"दिनेश जी, आणि मृणाल ताई" तुम्हाला सलाम! ओव्यांची सुरुवातच दमदार आहे. शब्दा शब्दात ताकद आहे. चित्रफित पाहून आणि "मृणाल" ताईंचा आवाज ऐकून. माझ्या पूर्वजांच्या परिस्थीची आठवण करून दिलीत. सर्व दृष्य पाहून आणि "ओव्या " ऐकून डोळे पाणावल्या शिवाय राहतच नाही . तुमच्या ह्या प्रयत्नाला शुभेच्छा! "दिनेश जी, आणि मृणाल"ताई तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा! मनाला समाधान आणि आनंद वाटला. धन्यवाद!
स्त्रीचे जीवन म्हणजे रोज डोक्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे ओझे वाहताना दुःखाच्या काटेरी वाटेवर पुढेपुढे चालत राहणे! दिनेशजींच्या या अतिशय अप्रतिम अशा शब्दांना मृणालजींच्या आर्त स्वरांची जेव्हा साथ लाभली तेव्हा काही क्षणांसाठी का होईना, त्याच काट्यांची मऊ, मृदू पारिजातकाची फुले झाल्याचे सुख मिळाले. अतिशय सुंदर रचना व हृदयस्पर्शी सादरीकरण! अनेक शुभेच्छा!
@@ST-un5tcखूप खूप धन्यवाद सर जी खरोखरच खूप उर्जा मिळते अशा कमेंट्सनी, लिहायला उत्साह द्विगुणित होतो. असाच आशिर्वाद आणि शुभेच्छा वृद्धिंगत होत रहावोत हिच सदिच्छा 🌹🙏
अप्रतिम 🙏🙏🙏🙏
धन्यवाद 🌹🙏
धन्यवाद सर
"दिनेश जी, आणि मृणाल ताई"
तुम्हाला सलाम!
ओव्यांची सुरुवातच दमदार आहे.
शब्दा शब्दात ताकद आहे.
चित्रफित पाहून आणि "मृणाल" ताईंचा आवाज ऐकून.
माझ्या पूर्वजांच्या परिस्थीची आठवण करून दिलीत.
सर्व दृष्य पाहून आणि "ओव्या " ऐकून डोळे पाणावल्या शिवाय राहतच नाही .
तुमच्या ह्या प्रयत्नाला शुभेच्छा!
"दिनेश जी, आणि मृणाल"ताई तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा!
मनाला समाधान आणि आनंद वाटला. धन्यवाद!
@@deepaksawantprogram542 धन्यवाद आणि खूप खूप आभारी आहे सावंत सर 🌹🙏
अत्यंत हृदयस्पर्शी रचना व तितकेच भावपूर्ण , सुरेल गायन.👌🏻👌🏻👌🏻👍🏻🙏🏻
@@sharadgaikwad9392 Thanks a lot Sir 🌹🙏
धन्यवाद साहेब
सुंदर अभिप्राय
खूप छान रचना आणि सुमधुर गायन!
@@namratachavan4954 मनापासून आभार 🌹🙏
सर्व हितचिंतकांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल व कौतुकाबद्दल सर्वांचे मनापासून आभार
Narmade har Dinesh khup chaan 🎉
धन्यवाद सेवाताई ❤🌹🙏
Heart touching Sir Hatts off 👌👌👍🙏
स्त्रीचे जीवन म्हणजे रोज डोक्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे ओझे वाहताना दुःखाच्या काटेरी वाटेवर पुढेपुढे चालत राहणे! दिनेशजींच्या या अतिशय अप्रतिम अशा शब्दांना मृणालजींच्या आर्त स्वरांची जेव्हा साथ लाभली तेव्हा काही क्षणांसाठी का होईना, त्याच काट्यांची मऊ, मृदू पारिजातकाची फुले झाल्याचे सुख मिळाले. अतिशय सुंदर रचना व हृदयस्पर्शी सादरीकरण! अनेक शुभेच्छा!
