आज सुट्टी मिळणार😍बाळाचा पहिला डोस💉घरी जाण्याची तयारी🧳बाळासाठी shopping🛍️ती ओझ 🤔

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 123

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f 6 ชั่วโมงที่ผ่านมา +38

    घरातली माणसं समान दिसली की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात आणि तो संबंधित वर्षाच्या माहेरच्या घरामध्ये खूप आहे खूप सपोर्ट करतात वर्षाच्या माहेरची खूप छान माणस आहेत आयुष्यभर त्या माणसांना जपान आणि ह्या आठवणी कायम राहू देत की आपल्याला कोणत्या वेळेला तिच्या माहेरच्या माणसांनी मदत केली

    • @mangalgaikwad6361
      @mangalgaikwad6361 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      अगदी खरे आहे👍

  • @Gavhaneashwini262
    @Gavhaneashwini262 5 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    वर्षा माहेरच्या माणसांना सलाम खूप छान माणसं आहेत श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 5 ชั่วโมงที่ผ่านมา +142

    मागच्या वर्षी माझ्या नणंदेला दिवस गेलेले लग्नानंतर 15 वर्षांनी.. आणि दीवस गेल्यापासून डॉक्टरांनी बेडरेस्ट सांगीतली होती . तेव्हा आम्ही च माहेरची माणसं गेलो तिच्या मदतीला . तीच्या सासरची फक्त बारशाला आली . मी , माझी जाऊ आणि दुस- ,या दोघी नणंदा अशी आळीपाळीने जायचो तिच्या कडे रहायला . . तिचे पती म्हणाले मात्र कि , तुमच्या घरचा प्राँब्लेम असतानाहि तुम्ही आमच्या वेळेला आलात . .आणि त्या नणंदेची आई म्हणजे माझी सासु नाही या जगात . पण आम्ही आमच्या परीने केलं सगळं . आईची जागा नाही घेऊ शकत कोणी . पण आम्ही वर्ष भर तीची काळजी घेतली.

    • @sujatabhekane6194
      @sujatabhekane6194 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      Khup chan aikun bar vatatl

    • @SaratbhaiMohite
      @SaratbhaiMohite 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ❤ ❤❤❤❤❤❤

    • @vaishnaviwalawalkar254
      @vaishnaviwalawalkar254 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      माझी तर ना माहेरचे ना सासरचे

    • @yogitanikam5461
      @yogitanikam5461 52 นาทีที่ผ่านมา

      खुप छान ,असेच कायम तिच्या सोबत रहा

    • @redstarcookingchannel8639
      @redstarcookingchannel8639 4 นาทีที่ผ่านมา

      खूप छान

  • @MinakshiKolatepatil
    @MinakshiKolatepatil 6 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    दादा ताईच्या माहेरच्यांना खरंच सलाम आहे खूप छान सगळं संभाडल सर्वांनी. आता खरं समजलं असेल कोण आपल आणि कोण परक.

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 5 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    काही पर्सनल गोष्टी नका दाखवू आता प्लिज, बाळ बाळंतीण च्या दृष्टीने विचार करूनच बोलत आहे कृष्णा दादा, राग मानू नका

  • @alwaysstayhappy2419
    @alwaysstayhappy2419 5 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    बाळाचं नाव" तुळजा" ठेवा.... साक्षात देवीचे रूप❤ माझ्या बहिणीच्या मुलीचे नाव आहे किंवा स्वामी समर्थांवर तुमची जास्त श्रद्धा आहे तर"" स्वामिनी ""सुद्धा नाव छान आहे

  • @babynandasasane7928
    @babynandasasane7928 4 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    दादा ही गोष्ट म्हणजे मेन बोलला तुम्ही की भेटायला येता वेळ तुम्ही गिप्ट आणू नका आशीर्वाद दया एकच नंबर

  • @alwaysstayhappy2419
    @alwaysstayhappy2419 6 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    एक सांगू का घरात एक... मदतनीस बाई ठेवा house helper म्हणजे भांडी कपडे घराची साफसफाई सगळ्यांना मदत होईल

    • @PranaliPalekar-dg5hy
      @PranaliPalekar-dg5hy 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आहे ताईने ठेवलीय

    • @alwaysstayhappy2419
      @alwaysstayhappy2419 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ok ​@@PranaliPalekar-dg5hy

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      आता तर हवीच बाई ठेवायला . आणि वा्शिंग मशीन पण घे . म्हणजे तुमच्या वर अवलंबून सगळं . आम्ही फक्त सल्लेच देणार शेवटि करायचय तुम्हाला सगळं.

