कोण होत्या त्या स्त्रिया? अवघड विषय की अर्थाचा अनर्थ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • बॅकअप सपोर्ट सिस्टीम? या लग्नाच्या की बिनलग्नाच्या? यांचे पुत्र म्हणजे 'फर्जंद' हे औरस की अनौरस? कोण होत्या त्या स्त्रिया?
    अर्थाच्या अनर्थाने गडबडघोटाळा केलेला सिरीयस विषय !
    शहाजीराजांच्या नाटकशाळेच्या स्त्रीया कोण होत्या?
    अवघड विषय की बॅकअप सपोर्ट सिस्टीम?
    शहाजीराजांच्या नाटकशाळा....अजूनही गूढ राहिलेला एक अवघड विषय!
    या नाटकशाळा लग्नाच्या की बिनलग्नाच्या? यांचे पुत्र म्हणजे 'फर्जंद' हे औरस की अनौरस? कोण होत्या त्या स्त्रिया?
    एखाद्याची 'स्त्री' म्हणजे धर्मपत्नी की नाटकशाळा? 'नाटकशाळा' या शब्दाचे नेमके अर्थ काय?
    समजायला अवघड असणारा हा विषय म्हणजे दूरदृष्टीची बॅकअप सपोर्ट सिस्टीम होती का?
    सादर आहे एक गुंतागुंतीचा विषय! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यांनिशी!!
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #शहाजीराजे #नाटकशाळा #फर्जंद

ความคิดเห็น • 109

  • @vijaybachhav3450
    @vijaybachhav3450 4 หลายเดือนก่อน +17

    सर कोणत्याही प्रकारचा गैरसमज शिल्लकच राहत नाही एवढे सुंदर तर्कशुद्ध विश्लेषण केले आहे 👏

  • @sureshdamle2917
    @sureshdamle2917 4 หลายเดือนก่อน +11

    धन्यवाद. सर्वांनी ही माहिती घेतांना.ती आजच्या निकषांवर तुलना करू नये.
    तो काळ वेगळा होता. चालिरीती आणि सामाजिक गरजा आणि उपाय वेगळे होते.

  • @vs_creation-eo4jg
    @vs_creation-eo4jg 4 หลายเดือนก่อน +16

    10:51 सर आम्हाला अक्कलकोट संस्थानातील राजघराण्यातील दत्तक पुत्र विषयावर माहिती द्या अशी विनंती आहे 🙏🙏

  • @sudhirsawardekar2414
    @sudhirsawardekar2414 4 หลายเดือนก่อน +8

    अतिशय उपयक्त माहिती पहिले दोन्ही भाग पाहिले ऐकले खुप सुंदर मांडणी आणि लगेच लक्षात येईल अशी माहिती धन्यवाद सर

  • @indukumarnirbadkar2899
    @indukumarnirbadkar2899 4 หลายเดือนก่อน +45

    सर कोकणात मुस्लिम समाजात, सुर्वे, दळवी महाडिक, देसाई ही मराठा आडनावं अनेकदा आढळून येतात त्यांचा इतिहास सांगा.

    • @must604
      @must604 4 หลายเดือนก่อน +14

      याचा अर्थ ते पूर्वी हिंदू होते.
      इस्लाम धर्माची उदात्त विचार पटल्यामुळे त्यांनी धर्मपरीवर्तन केले असावे.

    • @aaditya4987
      @aaditya4987 4 หลายเดือนก่อน +32

      ​@@must604असाच उदात्त विचार औरंगजेबाने संभाजी महाराजांन समोर ठेवला होता, पण त्यांनी बलिदान दिले, पण बाटले गेले नाही।

    • @must604
      @must604 4 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂 हल्ली ,कटू सत्य बोलून चालत नाही.
      इस्लाम रक्षक, हिंदू ,अंगावर धावून येतात।😂😂.त्यामुळे secular उत्तर द्यावे लागते.

