HIDDEN CAVE INSIDE OF THIS BEAUTIFUL WATERFALL 😍 | SHIVTHAR GHAL | DRONE SHOTS | MAHAD
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
- Shivthar Ghal is also known as Sundarmath, (Beautiful Monastery) is a cave about 34 km from Mahad, near Barasgaon, Maharashtra, India. Shivthar Ghal is located in Varandha Ghat in the Sahyadris on the Bhor-Mahad road. In monsoons, a waterfall falls in front of the cave.
video achhi lagi ho toh dont forget to LIKE | SHARE | SUBSCRIBE 🙏❤️
follow me on Instagram -
....
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-progfit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
this video content rights reserved to Creator @Neharika vlogs
please don't use any content from this video without any permission
शिवथर घळ
समर्थ रामदास
दासबोध
वरंधा घाट
महाड
hiddenplace
दासबोध जन्मभूमि
खुप सुन्दर छायाचित्रण केले आहे. माहिती ही खूप सुंदर संकलित करून सादरीकरण केले आहे.
पूर्ण व्हिडियो पहा, लाईक करा.चॅनल सबस्क्राईब करा. शेअर करा. धन्यवाद 🙏
तुमच्या support मुळेच आपल चैनेल हलु हळू पुढे चालले आहे त्याबदल मनापासून धन्यवाद🙏☺️
सुंदर
धन्यवाद 😊🙏
Nice vlog
Thanks 😊🙏
Aik nbr 🥰👌👍👍👍👌👌👌
Thanks 😊🙏
Very nicely and Beautifully shoot...
Thanks for the support 🙏😊
🤩🤩🤩🥰🥰🥰
🙏😊
Khupach Chan
Thanks 🙏😊
अप्रतिम छायाचित्रण👌🏻👌🏻
Thanks 😊🙏
खूप छान 👌👌👌
Thanks 😊🙏
Khupach sundar shooting
तुमच्या support मुळेच आपल चैनेल हलु हळू पुढे चालले आहे त्याबदल मनापासून धन्यवाद, 🙏😊
अप्रतिम
Thanks 😊🙏
Classic vlog, good job
Thanks 🙏😊
धन्यवाद,आपण दिलेल्या दृकश्राव्य माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे व मागील इतिहासाचे दर्शन घडविले आहे . आपल्या या उपक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा 🙏💐
😊🙏
Khup chan kela aahe editing...👍👍
🙏😊 Thanks
खूपच सुंदर छायाचित्रण... Awesome drone shots...👌👌👌👌 माहिती खूप सुंदररित्या सादर केली आहे...😍👌👌 शिवथर घळ इथे भेट द्यायला नक्कीच आवडेल... 🥰
मनापासून धन्यवाद, 😊🙏
Beautiful vlog with proper information also with superb drone shots ,keep it up 👌💐
Thanks for the support ☺️🙏
खूप सुंदर!👌👌
🙏😊 Thanks
खुपचं सुंदर छायाचित्रण आणि परिसर ही खूपचं सुंदर आहे
Thanks 🙏😊
😍😍😍🙌🏻🙏🏻💙💙
😊🙏
It’s really beautifully captured!!
Thank you so much 😊🙏
अप्रतिम निसर्ग, अप्रतिम सौन्दर्य, थँक्स निहारिका तुमच्यामुळे आम्हाला ह्या सुंदर जागेची माहिती मिळाली, निहारीकाचा आवाज पण सुंदर आहे, बेस्ट ऑफ लक डिअर.
मनापासून धन्यवाद आपल्या support मुळेच आपले चैनेल हलु हलु पुढे जात आहे 😊🙏
omg.... Can't belive on Shooting technique 💞..u have shoot like pro...🤗👌👌👌👌👌👌👌
Thank you so much 🙏😊
Woww just awesome 😳
Thanks 🙏😊❤️
सुपर मी जाऊन आलेय .....खूप छान स्थळ आणि संकलन आणि चित्रीकरण पण मस्त
Thanks 😊🙏
Absolutely Beautiful !!!!!!
