त्याने केलाय का नाही हे प्रूफ कोण करेल आणि कोण ठरवेल आपण कि मीडिया तपास पूर्ण तर होऊ दिले असते cctv कोणी गायब केले पोलिसानी टाइम पास का केला आणि 4-5 दिवसांनी शिंदे ला अटक केलीय नक्की कोण गुन्हेगार शिंदे होता कि आणखी कोणी पण आता शिंदे गुन्हेगार हेच सत्य झाले.
Nished gunna pruf na hota ancounter Karan chukich jar to balatkari ahe tar ulta tangun dhungat golya ghatlya pahije pan he chukich jhala gunegar pakdla gela pahije
घंटा प्रजा सुरक्षित होती इतिहासात डोकावून बघ जारा समजेल तुला किती सुखी होती प्रजा, यावधाच तुझ्या राजाने प्रजेला सुखात ठेवले असते तर दलितांना अच्छुत म्हणून कोणीच उद्देशाला नसत राजा फक्त एका जातीचा होता ना की अठरा पगड जातीचा 😡
Bhava tya pan kadat khup sare lok madarch** hote aani aata pan ahetach baghna tya pan kadat maharajanchi 1 pidhi suddha tiku nahi deli lokanni ani aata tar kiti loksankhya ahe mnjech loksankhepramanech madarch** lokanchi sankhya sudhha vadhleli ahe. Mantri lokanni vicharat aanla tar kayada ha kadak karta yeto pan nivdun yenarech khup sare mantri ase ahet jyanchyavar balatkarache aarop ahet tuch vichar kar.
वा काय नाटक चालू आहे जसेकाय शहिद जवानाच्या आई वडिलाची मुलाखत चालू आहे या दोघानापण गोळ्या घाला असली आवलाद पुन्हा जन्मूं नय पोलीसाचे व महाराष्ट्र सरकार चे खुप खुप अभिनंदन 🎉
24 व्या वर्षी मतिमंद अशा मुलाची दोन लग्न करून दिली. दोन्ही बायका पळून गेल्या. अशा विकृत मुलाच्या विकृत आईलाही 2 मुलींचे आयुष्य बरबाद केल्यामुळे आणि बलात्कारी मुलाची बाजू घेण्याबद्दल अटक झाली पाहिजे.
होय बरोबर बोललात.... कोर्ट कचेरी गरजच नाही.... डायरेक्ट ठोका..... ते खरच त्यान तस कृत्य केल आहे का बघत बसायला नको..... आणखी कोण साथीदार होते का नाही....हे ही पहायला नको....पुरावे नको....जबाब नको.....आरोप...प्रत्यारोप....नको..... ठोका सर सकट
@@manalisawant3191 कसाब ला शिक्षा व्हावी ही सगळ्यांची इच्छा होती कारण सगळ्यांनीच त्याचं कृत्य बघितलं होतं. तरीपण का त्याला एक वर्ष ठेवला? कारण त्याच्या सोबत लिंक असलेल्या संघटना आणि पुढील प्लॅन्स माहित करून घ्यायचे होते. तुमच्या सारखे गुडघ्यात मेंदू असणारे त्याला तत्क्षणी मारण्यास सांगत होते. हाच फरक असतो शिक्षण आणि अडाणीपणामध्ये
@@manalisawant3191 कसाब ला शिक्षा व्हावी ही सगळ्यांची इच्छा होती कारण सगळ्यांनीच त्याचं कृत्य बघितलं होतं. तरीपण का त्याला एक वर्ष ठेवला? कारण त्याच्या सोबत लिंक असलेल्या संघटना आणि पुढील प्लॅन्स माहित करून घ्यायचे होते. तुमच्या सारखे गुडघ्यात मेंदू असणारे त्याला तत्क्षणी शिक्षा देण्यास सांगत होते. हाच फरक असतो शिक्षण आणि अडाणीपणामध्ये
मी माझ्या महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानतो की त्यांनी एका बालिकेला न्याय दिला आणि ही अपेक्षा ठेवतो असेच माझ्या इतर आई बहिणींना न्याय मिळवा हीच अपेक्षा. आणि पोलिसांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.
पोलिसांचं काम तपास करण्याचं आहे ...न्याय द्यायचं नाही....जिथं कसाब सारख्या डुकराला न्यायलयीन प्रक्रियेतून फाशी दिली...हा तर देशाचा नागरिक आहे.....शाळेने cctv फुटेज गायब का केले...हा प्रश्न अनुत्तरित राहिला ना....त्याच्या सारखा अजून एखादा नराधम त्या शाळेत नसेल कशावरून....या नालायकाच्या मृत्यू मुळे तो नालायक वाचला नसेल कशावरून....कदाचित आज ही तो त्या शाळेत स्वच्छ कपडे घालून फिरणार नाही याची तुझ्याकडे काय खात्री आहे....????
@@divyaaughade5562 बरोबर आहे दिव्या मॅडम तुमचे पण त्याच प्रमाणे भाजपाच्या नेत्यांनी पण बलात्कार केलेला आहे त्यांचं ही एन्काऊंटर व्हायला पाहिजे ना का कायदा नेत्यांसाठी नाही आणि ही जी संस्था आहे ती भाजप नेत्याची आहे आपटे फरार आहे त्याचा ही एन्काऊंटर व्हायला पाहिजे
@@sarikadhane5340 संशयित आरोपीला मारून त्याच्यावर लावलेला आरोप खोटा होता हे सिद्ध होण्यात जास्त भर मिळतो. कसाब ला सुद्धा एक वर्षानंतर शिक्षा देण्यात आली कारण त्याच्या सोबत असलेले सगळे लिंक उघडकीस आले, त्याला जंगल राज समजून शिक्षा दिली असती तर त्या मागे कोण होते हे कधीच उघडकीस आले नसते. तसेच ह्या अक्षय शिंदे च्या मागे ही काही मोठे लिंक असणार आणि ते उघडकीस न यावे म्हणून त्याचा गेम केला असे अनेक फाटे फुटत जाणार. म्हणून हा गुन्हा त्यानेच केला होता हे मानणे आता संविधानाच्या दृष्टीने चुकीचं आहे.
@@sarikadhane5340 संशयित आरोपीला संपवून त्याच्यावर लावलेला आरोप खोटा होता हे सिद्ध होण्यात जास्त भर मिळतो. कसाब ला सुद्धा एक वर्षानंतर शिक्षा देण्यात आली कारण त्याच्या सोबत असलेले सगळे लिंक उघडकीस आले, त्याला जंगल राज समजून शिक्षा दिली असती तर त्या मागे कोण होते हे कधीच उघडकीस आले नसते. तसेच ह्या अक्षय शिंदे च्या मागे ही काही मोठे लिंक असणार आणि ते उघडकीस न यावे म्हणून त्याचा गेम केला असे अनेक फाटे फुटत जाणार. म्हणून हा गुन्हा त्यानेच केला होता हे मानणे आता संविधानाच्या दृष्टीने चुकीचं आहे.
