Zalya Tinhisaanjha with lyrics | झाल्या तिनी सांजा | Usha Mangeshkar | Tumcha Aamcha Jamla
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
- Zalya Tinhisaanjha with Marathi lyrics sung by Usha Mangeshkar from the album Tumcha Aamcha Jamla.
Song Credits:
Song: Zalya Tinhisaanjha
Album: Tumcha Aamcha Jamla
Artist: Usha Mangeshkar
Music Director: Raamlaxman
Lyricist: Dada Kondke
Film Star: Dada Kondke, Anjana
Director: Dada Kondke
Producer: Dada Kondke
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal
मला चांगल आठवतंय हे गाणं मी २६जुलै २००५ ला ऐकलं होत तेव्हा खुप पाऊस पडला होता. मी क्लासमधून सुटलो तेव्हा गिरगांव मध्ये आंग्रे वाडी मधील एका चाळीत हे गाणं मोठ्या आवाजात लावलं होत. गाणं खूप आवडलं होत अर्ध्या तासात ३ वेळा त्या गृहस्थांनी लावलं होत.
तेव्हापासून तर आतापर्यंत पावसाळा जवळ आला किव्वा पाऊस पडायला लागला की माझ्या तोंडून नकळत आपोआप हे गाणं गायलं जात 🥰🥰
❤
ग्रेट
❤
इतकी सुंदर शब्दरचना आहे की किती वेळा गान ईकल तरी मनच भरत नाही. अप्रतिम आहे गाणे. कितीही गाणे आले तरी हे गाणे. कायम स्मरणात राहील.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
पुणे ते कोल्हापूर रात्रीचा प्रवास होता दादांना झोप येत नव्हती पुणे ते कोल्हापूर प्रवासात दादानी हेगीत लीहीले होते!
Ohh .. so sweet of you ..
Really thankful to you .
मला खरेच हे माहित नव्हते..👌👌👍👍🙏🙏🙏🙏
दादा कोंडके अप्रतिम व्यक्तिमत्त्व होते....
I miss him...
लोकांनी त्यांना एकच इमेज मध्ये अडकवले..so sad..
कोणते दादा
दादांचे खरे व्यक्तिमत्व इतके सुंदर होते 😊😊
दादा
@@totaremahesh777 छछछछछछछ
मराठी मातीतला भोळा भाबडा प्रेक्षक दादांच्या ठिकाणी स्वतःला पाहतो आणि दोन घटका सर्व चिंता व काळजी विसरुन भाव विश्वात रमतो हे दादांनी अचूक हेरले होते. मराठी प्रेक्षकांची नाडी त्यांना बरोबर सापडली होती. आपल्या प्रत्येकाच्या मनातील स्वप्न विश्व दादा अचूकपणे पडद्यावर साकार करायचे. त्यामुळेच सर्वांना ते हवेहवेसे वाटायचे.
झाल्या तिन्ही सांजा हे अप्रतिम गीत तर आहेच शिवाय एक नायिका संध्याकाळी कामावरून कष्ट करुन परत येणा-या धन्याची किती आपुलकीने वाट पाहते व तीचे त्यांच्या आठवणीने रोमांच पुलकित होतात ही भावना तीव्रतेने व्यक्त होतांनाचा प्रसंग जसाचा तसा डोळ्यासमोर उभा राहिल्याशिवाय राहत नाही.
दादांची कल्पना,अचूक शब्दरचना सुंदर वाद्यमेळ व गायिकेचा लाघवी आवाज म्हणजे मराठी प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणीच. लावणीच्या कार्यक्रमात हमखास वन्स मोअर घेणारे हे गाणे माझे सर्वात आवडते गीत आहे.
दादांचा वारसदार पुन्हा निर्माण होणे शक्य नाही. त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन!!
व्वा
Usha Mangeshkar yanch avaj ahe.
खुप सुंदर
Beautiful & unforgettable melody
Very nice sir, I love 💕💕💕💕 this song. This song evergreen and will be upto the end of world.
