#पाक्षिक Hote मूकनायक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इ.स. १९२० साली समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते.
सरांनी जुन्या ११वी इतिहास पुस्तका नुसार शिकवले आहे. पण खूप छान समजावले. पुस्तका बाहेरचे अजून काही समाजसुधारक वाढवता येतील जसे की गोपाळ गणेश आगरकर, शाहू महाराज, महात्मा गांधी, वी दा सावरकर, संत गाडगे बाबा, फातिमा शेख, महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, विष्णू गोविंद विजापूरकर, आण्णा भाऊ साठे, विनोबा भावे इत्यादी.
भारताचे घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती मुदामुन अपुरी सांगली .... सूर्याला किती झकायचा प्रयत्न केला तरी झाकल्या जात नाही ... जगानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सूर्य संबोधल आहे
सर. तुम्ही lecture mdhye खूप चांगल्या पद्धतीने शिकवता सर... Lecture मध्येच लक्षात बसून जातेय... 🙂. History & geography चे ज रिपीटेड टॉपिकस आहेत त्या वर lecture घ्या sir🙏
दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली 1848 मध्ये स्थापन केलेल्या 'स्टुडंट्स लिटररी ॲण्ड सायंटिफिक सोसायटी या संस्थेची गुजराती ज्ञानप्रसारक सभा ब मराठी ज्ञानप्रसारक सभा नावाने शाखा होत्या, मराठी ज्ञानप्रसारक सभेचे दादोबा पांडुरंग अध्यक्ष तर महादेव गोविंदशास्त्री कोल्हटकर हे चिटणीस होते. 'शास्त्रीय व व्यावहारिक विषय स्वभाषेमध्ये शुद्धरितीने लिहिता यावे व स्वदेशात उपयुक्त ज्ञानप्रसार व्हावा' हे या सभेचे प्रमुख उद्देश होते
मस्त सर....पण एक विनंती सर.. अजून फॅक्च्युअल डेटा द्या सर... सगळीकडे.... उदा.आर्य महिला समाज स्थापना वर्ष नाही ह्या पीडीएफ मध्ये..... नेमके तेच विचारले तर... तुम्ही खूप छान शिकवता.... Factual hi game hai
Depressed classes education society ch स्थापना :- dr Babasaheb Ambedkar................. 1928 madhe Depressed classes mission chi स्थापना व्ही. रा शिंदे yaani keli ............1906 madhe
अप्रतिम लेक्चर सर...❤ १.महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 २.भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 ३.संगणक व माहिती तंत्रज्ञान ४.कामगार कल्याण कर निर्धारक संदर्भात लेक्चर घ्यावे ही विनंती सर...🙏🏻
सर लेक्चर खूप खूप छान व सर्व समाज सुधारकांची माहिती परिपूर्ण दिली आहे पण डॉ. बाबासाहेबांची जन्मतारीख व ठिकाण दिलेले नाही तसेच त्यांचे मूळ नाव दिलेले नाही
डॉ.बाबासाहेब आंबेडकर: नाव.भीमराव रामजी आंबेडकर .जन्म 14 एप्रिल 1891 मृत्यू 6डिसेंबर 1956. जन्म गाव महू. चोरल महू जिल्हा इंदोर. राज्य मध्यप्रदेश. महू हे गाव इंदोर पासुन 21km आहे.
Sikhak asunsudha castizam krta shikvtay tr tumch kam hot mhatvyachya sudharkavr purn mahiti den ..pn babasaheb tumhi jith jal tith distil tumhla karan education tyanchya vachalyavachun purn honar ny symbol of knowledge aahet te tumhi je knowledge detay te suddha babasahebanmule
ज्ञानप्रसारक सभा- 1848- दादोबा, भाऊ दाजी लाड, विश्वनाथ मंडलिक, गोविंद मडगावकर
न्या. रानडे यामध्ये संशोधनत्मक लेख वाचत
😊
@@subhashsarkate1280ppppppppppppp0pppppppppo000😊
#पाक्षिक Hote मूकनायक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इ.स. १९२० साली समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते.
सरांनी जुन्या ११वी इतिहास पुस्तका नुसार शिकवले आहे. पण खूप छान समजावले.
पुस्तका बाहेरचे अजून काही समाजसुधारक वाढवता येतील जसे की गोपाळ गणेश आगरकर, शाहू महाराज, महात्मा गांधी, वी दा सावरकर, संत गाडगे बाबा, फातिमा शेख, महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, विष्णू गोविंद विजापूरकर, आण्णा भाऊ साठे, विनोबा भावे इत्यादी.
भारताचे घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती मुदामुन अपुरी सांगली .... सूर्याला किती झकायचा प्रयत्न केला तरी झाकल्या जात नाही ...
जगानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सूर्य संबोधल आहे
Br
😂😂br br br
😂😂😂
😂😂
😂
3 questions ya vdo madun ale hote...karagruh vibhag Sr. Clerk exam.