  • @suchitakulkarni8109
    @suchitakulkarni8109 4 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    तुम्ही सर्व जण ताई चा माहेरचाचं कौतुक करतात ही चांगली गोष्ट आहे पण दादांचा घरचा लोकांचे काही प्राँब्लेम आसतील उगाच तर्क,विर्तक बरा नाही

    • @MaheshPatel-c1v
      @MaheshPatel-c1v 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Jau dya na kashala ugich Aapan bolaych Asel dada cha gharcha kahi problem Aapan nehmi yekch gost nako bolayla Aapn varsha tai an dada la shbhecha deu fakt Vahini Ani Aai chan kalgi ghet ahet tyat kahi daut nahich pn nehmi dada cha gharcha baddal bolun tyanchat tyanchat kahi matbhed nako

  • @surekhaparate8690
    @surekhaparate8690 57 นาทีที่ผ่านมา +3

    वर्षाला जे खायला देतात ते सांगायचे नाही व दाखवायचे नाही . माहेरची माणसं खूप छान 👌👌👌👌👌

  • @ujjwalv5937
    @ujjwalv5937 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कृष्णा खूप छान तयारी केली आहे. किती धावपळ आहे पण एक आनंद आहे.परी आज घरी येणार आहे. ....छान. ..🎉🎉🎉🎉🎉

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    खुप छान सर्वांना गिफ्ट दिले ते बघुन खुप भारी वाटल दादा तुम्ही आणि वर्षाच्या वहिनी, आई खुप छान कामात मदत झाले. वर्षा मला एक सांगायचे आहे. तु दवा गोळ्या वेळेवर न चुकता घे नंतर कोणताच त्रास होत नाही 🙏👍

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    वर्षा माहेरच्या माणसांना सलाम खूप छान माणसं आहेत श्री स्वामी समर्थ खूप छान स्वागत करा लक्ष्मीचे

  • @asmitabandkar8407
    @asmitabandkar8407 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    वर्षा तुझ्या वाहिनी दोन मुलांची आई वाटच नाही. छान काळजी घ्या. बाळाची आणि आईची. खाण्याचे व्हिडिओ सतत दाखवू नका. आता घर कामाला बाई ठेवा. आईला आता जास्त दगदग जमणार नाही. छान व्हिडिओ. 👌🏼👍🏼❤🎉😊

  • @shraddhasonawane9245
    @shraddhasonawane9245 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    वर्षा जास्त बोलत जाऊ नको आणि कानाला रुमाल बाधत जा आणि आभिनदंन दादाच तुझ खूप छान फीमेल झाली

  • @VedusMamma
    @VedusMamma 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Pregnancy आणि डिलिव्हरी मध्येच कळतात माणसं आपलं कोण आणि परक कोण ते 💯 खरचं apne toh apne hote hai ❤

    • @meenagawande9030
      @meenagawande9030 40 นาทีที่ผ่านมา

      💯खरे आहे

  • @varshachavan5367
    @varshachavan5367 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Aaichi kalji saglyanach aahe pn muliche baba kitti dhavpal kartayt.khush aahet..hats off dada

  • @rutujabankar896
    @rutujabankar896 5 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    वर्षा ने खूप त्रास सहन केला डिलिव्हरी मध्ये पण दादा तुम्ही तिची आणि छोट्या princess ची किती काळजी घेताय..
    Vlog shoot करणे, hospital च्या फेर्‍या, आईना घरातील सामान वगैर आणून देने ,श्री आणि चिकू कडेही लक्ष देणे, श्री च्या school च बघणे ...तुमची पन खूपच धावपळ झाली...पण एक छोटीशी परी आली आणि तुम्ही हे सगळे किती आनंदाने केल..
    तुमचे आभार तुम्ही वर्षा ची एवढी काळजी घेताय.
    वहिनी,दादा आणि आई नी खरच खूप केलं.
    माहेरची माणस❤

