दिग्दर्शक, लेखक, संवाद लेखक, शिवानी - नितीन यांना हॅट्स ऑफ... खूपच छान...!! सर्वांनी खूपच छान काम केलंय.... अजिंक्य आणि शितल(नितिन - शिवानी) यांनी नवरा बायको मधील शृंगाराचा प्रसंग खूपच छान फुलवला आहे... I have a love marriage too... त्यामुळे या दोघांतील संवाद अगदी स्वतःचे वाटतात...फारच छान... अगदी मनाला भिडणारे प्रहसन... We wish.. नितीन आणि शिवानी यांनी त्यांच्या खऱ्या आयुष्यात सुद्धा एकमेकांची निवड करावी...
Divasbhar ajya baher hota tar nanache paise jama karayla gela hota as vhayla pahije hot aani nantar te shital kalayla pahije hot ki paise jama kart ajun bhari vatl asat shital la 👌
तुमचा अल्बम पाहून मला आमच्या लग्नातल्या अल्बम ची आठवण झाली पण काय करणार अल्बम एकीकडे आम्ही एकीकडे अल्बम यांच्या आई-वडिलांच्या घरी आणि आम्ही रूम करून दुसरीकडे😢😢😢😢 सगळंच वाटोळं😢😢😢😢😢😢
दिग्दर्शक, लेखक, संवाद लेखक, शिवानी - नितीन यांना हॅट्स ऑफ... खूपच छान...!!
सर्वांनी खूपच छान काम केलंय.... अजिंक्य आणि शितल(नितिन - शिवानी) यांनी नवरा बायको मधील शृंगाराचा प्रसंग खूपच छान फुलवला आहे... I have a love marriage too... त्यामुळे या दोघांतील संवाद अगदी स्वतःचे वाटतात...फारच छान... अगदी मनाला भिडणारे प्रहसन...
We wish.. नितीन आणि शिवानी यांनी त्यांच्या खऱ्या आयुष्यात सुद्धा एकमेकांची निवड करावी...
आज्या रात्री काय खरं नाय तूज😂😂❤❤
आई म्हणजे माय दुधावरची साय असते,
शेवटी आई ती आईच असते,
शितल च्या आईला किती काळजी वाटते,
जावयला काय होऊ नये म्हणून 😢😢
आर्मी मध्ये जाऊ नका अशी मनतिय😢
ही मालिका परत सुरुकरा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खरच यारर विक्रम शाहिद झालेलं थोडं थांबून दाखवल्या पाहिजे होत आणि त्या भैयाच्या आईच्या गावात हाना साया भैयाले
लय असत्याल मन मौजी पण लाखात एक माजा फौजी ❤❤❤
शितल अजिंक्य हे नवरा बायको म्हणून लय म्हणजे लय भारी दिसतात❤❤❤❤
I love you Shital and Ajinkya 😍😘 I
ही मालिका पुन्हा चालु करा ❤❤
Hee malika चालू केव्हा झाली आहे चालू होऊन आता पाच ते सहा महिने होत आले अजून माहिती नाही का तुम्हाला
Already started
hi malika Zee Chitrmandirvar roj ratri 8 vajata suru aahe.
Ha pgme real army person life var ahe and best serial best motivation jai Maharashtra mazi may marathi jai hind
शीतल तुझा नंबर दोना
मरतो आता 😂😂😂😂😂😅😅😅❤❤❤
फोटो ग्राफर मस्ताय माझ्या पण लग्नात येईल का योच फोटो ग्राफर ❤❤❤❤❤❤❤
My favourite and cute couple 😘😘😍💝💗😘 I love you 😍😍😍😍😍😍😍
एका महिन्यात 410 एपिसोड बघून पार🎉🎉🎉🎉🎉🎉
ही मालिका परत चालू करा..
