हाय सायली ताई मला तुमची कटिंग आणि ब्लाउज शिवण्याची पद्धत खूप आवडते आणि तुमच्या पद्धतीने मी फिटिंग करते ब्लाउज खूप छान बसते परंतु जेव्हा मी साध्या ब्लाऊजची फिटिंग करते तेव्हा ते ब्लाऊज टाईट होते त्याची व्यवस्थित फिटिंग येत नाही त्यामुळे मला खूपच मोठी अडचण निर्माण झालेली आहे कृपया ताई तुम्ही याबद्दल काही सोल्युशन सांगाल का प्लीज ताई
th-cam.com/video/YdVqGd5WvwU/w-d-xo.htmlsi=pnpp-21CofgP7Otz
ताई तुमची माहिती खूप छान असते व खूप छान डिझाईन असते आणि एकदम सोपी असते त्याच्यामुळे लवकर ब्लाऊज तयार होतो
खुप छान व्हिडीओ 👌👌👍♥️♥️
Very nice 👌👌👌👍
tai mi shivlela 1 blaujchi cross pati var jate tar cuting kartana kay badal karayche sanga tai
Nice design di ❤
खूप छान आहे
Blause che paper pattern vikat deta ka?
Madam peper cutting chi link pathava please
३२ size pepar catting dakhav na sayali....tuze all designs khup chan astat❤ mi tr tuza video kadhi येतोय वाट bagte...❤
हाय सायली ताई मला तुमची कटिंग आणि ब्लाउज शिवण्याची पद्धत खूप आवडते आणि तुमच्या पद्धतीने मी फिटिंग करते ब्लाउज खूप छान बसते परंतु जेव्हा मी साध्या ब्लाऊजची फिटिंग करते तेव्हा ते ब्लाऊज टाईट होते त्याची व्यवस्थित फिटिंग येत नाही त्यामुळे मला खूपच मोठी अडचण निर्माण झालेली आहे कृपया ताई तुम्ही याबद्दल काही सोल्युशन सांगाल का प्लीज ताई
ताई 48sizeची कंटीग प्लिज दाखवना❤
Tai 1 varsha pasun blouse shivt nahi thod visrlyasarkh jhaly tyamule mala ani shivayla jamel ka
Paper cutting dakhawa katori
खुप छान विडियो ताई❤❤❤🎉🎉🎉
Thank you 😊
खूपच छान...👌🏼 सायली शोल्डर उतार नाही दिलास... तसा नाही दिला तर चालतो का म्हणजे फिटिंग ला काही प्रोब्लेम नाही न येत गळ्याच्या तिथे?
ताई प्लीज मला 32साइज प्रिन्सेस कट क्रॉस पट्टी लावून ब्लाऊज कटिंग दाखवा ना प्लीज
Tai 36 chest boat neck katori blouse paper cutting dakhawa na plz
Tai collar blause chi cutting and stitching dakhav na please 🙏
Ohh wow tai..khup sundar 🎉🎉
Thank you 😊🙏
❤
Chan👌
Thanks 😊
छान ताई
Thank you 😊🙏
Hya blouse chi aamchyaikd 150rupaye shilai aahe
Bahi kami padate Majhi
Tai tumi crospatti ch sangte bole map..mi kal comment keleli ...😢
Ho ya video made sangitl ahe
Tai ते तू स्टॅन्ड मागवलं आहे ना त्याची लींक पाठव.
Ho pathwate