Khup chaan reciepes daakhwta. Me america hun aawarjun videos pahate ani padarth karun baghtey. Tumcha uthsaha ani jom pahun mala hi padarth karawasa waatoy. College Hostel la aasnarya maza twins na me nehemi chivda, shankarpale, ladoo ani vadya karun parcel karte.
खूप छान दिसतेय वडी. तुम्ही खूपच छान समजावून सांगता हे मला फार आवडते माझ्या आईचीच आठवण येते तुम्हाला पाहून व समजावून सांगताना बघितल्यावर. अश्याच छान रेसिपीज दाखवा.
सर्व रेसिपी तर छान च असतात . ताई कढई व गुळपातळ केले ते भांडी कुठे घेतले . कढई व भांडे किंमत किती आहे . दुकानात कोणते भांडे सांगावे ताई मला सांगा माझे पण वय जास्तच आहे पण स्वयंपाक आवड कमी झाली नाही .
Accurate and easy recepies I follow you ,I prepared adadiya pak .thanks.
मस्तच आहे रेसिपी मला तुमच्या सर्वच रेसिपीज आवडतात
Khoop chhan. Mi karun pahilya thanks
वड्या खुप छान आहे मी करुन पाहणार
Very nice an beautifully
मस्त .मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात.
Aaji khoopach sundar vadya aahet. Thanks khoop chaan damjun sangta tumhi. Thanku amf namaskar tumhala.
आपली डोंबिवली मस्त आहे आई प्रणाम सर्व सनवार साजरे करतो खुप छान वडी मस्त आहे ❤❤🌹
खूपच छान आहे आपली रेसिपी मला खूप आवडली मी नक्कीच करून बघनार❤❤
वा वहिनी आजची रेसिपी खुपच सुंदर आहे आणि तू छान पढतीने सांगितलीस खूप खूप धन्यवाद ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली )
खुपच छान झाल्यात वड्या
Khup chaan reciepes daakhwta. Me america hun aawarjun videos pahate ani padarth karun baghtey. Tumcha uthsaha ani jom pahun mala hi padarth karawasa waatoy.
College Hostel la aasnarya maza twins na me nehemi chivda, shankarpale, ladoo ani vadya karun parcel karte.
छान दाखवलं,मला खूप आवडतो. गुजरातला गेले होते तेव्हा आणला होता.आता मी करून बघीन.
आपण सांगितल्याप्रमाणे आपण सांगितल्याप्रमाणे अर्ध्या पाक केला उत्तम झाला
एक नवीन पौष्टीक पदार्थ !👋👋👍👍
खूप सुंदर मावशी
Khuapch Chan aahe postik swadist recipe Aaji
खूपच सुंदर वाटली आजची रेसिपी अडदिया पाक👌👌👍
खूप छान दिसतेय वडी. तुम्ही खूपच छान समजावून सांगता हे मला फार आवडते माझ्या आईचीच आठवण येते तुम्हाला पाहून व समजावून सांगताना बघितल्यावर. अश्याच छान रेसिपीज दाखवा.
Msat😊
खुपच छान आणि सुगरण आहात तुम्हि 👌👌🙏🙏🌷🌷
Aagi khup masttah
Mastch
Kaki khupach chchan. Mast samjun sagta.
Khup chan vadi zali kaku 👌🏻👌🏻😋😋
Kupca😊❤
आजी तुम्ही छान सांगता माीपण असच करून बघेन.
केळफुलांची कोकणात बनवतात ती भाजी पण दाखवा आजी.मला फार आवडते ही भाजी.
Khup chaan apli recipe ahe
आजी खूपच छान धन्यवाद
खूपच छान!
फार छान
उत्तम.
खुप छान पिठा बद्दल माहीती सांगता
एकदम मस्त आहे विडीओ 😊
Mastach zalya vadya
आजी खूप छान आहे रेसिपी.
Kaku khoopch chan recipe
Good
मावशी खूप छान.❤
Mast! Kaku thank you so much. Takatala bhenda kasa karat? Maza bighadla 🥺
Thanks for sharing 🙏🙏
Khup sundar
Sunder❤
उत्तम
एक नंबर रेसिपी
👌🏻👌🏻
सर्व रेसिपी तर छान च असतात . ताई कढई व गुळपातळ केले ते भांडी कुठे घेतले . कढई व भांडे किंमत किती आहे . दुकानात कोणते भांडे सांगावे ताई मला सांगा माझे पण वय जास्तच आहे पण स्वयंपाक आवड कमी झाली नाही .
अतिशय पौष्टिक पदार्थ
खूप छान रेसिपी
खूप छान
छान. एक सांगू का गुळ न वितळवता बारीक चिरून वरील मिश्रण गरम असतानाच त्यात गुळ घालून निट मिक्स करून लगेच थापले तरी वड्या छान होतील. मी गळपापडी अशी करते
आपण कसे करतो हे सांगत बसण्या पेक्षा ह्या वयात एखादी ताई, आजी विडीओ बनवते हे लक्षात घ्यायला हवे, त्याना प्रोत्साहन दिले पाहिजे
Exact
👌
मी तुमच्या प्रमाणाने मेथी लाडू केले, सुंदर झाले
आजी तुम्ही चण्या च्या पीठा ची सुरळी ची वडी ची रेसिपी दाखवाल का??
Wa khupach chhan recipe sangitali nakki karun baghnar 👌
गुजराथी पदार्थ sudharna(बदल )करून दाखवला सो ❤👍🏻उडीद पचायला कठीण (जड ) असते, खरंय 🙏
Asech video takat Raha lakurch aai tumche 1 M hotil
Kpup chchan recipe.
Yummy❤
गोळ्यांची आमटी दाखवा ना आजी ..
खूप छान!
खूप छान