    • @raj-khotmarathawarriorclan
      @raj-khotmarathawarriorclan 4 หลายเดือนก่อน +5

      तुमच्या सारखे yedzavya nahvate

    • @aaditya4987
      @aaditya4987 4 หลายเดือนก่อน

      @@raj-khotmarathawarriorclan मुसलमानांची चाटणारे आणि बामनाना शिव्या देणारे आले ।

  • @gorakhbhaurakibe1331
    @gorakhbhaurakibe1331 4 หลายเดือนก่อน +8

    छान माहिती, संयमी भाषा, अवगड आणि सोपे करून सांगणे हि आपली हातोटी Thanks sir❤

  • @udaypendse9849
    @udaypendse9849 4 หลายเดือนก่อน +8

    आपले सर्व व्हिडिओ वस्तुनिष्ठ व इतिहासातील तथ्ये दाखवून देतात. धन्यवाद सर.

  • @anilmate1707
    @anilmate1707 4 หลายเดือนก่อน +11

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यू विषय सांगावे जय शिवराय जय शंभुराजे

  • @shashibhushanmahadik4398
    @shashibhushanmahadik4398 4 หลายเดือนก่อน +2

    अतिशय अवघड विषय अतीशय सुटसुटीत व तर्कसंगत भाषेत सांगितला आहे. धन्यवाद...

  • @pankajkadam9154
    @pankajkadam9154 4 หลายเดือนก่อน +4

    जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म.

  • @gurunathnaik5725
    @gurunathnaik5725 4 หลายเดือนก่อน +2

    अतिशय महत्त्वपूर्ण माहीती

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 4 หลายเดือนก่อน +3

    अतिशय सुंदर माहिती खूप छान 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय

  • @ashokmodak6891
    @ashokmodak6891 4 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 4 หลายเดือนก่อน +1

    अतिशय दुर्मिळ, उपयुक्त ससंदर्भिय माहिती.

  • @santoshgavhane6716
    @santoshgavhane6716 4 หลายเดือนก่อน +2

    महत्वाची माहिती मिळाली....

  • @rajaramchavan8381
    @rajaramchavan8381 4 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर , सर . धन्यवाद .

  • @realSamarthT
    @realSamarthT 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    जाती ❌
    वर्ण ☑️
    जाती जन्मावरून तर वर्ण कर्मावरून मिळते
    बाकी माहिती छान आहे, अभ्यासपूर्ण विवेचन 👍

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao9750 4 หลายเดือนก่อน +1

    Namaste SIR, Far sunder , savistar mahiti.

  • @shriramahirrao9640
    @shriramahirrao9640 4 หลายเดือนก่อน +1

    Excellent information Sir Thank you🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @pravinbhosale2526
    @pravinbhosale2526 4 หลายเดือนก่อน +2

    खुपच छान ❤❤

  • @revatipawar879
    @revatipawar879 4 หลายเดือนก่อน +1

    Manapasun Dhanyawad Sir!

  • @pradnyaarane9933
    @pradnyaarane9933 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती देता काका तुम्ही तेही पुराव्यानिशी.

  • @neelkanthkesari9724
    @neelkanthkesari9724 4 หลายเดือนก่อน +2

    Bahot khoob 🫡🙏🙏

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 4 หลายเดือนก่อน +1

    सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩 सर नेताजी पालकर ह्याची समाधी तामसा ता.हदगाव जि.नांदेड येथे आहे ह्या समाधी स्थळाला भेट देऊन प्रकाश झोतात आणली पाहिजे सर तुमच्या मुळे ह्या समाधी स्थळाला महत्त्व प्राप्त होईल आणि त्या पवित्र स्थळाचा शासनामार्फत विकास सुध्दा होईल हे स्थळ नांदेड पासून 75 कि.मी.आहे

  • @user-en6uk6tt5t
    @user-en6uk6tt5t 4 หลายเดือนก่อน +3

    धर्मवीरगड गडावर कालच आम्ही गेलेली तेथील अप्रतिम मंदिरे आपल्या सारख्या इतिहासकारांची वाट बघत आहेत 😢 आमच्या डोळ्यात पाणी आले इतकी सुंदर, सुरेख नक्षी काम असलेली मंदिर आज जीर्ण अवस्थेत आहेत. 😓 मंदिरे आहेत पण आत मध्ये देव देवता नाहीत 😓 धर्मवीर संभाची महाराजांचे हाल केले ते या किल्ल्यावर किती दिवस होते याची माहीती द्या

  • @googleuser4534
    @googleuser4534 4 หลายเดือนก่อน +7

    तुमचे सगळे म्हणणे पटते पण या एवढ्या राण्यांमध्ये , दासींमध्ये राजे लोकांचा सहवास हा मनमर्जीने कधीही व्हायचा की त्यासाठी वेगवेगळे वार किंवा महिने ठरवून दिलेले असत याबद्दल काही माहिती मिळेल का ?

