सर नमस्कार तुम्ही रोज बाजार भाव दाखवतात खुप मस्त वाटते. माझी पण सध्या काकडी चालू आहे. पण कळी कूज होत आहे शेतकरी मिञांचे नंबर पण देत चला म्हणजे बरे होईल. हितगुज होईल व मार्गदर्शन मिळावे.
ज्ञानेश्वर ची सादर प्रणाम तुम्ही बाजार भाव सांगता तुमचं खूप खूप धन्यवाद एक प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांचे फोन नंबर नागाव पत्ता तेवढा सांगा पिक नियोजनाबाबत चर्चा होईल मी सांगली जिल्ह्याचा आहे एकमेकांचं सल्ला उपयोगाला येईल
Dada tumhi changl Kam karta ,
Methi bhav kay aahe aaj
ऐक महिन्यात कोबी निघेल तर परीस्थिती कशी राहणार.........🙏🙏🙏
Vadhel Bhau vishwas theva fakt
सर नमस्कार तुम्ही रोज बाजार भाव दाखवतात खुप मस्त वाटते. माझी पण सध्या काकडी चालू आहे. पण कळी कूज होत आहे शेतकरी मिञांचे नंबर पण देत चला म्हणजे बरे होईल. हितगुज होईल व मार्गदर्शन मिळावे.
पाले भाजी लीलाव दाखव दादा
❤❤❤❤❤
👍👍👍🙏🙏❤❤
शेवगा काय भाव आहे
कूरमूरा वाल भाव दाखवा ना