Uddhav Thackeray News : होमपिचवर ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना धक्का | Maharashtra Politics | Marathi News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 90

  • @nanduredekar4211
    @nanduredekar4211 2 ชั่วโมงที่ผ่านมา +54

    सर्व उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच महिला आघाडी यांचें हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 2 ชั่วโมงที่ผ่านมา +108

    साहेब जिथे पक्ष वाढेल तिथे नक्कीच निर्णय घ्या जनता सोबत आहे

  • @ShamHire
    @ShamHire ชั่วโมงที่ผ่านมา +60

    जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 2 ชั่วโมงที่ผ่านมา +92

    जे जे घाबरून , दबावा खाली गेलेत ते सर्व माघारी फिरणार हे नक्की..

  • @aaqibshaikh7430
    @aaqibshaikh7430 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    दीपेश म्हात्रे यांचा योग्य निर्णय

  • @ajitthopate6486
    @ajitthopate6486 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @ankushpawar7322
    @ankushpawar7322 2 ชั่วโมงที่ผ่านมา +38

    जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 2 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🔥🔥🔥🔥🔥

  • @chandrkantkasar5138
    @chandrkantkasar5138 2 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    जय महाराष्ट्र... उध्दव ठाकरे जिंदाबाद

  • @virenchavan778
    @virenchavan778 2 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    Uddhavji balasaheb Thakre ❤

  • @sushilpatil8488
    @sushilpatil8488 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    शिंदेंनी स्वतः त्यांना पाठवला असेल. भाजपचे विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांना तगडा विरोधक उमेदवार कोणी नव्हता आणि दीपेश म्हात्रे आगरी समाजाचे आहेत. या समाजाची डोंबिवली मध्ये खूप ताकद आहे. रवींद्र चव्हाण यांचे वर्चस्व कमी करायचे असेल

    • @Top10-q5x2p
      @Top10-q5x2p 13 นาทีที่ผ่านมา

      True😂

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    मुख्यमंञी पद गेले की कोण कोण कुठे कुठे जाणार ते कळेल !

  • @Prakashsaphale
    @Prakashsaphale 41 นาทีที่ผ่านมา +2

    अभिनंदन आहे,आपल्या आगरी समाजासाठी काम करण्यासाठी एकमेव पक्ष म्हणजे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे,जय महाराष्ट्र

  • @AtulPagar
    @AtulPagar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नही हे आता हळू हळू खर ठरत आहे ✅

  • @rudranshassociate9382
    @rudranshassociate9382 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    योग्य निर्णय म्हात्रे ❤ साहेब

  • @shriii_0-0-7
    @shriii_0-0-7 39 นาทีที่ผ่านมา +4

    ओन्ली उद्धव ठाकरे ..🚩 🚩🚩🚩
    जय श्री राम ...🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @KalyanRaut-wp4rn
    @KalyanRaut-wp4rn ชั่วโมงที่ผ่านมา +7

    महाविकास आघाडी ✌✌

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    वेळेवर हे दगा देणार नाहीत कशावरून 😂

  • @vishalkirpan3098
    @vishalkirpan3098 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    Wellcome ❤🎉🥳🎊🥳🥳

  • @KokaniManus-tl8yo
    @KokaniManus-tl8yo 57 นาทีที่ผ่านมา +3

    स्थानिक agree लोकांनी आता तरी पुढे या, तुम्हाला दाढीवल्याने पुढे येऊन दिले नाही आहे. आम्ही सपोर्ट करू.

