आई रायबा देवी यात्रा 2024 मानाच्या काठ्या 100 वर्ष जुनी परंपरा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • आई रायबा देवी यात्रा 2024 मानाच्या काठ्या 100 वर्ष जुनी परंपरा
    #rave
    #jatra
    #2024
    #2024vlogvideo
    #newvlog
    #femas
    #aairabadevi
    नमस्कार
    आज आपण आई रायबा देवी च्या यात्रेला जाणार आहोत रावे गावात
    तर या गावात जुन्या पिढ्यान पिढ्या चालणारी प्रथा आहे देव काठी उभारण्याची तसेच 3 आल्या आहेत
    1) जय खंडोबा
    2) देव माजा म्हसोबा
    3) जय श्री राम
    तर कश्या प्रकारे देव काठी उभारतात आणि किती मजा करतात सर्वजण ते आपण या व्हिडीओ मध्ये पाहणारच आहोत
    जर आपल्या चैनल वर नवीन असाल तर नकी subscribe काराला विसरू नका
    आपल्या चैनल वर आल्या बदल तुमच सर्वांचं मना पासून धंयवाद असाच तुमचा सर्वांचा सपोट असुदे 😊😊😊😊

ความคิดเห็น • 18