परमात्मा एक मानवधर्म परिचय परिक्षा-२०१६
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2024
- परमात्मा एक मानवधर्म परिचय परिक्षा ६ नोव्हेंबर २०१६ ला मानवमंदिर, नागपूर (नागपूर भवन), मौदा आश्रम, गोंदिया भवन, साकोली भवन, आरमोरी इथे संपन्न झाली. या परिक्षेत ११५६ सेवक-सेविका सहभागी झाले होते.
विजेता सेवकांना १५ नोव्हेंबर २०१६ ला वार्षिक हवनकार्य कार्यक्रमात पारितोषिक वितरीत करण्यात आले.
नमस्कार..!!!