Thanks 😊🙏🏻
SO MUCH BEAUTIFUL #AMAZING NATURE😍
Beautiful ♥️
Thanks 🙏☺️
खूप सुंदर छायाचित्रण
तुमच्या support मुळेच आपल चैनेल हलु हळू पुढे चालले आहे त्याबदल मनापासून धन्यवाद🙏☺️
खूप छान चित्रीकरण केलंय
Specially Drone shots are amazing
Keep it up
तुमच्या support मुळेच आपल चैनेल हलु हळू पुढे चालले आहे त्याबदल मनापासून धन्यवाद🙏☺️
Marvelous,Amezing beautiful .😍✨🔥
Thanks 😊🙏💕❤️
Nice drone shooting with proper information..... Just professional way👌🏼🥰
Thank you so much mam 🙏☺️
खुप सुंदर छायाचित्रण केले
खुप छान सर .सुंदर 👌👌
तुमच्या support मुळेच आपल चैनेल हलु हळू पुढे चालले आहे त्याबदल मनापासून धन्यवाद🙏☺️
🧿🧿
😊🙏💕❤️
Ekdam professional vlog vatoy ❤😍
तुमच्या support मुळेच आपल चैनेल हलु हळू पुढे चालले आहे त्याबदल मनापासून धन्यवाद🙏☺️
मस्तच शुटींग
गडकोटांनाही भेट द्या आणि शुटींग करा
शुभेच्छा
हो नक्की प्रयत्न करू 🙏😊
तुमच्या support मुळेच आपल चैनेल हलु हळू पुढे चालले आहे त्याबदल मनापासून धन्यवाद🙏☺️
Informative and shots are justttttt amazing❤️🤌
🙏☺️ thank you so much ... ❤️
Editing skills 🤝🔥🔥🔥
☺️☺️☺️❤️❤️
मराठी भाषेत असायला हवे.
सुंदर छायाचित्रण, निसर्गाचं सौंदर्य कॅमेरा बद्ध केले आहे. शुभेच्छा आहेतच. 🌹
@@Neharikavlogs सर्वप्रथम मराठी भाषेला प्राधान्य द्यावे. हा माझा आग्रह नाही तर मागणी आहे कारण आम्ही मराठी बोला चळवळ चालवतो. हिंदी भाषेला नकार दिला जातो. आपल्या मातृभाषेवर, राजभाषेवर प्रेम केले पाहिजे. हिंदी भाषेचे उदात्तीकरण पुढे महागडं पडू शकते. महाराष्ट्र देशात राजभाषा मराठीचा मान राखला पाहिजे.
मराठी भाषेत सुद्धा vlog बनवायचा प्रयत्न नक्की लवकरच करू 😊🙏
तुमच्या support मुळेच आपल चैनेल हलु हळू पुढे चालले आहे त्याबदल मनापासून धन्यवाद🙏☺️
@@Neharikavlogs मराठी भाषेत असेल तर जास्त प्रतिसाद मिळेल. मी स्वतः मराठी भाषिकांना आवाहन करीन.
मराठी भाषेचा आणि मराठी असल्याचा मला गर्व आहे आणि आपल्या चैनलद्वारे कधीच मराठी भाषेचा अपमान झाला नाही ... पण महाराष्ट्र मधील निसर्गाने नटलेले hidden and historical places भारतातील व अंतरराष्ट्रीय level वर प्रत्येक individual व्यक्ति पर्यंत पोहचवणे ह्या व्यतिरिक्त कोणते उद्दिष्ट नाही .... हयात सुद्धा आपल्या काही भावना दुखव्या गेल्या असतील तर मनापासून क्षमस्व 😊🙏
Swargiy. Sundar. Konkan
😊❤️🙏
खुप सुंदर छायाचित्रण केले आहे... आवर्जून पहा.
खूप खूप सुंदर वर्णन केले ।........ नानेमाची धबधबा फार सुंदर आहे जाऊन या .....
हो नक्की 🙏😊 thanks
Hii te hotel आपल aahe
अप्रतिम
Thanks 😊🙏