@@sarikadhane5340 संशयित आरोपीला संपवणे हे पुरावे नष्ट करण्या इतकेच गुन्हास्पद आहे ही केस सीबीआय कडे देऊन त्याच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांची enquiry झाली पाहिजे.
Maharaj galat aahe he tyane kela nai kela tyachaya courtat trial hone garje cha hota udya khote log paishyasathi tumchaya var par mulila shikvun aarop karat jatil
@@streetfighterhiren8196 je pan aso nyay vayavasta tumchaya srakhya lokana santushti saathi naahi tya mulinaa milayla pahije jastit jast 14 varsh saja jhali asti aani tya pathche lok pan saja jhale aste tar baaki school madhe jagrukta aali asti khote case vaadhula nai janar
तुमचा अक्षय काय चांगलं काम करून गेला होता काय तुम्हला लाज वाटली पाहिजे कि तुम्ही त्याचे आई वडील आहे आणि एक गोष्ट त्याला मारला आणि तो मेला हे बर झालं सलाम महाराष्ट्र पोलीस 🙏
@@emmy9887 अभिमान आहे तर भाजप मध्ये ही बलात्कारी नेते आहेत तसेच प्रत्येक पक्षात आहेत त्यांचा पण एन्काऊंटर केला तर मला पोलिसांचा अजून जास्त अभिमान वाटेल
ह्या बेशरम बाईला जराही लाज नाही, की आपण कुठल्या सैतानाला जन्म दिलाय त्याची! दुसरी कुणी सुसंस्कृत बाई असती, तर शरमेने मेली असती, तर ही भिक्कारडी सरळ कॅमेऱ्यासमोर येते आणि बडबडतेय!! शेवटी खाण तशीच माती!😡👎😤👊👊👊
अरे बावळट मीडिया वाले त्याची मुलाखत कसली घेता रे काय तो शहीद झालंय देशासाठी आणि ही बाई आती शानी तेवढीच सहभागी आहे असे दिसते गुण्यात. एकदम भारी काम केलं पोलिसांनी .थोडा उशीरच केला आधीच हे झाला हवं होत
बर झाल मेला खूप खूप धन्यवाद सर्वच पोलीस जाऊदे ताई झाल ते चांगले झाले खूप वाईट वागणे. होते त्याचे हे पण विसरुन चालणार नाही तुझीच जर लहान मुलगी असती तर काय केले असते ताई
आपटेलाच कशाला त्याच्या बरोबर काम करणाऱ्या मराठा समाजातील चेतन पाटिलला सुध्दा सजा होयला पाहिजे...खर तर आपटे पेक्षा पाटिलला कडक शासन होयला पाहिजे कारण तो मराठा असुन सुध्दा पुतळा पडला
संडास रस्ते साफ करण्याचं काम करायला लोकांनी सांगितले का??? आरक्षण दिलंय तर करा ना प्रगती. अरे चांभार- st,obc तरी उभे करतात का तुम्हाला. मराठ्यांशी काय बरोबरी करतो रे तू. Openclass उच्चवर्णीय आहेत ना मराठा म्हणून खाताय ना आरक्षण. एकतर प्रगती नाही, मग झाड sandas, मराठ्यांशी बरोबरी करायला जाऊ नका. @@amitconnect
@@abhishek_o_5320 tula itaki mirchi lagli tu tya RG kar medicals callege madhe r@pe karnarya pakshacha (indi) cha supprorter aahes.nahi tu ₹@pe pasun zalela aahes vatat.
अरे त्या मुली सोबत झाल ते विसरला का तु बाप आहेस का तुझ्या मुलाला भेटली ना ती शिक्षा बरोबर आहे अन मी तर बोलतो अस कोनी कोणाच्या मुली सोबत या बहिनी सोबत करत असेल ना त्याला अशीच शिक्षा हावी पोलिस प्रशासन तुम्हाला सलाम
Hya jarange samarthak Maha Bighad Aghadichya chamchyane maza reply delete Kela. Ravya jar tula mahiti ahe evadhi tar sang naav lok Gadtil tyanna. Kahihi ghar baslya comment takaychya
तुमच्या मुलाने जे वाईट कृत्ये केले आहे. त्या बदल माफी मागा त्या मुलीची आणि तीच्या आई बाबाची.... आणि देवाला प्रार्थना करा असा नराधम आपल्या महाराष्ट्रात जन्माला यायला नको.... आभार माना त्या पोलिसांचे ज्यांनी महाराष्ट्रात आपला इतिहास घडून आणला.. येथून पुढे असा गुन्हा करणार त्याला अशीच शिक्षा होणार.... जय शिवराय जय महाराष्ट्र......
बडे कुत्ते वाचवण्यासाठी, अक्षय चा बळी. हातकडी असताना पोलिसांची बंदूक काढून कसा ऑपरेट करू शकतो. बंदूक चे लॉक खोलणे एवढं सोपं असतं का? आणि ते पण पोलिसांच. 🙆♂️🤦♂️
आरोपिला शिक्षा होणारच होती. मग संस्थाचालक आणी मूख्याध्यापिका का फरार झाले होते? शाळा तर संघवाल्याचीच होती. त्यांना सूंटे वाचून खोकला घालवायचा होता म्हणूनच एनकांउंटर केले असावे असे अगदी 90% बदलापूरकरांना वाटते.
चौकशी जरूर झाली पाहिजे. आता काही फरार आहेत. अटक आजूबाजूच्या लोकांना होऊ शकते पण खरा आरोपी हाच आहे तो कबूल झाला. तोच लहान मुलांना स्वच्छता गृहात नेत होता आणत होता. जर सर्वांनी हे घाणेरडे कृत्य केले असते तर इतके छोटे बाळ वाचले असते का? कृत्य करणारा एकच.
