tv9 Marathi Special Report | Adv. Ujjwal Nikam यांच्या फेर नियुक्तीला काँग्रेसचा विरोध
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
- tv9 Marathi Special Report | Adv. Ujjwal Nikam यांच्या फेर नियुक्तीला काँग्रेसचा विरोध
#UjjwalNikam #BJP #NanaPatole #Congress
#MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #UddhavThackeray #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #ManojJarangePatil #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
येणाऱ्या निवडणुकीमध्ये हुकूमशाहीला उत्तर दाखवून देण्याची वेळ आली आहे
जनतेचा वकील द्या bjp चा नाही
सरकारी वकील जनतेचा द्या भाजपचा नको हा वकील पक्षपातीच निर्णय घेणार सर्वसामान्य जनतेने काय करायचं
नैतिकता असेल तर स्वता निकम नी लाभ घेऊ नये
नैतिकता असेल तर ना 😂
राज्याची राजकीय नैतिकता ज्याच्यामुळे BJP ने धुळीस मिळवली त्या निकम्म्या कडून नैतिकतेची अपेक्षा करणे चुकीचे वाटते 😂❤😂😂
भाजप इतिहास मधून काही शिकायला तयार नाही
एवढं होऊन सुध्दा BJP जनतेला मूर्ख समजत आहे अजून अशीच त्यांची वागणूक आहे 😮😮😮
मांडवली बादशहा निकम. येथून पुढे राज्यात BJP cha वकील येणार 😅
निकम प्रमाणे राजीनामा दिलेल्या प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांना परत घ्यावे.
सरकारी वकील हा भाजपचा उमेदवार कसा राहू शकतो?
हे न्याय बरोबर देणार नाहीत हे राजकारणी आहेत
भाजपचे जाऊ द्या परंतू निकम यांनी तरी काय योग्य आणि काय अयोग्य हे कळले पाहिजे.
नागरिकांनी लोकसभा मध्य हक्कल ले, विधानसभा मध्य हक्कलणार !!!!!
अधी न्यायल मंदीर होते आणि सत्ता म्हणजे समाजसेवा
आज न्यायल व सत्ता भ्रष्ट लोकांनी मार्केट बनवलं
निकम आपला निकामा पना का दाखवत आहे?😅
स्वतः निकम साहेबांनी या नियुक्तीला ठोकर दिली पाहिजे, स्वतः बीजेपी चे उमेदवार झाले होते ,तेव्हा आपण एका विशिष्ट पक्षाचे असल्याचे सिद्ध झाल्याने, पुन्हा आपण अशीच नियुक्ती स्वीकारू नये. यातून आपली प्रतिष्ठा जपली गेली पाहीजे.
अर्जुन भाजप सुधार झाली नाही मोदी जी कबर मोडले तरी सुधार नाही हुकूम शाई बंद करा नाही तर नऊ खासदर आजुन कमी खासदार पाहिजे आहे काय थोडी तर लाज वाटू द्या लोकांची संहन शक्ती चां अंत पाहू नका
बीजेपी हेच करायचे राहिले होते
निकम साहेबांना हे शोभत नाही.
हे चुकीचे आहे... पुन्हा सरकारी वकील.. तुम्ही भाजपमधून निवडणूक लढवली होती
Janachi nahitar manchi laj teva Nikam saheb.
बंगाल मधे एका न्यायाधीशाने पदाचा राजीनामा देवून भाजप मधे प्रवेश केला व निवडणूक लढवली. परंतू तो हरला.मग आता सरकार पुन्हा त्याची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करणार काय ?
सरोदे वकील साहेब तुम्ही निकमांच चॅलेज स्वीकारव .
बरोबर आहे त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे
हे जनता खपवून घेणार नाही
BJP वाल्यांना त्यांची जागा दाखवावी लागते विधानसभेला
अश्या गोष्टींनी भाजप आयत कोलीत देत आहेत विरोधी पक्षाला..जेणे करून जनतेसमोर भाजप उघडी पडत आहे.आता तरी सुधरा.
