हा पाठ मला होता.मी माझ्या आईला वाचून दाखवायचे.' पेरूची फोड लागते गोड ' पेरूची फोड या पाठा मुळे सगळ्यांना द्यायचे ही शिकवण शालेय जीवनातच मिळाली.सगळ्या सोबत आपणही समाधानाने खायचे.या पाठात आई आपल्या मुलांना पेरूच्या फोडी वाटून देते पण तिला पेरू शिल्लक राहत नाही.मुले आपल्या कडची एक एक पेरूची फोड आईला देतात . पेरूची फोड लागते गोड.आई, मुले व ताटातील पेरूच्या फोडी हे चित्र आजही माझ्या डोळ्यासमोर व स्मरणात आहे.रम्य ते बालपण हेच खरे.
खूप सुंदर आठवणीतला पाठ धन्यवाद
Khup Chan Junya athavani jagya zallya
Ha maza awadata dhada hota
शालेय शिक्षणात सध्या कृतियुक्त शिक्षणावर भर असला तरी मराठी भाषा ही माय मराठी म्हणून संस्कार होण्या साठी अनिर्वाय आहे.
Kiti chan..aaila pn sutti..ek divsachi😊
हा पाठ मला होता.मी माझ्या आईला वाचून दाखवायचे.' पेरूची फोड लागते गोड ' पेरूची फोड या पाठा मुळे सगळ्यांना द्यायचे ही शिकवण शालेय जीवनातच मिळाली.सगळ्या सोबत आपणही समाधानाने खायचे.या पाठात आई आपल्या मुलांना पेरूच्या फोडी वाटून देते पण तिला पेरू शिल्लक राहत नाही.मुले आपल्या कडची एक एक पेरूची फोड आईला देतात . पेरूची फोड लागते गोड.आई, मुले व ताटातील पेरूच्या फोडी हे चित्र आजही माझ्या डोळ्यासमोर व स्मरणात आहे.रम्य ते बालपण हेच खरे.
Thank you 🥰
तुमच्या आवडीचा कोणता पाठ टाकायचा असेल तर comment करून नक्की सांगा
जात कोणती पुसू नका,धर्म कोणता पुसू नका,उद्यानातील फुलास त्याचा रंग कोणता पुसू नका ही कविता मला फार आवडायची.
मला माझी आठवण आली
हळू हळू आठवलं मला हा धडा होता आता माझं वय 46आहे. धन्यवाद चित्र पाहून सगळं आठवलं.
th-cam.com/video/LcSZX9l2dus/w-d-xo.htmlsi=e905eRhwsKHbDq5F