@@Muktaspeaks बरोबर आहे त्या लहान मुलींची नार्को टेस्ट केली पाहिजे नंतर त्या मुली मागे CBI व ED लावली पाहिजे त्याचे बॅंक खात्याची माहिती असेल तर द्या 😂😂😂😂😂
*या घटनेला शाळा आणि पोलिस जवाबदार आहे हे आजचे स्टेटमेंट आहे. पण २ दिवस थांबा यांचं स्टेटमेंट येणार याला शिंदे फडणवीस जवाबदार आहेत हे स्टेटमेंट नाही दिले तर बापाचे नाव बदलेल मी माझ्या*
त्यांनी का खूप मोठं काम केलं का की त्याला बाहेर सोडलं पाहिजे पण पत्रकारच काम होत की त्याने जे केलं तो त्या मुलीवर अन्याय नव्हता का सलाम महाराष्ट्र पोलीस
अक्षय च आरोपी म्हणून एनकाऊंटर केल ठीक आहे पण बलात्कार प्रकरणातील प्रत्येक आरोपी सोबत असच झाल पाहिजे.... भाजप आणि राजकारणी लोकांच्या आरोपीला अशी एनकाऊंटर शिक्षा का होत नाही भारत माता की जय जय मोदी जय भाजप जय महायुती
सलाम माझा पोलीसांना 🎉 आई वडिलांना लाज वाटली पाहीजे अस काम केलंय पोरानी तर ते बाजू साबांलुन घेण्याचा प्रयत्न करताय. 😢अशाच आई वडीला मुळे अश्या घटना घडतात.नका घेऊ ताब्यात dead body पोलीसांना म्हणाव फेकून द्या गटारीत .
महाराष्ट्र पोलीस परीवार व सरकार यांचे अगोदर अभिनंदन खूप. भारी काम केले आज सारखेच कामे करत जा तुमचे मागे सर्व जनता आहे असे नर्धामा ना असेच शासन झाले पाहिजे
एकही पत्रकारांनी विचारले नाही की तुमच्या मुलांनी जे केलं ते योग्य होता का? आणि ह्यावरून दिसते पत्रकारितेचा स्तर किती खालावलेला आहे.
Leftist journalists ahet
अगदी बरोबर बोललात तुम्ही. कालच बातमी दाखवत होते. त्याने गुन्हा कबुल केलाय ते.आणी आज बघा कसा पुलका आलाय त्याचा.
त्याने केलाय का नाही हे प्रूफ कोण करेल आणि कोण ठरवेल आपण कि मीडिया तपास पूर्ण तर होऊ दिले असते cctv कोणी गायब केले पोलिसानी टाइम पास का केला आणि 4-5 दिवसांनी शिंदे ला अटक केलीय नक्की कोण गुन्हेगार शिंदे होता कि आणखी कोणी पण आता शिंदे गुन्हेगार हेच सत्य झाले.
Pratrakara 1laa Hanal pahije
Nished gunna pruf na hota ancounter Karan chukich jar to balatkari ahe tar ulta tangun dhungat golya ghatlya pahije pan he chukich jhala gunegar pakdla gela pahije
पोलिसांचे हार्दिक अभिनंदन 💐💐 आयुष्यात पहिल्यांदा पोलिसाचा अभिमान वाटतो आहे. जय महाराष्ट्र
Kay tuhmi lok abhinandan kartay laz vatali pahije
@@nareshshelar9816 तोच खरा गुन्हेगार होता...ज्या मुलींवर त्याने दुष्कर्म केले होते त्या मुलींनी त्याला ओळखले होते
@@amitpratiksha5171 खरं आहे,मी त्या नराधमाच समर्थन कधीच करणार नाही,परंतु अजून कुणी राजकीय लोक आसतील तर त्यांची नावे तरी समोर आली आसती
Tyala changlach fasavla Gela
@@Rjboy-n3v तुज्या मुलीचा अक्षय शिंदे नी बलात्कार केला असता तर असच बोला असता का.
❤ना कलम नव्हता ना कायदा न्हवता तरी सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता शिवबा राजा ❤❤
@@saurabhshinde6050 right
Right
घंटा प्रजा सुरक्षित होती इतिहासात डोकावून बघ जारा समजेल तुला किती सुखी होती प्रजा, यावधाच तुझ्या राजाने प्रजेला सुखात ठेवले असते तर दलितांना अच्छुत म्हणून कोणीच उद्देशाला नसत राजा फक्त एका जातीचा होता ना की अठरा पगड जातीचा 😡
तुमच्या आईला बामानाच्या खाली jhopava मग कायदा अजून नीच पद्धतीने चालेल हराम खोर
Bhava tya pan kadat khup sare lok madarch** hote aani aata pan ahetach baghna tya pan kadat maharajanchi 1 pidhi suddha tiku nahi deli lokanni ani aata tar kiti loksankhya ahe mnjech loksankhepramanech madarch** lokanchi sankhya sudhha vadhleli ahe. Mantri lokanni vicharat aanla tar kayada ha kadak karta yeto pan nivdun yenarech khup sare mantri ase ahet jyanchyavar balatkarache aarop ahet tuch vichar kar.
वा काय नाटक चालू आहे जसेकाय शहिद जवानाच्या आई वडिलाची मुलाखत चालू आहे या दोघानापण गोळ्या घाला असली आवलाद पुन्हा जन्मूं नय पोलीसाचे व महाराष्ट्र सरकार चे खुप खुप अभिनंदन 🎉
I congratulate the police and also my big salute to them 👏
Nahitr kay faltugiri .marun takal te barach kel
@@Grace-j4caaIG4
जे झालं ते चागले झाले पण यात अजून आरोपी असतील तर शोध नक्की घेतला पाहिजे त्यांचा पण एन्काऊंटर झाला पाहिजे
😊😊
एकदम सही
बाकीचे वाचले पाहिजेत म्हणूनच अनाजीपंतानेच हा गेम केला असावा. नाहीतर हे शक्यच नाही. अनाजीपंताने महाराष्ट्राचा बिहार केला आहे.
Aare yat school cha sanchalalkala vachvaycha praytna aahe karan gruhkhate fadnavis kade aahe sanchalak aani fadnvis Brahman aahe yatach sagle kahi aale
@@suhassatope4476
Kahi pn bakwas
Baki kunala wachwaychay
Jsa ha 1000 cr cha ghotala aahe
Jra budhhicha vikasavr bhar de
मुंबई पोलिसांचे खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन 💐💐जय महाराष्ट्र्र 💐💐
आसी मुलं जन्माला कश्याला घातली
नालायक माणूस आहे
Salam tya more sahebana 🙏
सुपारी बाज पोलीस गेम केला
मुलाला चांगले संस्कार लावले असते तर अशी वेळ आली नसती दुसऱ्यावर आरोप करण्याची
अगदी बरोबर
आजच्या काळात शाहू फुले आंबेडकर वाद्यांचा सुसंस्काराशी संबंध राहिलेला नाहीये
@@PranavrajabhauJoshi पण मामी सुद्धा घरात रियाज आलीला घेऊन नाच करते आणि लव जिहाद प्रमोट करत असते भक्ता... 😭
तुमच्या मुलांना काय केले याचा विचार करा आणि मग मीडियासमोर उंच नाक करून बोला
खरं बोललात 👌👌👌🙏🙏🙏
गुन्हेगार अक्षय नसेल तर आणि दुसरच कौन तर असेल आणि तो मोकाट फिरत असेल तर
24 व्या वर्षी मतिमंद अशा मुलाची दोन लग्न करून दिली. दोन्ही बायका पळून गेल्या. अशा विकृत मुलाच्या विकृत आईलाही 2 मुलींचे आयुष्य बरबाद केल्यामुळे आणि बलात्कारी मुलाची बाजू घेण्याबद्दल अटक झाली पाहिजे.