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 4 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय.सर.

  • @vs_creation-eo4jg
    @vs_creation-eo4jg 4 หลายเดือนก่อน +4

    खूपच छान माहिती आहे आम्हाला भोसले कुळातील उपकुळे व आडनावे बदल माहिती द्या

  • @sfm7272
    @sfm7272 4 หลายเดือนก่อน +1

    Sar khupch bhari

  • @umeshraul5481
    @umeshraul5481 4 หลายเดือนก่อน +1

    Jai

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 4 หลายเดือนก่อน +1

    सुंदर माहिती

  • @aaplakokan69
    @aaplakokan69 หลายเดือนก่อน +1

    छत्रपती संभाजी महाराज आणि चीतदेव राय हेच्या बदलची माहीत द्या

  • @digambarsutah
    @digambarsutah 4 หลายเดือนก่อน +1

    आवडले. समाईक केले

  • @shrikantgijare9053
    @shrikantgijare9053 4 หลายเดือนก่อน +1

    👍👌

  • @aaplakokan69
    @aaplakokan69 หลายเดือนก่อน +1

    Sardar mahadik जेंना दक्षिण चा सुभा देला होता तेंच्या बदल सांगा

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 4 หลายเดือนก่อน +1

    JAI SHIVRAII 🚩🚩🚩🚩🚩

  • @shivramshirsekar2498
    @shivramshirsekar2498 4 หลายเดือนก่อน

    🙏👌

  • @aryan-yp3wh
    @aryan-yp3wh 4 หลายเดือนก่อน +4

    अत्यंत मोलाची माहिती ।।।। सर शहाजी राज्यांच्या कबिल्या मध्ये कोणी मुस्लिम स्त्री पण होती का ।।। कोठे तरी वाचल्या सारख वाटतं ।।।

  • @pradeepmahabaley4711
    @pradeepmahabaley4711 4 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्तम माहिती आहे. राजाराम महाराज ह्यांचे बाबतीत सगुणा चे उल्लेख आहेत त्यांचे बाबत कृपया माहिती सांगावी. तिच्या मुलाचे पुढे काय झाले.

  • @SHARYAT
    @SHARYAT 4 หลายเดือนก่อน +2

    ही माहिती छान सर पण छत्रपती संभाजी महाराजांचे पहिले पुत्र मदनराजे ची माहिती तुम्ही अजूनही दिली नाही

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 หลายเดือนก่อน +1

      सर्व पुरावे हाती यायला वेळ लागतो

    • @anupkedage
      @anupkedage 4 หลายเดือนก่อน

      सर छावा कादंबरी मध्ये वाचनात आलं होतं मदनराजें बदल त्यामुळे नेमके काय आहे ते समोर यावे हीच इच्छा..

    • @SHARYAT
      @SHARYAT 4 หลายเดือนก่อน +1

      @@MaratheShahiPravinBhosale ok सर फक्त विसरू नका एवढीच विनंती आहे

    • @Omkar-dere
      @Omkar-dere 4 หลายเดือนก่อน

      सर ह्याबद्दल विडिओ आला पाहिजे​@@MaratheShahiPravinBhosale

  • @IndianRG
    @IndianRG 4 หลายเดือนก่อน +1

    ❤❤🙏🙏👏👏

  • @nananalawade7832
    @nananalawade7832 4 หลายเดือนก่อน +1

    छत्रपति शिवाजी महाराज यांचा मृत्यु कसा झाला याबद्ल एक सविस्तर ह्विडियो बनवा हि नम्र विनंती

  • @princeplaza478
    @princeplaza478 4 หลายเดือนก่อน +1

    नाटक शाळा म्हणजे आजच्या भाषेत (संगितबारी ) .

