शंकर गीते प्रमाणे मच्छिंद्रनाथ यांची समाधि दावल मालिक या नावाने ओळखली जाते. नवनाथ भक्तीसार या ग्रंथाप्रमाणे गहिनींनाथ हे गैबीपीर नावांनी ओळखले जातात, जालिंदर नाथ हे जानपीर नावांनी ओळखले जातात. यवनी आक्रमणा पासून सुरक्षेसाठी, हे प्रयोजन योजिले गेले असावे.......google माहिती प्रमाणे.....
Super dongar...😊😊😊😊
सुंदर डोंगर.. सुंदर दुश्य.. मस्त...खुपच छान
Beautiful top hill both said....good view...
Super hill.. Top hill
Apratim. Khoop. Sundar
👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍🚩🚩🚩🚩
Davalmalik babakade payry jale tar gad chadne sope hoil
हो नक्कीच सोप होईल...सध्या सर्व साधारण पाईय्रा आहे. ...
@@diguannatraveller hindu lok ka Zoli pawad thevta muslim dargah che