Kharech ahe
Matimand mhanayala mhanta ahe te. Kutsit buddhi cha rakshas hota to
बरोबर बोललात
आणि शेवटी ते ऐक अम्मा आहे
२ नाही त्याची ३ लग्न झालेली आहेत तरी ह्या बाईला तिचा मुलगा साजूक वाटतो
आता प्रत्येक घटनेचा एन्काऊंटर झाला पाहिजे. जे झाले चांगले झाले पण शाळेवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे.
आपटे?
💯💯💯💯💯💯💯💯💯💯👍👍👍👍👍
होय बरोबर बोललात.... कोर्ट कचेरी गरजच नाही.... डायरेक्ट ठोका..... ते खरच त्यान तस कृत्य केल आहे का बघत बसायला नको..... आणखी कोण साथीदार होते का नाही....हे ही पहायला नको....पुरावे नको....जबाब नको.....आरोप...प्रत्यारोप....नको..... ठोका सर सकट
Jr encounter nantr jhalya nantr kadala ki aropi ni crime kela navt tr kay honar? Jiv parat anun denar ka?
@@abhaybhope172 adhi tu...
जर अश्या प्रवृत्तीचे पालक असतील, तर अशा घटना कधीही बंद होणार नाही... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
Road chap palak ahet he. Choranchya ultya Bomba. Policanna thank you.
पुरावे???
@@manalisawant3191 कसाब ला शिक्षा व्हावी ही सगळ्यांची इच्छा होती कारण सगळ्यांनीच त्याचं कृत्य बघितलं होतं.
तरीपण का त्याला एक वर्ष ठेवला?
कारण त्याच्या सोबत लिंक असलेल्या संघटना आणि पुढील प्लॅन्स माहित करून घ्यायचे होते.
तुमच्या सारखे गुडघ्यात मेंदू असणारे त्याला तत्क्षणी मारण्यास सांगत होते.
हाच फरक असतो शिक्षण आणि अडाणीपणामध्ये
@@manalisawant3191 कसाब ला शिक्षा व्हावी ही सगळ्यांची इच्छा होती कारण सगळ्यांनीच त्याचं कृत्य बघितलं होतं.
तरीपण का त्याला एक वर्ष ठेवला?
कारण त्याच्या सोबत लिंक असलेल्या संघटना आणि पुढील प्लॅन्स माहित करून घ्यायचे होते.
तुमच्या सारखे गुडघ्यात मेंदू असणारे त्याला तत्क्षणी शिक्षा देण्यास सांगत होते.
हाच फरक असतो शिक्षण आणि अडाणीपणामध्ये
मूबई पोलीसाचे खूप खूप अभिनंदन ❤
एन्काऊंटर केल्याबद्दल पोलिसांचे खूप खूप अभिनंदन.. आणि जाणूनबुजून एन्काऊंटर केला असेल तर पोलिसांचे डबल अभिनंदन
महाराष्ट्र पोलिसांचा मला अभिमान वाटत आहे असेल नरदा मला सोडायलाच नाही पाहिजे
असंच आता कलकत्ता रेपो केसमधील सर्व आरोपी शोधून त्यांचा हि एन्काऊंटर करा सरकारने
😂😂
@@somnath7602 Court mhanje 1g net speed
Encounter nahi, itki shullk saja nako g. Fkt public chya hatat deyla pahije, bas!! @@anjaligadekar78
स्वताच्या मुलाचा जीव गेला आहे आणि आईच्या चेहऱ्यावर तसे कोणतेच भाव दिसत नाहीत यावरूनच त्याच्यावर झालेले संस्कार दिसतात
Ugach ch Gharche boltat ki hyala muddam govnyat aale aahe murkhano 4 varshachya muli khote boltil ka hyachya kade bot dakhvun donhi muli sangtayat ki hach to tarihi palwata shodhtayat case Kashi lambnivar jail aani thos puravya abhavi apradhi kasa sutel.
बरोबर आहे तुमच
Right 👍
He khar ahe
पुर्ण घरच गुन्हेगार दिसत आहे
मी माझ्या महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानतो की त्यांनी एका बालिकेला न्याय दिला आणि ही अपेक्षा ठेवतो असेच माझ्या इतर आई बहिणींना न्याय मिळवा हीच अपेक्षा. आणि पोलिसांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.
😂 बंदूक सांभाळून ठेवता येत नाही पोलीस la
Ani itar sanstha chalak lokana vachavlya baddal 😂😂😂
पोलिसांचं काम तपास करण्याचं आहे ...न्याय द्यायचं नाही....जिथं कसाब सारख्या डुकराला न्यायलयीन प्रक्रियेतून फाशी दिली...हा तर देशाचा नागरिक आहे.....शाळेने cctv फुटेज गायब का केले...हा प्रश्न अनुत्तरित राहिला ना....त्याच्या सारखा अजून एखादा नराधम त्या शाळेत नसेल कशावरून....या नालायकाच्या मृत्यू मुळे तो नालायक वाचला नसेल कशावरून....कदाचित आज ही तो त्या शाळेत स्वच्छ कपडे घालून फिरणार नाही याची तुझ्याकडे काय खात्री आहे....????
