धुंद झाला तुझा दरबार Dhunand zala tuza dharbar विजय महाराज हंतोडे श्रींचे टाळकरी Vitthal Budh
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- व्हिडिओ आवडल्यास
आमच्या VITTHAL BUDH यूट्यूब चॅनल ला
लाईक करा शेयर करा आणि सबस्क्राईब
करायला विसरू नका.
जय श्री गजानन माऊली
.
.
. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
_
_
जय श्री गजानन माऊली🙏🏻🙏🏻
गण गण गणात बोते
🚩🚩🚩🚩🚩
🌺 जय गजानन माऊली 🌺
माऊली ऐक नंबर अभंग गायलात माऊली ची देन आहे तुम्हाला राम कृष्ण हरी माऊली
दिनाची माऊली आणि धुंद झाला दरबार अभंग म्हणजे गजानन माऊली ची स्तुती ❤
🙏🏻लय भारी माऊली 🙏🏻
खुपच सुंदर गायन केले आहे.मन अगदी भरून आलं.धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी माउली खुप छान आवाज आहे ❤❤
❤❤❤❤
अप्रतिम आवाज
🚩Pratik Patil dhundhla 🚩 tujha Darbar
जय जय राम कृष्ण हरी माऊली ❤🙏
खूपच छान गायन, महाराज जय गजानन
अती सुंदर....जय गजानन माऊली ❤
🚩🚩
पुण्यवंत पाताळ लोकीं नेला ।
दरिद्री तो भाग्यवंत केला ।
चोरटयाचा बहुमान वाढविला ।
कीर्तिवानाचा अपमान केला ॥१॥
धुंद झाला तुझा दरबार ॥धृ०॥
वैरियासी दिधली मोक्षसिद्धि ।
कपटिया दिधली महानिधी ।
सेवकाच्या ढुंगा न मिळे चिंधी ।
चाळकासी त्रैलोक्य भावें वंदी ॥२॥
पतिव्रता ती वृथा गुंतविली ।
वेश्या गणिका ती सत्यलोका नेली ।
कळी स्वकुळा लावियेली ।
यादववृंदा ही गोष्ट बरी नाहीं केली ॥३॥
सत्त्ववानाचा बहु केला छळ ।
कीर्तिवानाचें मारियेलें बाळ ।
सखा म्हणविसी त्याचें नासी बळ ।
जनी म्हणे मी जाणें तुझे खेळ ॥४॥
या आवाजाला तोडच नाही.❤
जय श्री गजानन महाराज🙏
खुप सुंदर महाराज जी
जय गजानन माऊली 🌹
गण गण गणात बोते एकगण गण गणात बोते एकच
गण गण गणात बोते
जय गजानन माऊली
ऍपल earbuds चे पैसे फीटले... 🙏🔥
Gan Gan Ganat Bote
गण गण गणात बोते
Khupach sundar mauli dhanyawad
❤❤❤❤❤🎉
🙏🌸 मन धन्य झालं 🌸🙏
हा सुख सोहळा स्वर्गी नाही ❤🙏
खूप छान महाराज 🙏🙏
🙏🏼🙏🏼
As ayaktna maran yaw 🚩hic prabhu charani prarthna🚩
खूपच छान
जय हरी महाराज
Apratim ❤
राम कृष्ण हरी माऊली
जय हरी माऊली चंदु पाटील खडसे शामपूर
Jay gajanan mauli Swami Samarth Maharaj ki jay Sainath Maharaj ki Jay om namo shivay shree shivay namstubhy mauli shree ram Jay Ram Jay Jay Ram mauli om Jay gajanan guru gajanan mauli ya bhaktanchi😊
माऊली अभंगाची चाळ खुप छान आहे..पण शब्द कळत नाही आहेत.
धुंद झाला तुझा दरबार खूप सुरेख आवाज माउली
Khup chan awaz ahie maharaj
Khup sundar abhang.
🙏mast🙏
जय,हरी,माऊली
जर तसं❤
अप्रतिम
गण गण गणात बोते माऊली चा आशिर्वाद
जय गजानन माऊली खुपच सुंदर गायन महाराज अप्रतिम
🙏🚩
जय गजानन माऊली🌺🌺🌹🙏
श्रीमती ची साथ नसली तरी चालेल पण सरस्वती ची साथ पाहिजे
मऊली आपला मो नंबर आणि पत्ता पठवा
पांडुरंगाची कुपा आपल्या वर कायमस्वरूपी राहो
तयणढढणढणणंणढणणयमणढयढणज्ञढणणढढणणयढणढणणघणणयढणणढढणममणढढण चढण णंढमज्ञमंयणमढहणंमढणढमढणमंयणंयणंज्ञणंमणंज्ञ घडत णयणंमणयणमढ्ओओओओऐऐऐओऔऐओऐओजझ़ोजोजजो़़जनश
श
😊😊
अभंगाची चाल आणि आवाज उत्तम पण आभागांची बोल ठळक ऐकू येत नाही...
❤❤❤❤❤
पुण्यवंत पाताळ लोकीं नेला ।
दरिद्री तो भाग्यवंत केला ।
चोरटयाचा बहुमान वाढविला ।
कीर्तिवानाचा अपमान केला ॥१॥
धुंद झाला तुझा दरबार ॥धृ०॥
वैरियासी दिधली मोक्षसिद्धि ।
कपटिया दिधली महानिधी ।
सेवकाच्या ढुंगा न मिळे चिंधी ।
चाळकासी त्रैलोक्य भावें वंदी ॥२॥
पतिव्रता ती वृथा गुंतविली ।
वेश्या गणिका ती सत्यलोका नेली ।
कळी स्वकुळा लावियेली ।
यादववृंदा ही गोष्ट बरी नाहीं केली ॥३॥
सत्त्ववानाचा बहु केला छळ ।
कीर्तिवानाचें मारियेलें बाळ ।
सखा म्हणविसी त्याचें नासी बळ ।
जनी म्हणे मी जाणें तुझे खेळ ॥४॥
❤
!! जय गजानन माऊली !!
Gan Gan Ganat Bote
❤❤❤❤