मी अगदी शुन्यातून आजच्या चांगल्या प्रकारे परिस्थिती मध्ये आहे.मला जीवनात ज्या चांगल्या गोष्टी मिळाल्या आहेत , त्या बद्दल परमेश्वराचे आभार मानतो.कारण माझ्या पेक्षा हुशार बुद्धिमान जे मिळाले नाही ते मला मिळत गेले.एखादे संकट यायचे असले तरी त्याची जाणीव आणि त्यावर उपाय मला आपोआप सुचतो.मी त्याला परमेश्वर कृपा म्हणतो.फरक एवढाच की आपण याला sub consius mind म्हणता.माझी हीच श्रध्दा टिकून राहो.म्हणजे मला वाईट इच्छा होणार नाहीत.आणि आता पर्यंत मानत आलो परमेश्वर माझे सोबत असून पुढेही जीवनात चांगल्या गोष्टी मिळाल्या आहेत त्या सर्व गोष्टी परमेश्वर कृपा असून जे वाईट घडले ते मी कुठे तरी चुकलो असून ते घडले असेल.जेणेकरुन परमेश्वरावरील श्रध्दा टिकून राहिल.
अप्रतिम माहिती आपण आम्हाला दिली... त्या बद्दल आपले मनापासून आभार.. अश्याच नवनवीन माहिती आम्हाला देत रहा ... पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.. 😊
आपले खुप खुप धन्यवाद ☺️🙏
Thank you so much sir khoop sundar video ❤❤
Welcome Meenakshi 🙏
Very good work information video sir
Jai hind Jai Bharat
Thanks
Welcome Laxmanji🙏
Khup Chan sir❤
खूप छान
Very great
खूप छान माहिती
धन्यवाद 📚🙏
मी अगदी शुन्यातून आजच्या चांगल्या प्रकारे परिस्थिती मध्ये आहे.मला जीवनात ज्या चांगल्या गोष्टी मिळाल्या आहेत , त्या बद्दल परमेश्वराचे आभार मानतो.कारण माझ्या पेक्षा हुशार बुद्धिमान जे मिळाले नाही ते मला मिळत गेले.एखादे संकट यायचे असले तरी त्याची जाणीव आणि त्यावर उपाय मला आपोआप सुचतो.मी त्याला परमेश्वर कृपा म्हणतो.फरक एवढाच की आपण याला sub consius mind म्हणता.माझी हीच श्रध्दा टिकून राहो.म्हणजे मला वाईट इच्छा होणार नाहीत.आणि आता पर्यंत मानत आलो परमेश्वर माझे सोबत असून पुढेही जीवनात चांगल्या गोष्टी मिळाल्या आहेत त्या सर्व गोष्टी परमेश्वर कृपा असून जे वाईट घडले ते मी कुठे तरी चुकलो असून ते घडले असेल.जेणेकरुन परमेश्वरावरील श्रध्दा टिकून राहिल.
खूप छान विचार... परमेश्वर सदैव आपल्या पाठीशी राहो 😊
Ekdam mast
धन्यवाद स्वाती 🙏
Very nice 👌
धन्यवाद एकनाथ ☺️
Khuch chan
Dhanyawad ☺️
Please try confession of economic and hit man
सर रिच डॅड पुअर डॅड आणि सिक्रेट ऑफ मिलिनीयर माईंड या दोन बुक्स ची summry हवी आहे.
Already अपलोड केली आहे संदेशजी...
चूकून पहिलें टाईप झाले नाही समजून परत तेच विचार टाईप झाले.
Man jinka jag jinka hya book chi summary plz
@@priyakalpande4240 Ok Priyanka
Supar
धन्यवाद अब्दुल🙏📚
48 laws of power
Send me free pdf link of this book in marathi
@@avinash3249 t.me/+WDjHFFfo5RTJOU2w
मनशक्ती
Sir Mazya Careercha prashna ahe tumchyashi phone var mi bolayala milel ka ani hya Book Summery sathi Dhanywad
instagram.com/invites/contact/?i=1jd8vnouka7sh&
DM me
Atomic habits
th-cam.com/video/wcnq8X829ac/w-d-xo.html
Khup chan
Dhanyawad Ashirwad ☺️