@@ST-un5tcखूप खूप धन्यवाद सर जी खरोखरच खूप उर्जा मिळते अशा कमेंट्सनी, लिहायला उत्साह द्विगुणित होतो. असाच आशिर्वाद आणि शुभेच्छा वृद्धिंगत होत रहावोत हिच सदिच्छा 🌹🙏
धन्यवाद!
तुमच्या शब्दसुमनांच्या सुगंधाप्रमाणे आम्हा कलाकारांच्या ओव्या आपल्यासारख्या रसिकांच्या मनात चिरकाल दरवळत राहो हीच इच्छा व आभार
खूप खूप सुंदर....अप्रतिम👌👌
धन्यवाद डॉ विप्लवी 😊🍫🙏
धन्यवाद 😊
दिनेश सर अतिशय भावपूर्ण ओव्या आणि चित्रफीत ही त्याच ताकतीची 🎉❤👌🌹🌼🌸 आणि मृणालदी चा आवाज खूप गोड अप्रतिम 🙏✨🌠
खूप खूप आभारी आहे धन्यवाद सर जी 🌹🙏
चव्हाण सर
अभ्यासपूर्वक परीक्षण व सुंदर दाद
धन्यवाद
सुंदर आणि अर्थपूर्ण ...❤
@@RajeshPanchal-q6p धन्यवाद सर 🌹🙏
धन्यवाद सर😊
अप्रतिम 👌👌
धन्यवाद सर 🙏
धन्यवाद कुलकर्णी सर😊
खुप छान
धन्यवाद मॅडम 🌹🙏
धन्यवाद मॅडम 😊
Really touching. Every heart has pain, someone expresses, someone lives with it. The singer's rendering is outstanding❤
@@mohannambiar57 Thank u Mohan Sir 🌹🙏
खूप छान मस्त
खूप खूप आभार 🌹🙏
धन्यवाद मॅडम❤
जय गजानन
माॅ नर्मदे हर 🙏🙏
दिनेश खुपच अर्थपूर्ण ओव्या त्याला मृणाल ताईच्या आवाजाने सत्यतेची जाणीव प्रखरतेने करून दिली.
धन्यवाद ताई सद्गुरू आणि नर्मदामैय्या कृपा जय गजानन 🙏 आशिर्वाद असावा.
आपल्या सारख्या रसिकांपर्यंत पोचता आले व कौतुक झाले याचे समाधान व आनंद वाटला.धन्यवाद !
Mastch....😊
धन्यवाद 🙏
छान...
Thanks Dear 🌹🙏
छान 👌👌👌
धन्यवाद मित्रा खूप खूप आभारी आहे🙏 🌹
धन्यवाद 😊
वा! खूपच छान ओव्या 👌👍
मनापासून आभार संदीप 🌹🙏
Beautifully composed and wonderfully written! ❤
@@hassykk87 Thanks a lot Sir 🌹🙏😊
Thank you so much Harishji😊
खूपच अंतर्मुख करणार, भावस्पर्शी !
दिनेश छान लिहायला लागलास ! मृणाल मॅडम अप्रतिम !👍🌹
अशाच शुभेच्छा सदैव रहावोत हिच सदिच्छा मित्रा 🌹🙏
धन्यवाद सर😊
Great 👍👍👍
Thanks a lot Sir 🙏🌹
छानच. ❤
खूप खूप मनापासून आभार 🌹🙏
धन्यवाद काका
आपल्या सारख्या चोखंदळ रसिकांपर्यंत पोचता आले याचे समाधान वाटले
सुंदर
धन्यवाद ताई 🌹🙏
वाह छानच
Thanks a lot Ma'am 🌹🙏
धन्यवाद ताई ❤
फार सुंदर काव्य. .आणि आवाज ही फार गोड आहे. .काव्य काळजात भिनले. 💐💐🙏❤
धन्यवाद साहेब खूप खूप आभारी आहे 🌹🙏
आपल्या सारख्या रसिकांपर्यंत पोचता आले व कौतुक झाले याचे समाधान व आनंद वाटला.धन्यवाद !