  • @nileshghadage6936
    @nileshghadage6936 18 นาทีที่ผ่านมา +2

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩

  • @avinashshinde7536
    @avinashshinde7536 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    येत्या निवडणुकीत महाराष्ट्रात करेक्ट कार्यक्रम होणार सर्वांचा

  • @yogendrapatil6591
    @yogendrapatil6591 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    Good

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ❤❤❤❤❤

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 2 นาทีที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र साहेब ठाकरे जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद ❤❤🎉🎉

  • @gstgurugyan3616
    @gstgurugyan3616 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    🚩🚩🚩Only Udhav Balasaheb Thakare🚩🚩🚩

  • @ashokbhagat2035
    @ashokbhagat2035 58 นาทีที่ผ่านมา +2

    🚩🚩ही तर सुरुवात आहें. आगे आगे देखो होथा हे क्या 🚩🚩🚩

  • @KantilalPagare-h9i
    @KantilalPagare-h9i 32 นาทีที่ผ่านมา +2

    Very good adity saheb

  • @shilpagiri1714
    @shilpagiri1714 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शिंदे चे २०२४ डिसेंबर नंतर दिवस भरणार

  • @yuvrajtajane1152
    @yuvrajtajane1152 46 นาทีที่ผ่านมา +1

    एक नंबर उद्धव साहेब ......👍

  • @santoshvharambale9193
    @santoshvharambale9193 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only Uddhav saheb

  • @suresharshende7934
    @suresharshende7934 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ✌️✌️✌️✌️✌️🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjaymhaske8099
    @sanjaymhaske8099 5 นาทีที่ผ่านมา

    अभिनंदन.जय महाराष्ट्र

  • @KokaniManus-tl8yo
    @KokaniManus-tl8yo ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक नंबर

  • @vijaykarbhari3517
    @vijaykarbhari3517 47 นาทีที่ผ่านมา +2

    शिंदेला ED पोलिस दाबाव नाही टाकाल तर 80% शिंदे गट खाली होईल

  • @nikhilnikumbh7210
    @nikhilnikumbh7210 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ❤❤🔥🔥

  • @sandeshpatil1931
    @sandeshpatil1931 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    साम टीव्ही वाल्यांनो ठाकरे गट बोलायचे किती पैसे भेटतात

  • @DineshAher-v7e
    @DineshAher-v7e 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ❤❤❤❤

  • @Swami-g7n
    @Swami-g7n ชั่วโมงที่ผ่านมา +2

    इथे येवुन चिन्य व पक्ष गद्यार घेवुन पळाला तसे पळु नका

  • @Rahul.P.Kshirsagar
    @Rahul.P.Kshirsagar 51 นาทีที่ผ่านมา +2

    Good decision

  • @vasantprajapati6483
    @vasantprajapati6483 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Welcome

  • @Mahendrapatil..3885
    @Mahendrapatil..3885 51 นาทีที่ผ่านมา +1

    शाब्बास माझ्या कट्टर शिवसैनिकांनो हिच ती वेळ आहे मिशन विधानसभा निवडणुकीत गद्दारांना क्षमा अजिबात नाही यांचा हिशोब चुकता होणार आहे..!

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤🔥🔥🔥🔥

  • @Manohar...9999
    @Manohar...9999 37 นาทีที่ผ่านมา +1

    दिपेश म्हात्रे हा कधीच आमदार नाही होणार हे लिहून घ्या

  • @DCKatreSonuKatreVlogs
    @DCKatreSonuKatreVlogs 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Wellcome 🚩

  • @askmevlog
    @askmevlog ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मशाल घेउन पळू नका म्हणजे झालं 😢😂

  • @gauravkadam4188
    @gauravkadam4188 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jay maharashtra ⛳️

  • @manishghatole8011
    @manishghatole8011 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ambannaunnad5848
    @ambannaunnad5848 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    हा गेम असणार नक्की, कारण शिंदे यांनी त्यांचे गड राखायला काही पण करू शकतात, हा एक त्याचाच भाग असू शकतो

