नाशिकमधील सर्वात लोकप्रिय टॉप5 मिसळ part-1 l Top5 Misal in Nashik l

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • शेफ पराग कान्हेरे यांनी नाशिकमधील सर्वाधिक लोकप्रिय १५ ठिकाणी मिसळ ट्राय केली. त्यांनी त्यापैकी टॉप 5 मिसळ निवडली. नाशिकमधील त्या मिसळ ठिकाणांचा तपशीलवार आढावा जाणून घेण्यासाठी एपिसोड पहा.
    ब्रँड सहयोग आणि इतर सेवांसाठी माझ्याशी kitchensutraa@gmail.com वर संपर्क साधा.
    product integration आणि ब्रँड collab अतिशय वाजवी दरात उपलब्ध आहे.
    We do food styling, photography and restaurant consultancy too. Contact me on 7030424134 for any services you require.
    आम्ही फूड स्टाइलिंग, फोटोग्राफी आणि रेस्टॉरंट कन्सल्टन्सी देखील करतो. तुम्हाला आवश्यक असलेल्या कोणत्याही सेवांसाठी माझ्याशी 7030424134 वर संपर्क साधा.

ความคิดเห็น • 35

  • @suyogshelar7068
    @suyogshelar7068 ปีที่แล้ว +4

    एक नंबर video सरजी
    ॐ टी हाऊस, धान्य बाजार जवळ
    जुना नासिक भद्रकाली.
    मिसळ तर आहे पण वडा रस्सा सुध्दा एक नंबर आहे. Must Tray

    • @SD-hf6ee
      @SD-hf6ee 16 วันที่ผ่านมา

      हो धूळ मिक्स मिसळ ........ रस्या ने पातेल्या वरच धुळीच ताट धुऊन मिसळ मद्ये ओतले जाते .,.म्हणून छान लागते

  • @maheshnakil9317
    @maheshnakil9317 ปีที่แล้ว +4

    व्हिडिओ खूपूच सुंदर फक्त लवकर येत जा भेटीला खूप दिवस गायब होता

  • @BilluAck
    @BilluAck ปีที่แล้ว +5

    Finally the most awaited video thanks sir.🔥🔥🔥🔥 Hope to meet you next time when you visit Nashik please let us know via community post on TH-cam we would be more than happy to meet you and help you explore nashik better.🙂🙂

  • @gajananprasadchavan6063
    @gajananprasadchavan6063 ปีที่แล้ว +1

    Waaah

  • @ADEEPAK18
    @ADEEPAK18 ปีที่แล้ว +2

    छान माहिती परंतु इंग्रजी चा अनावश्यक वापर टाळावा हि विनंती.

  • @shirishranerane
    @shirishranerane ปีที่แล้ว +2

    Masta bhava

  • @vijayajagale1154
    @vijayajagale1154 ปีที่แล้ว +1

    My favourite Balasaheb misal

  • @sameermapari8577
    @sameermapari8577 11 หลายเดือนก่อน +1

    Bhai... tumchi test and avad....but....rate this...
    1...Sadhna misal
    2...ambika misal
    3 Bhamre misal
    4...Shaymsundar misal
    5...ganesh misal nsk road.

  • @unknownbeatlyrics16
    @unknownbeatlyrics16 8 หลายเดือนก่อน

    Ambika is top ❤

  • @rohitvaishampayan3430
    @rohitvaishampayan3430 ปีที่แล้ว +2

    Awesome… we were not aware of Gaware Mama misal… will definitely try

  • @MrNamdevshinde
    @MrNamdevshinde ปีที่แล้ว +1

    Wa Mast

  • @prachibhalerao4241
    @prachibhalerao4241 ปีที่แล้ว +1

    Good work
    Keep it up

  • @Only1suresh.
    @Only1suresh. ปีที่แล้ว +1

    ❤️❤️❤️

  • @abhijitgangurde7360
    @abhijitgangurde7360 ปีที่แล้ว +1

    TUHAMI KONTYA THIKANI THANMBALE HOTAT ?

  • @maheshnakil9317
    @maheshnakil9317 ปีที่แล้ว +1

    अंबिका मिसळ खाऊन बघितली दादा टेस्टलेस वाटली ओव्हर तिखट न काही टेस्ट नव्हती 80 रुपये घेऊन त्या प्रमाणात क्वालिटी काहीच नाही

  • @kajalkiran1694
    @kajalkiran1694 ปีที่แล้ว +1

    छान

  • @girishvaishampayannashikin530
    @girishvaishampayannashikin530 ปีที่แล้ว +3

    सावरकर , कानिटकर व शिरवाडकरांना विसरलात का

    • @kitchensutraa
      @kitchensutraa  ปีที่แล้ว

      Nahi ho.. barech references ahet, sagale sangayche zale tar 5/6 episodes tyachech hotil.

  • @rang2173
    @rang2173 ปีที่แล้ว +1

    पराग तूम्ही नाशिकला आहात का? असल्यास भेट होउ शकेल?

    • @kitchensutraa
      @kitchensutraa  ปีที่แล้ว

      Bhava shoot sampun mi punha Punyat aloy. Pan January chya 1st week madhe mi parat nashik la yenar aahe.

    • @rang2173
      @rang2173 ปีที่แล้ว +1

      @@kitchensutraa पुन्हा आलात की नक्की भेटा... मखमलाबादची मिसळ कव्हर करायची राहिली. अत्यंत सुंदर मिसळ.. कुठलाही फाफटपसारा नाही, फक्त गावठी मठ आणि शेव, जोडीला त्यांच्याच घरचं अस दही सोबत झणझणीत पण तिखटजाळ नाही असा कट! हे जानेवारीमधल आग्रहाचं आमंत्रण समजा 🙏

    • @kitchensutraa
      @kitchensutraa  ปีที่แล้ว

      Wah.. nakki yenar .. mala please address pathava tya misal joint cha.. naav ani patta. Nakki visit karnar.. ekatra misal cha aaswaad gheuu

    • @rang2173
      @rang2173 ปีที่แล้ว

      @@kitchensutraa सुदर्शन हॉटेल.. मखमलाबाद गावं, गंगापूर रोड वरून १०-१५ मिनिट लागतात. शिंदे कुटुंबीय हा मिसळीचा संसार चालवतात. मनसोक्त मिसळची खादाडी झाल्यावर बिल देण्याची पद्धत अनोखी आहे, आपण काय, काय घेतलं ( किती मिसळ, पापड, extra शेव, मठ इ. ) आपणच सांगायचं, मग शिंदे त्याप्रमाणे बिल घेणार, सगळं कस विश्वासावर! आणि फेमस इतकी की दुपारी १-१.३० ला गेलं की मिसळ संपलेली असते, त्यामुळे लवकर जावं लागतं, पण शेवटी जरी गेलात तरी मिसळीचा कट, जो सकाळी असेल तोच, पाणी घालून वाढवणे वगैरे प्रकार नाही.. नक्की जाऊयात, वाट बघतो!🙏

  • @abhijitgangurde7360
    @abhijitgangurde7360 ปีที่แล้ว +1

    3 THIKAN CH DAKHAVLIT .

  • @abs3793
    @abs3793 10 หลายเดือนก่อน

    Tumhi akole mhanje sangamner javalche akole city madhe baburao chi misal try kara,rather our Thane City mamledar misal has lost taste,