ठिबक सिंचन संच Acid वापर | पंकज देशमुख | Thibak sinchan sampurn Mahiti Marathi | Shivar News 24
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- ठिबक सिंचन संच टिकविण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, यासाठी पंकज देशमुख यांनी सल्ला दिला आहे. जरूर बघा व शेअर करा. धन्यवाद.
शेतकरी ग्रुपमध्ये सहभागासाठी Pankaj Deshmukh असा शब्द टाकून व्हाटस् अॅप मेसेज करा.
Mob. 7507414411
आपल्या सोशल साईटला नक्की भेट द्या
फेसबुक पेज - / shivarnews24
इन्स्टाग्राम - / shivarnews_24
वेबसाईट - www.maybhumi.in/
#ठिबकसिंचन
#अनुदान
#ShivarNews24
#ठिबकसिंचनकंपनी
#ठिबकसिंचन_पाणीव्यवस्थापन
#PankajaDeshmukh
#DripFertigation_Marathi
#ठिबकसिंचन_ड्रीपर
#Drip_Irrigation
#shivarnews
#Thibak_Sinchan_Anudan
अतिशय सुंदर माहिती दिली सर आपण.
अती सुंदर माहीती दिला सर धन्यवाद
व्यवस्थित माहिती दिली. धन्यवाद 🙏
खूपच छान माहीती सर
आपण योग्य माहिती
मस्त
साहेब खूपच चांगली माहिती दिली💐
बरॅच शेतकरॅंनी उभ्या पिकातील शेतातील ड्रीप साफ करण्यासाठी आपल्या मार्ग दर्शनानुसार ड्रीप साफ करताना पिकांस हानीकारक होईल कां?;अशी विचारणा केली,तथापी आपण उत्तर दिलेलेच नाही,तर कृपया उत्तर देणे क्रमप्राप्त आहे,असे वाटते !!!
खुपछानमाहीतीदिलीतसर
खूप चांगली माहिती धन्यवाद सर
Good sir
Pharach changali mahiti aahe
Mast👌
Sir झान मार्गदर्शन दिले🙏👍👍👍
सर हे सर्व प्रकारचे अॕसीड सोडल्यामुळे पिकांना अपाय होतो का
Good information pankaj
Very nice 👍👍
Thank you 👍
सर दिलेल्या कमेंट ला रिप्लाय देत जा
Sundar margadarshan
Sir very useful video
Nice information sir thanks
🙏🙏
Pikala direct tritment keli tar chalte ka sar
शेतात पिक असताना, असिड ट्रीटमेंटसाठी कोणते असिड,अधिक फायदेशीर आहे?
क्षारांमुळे ठिबक संचाची इनलाईन ड्रिपर ही पद्धत कालांतराने बंद होवू शकते का? कारण आता रेन पाईप आलेत . रेनपाईप वापरण्याचे फायदे - तोटे यावर व्हिडिओ बनवा .
शेवाल आसेल तर काय करावे
अँसिड चा हळद पिकाला हानी कारक होईल का❓
पिक असताना अंसीड टी्टमेट चालती का सर
Nahi chalat
,
1:01
पाणी चा ph कसा मोजावा लिटमस पेपर ने मोजता येत का
G8..
सर व्हेंचुरी द्वारे अँसिड सोडले तर किती टक्के फायदा होतो आणी जास्त फायदेशीर कोनते अँसिड आहे सर
hydrochloric acid
Konta acid Soadave ???
उसा उभा मधे असिड कधी वापरावे
अँसिडचा पिकावर विपरित परिणाम होतो का? कळवा.
depend on concentration
Ripley plz
सर उभ्या पिकामध्ये ऍसिड ट्रीटमेंट करता येईल काय
shakyto nantr kara
ठिबक साठी अनुदान पाहिजे त्याच्या साठी कोणती वेबसाइट आहे आणि तुमची काय मदत होइल का
Mahadbt
एसटी पिणे ऍसिड सोडता येते का
Nice information
20mm and16 mmm Thibak khadhi
Waprawe mahiti dya
रिप्लाय द्या plz
Ph paper kuthe milato
माझ्या विहीरीच्या पाण्यात क्षार जास्त आहे. काही पर्याय आहे का?
उस पिकासाठी पेप्सी इनलाईन ड्रीप केले आहेत तर कोणते ऍसिड सोडणे योग्य राहील
hydrochloric acid
Demo dhkwana sir...
Xarpadjamin sudharupay
अॅसिड विकत घ्यायला गेले असता ते सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी कुणाची कायदेशीर परवानगी घ्यावी ? आणि ती काशी घ्यावी?
शेतकर्यांसाठी अॅसिड घेण्यासाठी कांही नियम आहेत का ? तसेच कांही सवलती आहेत का?
@@silasmanpadlekar950 नाही
नाही लागत
Think Sanch .
पिक असताना असिड वापर केला तर चालेल
pH kasa mojacha sir
एसिड ला एक्सपायरी असते का
एक्सपायर झाले की नाही कसे ओळखावे
denend on concentration
खत सोडल्यामुळे ड्रीप लाईन चोक अप होते का
नाही....
Water soluble fertilizer vapra
½