त्याच्यामुळे महाराष्ट्रात भाजपची वाट लागली आहे😂😂😂🎉 आणि आता विधानसभेला चांगलीच वाट लागणार 😂😂😂
आता लोकांचा उज्वल निकम यांच्या वर भरोसा नाही राहिला
निकम घरी बसा 😂😂😂😂😂
हा सरकारी नही भाजपा वकील असेल आणि पक्षपाती करणार हा
म्हणजे कायदा तुमच्यासाठी सर्व काही आहे का कायद्याचे उल्लंघन करतात का तुम्ही उज्वल साहेब जरा अक्कल धरा संविधान तुमच्या बापाने लिहिले रे सविधान काय तुमच्या ये नही है
मनघंटी वार
सांग ना 50 घटना
नाँर्मल वकील गीरी केली तर चालेल पण सरकारी वकील नाही रे बाबा,
एवढीश गोष्ट कशी कळत नाही, मंनघंटीवार,उज्वल निकम
वकीलदेखील भाजपचे म्हणजे न्याय काय असेल 🫣🫣🫣🫣
म्हणून bjp नको
विरोध हवाच, एकच वकिल नाही.दुसरे चांगले वकिल आहेत.
नाना साहेब तुम्ही बरोबर बोलत होते निकम यांना वकील करू नये जय महाराष्ट्र
उमेदवाराने वकिली सोडू नये. पण सरकारी वकील म्हणून काम करण योग्य नाही.
100%
तो सरकारी वकील असूच शकत नाही
केंद्र सरकारने असा कायदा पास करावा कोणीही कोणत्याही पक्षातून निवडणूक लढवू शकतो परंतु हरल्यास त्याच त्याच पदावर त्याच ठिकाणी त्याला परत घेण्यात यावे त्यात काही चांगल्या गोष्टी घडतील किंवा वाईट
कोर्ट त जावे
मुनगंटीवार तुझ राजकारण आता संपलेल आहे
खाजगी वकील रहा सरकारी नको
वकील ल पण लाज वाटली पाहिजे .. आपण सरकारी वकील व्हायला पाहिजे का ?? नकार द्यायला पाहिजे
निकम साहेब आपण राजकारणा पासून लांब राहाल, तेवढे चांगले.
Mugu Lal Kon odkte tumala hatav Yana
जाहीर निषेध
सक्रिय राजकारण करणाऱ्या व्यक्तीला सरकारी वकील नेमन हे चुकीच आहे... 👍
मग सरकारी नोकरदराला सुद्धा हा नियम लागू करण्यात आला पाहिजे. तसेच सेवानिवृत्त पेन्शन धरकाला सुद्धा हा नियम लागू करण्यात आला पाहिजे.
एका पक्षाचे कार्यकर्ते सरकारी वकील कसे होऊ शकतात, असे घटनेत आहे का वकील आहे की आणखी काही आहे..
सरकारी वकील हा खरा वकील असावा,भाजपचा कार्यकर्ता नको.जनाची ना मनाची थोडी तरी शिल्लक असेल तर त्यांनी पैशासाठी ह पद घेवू नये
मान व इज्जत संपली आहे.
Sarv election loka madun ghyala payjhe
जो वकील राजकारण करतो तो परत सरकारी वकील नको नाहीतर जनतेचा विश्वास उडेल
सचिन वाजे la परत कसा घेतला duty वर,ना ना, आपले ठेवता झाकून निकमंच पाहता वाकून
वकील हा जनतेचा असला पाहिजे.नाकोनी पक्षाछा
दुसरा बोली सरकारी वकील नियुक्त करावा
Vinashkali viprit buddhi
एखाद्या पक्षाकडून निवडणुक लढणारा वकील शेवटी त्याच पक्षाची बाजू मांडणार. त्यांच्या शिवाय दुसरा कोणीच नाही का एवढ्या महाराष्ट्रात.
जनतेचा पण आक्षप असेल तर काय कराल
Right
अर या मुरखाला कोणीतरी सांगा ढुंगणाच सोडुन डोकयाला बांधायच काम चालु आहे थोडीतरी जनाची नाहीतर मनाची ठेवा सगळया सांगे बरम ज्ञान आपण कोरडे पाषाण
विधानसभेपर्यंत... पाप करत रहा... घडा भरेल.