  • @rohits6208
    @rohits6208 นาทีที่ผ่านมา

    ठाकरे ब्रँड 🚩

  • @vinodshinde2101
    @vinodshinde2101 4 นาทีที่ผ่านมา

    मिंधे सरकार ची गळती चालू झाली...Thakre is brand Mumbai

  • @OmprakashKalavane
    @OmprakashKalavane 6 นาทีที่ผ่านมา

    आगे आगे देखो ........भगदाड पे भगदाड

  • @dnyandevpawar9426
    @dnyandevpawar9426 ชั่วโมงที่ผ่านมา

    दे धक्का

  • @vaibhavkathole1937
    @vaibhavkathole1937 33 นาทีที่ผ่านมา

    ज्यांना गद्दार म्हणून हिणवलं होत आता त्यांनाच डोक्यावर घेत आहे उद्धव ठाकरे. काय लायकी आहे निष्ठावंत कार्यकर्त्यांची ? आता कार्यकर्त्यांना यांचा प्रचार करावा लागणार 😂

  • @ramchandragarde5417
    @ramchandragarde5417 46 นาทีที่ผ่านมา

    आ या राम ग या राम
    यांनी पु र्ण वाट लावली आहे
    या बेड का नी
    आणि राज का रणी
    पुढारी लोकांनी
    '

  • @sanjaysakhare6970
    @sanjaysakhare6970 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bjp.gaddar hatwa sanvidhan. Maharashtra. Mumbai..dish wachwa 🎉

  • @ulhhkh-k5k
    @ulhhkh-k5k 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मालकाने बातमी द्याला लावली वाटत शरद पवार 😂

  • @SscgdPolicebharti
    @SscgdPolicebharti ชั่วโมงที่ผ่านมา

    काही फ़रक पडणार नाही 😂😂😅😅

  • @vinodbondre8505
    @vinodbondre8505 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vs cm रंगू द्या सामना

  • @prasad_patil_
    @prasad_patil_ 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    seat bhetat ny mhnun paksh badltoy 😅

  • @ga47
    @ga47 ชั่วโมงที่ผ่านมา

    Udavsir purdy chaka shami somart

  • @XYXZ123
    @XYXZ123 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Orda😂 allah hu akbar

  • @vaibhavpatil1639
    @vaibhavpatil1639 ชั่วโมงที่ผ่านมา

    काही फरक नाही पडणार एकनाथ शिंदेंच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्रातील बहिणी आणि भाऊ आहेत उध्दव ठाकरे यांच्या पेक्षा शिंदेनी विकासाला चालना दिली आहे.... हेच सत्य आहे. 🎉❤🎉🎉

  • @annasahebgopalghare9146
    @annasahebgopalghare9146 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🚩🚩 ONLY SHIVSENA UDDHAV BALASAHEB THACKERAY ZINDABAAD 🚩🚩♥️♥️💯💯🔥🐅💪🐯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @TRP6754
    @TRP6754 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Congratulations

  • @harshwardhanshingade6561
    @harshwardhanshingade6561 31 นาทีที่ผ่านมา +1

    हळू हळू एकनाथ शिंदे सुद्दा ठाकरे गटात प्रवेश करतील... कारण पाण्यावरचे बुडबुडे हे थोड्या वेळेपर्यंतच असतात... त्यांची क्षमता संपल्यावर त्यांना परत पाण्यामध्ये प्रवेश करावा लागतो..... 🤣🤣🤣😂😂😂😜😜😜👍👍👍

  • @sanjaytakale2763
    @sanjaytakale2763 30 นาทีที่ผ่านมา +1

    Sandwitch boy 😢

  • @dhaneshpatil8128
    @dhaneshpatil8128 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कल्याण डोंबिवलीतून राजू पाटील धोबी पछाड करतील म्हात्रे तुला😂

    • @subhashmunde
      @subhashmunde ชั่วโมงที่ผ่านมา +2

      अरे म्हात्रे शहरी भागातून आहेत..हे ही माहित नाही का तुला आणि पाटील ग्रामीण भागातून आहेत..काही कमेंट्स करायची म्हणजे करायची माहीत नसल्याने असे होते..😅

    • @KokaniManus-tl8yo
      @KokaniManus-tl8yo 54 นาทีที่ผ่านมา +1

      तो कुठून उभे राहणार तेही तुला माहित नाही, आकलेचे कांदे तोडायला निघाला

  • @anitachavan8972
    @anitachavan8972 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