Aprateeeeeeem....❤
Thank you very much Sir ji 🌹🙏
खूपच सुंदर मॅडम...🎉
धन्यवाद सर जी 🌹🙏
उत्साही व उत्स्फूर्त दाद
नितीन सर धन्यवाद
झक्कास मृणाल ताई, ओव्या ही उत्तम ..🎉🎉
🌟💎🙏
मनापासून आभार , धन्यवाद 🙏
रसिक श्रोते उत्स्फूर्त दाद
बिडये सर धन्यवाद 😊
👍👍👌🌸
Thanks a lot Sir 🌹🙏
Narmade har khup chan dada
धन्यवाद ताई नर्मदे हर 🌹🙏
धन्यवाद ताई😊
Thanks to All
लहान पणी ची आठवण आली. ❤
बालपणीच्या आठवणी ह्या कायमच अविस्मरणीय आणि रम्य असतात. खूप खूप आभारी आहोत. 🌹🙏
धन्यवाद मॅडम😊
धन्यवाद
आपल्या सारख्या चोखंदळ रसिकांपर्यंत पोचता आले याचे समाधान वाटले
मनाला भिडणारी ह्रदय स्पर्शी रचना गायिले अप्रतिम
सुरेख
@@vyomasawant8597 नर्मदे हर मैय्या आशिर्वाद असावा, खूप खूप आभार 🌹🙏❤
खूप खूप आभार सावंतजी
अभ्यासू रसिकांची दाद मिळाली आनंद द्विगुणित झाला
Amazing 🙏🏼🎶
Thanks for listening
Apratim lekhan sir ❤🎉
मनापासून आभारी आहे बापू 🌹🙏
सुंदर ओवी आणि गायन
Thanks a lot Bharati 🌹🙏
धन्यवाद भारती मॅडम 😊
अप्रतिम मृणाल.
मनापासून आभारी आहे 🙏
व्वा खूप छान ओव्या व सुंदर गायकी
खूप खूप आभार सर जी आपले आशिर्वाद असेच वृद्धिंगत होवू दे 🌹🙏
ओव्या आणि आवाज ऐकून आज खानदेशातील बहिणाबाई चौधरी यांची आठवण आली 👌👌
खूप छान दिनेश सर आणि ताईसाहेब 👌👌
मनापासून आभार आणि धन्यवाद सर 🙏
आपल्या सारख्या रसिकांपर्यंत पोचता आले व कौतुक झाले याचे समाधान व आनंद वाटला.धन्यवाद !
दोन मनस्वी कलाकारांचा अप्रतिम सर्जनशील आविष्कार
अशाच सर्जनशील आविष्कारासाठी आशिर्वाद व शुभेच्छा असाव्यात, धन्यवाद 🙏
सुंदर शब्दात मिळालेली साहित्यिक दाद
मनापासून धन्यवाद 😊
Apratim sabd nd nyc singing too
मनापासून आभारी आहोत वहिनी आशिर्वाद असावा 🌹🙏❤
👏👏
🍫🌹❤👍
फारच सुंदर मृणाल व तसेच गरीब कष्टकरी मातांचे आयूष्य चांगल्या शब्द रचनेत मांडले आहे.
खूप खूप आभारी आहे. असेच उपकृत असावे. धन्यवाद सर 🌹🙏
धन्यवाद नेने सर
आपल्या सारख्या रसिकांपर्यंत पोचता आले व कौतुक झाले याचे समाधान व आनंद वाटला.धन्यवाद !
छान ❤ सुंदर शब्द आणि सूर
धन्यवाद सर 🙏
खुप छान वोवि आहे अप्रतिम छान वोवि🎉🎉
धन्यवाद सर 🙏
धन्यवाद सर 😊
Very heart touching theme as well as your voice, madam.
@@mushtaqshaikh3503 Thanks a lot Sir 🌹🙏😊
Thank you so much sir
Very nice thank sir
So nice of you
Nice wordings n softly expressed...
Thanks and welcome सर 🌹🙏
Pankaj sir
Thanks for Keen observation and nice comment
अप्रतिम शब्द आणी सुरेल आवाज
धन्यवाद सर 🙏
फारच सुंदर मॅडम आवाज मस्तच अप्रतिम.🎉
धन्यवाद सर 🙏
उत्साही श्रोते व सुंदर दाद
मनापासून धन्यवाद
खूप छान भावपूर्ण गायले आहे . आणि चित्रांमुळे अधिक प्रभावी झाले आहे.