Tyachi aai la laz vatayla pahije swatachya muli barober jhal ter kay kele asat ani policaver goli jhadli te challa
❤
जे झालं ते योग्य झालं अशा लोकांना अशी शिक्षा व्हायला पाहिजे
अक्षय शिंदे चे वडील असं बोलता येत की मला न्याय हवाय एवढी शा मुलीवर अत्याचार केला तेव्हा तुमचा न्याय कुठे गेला होता आता तुम्हाला कशाला न्याय हवाय
हो न्याय जरुरी आहे ह्या आई बापाला पण अटक करा म्हणजे खरा न्याय होईल
आई बापाला पण फाशीवर चढायला पाहिजे
@@rajanipatil4197cctv footage ka gayab aahe shaletil
@@divyaaughade5562 बरोबर आहे दिव्या मॅडम तुमचे पण त्याच प्रमाणे भाजपाच्या नेत्यांनी पण बलात्कार केलेला आहे त्यांचं ही एन्काऊंटर व्हायला पाहिजे ना का कायदा नेत्यांसाठी नाही आणि ही जी संस्था आहे ती भाजप नेत्याची आहे आपटे फरार आहे त्याचा ही एन्काऊंटर व्हायला पाहिजे
@@rajanipatil4197 asa kasa mahnta tai courtat trial hone jaruri hote nahitar udya mulinaa shikvun khote case vadhtil aapsi virodhat va paishyasathi aani rjya kadoon
10 lakh bhtat mulin chya aai vadlana tyane kela asel tar tyachi saja jaruri hote
मुंबई पोलिसांचे खुप खुप अभिनंदन...
Feeling Proud of you
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
👌👌💐
@@sarikadhane5340 संशयित आरोपीला मारून त्याच्यावर लावलेला आरोप खोटा होता हे सिद्ध होण्यात जास्त भर मिळतो.
कसाब ला सुद्धा एक वर्षानंतर शिक्षा देण्यात आली कारण त्याच्या सोबत असलेले सगळे लिंक उघडकीस आले, त्याला जंगल राज समजून शिक्षा दिली असती तर त्या मागे कोण होते हे कधीच उघडकीस आले नसते.
तसेच ह्या अक्षय शिंदे च्या मागे ही काही मोठे लिंक असणार आणि ते उघडकीस न यावे म्हणून त्याचा गेम केला असे अनेक फाटे फुटत जाणार.
म्हणून हा गुन्हा त्यानेच केला होता हे मानणे आता संविधानाच्या दृष्टीने चुकीचं आहे.
@@sarikadhane5340 संशयित आरोपीला संपवून त्याच्यावर लावलेला आरोप खोटा होता हे सिद्ध होण्यात जास्त भर मिळतो.
कसाब ला सुद्धा एक वर्षानंतर शिक्षा देण्यात आली कारण त्याच्या सोबत असलेले सगळे लिंक उघडकीस आले, त्याला जंगल राज समजून शिक्षा दिली असती तर त्या मागे कोण होते हे कधीच उघडकीस आले नसते.
तसेच ह्या अक्षय शिंदे च्या मागे ही काही मोठे लिंक असणार आणि ते उघडकीस न यावे म्हणून त्याचा गेम केला असे अनेक फाटे फुटत जाणार.
म्हणून हा गुन्हा त्यानेच केला होता हे मानणे आता संविधानाच्या दृष्टीने चुकीचं आहे.
@@sarikadhane5340 संशयित आरोपीला संपवणे हे पुरावे नष्ट करण्या इतकेच गुन्हास्पद आहे
ही केस सीबीआय कडे देऊन त्याच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांची enquiry झाली पाहिजे.
मुंबई पोलीस यांचं खूप खूप अभिंदन....🎊🎊🎉🎉
जे काम केल ते खूप भारी केल
इथून पुढे असे नराधम आहेत ना त्यांना वचक बसेल
Proud of full Mumbai police🫡🫡 🚨🚨🎉🎉🎉
Maharaj galat aahe he tyane kela nai kela tyachaya courtat trial hone garje cha hota udya khote log paishyasathi tumchaya var par mulila shikvun aarop karat jatil
Sagla politics aahe mla nko shikvu tu
तारीख पे तारीख पेक्षा लगेच निकाल..😂 महाराष्ट्र पोलीस🎉
@@streetfighterhiren8196 je pan aso nyay vayavasta tumchaya srakhya lokana santushti saathi naahi tya mulinaa milayla pahije jastit jast 14 varsh saja jhali asti aani tya pathche lok pan saja jhale aste tar baaki school madhe jagrukta aali asti khote case vaadhula nai janar
@@lordlcs-nu1ev sahi aahe pan rajkaran nahi vhayla pahije nai tar khote case houn hasta khelt kutumb udhvast kartil loka
अशा आरोपीला भारतात वकील भेटतात हेच दुर्दैव आहे ..यांच्या घरच्याल न्याय पाहिजेत . काय गोंधळ लावला मीडिया वाल्याने बंद करा ..
आई बापांच्या तोंडावर थोड पण दुख दिसत नाही
Right
@@viralvideo22030 tyachya aai bapachya tondavar dukh disat nahi pan virodhi paksh vale hyanchya tondavar dukh distey sushma andhare aani itar nete bechare loka tention madhe aahet tyanna koni santavana dyaa
Right
Ha na yarr aas vate yenche mulne Chagla kam khela 😡
@@andy12349- संस्था चालक आपटेला पकडल्या नंतर अंड भक्तांना दु:ख होणार आहे.
तुमचा अक्षय काय चांगलं काम करून गेला होता काय तुम्हला लाज वाटली पाहिजे कि तुम्ही त्याचे आई वडील आहे आणि एक गोष्ट त्याला मारला आणि तो मेला हे बर झालं सलाम महाराष्ट्र पोलीस 🙏
तुझाच पोरगाराहंता मगं
काय गरज आहे मीडियाच्या लोकानी त्याचे नातेवाईकाची मुलाखत घयायची
त्यांच्या चैनल ची TRP कशी वाढणार
एकदम बरोबर 👍
Hya news walyana pahilaa hanlaa pahije
Tech tar. Mediawale khup khalchya staravar gele ahet.
TRP
आता कसा वाटतंय 😂😂😂😂
फटाके नाय वाजवता येत फक्त लहान मुलांसोबत अत्याचार करता येतो का
😅😮😢😂😂😂😂
😂 हिच्या वर चढला असता तर चालेल का
😂
Mother India
हो असच झाल असणार..... लोड बन्दुक होती का पोलिसंची
त्या मुलीच्या आई न काय करायच गं बाई.तुझी लेक असती तर? सलाम पोलिसांना.
Tya mulichi identity shindey chya beta ney disclose keli Ani mothey Massey ajun farar ahey haa tar choto chor hota ann khaat java
Tyala choukat Fasi Dene pahije Hote
खोट नेहमिच ओरडून साधगितल जात
हाच प्रश्न ती तुला विचारू शकते....तु आई झाल्यावर तुला कळेल...
@@SingleAadmiइतक वाईट कृत्य करून जरा तो हसून खेळून राहतो तुरूंगात, ह्या आईवडिलांना केलेल्या गुन्ह्याबद्दल काहिच वाटत नाहि?