सोसवेना बाई, हिला यौवनाचा भार.... ह्यातल्या भार या शब्दाला दिलेला सुर, लय किती अप्रतिम आहे...
दादा फक्त तुम्हीच करू शकता. तुमच्या काळात तुम्ही अजरामर कलाकृती सादर केली. त्याबद्दल मानाचा मुजरा🙏
बिलगून बसावी शंभुला गिरिजा.... दादा शिव भक्त होते त्यांच्या प्रत्येक गाण्यात शिवाच नाव आहे ❤❤❤❤
सारजा आहे ना ते गिरिजा नाही
अप्रतिम दादा. मराठमोळ्या व्यक्तीत्वाला मार्क्सिस्ट मीडिया ने किती हि हिणवले असले तरी जन माणसांनी तुमच्या गगनचुंबी प्रतिभेला भरभरून दाद दिली. हे अजरामर गाणे लिहिल्या बद्दल तुम्हाला धन्यवाद.
एकदम बरोबर बोललात.
लता, आशा, उषा, तिघी बहिणी म्हणजे त्रिवेणी संगम. अतिशय सुंदर आवाज.
लता दीदी आणि अशा ताई यांच्या तुलनेत उषा मंगेशकर यांना कदाचित प्रसिद्धी कमी मिळाली असेल, पण त्यांची गाणी पण जबरदस्त आहेत. दादांची लेखणी आणि उषा ताईंचा आवाज अजरामर आहेत.
खरंय
आमची नवीन पिढी सुद्धा हे गाणी आवर्जून ऐकते अशी ही आजरामर गाणी परत होणे नाही❤❤❤
किती दा ही एकले तरी पण मन शांत होत नाही . अप्रतिम . डोळे बंद करून एकले की मन धुंदच होते .❤
काय शब्द रचना आहे....वाह...अप्रतिम दादा सलाम तुम्हाला
कायम अजरामर राहील गाणे ....
मी स्वतः 4तासात 35वेळा गाणं ऐकल... अप्रतिम.
दादा तुम्ही खुप ग्रेट होता, गेले ते दिवस राहिल्या त्या अजरामर आठवणी 🙏
दादा , माणूस कितीही म्हातारा झाला तरी हे गाणे सदैव "तरुण" राहील !
आय लव्ह यू दादा 😢❤🙏👑
खूप च छान गीत,शब्द, चाल, आज किती दिवसांनी सारे ग म मुळे परत परत ऐकावं वाटत 😊
वाह काय सुंदर गाणं आहे पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतं❤
मराठी भाषेला त्रिवार नमन
उषा ताईंनी किती मधुर आवाजात हे गीत गायलंय जोड नाही 🙏
फारच सुंदर गाणं आहे मला माझ्या मिस्टरांची खूप आठवण आली.
एवढी सुरेख गाणी मराठीतच असू शकतात
येवढं गाणं भारी आहे की डोळे झाकून ऐकलं तर .सगळ खर घडत आहे असं वाटतं
खरं आहे 😊
अप्रतिम शब्द रचना,दादा तुशी ग्रेट थे
सर्व मित्रांनो / भावांनो कळकळीची विनंती करतो आता तरी जागे व्हा या इंग्रजी भाषेला फक्त आपल्या कामापुरते वापरा. आपली मराठी भाषा लोप पावत चाली आहे. फक्त मुंबई मध्ये नाहीतर पूर्ण महाराष्ट्र भर परप्रांतीयनी आपले जाळे पसरवले आहेत त्यात अडकू नका . आपल्या लोकांना प्राधान्य द्या नाहीतर एकदिवस आपण आपल्या घरातील पाहुणे होणार हे मात्र नक्की.
मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी सर्व मराठी भाषिकांनी जाणीव पूर्वक प्रयत्न केले पाहिजेत
Shaley shikshan jar marathit Zale trch marathi bhasha tikel
आपली तळमळ समजू शकतो रवी भाऊ. सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवा यश नक्की येणार
😊😊😊
जबरदस्त शब्द रचना कितीही वेळ ऐकतच रहावे असे वाटते म्हणून मी दिवसातून एक वेळा तरी हे गाणं ऐकतो
संगीतकार राम लक्ष्मण यांची अप्रतिम चाल आणि दादांचे जबरदस्त बोल , अगदी 1978, 79 पासून लाऊडस्पिकर वर नेहमी हे गाणं वाजत होत आणि मग नागपूर आकाशवाणी वरून तर कित्येकदा है गीत वाजलं वा माझ्या आईला खूप आवडायचं हे गीत , दादांना विनम्र अभिवादन
सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून हे माझे आवडते गीत आहे.
शब्दांना जोड भावना आणि मधुर गायनाची. म्हणून तर हे गाणं मनात घर करून आहे.
मराठी चित्रपट दादांची ऋणी आहे.
दादा सारंखा माणुस या जगात होणार नाही पुन्हा त्यांचे काम एकदमच भारी होते हे गाण मला खुप आवडले दादा गरीबातुन वर आले होते दादाला माझा मणापासुन सलाम
पुन्हा पुन्हा ऐकावस वाटत .हे गीत अजरामर झाले.❤❤
खूप खूप सुंदर गीत आहे. असी रचना पुन्हा होऊ शकत नाही. सलाम
किती सुंदर आणि सोज्वळ गाणे आहे हे किती सुंदर बोल आहेत याचे काळजाला लागतंय हे गाणे डायरेक्ट ❤❤❤दादा मिस यु आणि खूप खूप प्रेम आमच्याकडून तुम्हाला❤❤
I don't know how many thousand times I have listened this time while watching Sunset...
Kavi Dada Kondake was great person with great mind
या मराठी गाण्याणे जुन्या आठवणी उचंबळून आल्या आणि काही वेळ स्तब्ध झालो.
Right💯❤
Really bhava ,,same here..
प्रत्येक अंतराच्या मधले बासरीचे notes / composition👌🏻👌🏻👌🏻
एचार च पडला बिचाऱ्या मनाला... काय लिहावे....अप्रतिम
विचारच पडला बिचाऱ्या मनाला 🤗
खरंच आपली माय मराठी भाषा खूप छान आहे जय महाराष्ट्र ❤❤
क्रिकेटपटू सुनील गावस्कर सरांना सुद्धा दादांची गाडी खूप आवडायची
अप्रतिम आहे हे गाणे जुन्या आठवणींना उजाळा दिल्याशिवाय राहत नाही्..........,
Fantastic gaane
दादांच्या शब्द रचना आणि गाण्यांना पोवाड्यांना मानाचा मुजरा
the great dada kondke 🫡❤
दीलाच्या देव्हाऱ्यात बांधीन मी पूजा...वाट पाहते मी ग येणार साजन माझा....
No word proud of everyone Marathi songs only Dada.
Only true music lovers will love this such a wonderful amazing song.. I am grateful for this.. ❤
❣️
🎉³5🎉🎉🎉😂❤😊
😮😂
दादा आपणास सलाम....अजरामर गीत आहे.... कितीहि ऐकले तरी मन भरत नाही........❤❤
🔊ओरिजनल आवाज 🎵🎵👌👌जून ते सोन 🎵🎵
❤️❤️ जुने ते सोने ❤️❤️
Dadana Salam... Apratim geet lihile ahe.
काय शब्द.... मायेच्या मिठीचे त्यांच्या गळ्यात घालीत हार
मराठी चित्रपट सृष्टीतले प्रतिभावान आणि अजरामर व्यक्तिमत्व..
महाराष्ट्राच्या मातीला सुगंध देते हे गाणे
अप्रतिम मराठी शब्द रचना 👍❤💥
Kon Kon reels baghun ala ahe 😊😊😊love this song ❤❤😂
Tu chutiya aahes jo hi reel baghun aalays...he collection tumchya faaltu reels chya aadhi junya aani Navin पिढीनी डोक्यावर घेतलं आहे...
