +3

    वाचनावर कष्ट घ्या ताई! अतिशय एकसुरी,अन् रटाळ वाटतं ऐकायला......!केवळ दिग्गज लेखक आहेत म्हणून संयम टिकतो! शाब्दिक अभिनयाची पूर्णपणे वानवा आहे.तो अनुभवायचा असेल,तर आशाताई भोसलेंचं तुम्हाला येत असलेल्या भाषेतलं कोणतंही गाणं संवेदना,जाणीव,समज एकवटून ऐका!तुमचा अपमान करण्याचा/शिकवण्याचा प्रमाद करायचा नाहीये ताई...समजून घ्या!!!!!!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤍

    • @shravankatha22
      @shravankatha22  ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई 👍🏻🙏🏻 मी नक्कीच प्रयत्न करेल.

  • @archanaa9456
    @archanaa9456 9 หลายเดือนก่อน

    Wachan barobar nae....sound not like

  • @anirudheight8784
    @anirudheight8784 ปีที่แล้ว

    Atishay boring katha 🥴🥴🥴