रेशमाताई तुमची सासु तुमची खूप तारीफ करतात प्रत्येक व्हिडीओ मध्ये मला फार आवडते आणि तुम्ही पण खूप गुणीआहे हर एक काम फरफेक्ट असते तुमचे आणि माझे भाऊ पण खूप सुंदर आहे दोघाची जोडी 👌👌❤️❤️👌👌
Hii Reshma maz pn nav reshma ahe ...ag maza 5 varshancha mulga zoptana tuze video baghto ani khup khup hasto...attya bainchya mhanina khup hasto to.....shetatle video jast awadtat tyala...asach amhala hasvat ja❤❤❤
रेश्मा तुम्ही दोघी पण छानच दिसता दोघींच्या साड्या पण सुंदरच आहेत आम्ही पण सासु सुना अशाच मजेत रहातो आजुन तुझे व्हिडिओ बघुन आजुन आमच्या दोघींच्या नात्यात भर पडली आहे आणि आम्ही मैत्रिणी सारखं रहातो तुला व तुझ्या टीमला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
रेशमा तुम्ही दोघी पण छानच दिसता दोघींच्या साड्या पण सुंदरच आहेत आम्ही पण सासु सुना अशाच मजेत रहात होतो आजुन तुझे व्हिडिओ बघुन आमच नात खुपचं 1:581:581:58
तुम्ही खरच सासू सून आहात का
रेशमाताई तुम्ही दोघी सासू सूना खूप सुंदर दिसता , दोघींनी मेकअप छान केला, साड्या सुंदर आहे
Tai real information home tour cha video tak na g
रेशमाचे लग्न झालं नाही कारण तिने उखणाच घेतला नाही 😂😂😂😂😂😂😂😂व्हिडिओ लैच भारी झाला पतंग उडवताना मी खूपच हसले😂😂😂😂😂😂😂
👌🏻👌🏻🙏🏻🥰Khup khup sundarr comedy tai .
Radhe radhe 🙏 happy makar Sankranti 🎉
Kupch mast jodi Reshama 🎉❤
दोघीपण खूपच भारी ♥️♥️
😂😂😂😂khup bhari enjoy kela😂😂😂🎉🎉🎉
Reshma tai khupppp sunder disat ahaat kharch apasara ahat
Tumhi naav ka nahi getla 😢 but you looking gorgeous👍😘 reshma tai 😘😘😘😘
ताई विडिओ खूप सुंदर आहे. ताई विडिओ पायला खूप छान वाटले. 🙏🙏🥰👍👍
रेश्मा खूप सुंदर दिसते तुम्हा सगळ्याच सहवास नाही ला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 👌👌👌
अर्ध्यातून अप्सरा आली❤
Aajcha volg comedy hota❤❤❤❤❤mast
Rangoli mast ahe
खूप छान रेशमा ताई ❤
तुमचे व्हिडिओ खूप छान आहे रेश्मा
हाच व्हिडिओची वाट बघत होते मी तर खूप छान व्हिडिओ झाला ताई
Tumachi real sasu aahe ka
Khup chan❤
Tumi kup chan disata doghi pan 😊
Happy sankranti reshma tai Tumchya pariwar la konachi najar nako lagayla. god bless your family 🥰🤗 ❤
छान मेकअप केला आहे साडी तर खूपच छान आहे
नदीच्या एक नंबर🎉
Reshama bharich diste
पतंग तुम्ही उडवतात.आणी आमाला मज्जा येतीय.रेशमा ताई आणि आत्या बाई खुप मस्त दिसत आहे त.
रेशमाताई तुमची सासु तुमची खूप तारीफ करतात प्रत्येक व्हिडीओ मध्ये मला फार आवडते आणि तुम्ही पण खूप गुणीआहे हर एक काम फरफेक्ट असते तुमचे आणि माझे भाऊ पण खूप सुंदर आहे दोघाची जोडी 👌👌❤️❤️👌👌
कंटाळा येत नाही काम ठेवून बघत बसू असे वाटते❤
Hii Reshma maz pn nav reshma ahe ...ag maza 5 varshancha mulga zoptana tuze video baghto ani khup khup hasto...attya bainchya mhanina khup hasto to.....shetatle video jast awadtat tyala...asach amhala hasvat ja❤❤❤
Bharich ❤🎉
Reshme tumala makarsankratichya hardik shubeshya❤❤❤❤❤❤
खूप भारी झाला
thanks 😊❤
रेश्मा तुम्ही दोघी पण छानच दिसता दोघींच्या साड्या पण सुंदरच आहेत आम्ही पण सासु सुना अशाच मजेत रहातो आजुन तुझे व्हिडिओ बघुन आजुन आमच्या दोघींच्या नात्यात भर पडली आहे आणि आम्ही मैत्रिणी सारखं रहातो तुला व तुझ्या टीमला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
खूप सुंदर
🎉🎉🎉🎉🎉😅😅❤😂😂😂
❤😂 khop Bhari reshma Tai
रेशमा तुम्ही दोघी पण छानच दिसता दोघींच्या साड्या पण सुंदरच आहेत आम्ही पण सासु सुना अशाच मजेत रहात होतो आजुन तुझे व्हिडिओ बघुन आमच नात खुपचं 1:58 1:58 1:58
Chhan ❤
छान. दोघेही❤❤❤❤
😊❤
तीळ गुळ घ्या आणि असेच video बनवा 🎉🎉🎉
👍👍👍👍
सासुबाई एक नंबर वसईला यायचं त्याला
😊❤
तुम्ही खरच सासु सुना आहेत का?
खुप छान व्हिडिओ
आजिच नाव एक नंबर
😊❤
व्हिडिओ खूप छान होता❤❤❤❤
❤❤👍
Khop chaan 😊❤
🤪🤪🤪🤪
पतंग competition ek no🎉🎉🎉
😂😂😂😂😂😂
❤🎉
❤😊
😂😂
Reshma Tai tumchya lagnala kiti varsh zhali ??
Nice video
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤
आत्ताचे मिस्टर कुठे आहे ते का दाखवत नाही
Good 👍😂
😂
₹500 मागन लहान राहिलेत का😂
Tumch lagn zhal aahe
रेश्मा तु नाव नाही घेतल
Tumche ghar konte ye nemke dar veles vegle vegle dakavtay
Tumhi Kohinoor mall madhe gele hote na tithe kiti charges lagtat per person la
रेश्मा तू नाव नाही घेतले
Mala khup avdta tumhi doghi
रेश्मा तुझा खरा नवरा व सासु आहे का
लग्न झाले तरी आई कडे पैसे मागितले
😂😂😂😂