Thanks sir for such a informative short duration vdo❤❤❤❤
Most welcome sir 😊
सर. तुम्ही lecture mdhye खूप चांगल्या पद्धतीने शिकवता सर... Lecture मध्येच लक्षात बसून जातेय... 🙂. History & geography चे ज रिपीटेड टॉपिकस आहेत त्या वर lecture घ्या sir🙏
एक गोष्ट आहे आहे हे जेवढे पण आहेत त्या पेक्षा 10 पटी ने बाबासाहेब विद्वान आहेत ही ह्यांना पण माहित आहे
Tq sir..tumcha ek word man deun ayekla Ani majhe aaj 2 question brorbr ale...tq so much
Always Welcome Sir..
manapasun salam sir tumchya karyala. tumchya shikvanyachya padhativarun tumchi talmal janavate. ashach shikshakanchi aaj garaj aahe ,time pass nahi jahirat nahi phakt shikavanyavar bhar, tumhi kharach great aahat .dhanyavad sir🙏🙏
Thank you so much Sir..
Very nice teaching method and lots of information provided by you in short time. Tks sir
It's my pleasure
दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली 1848 मध्ये स्थापन केलेल्या 'स्टुडंट्स लिटररी ॲण्ड सायंटिफिक सोसायटी या संस्थेची गुजराती ज्ञानप्रसारक सभा ब मराठी ज्ञानप्रसारक सभा नावाने शाखा होत्या, मराठी ज्ञानप्रसारक सभेचे दादोबा पांडुरंग अध्यक्ष तर महादेव गोविंदशास्त्री कोल्हटकर हे चिटणीस होते. 'शास्त्रीय व व्यावहारिक विषय स्वभाषेमध्ये शुद्धरितीने लिहिता यावे व स्वदेशात उपयुक्त ज्ञानप्रसार व्हावा' हे या सभेचे प्रमुख उद्देश होते
खूप भारी शिकवता sir तुम्ही...सर महाराष्ट्र नदीप्रणाली वर please lecture बनवा
1 number sir ❤👍
Very good teaching sir,sundar ashi mahiti samaj sudharka vishayi
मस्त सर....पण एक विनंती सर.. अजून फॅक्च्युअल डेटा द्या सर... सगळीकडे.... उदा.आर्य महिला समाज स्थापना वर्ष नाही ह्या पीडीएफ मध्ये..... नेमके तेच विचारले तर... तुम्ही खूप छान शिकवता.... Factual hi game hai
सर संपूर्ण भौतीक शास्त्र एकाच विडीओत याचे लेक्चर बनवा .
?🙏🙏 सर खूपछान लेक्चर आहे
Sir khup chan ,comparison khup chan kele ahe sir
Thanks गुरु मान गए 😊
Khup चांगला उपक्रम आहे
Thank you..
Sir, khup chan lecture ghetat tumi. Lokmanya Tilak, Ahilyabai Holkar yancha baddal pn short made sanga.
Ok
Depressed classes education society ch स्थापना :- dr Babasaheb Ambedkar................. 1928 madhe
Depressed classes mission chi स्थापना व्ही. रा शिंदे yaani keli ............1906 madhe
Khup mast information share karata Tumi Rao..
Thank you..
Great lecture sir🙏
Thanku so much chaitanya sir khup help zali tumchi 😊
Great 👍
भारताचा प्राचीन, मध्ययुगीन इतिहास यावरती व्हीडिओ बनवा सर please
Hoo
उत्तरेकडील नदी प्रणाली वर एक व्हिडिओ बनवा sir. भारत नदिप्रणाली
Ok
सर आपले खूप खूप आभार मानावे तेवढे आभार कमी आहेत polity lecture ghya sir बाकी आपल्या कार्याला सलाम❤
Thank you..
Thank you sir... tumche lecture khup mst astat....😊
Thank you..
विष्णुबुवा ब्रम्हचारी फोटो मध्ये संत नरहरी सोनार महाराज यांचा फोटो आहे
आणि खूप भारी
Great teaching sir...
Thank you Sir..
Thank u sooooo muchchhhh sir very helpful lecture...
Most welcome 😊
खूप छान lecture होतं sir धन्यवाद sir🙏
Welcome
Hats of ur work sir ..most useful lecture sir..😊
Thanks 😊
सर तुम्हाला छान वाचता व बोलता येत
खूपच छान सर 🎉😊
धन्यवाद😊
Best teach sir
Mla khup avdtat tumche lectures
Thanks 😊
Nice ❤
16
September : Theme:Montrial protocol - fixing Ozone layer and reducing climate change.
Kup chaan
खूप छान आहे ओवडियो
Khupch chaan sir 🎉
Khup chan mahiti dili sir
Sir combine pre chi test series Plus explaination video chalu kara sir plz sub wise pn keli tr chalte
Thank you sir
Welcome
Superb video👍🏻👍🏻👍🏻
Sir next video governance and tyache year tyachi suruvat and end hyavr video banva
हो घेऊ.
