Good morning 🌹🌹👌👌 tie खुप खुप अभिनंदन उत्कृष्ट मार्गदर्शन करत आहेत करावे तेवढे कौतुकास्पद समजून सागत आहेत तुमाचा हिडिओचा माध्यमातून खुप मार्गदर्शन भेटते परत एकदा अभिनंदन ताई 🙏🙏
Tai gelya mahinyatala ahar ani ya mahinyatala pavatinusar alela ahar Doshi ad karun berij karun poshan tracker madhe nondavl tar chalel ka tai reply dya please
दर महिन्याला भरायचे काय फक्त टी एच आर आलेल्या तारखेला एकदा ताई उदाहरण में ला भरलेला जून ला परत तसाच भरायचा काय ताई खूप छान माहिती देता ताई खूप खूप धन्यवाद
Namaskar aamcha 3 te 6 cha ola sukha khau ha tayar yeto ola 150gm, chane 100gm ,aani sukha 60 gm prati mul mag tyachi berij karun kase bharnar. Aani aamchya UP vale labharthi jast aahe te mulache birth certificate kadhat nahi, aadhar kadhat nahi, garodar aadhar update kart nahi tyancha THR kase nodvnar register var nod aste pan aap madhe nahi magni register chi aamhi deto. Mag dhanyacha satha kasa dakhvaycha. Ha mubai madhil sarv sevikacha problem aahe
मॅडम मी एक मेला सीबी चा कार्यक्रम भरला पण नवीन वर्जन मध्ये तो दिसत नाही. नवीन वर्जन मध्ये मागील तारीख देखील घेता येत नाहीये. तर तो कार्यक्रम परत दुसऱ्या तारखेला टाकावा का
Good morning 🌹🌹👌👌 tie खुप खुप अभिनंदन उत्कृष्ट मार्गदर्शन करत आहेत करावे तेवढे कौतुकास्पद समजून सागत आहेत तुमाचा हिडिओचा माध्यमातून खुप मार्गदर्शन भेटते परत एकदा अभिनंदन ताई 🙏🙏
ताई खूप छान माहिती दिली आहे. मला अडचण होती. आता समजले धन्यवाद ताई❤
खुप छान असा माहिती दिली आहे 🎉🎉
ताई नमस्ते तिखट मीठ हळद हे धान्यसाठा मध्ये ऍड करायचे का
ताई खुपच छान माहिती देता धन्यवाद
ताई धन्यवाद 🙏🏻 खूपच छान माहीती सांगीतलं
खरच खूप छान मार्गदर्शन करता ताई खरच खुप खुप आभार 🎉
Aam chya kade tayar garam taja aahar yeto tai
Chhan mahiti sagtli tai asech margdrshn kart rha 👌👌
धन्यवाद ताई खुप छान माहिती दिलीत 🙏🙏
He faqt yekdach bharayche ka
खूप छान असेच मार्ग दर्शन मिळावे
Khup🙏🏻छान माहिती ताई 👌🏻👌🏻
धन्यवाद ताई खूप छान माहिती सांगितली
खुप छान माहिती सांगितली ताई 🙏
Khoop chhan mahiti dilit namaskar tai
खुप छान ताई आम्हाला लवकर समजुन जाते
Bachat gat aahe tar tai 3 te 6 varsh cha rojcha aahar kasa bharaycha.
तुमी खूप छान माहिती सांगता.
Khupch chan Tai samjle Aruna Ashok katare Dhule nahri
खूप छान माहिती दिली
खूपच छानछान सांगत आहात.