  • @aryanwhagh1305
    @aryanwhagh1305 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अग वर्षाताई एवढे वय असताना आईकडे जर बघितलं तर कमलच वाटते वयानुसार काम भी होत नाही तरी करता तुझ्यासाठी किती नशीब आहे अशी आई भेटायला तिला तकलीफ होत असेल पण तरी पण ती सांगत नाही आई वहिनी साठी लाईक आहे ताई बाळाची काळजी घे आणि तुझी कृष्णा दादा तुम्ही बी तुमचे धावपळ झाली आणि काळजी घ्या घरी आल्याचा आनंद झाला आहे आम्हाला छान ताई खूप छान ❤❤❤

  • @vijayapatil9976
    @vijayapatil9976 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    तुमचं गव्हर्मेंट चे बिल निघाली असेल हॉस्पिटलचा सर्व खर्च गव्हर्मेंट कडून असेल तुमचा

  • @sunitaawatade7137
    @sunitaawatade7137 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मामीला सुनबाई छान मिळाली 😍😍

  • @sharadkadam4836
    @sharadkadam4836 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ताई दादा किती वाट बघत आहे कधी बघेन असे झाले आहे🥰🥰

  • @tanujajadhav9369
    @tanujajadhav9369 6 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    Lagech notification alya allya video bagt ahe khup vat bagt hoti video chi

    • @r.3397
      @r.3397 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Hona kharach

    • @SwatiDhumal-l1b
      @SwatiDhumal-l1b 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      seam to you 😊

    • @Varshachoudhari
      @Varshachoudhari  6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      thanks 🙏

    • @r.3397
      @r.3397 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Me ajari ahe chiken guniya zhala ahe tari pan divasbher vat baghat hote videochi dada .varsha taichi kalji ghya

  • @aditakadam
    @aditakadam ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खूप छान ग ताई खूप खूप अभिनंदन तुझ्या घरी लक्ष्मी आली

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    छान करत आहात दादा तुम्ही vlogging..

  • @RadhaSutar-rf1gg
    @RadhaSutar-rf1gg 6 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    WellCome Home Princess🥳👣❤️🤗

  • @aparnajadhav530
    @aparnajadhav530 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खूपच छान
    God bless Princes 🤴 🙏 ❤
    Once again God bless you 👌👌👋👋

  • @sweety-ub1
    @sweety-ub1 6 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Sasarchi mansa kasli ahet bai kharch varsha ni jau ch naye ata tikad

  • @SangitaMankapure
    @SangitaMankapure 6 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    वर्षा,खाने,का,विडिओ, मत,दीखाते,मत,जाना,आपकी,डिलेवरी,हुई,है

  • @sushmasalve5414
    @sushmasalve5414 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Proud of dada... Khup chan mat mandale... 🥰🥳

  • @supriyakadam790
    @supriyakadam790 43 นาทีที่ผ่านมา +1

    माझी पण याच दवाखान्यात डिलिव्हरी झाली आहे

  • @meenagawande9030
    @meenagawande9030 36 นาทีที่ผ่านมา

    खास करून वर्षा च्या आईला सलाम या वयात पण त्यानी घर मुल सांभाळली खुप काम असते डिलीव्हरी झाल्याला घरात वर्षा काळजी घे स्वतःची खुप त्रास होतो सिझर चा जास्त करून नोनवेज खा टाके लवकर मिळतात

  • @AyushOmsairam-sk8dl
    @AyushOmsairam-sk8dl ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई आणि दादा बाळाचे नाव श्रीशा, श्रेया, श्रद्धा, श्रुष्टि यांन प्येकी ठेवा.❤️

  • @studyeasy1230
    @studyeasy1230 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dada khup kalji gheta
    Khup mast vlog
    New princess che congratulations with mummy papa
    Tumcha khup support ahe

  • @SarikaPawar-w9t
    @SarikaPawar-w9t 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Kiti vat bght hote tai and dada mi vlog chi ❤😊

  • @jyotigode8945
    @jyotigode8945 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आधी कामाचं बघा पोलिस आहोत आपण

