आदिवासी टिपरी नाच कसे नाचतात💃|Aadivasi Village Tipari Nach|👍

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • काय मीत्रांनो,
    आपल्या चँनल मध्ये स्वागत आहे.
    चँनलचे नाव_-_Nitin Vayeda_-_असे आहे. Whatsapp Number_-_7218367701
    या चँनल मध्ये सर्व Video आदिवासी संबंधीत असुन,आपल्या भाऊ बहीनींच्या मनोरंजनासाठी हा Video बनवला आहे.
    ....जसे की,
    1)आदिवासी लोक, टिपरी कसे नाचतात ते या वीडियो मधुन दखवले आहे.मनोरंजनासाठी आणि आदिवासी पारंपरिक नाच कायम टिकवुन ठेवण्यास बनवला आहे.
    2) Aadivasi Wedding Dance.
    3) आदिवासी देव पूजा.
    4) ग्रामीन भागातील Vloge
    5) डहाणु,कासा,तलासरी,वानगाव,बोईसर,पालघर,विरार इत्यादी स्थळांचे Video.
    6) All Videos
    ____________________________
    ========================
    आपल्या Channel ला Subscribes करा आणि नव नवीन Videos पाहत राहा.
    _माझ्या लाडक्या भावा_बहीणींना मनापासुण आभार करतो👍
    (🌾_जय बीरसा_जय जोहार_जय आदिवासी_🌾)
    🙏-_धण्यवाद_-🙏
    ========================
    आदिवासी टीपरी नाच||टिपरी कसी नाचतातDance

ความคิดเห็น • 1