Khup chhan mahiti dili Tai 🙏
Tai thr ha dar mahinyla bhrycha ka ki jeva ahar yety tevach bhrav
ताई तुम्ही खुप छान माहिती दिली
Tae mazyakdun tinda prapt aahar bharla gela tr aata kay karav
3 te 6 che mulanch garam ahar
Gram madhe daroj bharaych aahe ki mahinytun ekdach bhraych aahe madam
आमच्या कडे शिजवलेले अन्न येते ते कसे भरायचे
खूप छान माहिती दिली ताई वाकडी राहाता तालुका
Tai gelya mahinyatala ahar ani ya mahinyatala pavatinusar alela ahar Doshi ad karun berij karun poshan tracker madhe nondavl tar chalel ka tai reply dya please
Karykrtichi jaga kadhi bhartil
छान माहिती दिली ताई❤
Pan tai thr ha 2 mahinecha yeto tar kasa nodvacha
2 तारखेला सर्व सांगते ताई
खूपच छान माहिती दिलीत ताई
Tai date chukali asel tr delet krayche opsion sanga
छान माहिती मिळाली आहे ताई
Maze bhartana chuckle tai aata kay karu please
Tai poshan tracker madhe error yet ahe upay sanga
Me labharti sankhya bharli pakite bharlya nhahi please tai
दर महिन्याला भरायचे काय फक्त टी एच आर आलेल्या तारखेला एकदा ताई उदाहरण में ला भरलेला जून ला परत तसाच भरायचा काय ताई खूप छान माहिती देता ताई खूप खूप धन्यवाद
जेव्हा thr येईल तेव्हा च फक्त
खुप छान माहिती आहे ताई तुम्ही दिलेली @@pushpavati_more
छान सांगता ताई तुम्ही
छान माहिती सांगतली ताई धन्यवाद।
साठ रजिस्टर व टी ची आर रोज नोंदवा लागणार का
खुपच छान 👌👌
Tai amhla Bachan gat bhar shijun anun Dettol MG Ashish kse bhryche
आम्हाला बचत गटाकडुन शिजलेला येतो तो कसा भरायचा सांगा
❤खुप छान माहीती दिली ताई अशीच माहीती देत जा ताई मी कावेरी परदेशी इगतपुरी
Aamchyakade 4 mahinncha aala aahe tr ks baar acha
March to June.
खुपच छान मॅडम
3 ते 6 साठा परत नोंदविला मी काय कराव
ताई त्याचा फोटो कसा घ्यायचा ते सांगा
Namaskar aamcha 3 te 6 cha ola sukha khau ha tayar yeto ola 150gm, chane 100gm ,aani sukha 60 gm prati mul mag tyachi berij karun kase bharnar. Aani aamchya UP vale labharthi jast aahe te mulache birth certificate kadhat nahi, aadhar kadhat nahi, garodar aadhar update kart nahi tyancha THR kase nodvnar register var nod aste pan aap madhe nahi magni register chi aamhi deto. Mag dhanyacha satha kasa dakhvaycha. Ha mubai madhil sarv sevikacha problem aahe
आधार कार्ड नसेल त्याला 2 ते3 महिने आहार बंद करा आपोआपच आधार कार्ड काढतील आम्ही असेच केले होते
धन्यवाद ताई❤❤
ताई आम्हाला बचत गट HCM आहार देतात तर याचे stok कसा नोंदणी करायचा
आपचा बचत गट आहे त्याचे रजिस्ट्रेशन कसे करावे ते सांगा
ताई THR दोन महिन्याचा येतो ते महिना टू महिना कसा भरायचा
ताई असलेल्या पगर कधी वाढणार
फक्त आलेलाच भरायचा का ताई वाटप खर्च नाहि का
मागील शिल्लक स्टॉक ॲड करायचा का
नाही
मिनी अंगणवाडी ला मदतनीस कधी भरतील काही सांगता येईल का, खुप काम कराव लागते