  • @rutujasodaye-vw2hc
    @rutujasodaye-vw2hc 23 นาทีที่ผ่านมา +2

    Will come to home didi and little princess 🎉🎉🎉🎉

  • @dipalipawar7112
    @dipalipawar7112 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ❤ welcome to princess to 🏠❤💞💞💗💗💓💓💐💐

  • @MugdhaKurbet
    @MugdhaKurbet 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tumcha maherchi manse tumala barpr sfort karthth tumi chagala aram kara ani tumchi vahini bar pn chan and mast aheth🎉🎉

  • @saloniroge1583
    @saloniroge1583 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kanat kapus ghal te nahi ghatlas ter fugayla hote tyamule face pan suzalyasarkha vatto mazi aai ase sangaychi one month sambhal❤

  • @praveenprabhudesai2834
    @praveenprabhudesai2834 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Khup chan Varsha god bless

  • @snehalchaudhari8607
    @snehalchaudhari8607 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Varsha gift kay ahe sang na mazy bahini dilivery ahe mala pan idea yeil tu reply dete nahi

  • @sonalthorat362
    @sonalthorat362 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Congratulations dada and varsha tai for baby girl 💐

  • @srushtishivrajmudugade2176
    @srushtishivrajmudugade2176 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sasubai kiva ekhadi nanand ali asti tr aaila madat zali asati gharat swaypak karayla

  • @dipalipawar7112
    @dipalipawar7112 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khuch दादा खूप छान वाट्ले 💞💕😊

  • @sonalidatkhil2939
    @sonalidatkhil2939 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hi di shree Swami Samarth 🙏🙏
    First like , first comment ❤❤
    Di kalji ghe....

  • @MugdhaKurbet
    @MugdhaKurbet 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Well come home dear princess 😊😊
    🎉🎉varsha tai tumcha.maherchi manes khup chgali khup kagaji gethth tumchi and beby chi aram kara varsha tai tumcha aai la maja namaskar tumchi khup chan ahe shree khup chan ahe ani tumche mister khup chan ahe savbavvani pn take care tai sweet sweet pari Wellcome home 🏠and cogalgaesn daer family🎉🎉❤❤❤❤😊😊😊😊

  • @hemaghadge3180
    @hemaghadge3180 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Like from Vita Sangli 👍👌

  • @padmaja8673
    @padmaja8673 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा vlog छान काढतात. वर्षा ला सांगा चहा घेऊ नको. तुपाची सोजी खा.

  • @sunitabhasad107
    @sunitabhasad107 6 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    दादा कोणत्या तारखेला बाळ झालं 🙏

  • @rutujasodaye-vw2hc
    @rutujasodaye-vw2hc 26 นาทีที่ผ่านมา +2

    Nice vlog didi 💖💖 tekcare 💖💖

  • @SupriyaJadhav-bl3bm
    @SupriyaJadhav-bl3bm 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Balach nav swamini theva swamincya krupene alliy pari rani

  • @ajaymule231
    @ajaymule231 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Congratulations dada and tai

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय श्रीराम,वर्षा आता बाळाला घेऊन आराम करा!

  • @AshwiniPatil2586
    @AshwiniPatil2586 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Congratulations 🎉🎉

  • @jagrutisonawane8466
    @jagrutisonawane8466 48 นาทีที่ผ่านมา +1

    Nice vlog

  • @eshagupta4705
    @eshagupta4705 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Congratulations 🥳💗💥

  • @gitamore8975
    @gitamore8975 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Varsha che nasta J1 dakhu naka

  • @kanishkaunique
    @kanishkaunique 22 นาทีที่ผ่านมา

    Bal ks aahe❤

  • @SancheetPatil
    @SancheetPatil 18 นาทีที่ผ่านมา

    Baby girl name siya ❤❤

  • @ShitalDive-j8t
    @ShitalDive-j8t ชั่วโมงที่ผ่านมา

    स्वामीश्री ❤ ठेवा नाव

  • @Jyothipujari-ic2ju
    @Jyothipujari-ic2ju 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hi 👋 Varsha take care welcome hame baby girl gad bless 🙌 💖 😘 💗

  • @BhagyashriDharpure
    @BhagyashriDharpure 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai tuzi mahrchi lok khup cchan aahet.... Tyanchi shalechi mul gheun te aale ... Pn tuze sasarche lok nhi aale .

