उद्या वर्षातील शेवटची एकादशी, गुरुवार उपवास नाही केला तरी चालेल फक्त आईने मुलांसाठी इथे लावा १ दिवा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 9

  • @MinaPalande
    @MinaPalande 18 วันที่ผ่านมา

    ताई मीं सकाळी घट मांडते आणि 7 वाजता सुहासिनी पूजन करते

    • @sonyachipavle
      @sonyachipavle  18 วันที่ผ่านมา

      खूप छान श्री स्वामी समर्थ

  • @MinaPalande
    @MinaPalande 18 วันที่ผ่านมา

    ताई मीं भांडायच्या रूम मदे राहते माझा स्वतःचा रूम नाही

    • @sonyachipavle
      @sonyachipavle  18 วันที่ผ่านมา

      स्वामींच्या कृपेने तेही होईल

  • @sairajtawdechannel5143
    @sairajtawdechannel5143 19 วันที่ผ่านมา

    कोणी सांगतात कि ऊदपण करू नये ताई काय करू

    • @sonyachipavle
      @sonyachipavle  19 วันที่ผ่านมา

      उद्यापन उद्या शेवटच्या गुरुवारी एकादशीला करावे

  • @sairajtawdechannel5143
    @sairajtawdechannel5143 19 วันที่ผ่านมา

    ताई गुरुवारी लादी पुसत नाही असं सांगतात

    • @sonyachipavle
      @sonyachipavle  19 วันที่ผ่านมา

      ज्या घरात लक्ष्मीपूजन होते मग गुरुवार असला तरी आपलं घर पवित्र सकारात्मक असेलेच पाहिजे

    • @vikaspawade8737
      @vikaspawade8737 18 วันที่ผ่านมา

      श्री लक्ष्मी माता कि जय 🌹🙏