Great work salute to Mumbai police,
नराधमाना अशीच शिक्षा झाली पाहिजे
या पत्रकारांना जेल मध्ये टाका आधी 😡😡
त्या मुलीचा काय गुन्हा होता जेंव्हा
यांची मुलाखत काय म्हणून घेत आहेत
ज्यांना वाटतय योग्य झालयं त्यांनी लाइक करा
Nice
बापाला विचारल कि मला कधी सोडणार पण बापानी विचारले का कि त्या चिमुकलीवर असं का केलंस झाले ते योग्य झालं पोलिसाचा अभिनंदन
जसा इचा मुलगा हा समाजसेवक किवा देशभक्त होता अशी पत्रकार मुलाखत घेत आहेत 😂😂😂😢
Police salute 🎉🎉🎉🎉❤
मुंबई पोलीस यांचं आभार
खुप उशीर केला पण
मनःपूर्वक
Right
उशिर नाही
हे जर असच पोलिसांनी निर्णय घेतला तर मुलींच्या वरती अत्याचार कमी होतील .. अभिनंदन महाराष्ट्र पोलीस 🙏🙏🙏
मला अभिमान आहे माझ्या महाराष्ट्र पोलिसांचा.जय महाराष्ट्र ❤
Asach abhiman Shrimant aani politicians criminals cha encounter honyasthi pn sanga..
@@emmy9887 अभिमान आहे तर भाजप मध्ये ही बलात्कारी नेते आहेत तसेच प्रत्येक पक्षात आहेत त्यांचा पण एन्काऊंटर केला तर मला पोलिसांचा अजून जास्त अभिमान वाटेल
ह्या बेशरम बाईला जराही लाज नाही, की आपण कुठल्या सैतानाला जन्म दिलाय त्याची!
दुसरी कुणी सुसंस्कृत बाई असती, तर शरमेने मेली असती, तर ही भिक्कारडी सरळ कॅमेऱ्यासमोर येते आणि बडबडतेय!!
शेवटी खाण तशीच माती!😡👎😤👊👊👊
❤
मुंबई पोलीस सलाम 🇮🇳🇮🇳🇮🇳
ज्यांनी पण गोळी झडली त्या वाघाला नाखवाचां सलाम🫡
mela to pan shinde marla to pan shinde maraila la lavla to pan shinde ☠️
एकवीस तोफांची सलामी 👌👌
Motha Ghanta
🎉🎉🎉🎉🎉🎉salammmmmm
अभिनंदन मुंबई पोलीससाचें
यांनी शव घेतला नाही तर गटारीत फेका
तो कोण महा पुरूष आहे का द्या फेकून
Feka
ani dukaranna khayla ghala...
😂
🎉❤
मुंबई पोलिसांचे मनापासून आभार 🙏🙏
मुंबई पोलिसांचे हार्दिक अभिनंदन
अरे बावळट मीडिया वाले त्याची मुलाखत कसली घेता रे काय तो शहीद झालंय देशासाठी आणि ही बाई आती शानी तेवढीच सहभागी आहे असे दिसते गुण्यात. एकदम भारी काम केलं पोलिसांनी .थोडा उशीरच केला आधीच हे झाला हवं होत
तेंची मुलाखत घेऊन काय साध्य होणार . बघा आई बोलते माझा मुलगा चांगला होता .
शालेतिल सीसीटीव्ही रेकॉर्डिंग का
भेटली नाही
Mulakhat ghenarena laaj vatal nani
बर झाल मेला खूप खूप धन्यवाद सर्वच पोलीस जाऊदे ताई झाल ते चांगले झाले खूप वाईट वागणे. होते त्याचे हे पण विसरुन चालणार नाही तुझीच जर लहान मुलगी असती तर काय केले असते ताई
@@jyotirakshe7990 mulincha jiv thodi ghetla hota manus chukto tyala titkich shiksha vhayla havi te pan sidhh karoon
@@jyotirakshe7990 posco che khote case pan vadhtayt
@@v.m.dgames9125 Mag tujya ghari pan असाच काही झाले तर . तू असाच बोलला असता का
महाराष्ट्र पोलीस खूप खूप छान काम केलं आहे अभिमान वाटतो अशा नराधमांना सोडलं नाही पाहिजे 👏🚩🚩
मुंबई पोलीस खूप खूप अभिनंदन i m proud of u Mumbai police🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤
यांची मुलाखत घेण्याची गरज नाही झालं ते चांगलं झालं त्या निष्पाप मुलीला न्याय मिळाला सर्व पोलीस बांधवाचं अभिनंदन आणि आभार
❤💯👍
मोठ्या माश्याला वाचवण्यासाठी छोट्या मश्याचा बळी तर नाही घेतला ना????
Asch zalel aahe bhai 😮😮
Hech satya ahe
बरोबर..
फाशीची मागणी कोणी केली .
ज्या मुलीवर अत्याचार झाले.. त्या मुलींना एकदा तू स्वतः भेट.. मग तुझे ज्ञान इथे पाज.. 😡😡😡😡
पोलीस प्रशासनाचे अभिनंदन खूप चांगल कार्य
Ekdam perfect
गुन्हेगार अक्षय शिंदे गेल्याचं दुःख नाही पण त्यांच्यासोबत फरार आपटेला सुद्धा सजा व्हायला हवी...
Akdam barobar
आपटेलाच कशाला त्याच्या बरोबर काम करणाऱ्या मराठा समाजातील चेतन पाटिलला सुध्दा सजा होयला पाहिजे...खर तर आपटे पेक्षा पाटिलला कडक शासन होयला पाहिजे कारण तो मराठा असुन सुध्दा पुतळा पडला
संडास रस्ते साफ करण्याचं काम करायला लोकांनी सांगितले का??? आरक्षण दिलंय तर करा ना प्रगती. अरे चांभार- st,obc तरी उभे करतात का तुम्हाला. मराठ्यांशी काय बरोबरी करतो रे तू. Openclass उच्चवर्णीय आहेत ना मराठा म्हणून खाताय ना आरक्षण. एकतर प्रगती नाही, मग झाड sandas, मराठ्यांशी बरोबरी करायला जाऊ नका. @@amitconnect
Agdi barobar
Ho barobar
महाराष्ट्र पोलीसांचे विशेष आभार व खूप खूप अभिनंदन
मुलाच्या कर्तृत्वावर आपल्यालाही लाज वाटली पाहिजे
❤❤ खूप छान झाले !
महाराष्ट्र पोलीस आणि गृहमंत्री साहेबांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा ❤❤
इतर आरोपींना पण सजा झाली पाहिजे
आले संजय राऊत युनिव्हर्सिटी चे अक्कल शून्य लोकं 😢
@@NEET25-U tumhi BJP che chaate ahat vatta 😂
@@abhishek_o_5320 tula itaki mirchi lagli tu tya RG kar medicals callege madhe r@pe karnarya pakshacha (indi) cha supprorter aahes.nahi tu ₹@pe pasun zalela aahes vatat.