  • @Kushi2019
    @Kushi2019 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tuchi aai vahini kiti maya karate sagalkade sasar che lok dasech aste mala hi maherch lokni help keli nather amchi nath manache kamal sun aste tula bahin nahi ka tyni aai la help sathi yache na vahini bahini sarkhi karate

  • @ramakantpawar6644
    @ramakantpawar6644 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    🎉🎉😊😊

  • @shitaljadhav1671
    @shitaljadhav1671 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hi

  • @shwetanagose2117
    @shwetanagose2117 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Varsha Tai atabyapudhe tu pn sasri Kami jat ja...Ani formality ne karat ja..Tyanna pn janiv zali pahije

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice video dear nice family ❤️😍🤗

  • @kavitapol6150
    @kavitapol6150 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आई सेम माझ्या आई सारखीच आहे

  • @pratikshaghisare1517
    @pratikshaghisare1517 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    💐💐❤️

  • @NikitaSuralkar-rz4kn
    @NikitaSuralkar-rz4kn ชั่วโมงที่ผ่านมา

    Chhan vlog aahe dada

  • @ManishaGujar-m1m
    @ManishaGujar-m1m 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Congratulations dada

  • @suvarnasawant7226
    @suvarnasawant7226 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Take care 👍❤ shree sawmi samarth 🌹🙏🌹

  • @jyotigode8945
    @jyotigode8945 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ऐवढ पण ओर येकीटग नका करू जस काही तुम्ही आई वडील झाले

  • @SushilaSawant-z2u
    @SushilaSawant-z2u 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    congratulations varsha🎉

  • @allroundersujata
    @allroundersujata 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice vlog 👌 take care

  • @supriyamore4045
    @supriyamore4045 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Congratulation 🎉🎉

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 22 นาทีที่ผ่านมา

    Khup chan video😊😊

  • @PradnyaKaranje-h9z
    @PradnyaKaranje-h9z 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dada Vahini na pan gift 🎁 ghya ki

    • @sangeetchoudhary2577
      @sangeetchoudhary2577 ชั่วโมงที่ผ่านมา

      ते घेणारच ना. सांगितलं नाही तरी.

  • @hausaakhade5733
    @hausaakhade5733 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Congratulations ❤🎉😊

  • @vandanathakare8174
    @vandanathakare8174 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Gift Kay ghetle sanga please

  • @pallavikhilare8082
    @pallavikhilare8082 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

  • @jyotisunilkulkarni5561
    @jyotisunilkulkarni5561 ชั่วโมงที่ผ่านมา

    Breakfast madhe garam uppit khat ja bharpur tup ghalun

  • @Janakighuge8624
    @Janakighuge8624 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤🎉🎉

  • @AkashDesai-li4tb
    @AkashDesai-li4tb 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉🎉🎉🎉🎉 good 💯

  • @shitaltakale5110
    @shitaltakale5110 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉❤ स्वागत

  • @komalshingare7367
    @komalshingare7367 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤🥰💫

  • @pallavipawar3295
    @pallavipawar3295 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup chan Tai❤

  • @user-sv1wm9sl9n
    @user-sv1wm9sl9n 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤🎉🎉🎉

  • @sandhyapandagle3819
    @sandhyapandagle3819 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉🎉🎉🎉💐🍫🍬🥰❤️❤️❤️❤️🎂🤱🥰

  • @priyankabhanji4248
    @priyankabhanji4248 20 นาทีที่ผ่านมา

    ❤🧿🐣🖇👑

  • @RekhaPatait-dr4zm
    @RekhaPatait-dr4zm 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kuph chan krishna

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane7771 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sanvi princess

  • @VandanaShinde-sc3by
    @VandanaShinde-sc3by 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    First view First like❤

  • @AnilGiri-hs2qm
    @AnilGiri-hs2qm 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @PoonamSpawar-cl1ev
    @PoonamSpawar-cl1ev 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Hi

  • @MeghaRkadamdeshmukh
    @MeghaRkadamdeshmukh 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤

  • @yogita7546
    @yogita7546 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤

  • @tathepooja5928
    @tathepooja5928 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @tusharnaik2807
    @tusharnaik2807 5 ชั่วโมงที่ผ่านมา