मालिका परत चालू करा👩🦳👩🦳👨🦳👨🦳👭👭🧔🧔👩🦱👩🦱🧕🧕🏋️
मालिका चालू आहे की भाव
Konatya chanal var
zi Marathi
सुरु झाली मालिका 😊😊
Miss you shital and Ajinkya nice jodi
@Pooja Mehare साथ कनेक्ट
विक्याची खूप आठवण येतेय ना शीतल आणि अजिंक्य
जय हिंद
Khrach kiti god ahe tumchi love story ❤❤miss you ajya शितल
400भाग.चार.महिनेमे.देखा.है🙏🙏🙏lagir zala ji 😊😂😊
Heart touching
शितल अजिक्य आय मिस यु अॅन्ड आय लव यु
आज फौजिच काय खरं न्हाय
अजिंक्य काय खरं नसतं आज😂😂😂😂🎉
😂😂😂आज्याच आज रात्री कर खर नाही बाबा Armyत जायच्या आधी 😁मरतो वाटत😂😂😂
Khrch bayko kitihi ragvli nvryan as mithit ghetln ki baykocha rag nighun jato 😂😂maza full confidans ahe😅😅
Shital ajinkya l love you
Aj रातच्याला ky खरं नयी , 😁 मरतो वाटतं 😂😂😂😂
😂😂
😅😅
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂
😂😅😂
Ajya lay bhari baraka I miss you
Please parat chulu kara malika mi konatich malika baghat nahi he sodali tar 💗💗
Mi pan
Same
❤❤
Lakhat ek fauji❤
my waiting drim Army jay hind
Ajaya rahulya ani vikya ani shitali 1 number ahet
Ajinkya khup mature aahe
Miss you ajya shitli plz part 2 chalu kara ❤
Asa vatatach nahi ki hi malika ahe 😊asa vatata kharch ajya shitalcha lagn zalay 😊❤
I love u ajinkya & sheetal tumchi love story jagat lay mhji lay mhji lay bhari ahet
My fev couple
मालिका परत चालु करा
Zali ahe Ranjit
आजीने दादा माझ्या अवती मालीका आहे 👍👍👌👌👌
Part chalu kra serial plz
असं वाटतंच नाही की ही शिरीयल आहे अगदि खरे नवरा बायको बोलतायत असं ❤❤वाटतंय
मला तर खूप आवडते आजिक्या शीतल च प्रेम
Khup romantic episode 🥰💕
18.lakh views 😱😱😱
miss you ajya shitli ❤❤
😍😍😍😘
Nice video
Nice
जय army
Nice
My favorite Cople
Divasbhar ajya baher hota tar nanache paise jama karayla gela hota as vhayla pahije hot aani nantar te shital kalayla pahije hot ki paise jama kart ajun bhari vatl asat shital la 👌
5:19 😅😅😅
मालिका हितून पुढ चालू करा please
Lay bhari
I mis you
Nice
लव्ह यू अजिंक्य 🥰
माझ असच झाले होते लग्नानंतर पहिल्या सुट्टी ला
Nirop detana kadhi pn hasun nirop dila pahije manje nirop ghenaryala prt yenachi as rahte😊❤❤❤
Good jobs
छान❤❤❤❤😊😊
मरतो आता😂😂😂
Ajinkya khoob romantic आहे
I love you too 😘😘😘😘😘
❤❤
Verynice sobeautiful episode ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Miss you lagira zhala ji
मालिका प्लीज चालू करा ❤️❤️❤️
👌👌👌👌👌👌 Naic
khup reality ahe ❤❤❤❤❤❤
Aj tuz ky khar nahi 😢😢
Shital I love you ❤❤
तुमचा अल्बम पाहून मला आमच्या लग्नातल्या अल्बम ची आठवण झाली पण काय करणार अल्बम एकीकडे आम्ही एकीकडे अल्बम यांच्या आई-वडिलांच्या घरी आणि आम्ही रूम करून दुसरीकडे😢😢😢😢 सगळंच वाटोळं😢😢😢😢😢😢
फोजी ची बायको व्हा यला नशी ब ला गत
Nice couple
Nana tumhi vadil mhanun khup chan ahat
जय श्री राम आजा
😎😎😎😎😎
लाखात एक फैजी
Aja shitli 🤣🤣🤣 martoy 🤣🤣🤣
जयडी पेक्षा घुबड चा आवाज बरा
आई का ग टटेनश का गेती ग ❤❤❤❤
Nice Ajinkya
शीतल रात्र तुझीच आहे आकी😅
❤❤❤❤❤
I LOVE INDIAN ARMY
🇮🇳🇮🇳🇮🇳🌍🌍🌷❤️
ही मालिका पुन्हा चालू करा की राव प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आईला जोप नाही लागत शीतल
😍😍😍
शितल ने जे केले ते बरोबरच केले
😂😂❤
लय
Aajach aTa Kay khar nahi
Lagir zal jee 2 chalu kra
Sairal chalu kara
आता काय खरं नाही आजिंक
Super shital
मालिका पुन्हा पुन्हा चालू करा