मराठी गाण्यांचा आविष्कार म्हणजे दादा
King of Marathi Dada Kondake
हे गाणं दादांच्या स्वर्णं काळांत घेऊन जाते व मनाला त्या काळात बहरून जाऊन रममान होण्यास भाग पाडते
Khup chhan kavya...god
Khup chhan ase git ahe Ani kadhi boring hot nahi 🎉🎉 awesome 👍
खूपच सुंदर सादरीकरण ऐकायला छान वाटतंमन प्रसन्न होतं
अत्यंत सुंदर शब्दांकन माझं आवडतं गाणं 🌹🧡♥️💙💚💛
Apratim song
हे गाणं ऐकुणच राहावं असं वाटतं की जूण्या जमान्यात असलेले उषा मंगेशकर ह्यांनी गायलेले हे गाणे जणू प्रितीची झूळुक येते सर्वांगाला लपेटून जाते, जोपर्यंत ही पृथ्वीवरील माणसं असतील तोपर्यंत तरुण काय तर म्हातारी माणसे सुद्धा झोपेतून खडबडून जागे...अशी प्रितीची...
Superrr song mast mast mast . Tanlya harni la haluch pani paaja. 👌👌👌💖
Mla pn tech jast avdl
जुन्या आठवनी जागे जाल्या,,❤❤❤❤❤❤❤
Khupchan
दादा कोंडके यांच्या रचनेला मुजरा
अप्रतिम गाणे. ❤
Childhood Memories With This Song ❤
खुप सुंदर गीत...आवडलं...
Miss you Dada kondke
Tavha kiti Sundar gane yet hote aani aata
एकच दादा होते ते सगळ्या ना ।काही वेळ का असे ना दुःख विसरण्यास भाग पाडत असत।
Khupach surekh geet aahe
Khup chhan geet aahe he❤❤
मी मराठी भाष्या सारखी एकही भाषा आवडली नाही. लहानपणी आम्ही मराठी बोलायचो माझं इंग्लिश कच्छ राहिले ते हेच गाण्या मुळे
Epic ,no words to express
भेटीत रयाच्या सांगेन मी सारं,सोसवेना बाई मला याऊवणाचा भार
खरच खुप सुरेख गीत आहे. अजरामर गीत आहे.
विजय दादा सरतापे लासूरणे
.. गाणं एवढं अप्रतिम आणि सुंदर आहे की.,...किशोर कुमार प्रमाने दादा साठी -love jihad- ची योजना बनली असती तर त्या साठी कोणती अभिनेत्री सत्कारनी लागली असती हे ही समजत नाही. निदान आत्ता तरी.
अप्रतिम आहे गाणं
Fantastic song
मला खूप आवडते हे गाने
Ho na
Jayni he gana Banvla Ani tyla Ashi music dili Ani kay te June kalakar ty saglyna maja agdi manapasun salam🙇🙏
Kharach apratim 💯💯
All time best ever and forever best only dada kondkes lyrics
Te kal ata kadhich yenar nahi atache gane mhanje lagirvane pahile che gane kiti sundar ahet usha ji majhya avadtya gayi ka aahet
❤mi pratyek divasi ekda tari he gane aikato❤
मराठी चित्रपट सृष्टी मधला माझा सर्वात आवडता गीत😊
Lyricist: Dada Kondke
Film Star: Dada Kondke
Director: Dada Kondke
Producer: Dada Kondke
Simply great, we can call him poet Dada Kondke for this song....
OLD IS GOLD
Wow asal marathmudi song
no one can compite with marathi word and lyrics
अतिशय सुंदर गीत
Khupch Chan lihilela a songs😊❤
Would have been appropriate if you could have used background pictures related to movie or atleast Marathi culture
Agree with you
Khup chhan sangeet. Khup chhan avaj.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हे गाणे भविष्यात होऊ शकत नाहीत
अप्रतिम रचना दादांची , मी रोज एकदा ऐकतोच ❤
Old is gold. Love you Dada.
Lahanpani pratek langnat loud speaker war he gaan Lavelle asayche ...awesome lyrics...❤❤❤ 1990...
अप्रतिम शब्दच नाहीत.
Khup Chan song ahe anki te Usha Tai n best ch gayilel ahe