अप्रतिम लेक्चर सर...❤
१.महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015
२.भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988
३.संगणक व माहिती तंत्रज्ञान
४.कामगार कल्याण
कर निर्धारक संदर्भात लेक्चर घ्यावे ही विनंती सर...🙏🏻
हो घेऊ..
Best 👌
Thanks 😊
ब्रिटिश कालीन भारत वर एक revision lecture taka n pls
Ho gheu..
माहिती छान आहे sir पण क्रमाने सांगितलं अस्त उलटी माहिती आहे
पहिले 1851 आणि नंतर 1840/1833/1832असं
सर लेक्चर खूप खूप छान व सर्व समाज सुधारकांची माहिती परिपूर्ण दिली आहे पण डॉ. बाबासाहेबांची जन्मतारीख व ठिकाण दिलेले नाही तसेच त्यांचे मूळ नाव दिलेले नाही
आपण लेक्चर अकरावीच्या पुस्तकांनुसार बनवलं आहे. त्यामध्ये ज्या प्रकारे इन्फॉर्मेशन दिली होती तशी आपण ती घेतली आहे.
सर पण मग तुमचा vedio अपुरा झाला न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर: नाव.भीमराव रामजी आंबेडकर .जन्म 14 एप्रिल 1891
मृत्यू 6डिसेंबर 1956. जन्म गाव महू.
चोरल महू जिल्हा इंदोर. राज्य मध्यप्रदेश.
महू हे गाव इंदोर पासुन 21km आहे.
Nice
हे पण काही विचारण्याची गरज आहे काय राव, हे तर सर्वांना मुखपाठ असायला पाहिजे... सर्वांना हे माहीत आहे असे म्हणूनच सरांनी नाही सांगितले...
Jay Bhim 💙💙💙
1 ch number sir 💯
Thank you..
Sir Tumi khup mast shikita thanku sir
welcome
Greatest lecture in the world 🌍
Thanks a lot 😊
नृत्य आणि सण उस्तव video
Nice teaching sir
Thank you..
Big fan sir
Hats offffff
Thank you..
Thanks sir
Welcome
तुमच्या कार्याला सलाम
Thank you..
Tumchi shikavani khup chan ahe ...🙏🙏sir economics and polity pan gya...
Thank you..
Thank you so much sir sarva lectures khup helpful aahet🙏🙏
Welcome mam
Nice sir ji thank you
खूप छान
Thank you so much sir 😊💜
Most welcome 😊
🤗 hello
Sir tumchi teaching khup chan aahe
Thank you..
Chala tar sir mag talathi 2024 sathi lagnarie subject chi lecture banawa jene karun sarv mandalincha fayada hoil abhyasat
Sir tumhi khup Chan cover karta sgl..mala. Aaj exam la khup fayda zala
Welcome
❤nice sir🎉😊
Thank you
Sir , G20 SUMMIT 2023मध्ये कोणत्या शहरात कोणत्या topic वर मिटींग झाले आहे यावर विडीआओ बनवा प्लीज...
राहिलेले समाजसुधारक घ्या सर म्हणजे lecture परिपूर्ण होईल😊
काही महत्वाचे बाकी आहेत म्हणून
Kamgar chalval aani tya related samajasudharak aani parishad yavr ek lecture bnva sir
Thank you sir ek request hote maths ch gya na lecture
फुल
Brilliant
MIDC act wr video bnvla tr khup lokana use hoil
Kulaba is now raygad
Interpretation direction graph
👍👌👍👍 सर तुम्ही खख
Very nice
Nice🎉
Sir plz सगळे युद्ध war ek lecture. Plz sir
02:50
mahatama phule birth place- Katgun, Satara. Pune wrong ans
Pdf milali tr khup Chan hoil
सर पीडीएफ आपलिकेशन मध्ये शेअर केली जाईल
@@abhyasmitra कधी
Jai hind Sir...Sir pdf pan lagech takat ja telegram la.
Polity che lecturer ghya sir... Very useful lecture
Ho Gheu lecture
Sir Indian geography vr taka lecture Talathi sathi
2:46 pasun lecture suru
Sir polity imp article vr 1 lecture ghya
सर घेतलं आहे आपण
Sir please manvi vasahat var topic banva
हो घेऊया.
polity वर घ्या sir
हो घेऊ
परराष्ट्र संबंध यावर एक video banva sir
Ho
Nice sir 👍
Thanks a lot 😊
Sikhak asunsudha castizam krta shikvtay tr tumch kam hot mhatvyachya sudharkavr purn mahiti den ..pn babasaheb tumhi jith jal tith distil tumhla karan education tyanchya vachalyavachun purn honar ny symbol of knowledge aahet te tumhi je knowledge detay te suddha babasahebanmule
सर तुम्ही शिकवताना घाबरता सावकाशपणे शिकवा
Ok
Bhartacha bhugol var lecture ghya sir
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे झाला होता पुण्यामध्ये नाही