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 หลายเดือนก่อน

      चुकीची समजूत

    • @ramlingghalchear4923
      @ramlingghalchear4923 4 หลายเดือนก่อน +1

      आजही मराठा समाजात संगीत बाजरीची आवड आहे.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 หลายเดือนก่อน

      @@ramlingghalchear4923 सगळ्या जातींचे शौकीन जातात

  • @2.sarthakrangole580
    @2.sarthakrangole580 4 หลายเดือนก่อน +1

    Sir maharajancha 32 man cha sinhasan kuthe gela hyavar video banva

  • @nileshsalunke5915
    @nileshsalunke5915 4 หลายเดือนก่อน +1

    खूप चांगली माहिती...पण हिरोजी फर्जंद किंवा शाहजीराजांच्या इतर पत्नींना...दुय्यम दर्जेचे म्हणणे योग्य नाही..आग्रा येथे आपल्या सावत्र भावांच्या सुरक्षेसाठी हिरोजी फर्जंदने आपले प्राण पणाला लावले.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 หลายเดือนก่อน +2

      इतिहास पुराव्यांवर आधारित असतो. इथे आपल्या मनाला काय आवडते ते चालत नाही.

    • @nileshsalunke5915
      @nileshsalunke5915 4 หลายเดือนก่อน

      @@MaratheShahiPravinBhosale ठीक आहे पण कुठल्या बखरमध्ये ते दारजामध्ये दुय्यम दर्जाचे होते असा उल्लेख कुठे आहे ? प्रवीण सरांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठल्याही बखरची एकही ओळ दाखवली नाही की या स्त्रिया दुयम दर्जाच्या होत्या. त्यांची नावे वेगळी होती पण तरीही त्या त्यांच्या शहाजीराजांच्या बायका होत्या. Pravin sir che interpretation asave.

  • @user-gi5or9ul4c
    @user-gi5or9ul4c 4 หลายเดือนก่อน +2

    आपल्याकडे म्हण आहे राज्याने केली अन् राणी झाली.

  • @swapnilp1651
    @swapnilp1651 4 หลายเดือนก่อน +3

    भोसल वंशाची उत्पत्ती, पूर्वेतिहास काय❓ 💐

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 3 หลายเดือนก่อน +1

    छत्रपति शिवाजी महाराज यांना भवानी मातेने तलवार दिलेली पुरावा दाखवाना।
    ओ काका।

  • @natureenvironment8725
    @natureenvironment8725 4 หลายเดือนก่อน +1

    सर, शिवरायांचा आणि संभाजी राजांचा मृत्यू कसा झाला याचे विस्तृत वर्णन करा 🙏

  • @Ajitd7075
    @Ajitd7075 4 หลายเดือนก่อน +1

    Sir desai aadnav hindu va muslim ya doghancha kasakay asatat yaver video kara sir

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 หลายเดือนก่อน +1

      ते एक पद आहे. पाटील, देशमुख सारखे

  • @ajaynikalje3857
    @ajaynikalje3857 หลายเดือนก่อน

    Mhanje jatibhed teva pan hota .

  • @kalpeshnikam9952
    @kalpeshnikam9952 4 หลายเดือนก่อน +1

    Sir chhatrapati shivaji maharaj rajput hote asa mhantat kahi loka yabaddal sangave

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 3 หลายเดือนก่อน

    तमचाफोन लिहावा , ही विनंती . प्रत्येक व्हिडिओ लिहा वा

  • @must604
    @must604 4 หลายเดือนก่อน +2

    सर तुम्ही शिवाजी महाराजांच्या नंतर च्या इतिहासा बद्दल पण व्हिडीओ करणार आहात का? कि फक्त शिवछत्रपती चरित्र इथपर्यंतच
    विषय मर्यादित ठेवणार आहात?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 หลายเดือนก่อน

      आधी शिवकाळ नंतर बाकी सर्व.

  • @ManoharSankpal-qt3qj
    @ManoharSankpal-qt3qj 4 หลายเดือนก่อน

    भोसले साहेब मला जात पात या गोष्टी मूर्ख पणाच्या वाटतात. मानव धर्म मी मानतो.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 หลายเดือนก่อน

      ठीक आहे

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 4 หลายเดือนก่อน +1

      Jat ha bharatatil prakar nahi.bharatat fakt ani fakt char varn samaj hota,ani ahe ani rahava.jat namak gat prachalit kele gorya paschimi vedeshiyani ,bharatiy streeyanvar atyachar karun.ani ti avaidh santati pudhe toch prakar karat rahili.aaj far l00 mage 80 te 85 lok hich jat namak santati asate.ani tyanchi firangi,arabi gujarathyyanchyashi raktanatyschi sutre bandhaleli asalyamule konihi anpadh pm hoto,miilanear hotat,veshyana adhikrut vyavasayik karnyacha prastav thevatat.anandi anand ahe!