@@NEET25-Uye chatya shalecha trusty aapte farar ka aahe re,,ethe kasla sanjay raut re,, akkal gahan thewle ka re,,aandolan zala tevha pn hech aani ata suddha hech,,,rajkiy shadyantra aahe aani kahi lokanna vachavanyasathi pahilyapasun ch ha prakar dabnyacha praytna kela jat hota
आरे ..कोन दुसरे आरोपी???
काय तर उगाच .
अरे त्या मुली सोबत झाल ते विसरला का तु बाप आहेस का तुझ्या मुलाला भेटली ना ती शिक्षा बरोबर आहे अन मी तर बोलतो अस कोनी कोणाच्या मुली सोबत या बहिनी सोबत करत असेल ना त्याला अशीच शिक्षा हावी पोलिस प्रशासन तुम्हाला सलाम
❤❤
या एन्काऊंटर मुळे एक नक्की.केस दाबण्याचा प्रकार आहे.खरे अपराधी मोकाटच.
Saalya Mahavikas Aghadichya chamchya ithe pan rajkaaran nko karu tula kaay ahe tond fadayala
Vedya gharche lok swatachya mulala nirdoshach mahntat
❤
Hya jarange samarthak Maha Bighad Aghadichya chamchyane maza reply delete Kela. Ravya jar tula mahiti ahe evadhi tar sang naav lok Gadtil tyanna. Kahihi ghar baslya comment takaychya
शाळेचे मालक rss चे आहे म्हणूनच केले साठी
असेल का 🤫
💐 Mumbai Polisanche khup khup Abhar.💐 khup bhari kam kel ahe🫡🫡
पोलिसांचा दबदबा निर्माण झाला तरच गुन्हेगारांवर वचक बसेल
Police cha gunegar zalet
हे काय झालं नाही पण लोक मुली पळून नेतात त्यांना आशी शिक्षा द्यावी
पोलिसांचे मनपूर्वक आभार ,छान आनंदाची बातमी....👍🏻👍🏻
जय शिवराय जय महाराष्ट्र सॅल्युट महाराष्ट्र पोलीस ❤❤❤
तुमच्या मुलाने जे वाईट कृत्ये केले आहे.
त्या बदल माफी मागा त्या मुलीची आणि तीच्या आई बाबाची.... आणि देवाला प्रार्थना करा असा नराधम आपल्या महाराष्ट्रात जन्माला यायला नको....
आभार माना त्या पोलिसांचे ज्यांनी महाराष्ट्रात आपला इतिहास घडून आणला..
येथून पुढे असा गुन्हा करणार त्याला अशीच शिक्षा होणार....
जय शिवराय जय महाराष्ट्र......
त्याची आई बोलते माझ्या मुलाला फटाकरी वाजवता येत नाही लहान मुलीवर अत्याचार करता येतो अशा नराधमाला हीच शिक्षा झाली पाहिजे
माझ्या पाहण्यात एक मुलगा आहे ज्याला बोलता येतं नाही....... डोकं कमी आहे...... छोट्या मुलींची छेड काढतो किती तरी वेळा........... 🙄🙄🙄
Swatatachi...Banduk..barobar chalavato..aa..
सत्य बाहेर येईल म्हणून त्याचा एन्काऊंटर केला
Akshay shinde ni tuzya gharcha pora barobar ase kele aste tar asach mhanla asta Ka?
तु काढ बाबा आता सत्य बाहेर
बडे कुत्ते वाचवण्यासाठी, अक्षय चा बळी.
हातकडी असताना पोलिसांची बंदूक काढून कसा ऑपरेट करू शकतो. बंदूक चे लॉक खोलणे एवढं सोपं असतं का? आणि ते पण पोलिसांच. 🙆♂️🤦♂️
तूझात दम असल ते तू ह्याचा छडा लाव
@@sandipsalve1343 त्या मुलींनी ओळखलं होता अक्षय शिंदे ला... लहान मुली काय खोटा बोलणार
अरे ज्या मुलांनी लहान मुलावर बलात्कासर केला आणि त्यानी ते मान्य केले, एवढे असून आपण सर्व मीडिया काय करते
हा विषय CBI कडे वर्ग करावा आणि या प्रकणाचा सखोल तपास व्हावा असं वाटत नाही का तुम्हाला
नाही
पोलिसांनी केलं ते योग्य केलं आहे.
त्या अक्षय शिंदे ला घूनापूर्ण श्रद्धांजलि खरंच खूप छान काम केले पोलीस दादा चे मनापासून धन्यवाद
तो काय क्रांतिकारी होता काय त्याच्या मरणाची एवढी चर्चा करायला
😂
आरोपिला शिक्षा होणारच होती. मग संस्थाचालक आणी मूख्याध्यापिका का फरार झाले होते? शाळा तर संघवाल्याचीच होती. त्यांना सूंटे वाचून खोकला घालवायचा होता म्हणूनच एनकांउंटर केले असावे असे अगदी 90% बदलापूरकरांना वाटते.
अरे मूर्खां, अक्षय शिंदेने जे कृत्य केले त्याच्याशी शाळेचा किंवा संस्था चालकांचा काय संबंध? काँग्रेसी हरामखोर कायम संघाची बदनामी करत बोंबलत असतात
Satya ahe
Yacha encounter kela ki tya farar लोकांनी जामिनासाठी apply kela
❤❤
खूप छान झाले बाई एक नराधम जगातून कमी झाला अभिनंदन पोलीस च
अशा नराधमांना हिच शिक्षा
सत्य बाहेर येईल म्हणून एनकाउंटर तो आपते कूटे आहे
चुप रे सावळ्या काळ्या
ज्याचं जळतंना त्यालाच कळतं
Tikde tumchi mulgi sudha asu shakli asti Teva pan asach comment kela asta ka?
@@thebundlecartlahan mulichy toilet madhe konta motha mansacha haat asu shakto thoda tati vichar jarun bola…
Opposition radatey fakt
सत्य बघायला तु होता का भाऊ त्या मुली च्या जागे वर तूझ कोणी असता तर हेच कॉमेंट्स केली असती का पहिले सगळं बघा मग कमेंट करा
@@miteshmaru8289मग आपटेला का ते वाचवित आहे.त्याचा पण encounter करा आम्हाला डब्बल आनंद होईल..