बबबब बोबडा पडला तरी आवाज वाढवतोय, त्याने राजीनामा दिला असेल तर त्याला परत घेऊ नये
Barobar ahe patole Saheb cha
Gaddar Sarkar ahe E, D CBI, GST, Adani
Jay shivray 👏🚩
Jay Maharashtra 👏🚩
सर्वच मनमानी चालली .
Nana patole khar bolat aahet .
Sarkar madhe kontyahi pakshacha vakil nasawa .
Good objection
जर उज्वल निकम हे सरकारी वकील असतील तर त्यांनी पहिले BJP चा सदस्य पदाचा राजीनामा दिला पाहिजे....!
आता कळाला हा निकम्मा उज्वल निकम शिवसेना फुटीच्या वेळेस बीजेपी ची खोटी बाजू बाजू का लावून धरत होता
येणाऱ्या काळात हुकूमशाही महाराष्ट्र भारत येणार भाजप सरकार मुळे
पटोले,साहेबाच,बरोबर
हुकुमशाही ला विधानसभा ला जवाब देणार जनता
मोदी शहा यांचे हे राजकारण म्हणजे न्यायव्यवस्था पण स्वतः साठी चा वापर केला जात आहे,देश कुठे चालला कळतच नाही, उज्वल निकम यांनी स्वतः नाकारले पाहिजे होतं, चांगले नाव आहे , भाजपा मुळे हे पण बदलले
अजून उतरली नाही वाटते थांबा थोडे दिवस अजून मग कळेल. हुकूमशाही केली तर काय होते
फक्त एकच वकील हुशार आहे बाकी ढ आहेत? किती स्वार्थी लोक आहेत देशात
सत्तेचा गैरवापर
भाजपचा कार्यकर्ता सरकारी वकिल निपक्ष म्हणून कसे करु शकतील ?
आपण निवडून सुद्धा आला नाही मग कशाला बोलता त्यांच्याबद्दल
भाजपा चा नेता सरकारी वकील कसा होऊ शकतो. अरे काय चाललय महाराष्ट्रात सगळंच भाजपा ला पाहिजेल का ?
सामान्य माणसाला माहीत आहे निकम bjp cha ahe mhnun Tyanna विरोधच रहाणार 100 टक्के
100% barobar
जय जय राम जय जय राजीनामे दिले तेल आमदार फिरवलं खासदार किरवले आता असं करायला पाहिजे आता सरकारने
या वेळी नाना भाऊंनी 100% अगदी बरोबर बोलले की आता निकम साहेब सरकारी वकील भाजप चे असणार 😂
फालतू बोलू नका तो निकम्मा भाजपाच्या वॉशिंग मध्ये आहे
भाजपला एवढा तोटा झाला लोकसभेला तरीही असे कारनामे चालूच आहेत
सर्व तुमचं, काय गरज नाही दलाली लोकांची जाहीर निषेध ⚫⚫⚫⚫
बरोबर आहे 👍🏻
बरोबर आहे
नाना
BJP's Nirma powder chuna aayog. Ha vakili BJP chi kartoy
Evada nirlajj manus 10 hajar varshat janmala nasel 😂😂😂
भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता सरकारी वकील होणार आहे की काय ?
In लोकसभा Election
जनतेचा वकील द्या भाजपचा नाही
भिकाजी देश हूकूमशाही कडे घेऊन चालले आहे
भाजप ची हुकुमशाही कडे वाटचाल
आता भाजप चा वकील हो तोतरया जोडीदार हो
दडपशाही चालु आहे
निकम साहेब तुमची प्रतिमा सध्या तरी स्वच्छ आहे सरकारी वकील म्हणून प्रतिमा मलीन करून घेऊ नका सरकारी वकील म्हणून तुम्ही भाजपच्याच बाजूनी निकाल देणार त्यामुळे तुमची प्रतिमा मलीन होईल
🎉
वकिलांनी राजकारण करू नये आता तो भाजपचा चेमच्या आहे
मूनगंटीवार साहेब हेच दूसरे पक्षान केल आसत तर तूम्ही फार तज्ञ होउन बोलला आसता पन खोट कस बोलाव हे फक्त भाजपला जमत
सरकारी वकील भाजपचा कसा राहू शकतो