ताई मागील शिल्लक साठा असेल तर तो कसा नोंदवणे
बचत गटाचा आहार कसा नोंदवावा मॅडम
खुप छान माहिती दिली पण माझ्या नवीन गरोदर भरलेल्या आहे पंरतु दिसत नाही आहे
aamchykade tar 3 nch prakar ale ahet tae sukdi turdal primiks ani mugdal ase tin ahet
आम्हाला पण हाच प्रश्न पडला होता ताई, कस भरावे लागेल, धन्यवाद ताई, 🙏
ताई आम्हाला बचत गट कडून रोजचा आहार शिजवून येतो तो कसा भरावा
पावती प्रमाणे टाकायचे का
हो
ताई त्याच्यात मीठ मसाला हळद पण ॲड केलेली ते कळालं नाही तरी ते व्यवस्थित सांगा
मॅडम आम्हाला तर आहार शिजून येतो त्यांचं कसं टाकायचं सातारा रजिस्टर मध्ये
ताई माझ्या पोषण ट्रॅकर वरती नवीन गरोदर मातांची नवीन लाभार्थ्यांची नोंदणी होत नाहीये कृपया करून सांगा
जेव्हा माल येईल तेव्हाच टाकायचे का दरमहा भरायचा
जेव्हा माल येईल तेव्हा टाका
ताई दोन महिन्याचा आहार येतो मग सगळे पाकीट संख्या टाकायची का
धन्यवाद ताई
ताई माझ्या हातून दोन वेडा टाकल्या गेला तो डिलीट कसा करायचा
Thr 2 mahine yato
ताई thr आमचं नोव्हेबऱ ते February री पर्यंत आला आहे तर त्याची दिनांक कुठली टाकू
ज्या दिवशी आला ती तारीख टाका
माझ्या गरोदर स्तनदा मातेचा टि एच आर भरला जात नाही मार्गदर्शन करा
मागील आहार शिल्लक आसलेला ह्यामध्ये ऑड करता येतो का
नाही
ताई प्रत्येक महिन्याला भरायचे आहे का
हो
आज साठा रजिस्टर ओपन होत नाही
लाभार्थी डिलीट कसा करायचा?
ताई आहार भरताना तंत्र तृटी मणतय
बेरजेत मीठ मिरची हळद हे सर्व घ्यायचे आहे का
हो
ताई आमच्या कडे रोज गरम ताजा शिजलेला आहार येतो मग कसे भरायचे
Delete hou shakat nhahi ka
एका एका महिन्याचे भरायचे का
Ho
Thanks Tai 🙏🥰
महीन्यात एकदाच भरायचं का ताई
हो
मयत लाभार्थी व कायम स्वरूपी परगावी गेलेला लाभार्थी डिलीट कसा करायचा?
नमस्कार मॅडम
एकाच दिवशी दोन वेळा साठा आला आहे तरी तो नोंदणी साठा मध्ये Add करताना कसा Add करायचा
दोन्ही एकत्र करून ऍड करा
सहा महिन्यात तीन वर्षाच्या लाभार्थ्यांचा आपल्याला प्रत्यक्ष फोटो घ्यायला लावला आहे फक्त फोटो कसा
एक वीडीओ अंगणवाडी ची साडी नेसून बनवा ताई
दर महिन्याला साठा रजिस्टर भरायचे आहे का
हो
आपण प्रत्येक महिन्याला 25 दिवस भरतो मग दर महिन्याला भरावे लागेल का
❤mi asech bharle tai
ताई वृध्दि चार्ट वरती वजन भरावे का
नाही
ताई मुलांना जंत गोळी खाऊ घातली पण विटॅमिन डोस देतो पण ऑनलाईन कसे भरायचे तो विडीओ करा ताई 🙏🙏
मॅडम मी एक मेला सीबी चा कार्यक्रम भरला पण नवीन वर्जन मध्ये तो दिसत नाही. नवीन वर्जन मध्ये मागील तारीख देखील घेता येत नाहीये. तर तो कार्यक्रम परत दुसऱ्या तारखेला टाकावा का
नाही
Madam bad requst येत आहे submit होत nahi
ताई या महिन्याची तारीख टाका 2किंवा 3 ऑक्टोंबर मग thr नोंदणी केली जाते
ताई खुप छान माहिती ताई मी एक सेविका आहे माझी मदतनीस दिलावरी रजेवर आहे तर माला उन्हाळी सुट्टी नाही आस नियम आहे का
हो आहे पण मॅडम यांना विचारून थोडे दिवस करू शकतात