धन्यवाद ताई 🙏
चोखंदळ रसिकांची अभ्यासू दाद
मनापासून धन्यवाद !
Thanks to all for your likes ,comments and Wishes
अतिशय सुंदर 🎉🎉
धन्यवाद सर 🌹🙏
व्वा खूपच छान !!!!
दिनेश, मृणाल 👏👏🌹🌹
धन्यवाद मॅडम आपल्या शुभेच्छा आणि आशिर्वाद कायम असावा 🌹🙏❤
धन्यवाद मॅडम
आपल्या सारख्या चोखंदळ रसिकांपर्यंत पोचता आले याचे समाधान वाटले
धन्यवाद मॅडम
आपल्या सारख्या चोखंदळ रसिकांपर्यंत पोचता आले याचे समाधान वाटले
फारच छान 👍
नर्मदे हर असाच स्नेहमय आशिर्वाद असावा दादा🙏🌹
Super use of words and nicely sung.
Keep up posting. We world love to hear the next part
Thank you, I will
एनर्जीक कमेंट ❤ it Thanks Raachu ❤🍫🌹
Thanks a lot madam
And you are most welcome 😊
ओवी शब्द रचना सुंदर,सुरेल गायन
@@marutinaik3000 खूप खूप आभार धन्यवाद सर 🌹🙏
धन्यवाद नाईक
उत्साहवर्धक छान प्रतिसाद
Kya baat hai
सुंदर
मनापासून आभारी आहे डॉ 🌹🙏
अप्रतिम
दिनेश अतिशय सुंदर काव्य. मृणालने पण सुंदर गायले आहे.
छान गीत, छान प्रस्तुती!
मनापासून आभार भूषण 🌹🙏
Very nice
Thanks
अप्रतिम रचना गायलं ही सुंदर ❤
मनापासून आभारी आहे🙏
दलाल सर धन्यवाद
खूपच सुंदर मॅडम...अभिनंदन 🎉
धन्यवाद आणि आभारी आहे साहेब 🌹🙏
दिनेश फारच छान लिहिलेस
आणि मॅडमने तेवढंच ताकतीने गायले
मनापासून आभार शशी , अशाच शुभेच्छा वृद्धिंगत होत रहावोत हिच सदिच्छा 🙏🌹
आपल्या सारख्या रसिकांपर्यंत पोचता आले व कौतुक झाले याचे समाधान व आनंद वाटला.धन्यवाद !
अप्रतिम सुंदर गीत आहे 🎉
धन्यवाद साहेब 🌹🙏
खूप छान शब्दांकन आणि मृणाल तू भावपूर्ण सादर केले आहेस. अशीच कार्यरत रहा. 🌹🌹👍👌
मनापासून आभारी आहे. आशिर्वाद सदैव असावा. 🌹🙏
धन्यवाद काका
आपल्या सारख्या चोखंदळ रसिकांपर्यंत पोचता आले याचे समाधान वाटले
Proud of You Sir Amazing words and picturatiosn with Heart touching voice❤
धन्यवाद साहेब आपल्या प्रेम आणि शुभेच्छांसाठी 🌹🙏❤
Thanks a lot sir 🙏🏼
Well written Dinesh, khuppach chhaan
Thanks a lot Dear 🌹🙏
खूपच सुंदर आवाज.
योग्य न्याय मिळाला आहे या आवाजामुळे ओव्यांना, खूप खूप आभार आणि धन्यवाद 🌹🙏
Mastach Mrunal
धन्यवाद सर 🙏
धन्यवाद समीर सर😊
खूपच छान
धन्यवाद मित्रा 🌹🙏
धन्यवाद 😊
अतिशय सुंदर
मनापासून आभार🙏
सर्व हितचिंतकांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल व कौतुकाबद्दल सर्वांचे मनापासून आभार
खूपच छान
खूप खूप आभारी आहे मित्रा 🌹🙏
धन्यवाद सर😊
छान 👌👌👌
Thanks a lot 🌹🙏
अप्रतिम 👌👌
मनापासून आभार 🌹🙏
अतिशय सुंदर
धन्यवाद 🙏