याच्यात सगळ्यात जास्त मिडीया जबाबदार आहे मीडिया या देशातला चोथा स्तंभ हु शकत नाही
Maraylaaa pahije midiyaa laaaa
Salam ahe MUMBAI POLICE Hats of MumbI Police JAY SHRIRAM
मुंबई पोलीस जिंदाबाद💪🏻 हे पत्रकार पण इतका भाव देताना दिसत आहे जसा त्यांचा मुलगा वीर पावला
दादा हे मिडीयात कोणाची बहिण मुलगी नाही ना त्या मुळे नराधमाचे कौतूक होत आहे
Tyala marun takna he solution ahe ka.
10-20 varsha dya n shiksha.
आपल्या मुलांना जर सरळ आणि चांगले शिक्षण दिलं असतं तर ही वेळ आलीच नसती आजजगासमोर ओरडण्याचीअभिनंदन शिंदे सरकारच
Barobar
काय गरज आहे एवढी मुलाखत घ्यायची
पत्रकार बोगस आहेत
परप्रांतीय लोकांचा पण एन्काऊंटर करा
महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस खूप खूप अभिनंदन,,खूप छान केलं
महाराष्ट्र पोलिसांच्या मनःपूर्वक आभार
पोलिसांची बंदूक घेन शकतं नव्हता हे पण आम्हालाच नाही तर सगळया महाराष्ट्र ला माहीत आहे... पण त्यानं जे कर्म केले ते सत्य आहे.
काय गरज आहे मिठ्या वाल्या ची त्याच नातेवाईकांची मुलाखत घेची
अरे असल्या मनोवृत्तीच्या लोकांचा एन्काऊंटर होणेच गरजेचे आहे
सलाम द्या मुंबई पोलिसांना.
फरार संस्थाचालक जो भाजपचा आहे तो फरार आहे. ते का? त्याची चौकशी होणं थांबेल आता
तो वाचला
अनेक जणं वाचले
याला कायद्याने शीक्षा दिलीच असती
Tuzya aaivr udtat ka bjp vale
चौकशी जरूर झाली पाहिजे. आता काही फरार आहेत. अटक आजूबाजूच्या लोकांना होऊ शकते पण खरा आरोपी हाच आहे तो कबूल झाला. तोच लहान मुलांना स्वच्छता गृहात नेत होता आणत होता. जर सर्वांनी हे घाणेरडे कृत्य केले असते तर इतके छोटे बाळ वाचले असते का? कृत्य करणारा एकच.
@@bhausahebchitale1458encounter karu shaktat tr te kahihi अफवा pasrvu शकतात ...ओळख झाली वगेरे
@@Muktaspeaks बरोबर आहे त्या लहान मुलींची नार्को टेस्ट केली पाहिजे नंतर त्या मुली मागे CBI व ED लावली पाहिजे त्याचे बॅंक खात्याची माहिती असेल तर द्या 😂😂😂😂😂
मुंबई पोलिस तुमचे खूप खूप अभार.
*या घटनेला शाळा आणि पोलिस जवाबदार आहे हे आजचे स्टेटमेंट आहे. पण २ दिवस थांबा यांचं स्टेटमेंट येणार याला शिंदे फडणवीस जवाबदार आहेत हे स्टेटमेंट नाही दिले तर बापाचे नाव बदलेल मी माझ्या*
हा सत्य आहे हे
Ho तर तेच जबाबदार आहे election च्या आधी मॅटर दाबायचा प्रयत्न केला tarbooj नि
अक्षय शिंदे च्या वडीलांचे अमीत शहा फडणवीस यांना पत्र सत्ताधारी यांच्या कडुन जीवाला धोका आहे पोलिस सुरक्षा द्या
त्यांनी का खूप मोठं काम केलं का की त्याला बाहेर सोडलं पाहिजे पण पत्रकारच काम होत की त्याने जे केलं तो त्या मुलीवर अन्याय नव्हता का सलाम महाराष्ट्र पोलीस
आई बापाच्या तोंडावर थोडं पण दुःख दिसत नाहीये
Natk hay yancha poryani kel Te nay baghat
Sagle gaavti aahey
तो मनोरुग्न होता आनी हे गजनी आहेत वाटत
@@jayshreeram6107😂
मुंबई पोलिसांचे खूप खूप धन्यवाद ❤
फटाके वाजवता येत नाही ही आई बोलते मग छोट्या मुलीवर अत्याचार करता येतो का त्याला. काय पण बोलते
देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांची हार्दिक अभिनंदन असेच कारवाई करावी म्हणजे पुन्हा असे कारण कृत्य करणार नाही
Asich karavayi Shrimant aani Politicians criminals var karayla sanga..
पुणे प्रकरणात आरोपी श्रीमंत होता त्याचा का नाही केला एन्काऊंटर इलेक्शन आले की मतासाठी केलेला हा खेळ आहे
अक्षय च आरोपी म्हणून एनकाऊंटर केल ठीक आहे पण
बलात्कार प्रकरणातील प्रत्येक आरोपी सोबत
असच झाल पाहिजे....
भाजप आणि राजकारणी लोकांच्या आरोपीला अशी एनकाऊंटर शिक्षा का होत नाही
भारत माता की जय
जय मोदी
जय भाजप
जय महायुती
महाराष्ट्र पोलिसांचे मनपूर्वक आभार
निर्लज्ज बाई, तुम्हाला लाज वाटत नाही 🎉police सलाम तुमचा कार्याला 🎉
महाराष्ट्र पोलीसांचे अभिनंदन ..💐💐 अभिमान वाटला आज महाराष्ट्रा पोलिसाचा...
I hope pudhla no. Tumcha asava
❤
सलाम माझा पोलीसांना 🎉
आई वडिलांना लाज वाटली पाहीजे अस काम केलंय पोरानी तर ते बाजू साबांलुन घेण्याचा प्रयत्न करताय. 😢अशाच आई वडीला मुळे अश्या घटना घडतात.नका घेऊ ताब्यात dead body पोलीसांना म्हणाव फेकून द्या गटारीत .
हो यांना जरा लाज नहिये...मुलगा मुलगा करतायेत ..shiiiii
Salute police
ह्या गोष्टी आधीच केल्या असत्या तर अशा गोष्टी घडल्या नसत्या धन्यवाद मुंबई पोलीस
पोलिस लोकांना माझा सलाम 🎉you are right
❤
महाराष्ट्र पोलीस परीवार व सरकार यांचे अगोदर अभिनंदन खूप. भारी काम केले आज सारखेच कामे करत जा तुमचे मागे सर्व जनता आहे असे नर्धामा ना असेच शासन झाले पाहिजे
पोलिसाचे खुप आभार 💐💐