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 2 หลายเดือนก่อน +2

      जाती नव्हत्याच british च्या आधी. वर्ण होतेय, जे जन्माने नव्हे ,तर occupation/ कामधंदा वर चालायचे....

    • @realSamarthT
      @realSamarthT 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर ​@@positivekumar3546

  • @Vediodairies471
    @Vediodairies471 4 หลายเดือนก่อน

    हे सर्व प्रकरण ऐकुन एक गोष्ट समझते की परत शाहाजी राजे आणि शिवाजी राजे परत जन्माला येऊ नए म्हणून कांग्रेस सरकार ने सत्ते मधे अस्ताना संतति नियमन कायदा फक्त हिंदू ना लागू केला

  • @Ft.rivariva
    @Ft.rivariva 4 หลายเดือนก่อน +1

    सर मग कोंडाजी फर्जंद शिवरायांचे सावत्र भाऊच होते का?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 หลายเดือนก่อน

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल

  • @uab7327
    @uab7327 4 หลายเดือนก่อน +1

    शिवाजी महाराज भोसले स्वत: सिसोदिया राजपूत आहेत तर मग ते मराठा कसे ? अशा दोन-दोन जाती कस काय असू शकतात ?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 หลายเดือนก่อน +1

      सिसोदिया राजपूत हा वंश आहे हे माहिती नाही का?

  • @mr.unique1347
    @mr.unique1347 4 หลายเดือนก่อน

    माननीय श्री निनाद बेडेकर यांनी भाषणात सांगितले होते की, पावनखिंड येथे कोणत्याही प्रकारची लढाई झाली नव्हती हे सत्य आहे का? का कागदोपत्री पुरावा नव्हता म्हणून ते तस म्हणाले होते?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 หลายเดือนก่อน

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल

    • @mr.unique1347
      @mr.unique1347 4 หลายเดือนก่อน

      @@MaratheShahiPravinBhosale 🙏🙏

  • @avinashkarode5243
    @avinashkarode5243 4 หลายเดือนก่อน

    हिरोजी फर्जद, कोंडाजी फर्जद ही नावे कशी आली? शहाजी राजांना फर्जद शहाजी राजे का म्हटले जाते? स्पष्टीकरण द्यावे. अविनाश करोडे.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 หลายเดือนก่อน

      फर्जंद म्हणजे काय? हा याआधीच्या भागात सविस्तर सांगितले आहे. बघा

  • @prashantfattepur
    @prashantfattepur หลายเดือนก่อน

    Praveen Bhosale tu RSS Agent disato

  • @tanishqshinde6388
    @tanishqshinde6388 4 หลายเดือนก่อน

    पुढे जाऊन पेशवाई मध्ये राघोबा ,नानासाहेब , दुसरा बाजीराव यांच्या नाटकं शाळा म्हणजे केवळ नाच गाणं करून मनोरंजन करणारी खाजगी स्त्री असाच दाखवला गेला आहे .

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 หลายเดือนก่อน +1

      बरोबर. तसा थेट पुरावा आहे. म्हणजे १०० वर्षांनी अर्थ कसा बदलला ते पण लक्षात येते.

    • @its.shubuu
      @its.shubuu 4 หลายเดือนก่อน

      1924 samaj Ani ajacha samaj khup farak ahe

  • @siddhantchavan6862
    @siddhantchavan6862 4 หลายเดือนก่อน +1

    मग नाटकशाला शब्द कशाला वापरला असता सरळ सरळ अणुलोम विवाह हा शब्द वापरला असता .good manipulation sir

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 หลายเดือนก่อน +4

      तोच शब्द प्रचलित होता म्हणून बखरकारांनी वापरला. त्याचा तत्कालीन अर्थ सांगितला आहेच. याला manipulation नव्हे to the point explanation म्हणतात.

  • @vk-id5kr
    @vk-id5kr 4 หลายเดือนก่อน +1

    सर कृपया छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृट्यू कसा झाला ति खरी माहीती देणारा व्हीडीओ टाकावा.