@@rahulpalve401 दोन्ही बी आपल्याज भाषा आहेत भावा. खान्देशात का एक भाषा बोलतात.. २०-२५ प्रकारच्या भाषा सापडी जातीन. बाहेरच्या लोकायले बारे फक्त अहिराणी माहीत आहे. गुजराऊ, गामीत, बारेली बी ऐकाडनी पडीन त्यायले 😝
माझी खूप इच्छा होती कि कोथरूड VS खान्देश एक एपिसोड कधी तरी झाला पाहिजे आणि आज ते झाले. Thank you BhadiPa 🙏 खूप अप्रतिम एपिसोड झालाय. 👌🏻 आणि केसावर फुगे नंतर आते झुमका वाली पोर धूम मचाडी राह्यनी 😉 मनं गाव ..मना देश...जय खान्देश ❤️🙏
खूपच सुंदर झाला आहे हा एपिसोड लीना ताई खूपच उतम्म अभिनेते आहेत त्यांना बघून खूप छान वाटत खूप सुंदर रीते ने सोभा लिमिटेड सोबत काम केले आहे मी कोथरूड ला जाऊन नक्की चेक करीन
खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. सुंदर जमलंय. पहिल्यांदा अहिराणी भाषेचा योग्य तो उपयोग. सांगवी, खड्डे रेफरन्स कडक. शेवट थोडा वेगळा होऊ शकला असता पण जाऊद्या आते
7:22 तो 10:31 कडक रिप्लाय दिलेस 😂🤣🤣 मन जिंकलस अनिकेत तू तुझ्या लेखन शैली आणि अभिनयातून.. हा पहिला एपिसोड आहे जिथं जळगांव कर पुण्यावर भारी पडले. मला तर वाटलेच नव्हते कोथरूड vs Jalgaon एपिसोड येईल. 👌👌👌👌👌👌👌
Impromptu kande pohe.. I have been through this for real! Mothers are always on the groom hunt irrespective of where they are! Also loved how cleverly they have collaborated with SOBHA. My sister has a home at SOBHA in Bangalore and the construction and amenities they provide are really good!
I have been commenting for this demand since last 3 episodes and you guys heard it. Awesome. Very much excited to see this. Thanks a lot. Keep spreading happiness. Divided by different ACCENTS But connected by Mayboli Marathi ❤️
माझे मूळ ठिकाण जळगाव आहे. मी मुंबई आणि ठाण्यात राहिले आहे आणि या मालिकेशी संबंधित तुमच्या पाठच्या व्हिडिओंमध्ये ते ठिकाण आहेत. मी तुमच्या कामाचे खरोखर कौतुक करतो. मी कोथरूड vs जळगाव पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही!!!
@@nikhiljoshi7897 Total North East pune is Little Khandesh 😎 Sangvi Chaupati la gelyavr ahirani aikayla bhetatete feels like Jalgaon chya Golani javl firtoy🤩😍
Amaaaazzziinngggg guyysss.. I was expecting this with gold city Jalgaon but surely not so early. It gives goosbumps at the moment of Ahirani. You are doing brilliant work and justifying regions spectrum from languages to food and many more. Keep rocking
मी पण नवी संगवित राहतो,एकदा खानदेश साठी एपिसोड बनवा म्हणून कमेंट टाकली होती...शेवटी जळगाव एपिसोड बघून आनंद झाला..खूप छान खानदेश मध्ये धुळे,जळगाव,आणि नंदुरबार जिल्हे येतात..धुळे जिल्हावर एपिसोड बनवा एकदा मना गाव मना देश..जय खानदेश
Hahahaha... Ek number...👍👍👍 So relatable. . Im from Dhule & Native @Jalgaon district. Very proud @BhaDiPa : best topic selected to promotion @Flat in Pune
So finally, i hv been waited so long for this... really loved it when specially I'm Jalgaonkar, I wasn't expecting a lot but video was dope...thank you so much for making us laugh and cheer to remember what we left in native places ❤️
Very nice Episode, I love Kande - Pohe series, Can we please plan to make Kothrud Vs Gwalior ✌️ Gwalior was once Maratha state and there you will find loads of Maharashtrian, Many are in Pune now
That was hilarious very well executed everyone..Ahirani slang in between talks was awesome..Bhagyashri's expressions were on point..😂 By the way Chitra Nakshatra falls in Virgo (Kanya Rashi)!
सर्व चांगलं आहे episode पण जळगाव चे रस्ते आणि खड्डे यावर खोचक टिपण्णी दिली. हे खूप चांगलं आहे. निदान जळगाव च्या रस्ते खड्डे यांची माहिती भाडीपा ल सुद्धा आहे.😂😂 एकदिवस पुतीन ने म्हणावं की जळगाव सारखे खड्डे करेल युक्रेन मध्ये.
प्रतिभाताई देवीसिंह पाटिल , गुजरात चे C.R Patil , गिरीशभाऊ महाजन , गुलाबराव पाटिल , एकनाथराव खडसे , उज्ज्वल निकम , भंवरलाल जैन , सुरेश दादा जैन , रतनलाल बाफना , राजमल लखीचंद जैन , late bollywood actor स्मिता पाटिल , पैलवान विजय चौधरी , लावणी डान्सर गौतमी पाटिल हे जळगाव चे प्रसिध्द लोक होवून गेलेले आहेत. महाराष्ट्रतील इतर लोकांच्या तुलनेत खानदेशात चांगल्या क्वालिटी चे लोक आहेत जे आपल्या गुणांच्या जोरावर पुढे गेलेले आहेत. पण जळगाव ची लोकल भाषा गावंढळ व third class वाटते यात काही शंका नाही
शोभा निसारा मध्ये उपलब्ध आहेत NDA Hills ची निसर्गरम्य दृश्यं असलेली 4.5, 4, 3.5, 3 BHK आलिशान घरं. For site visit click here: bit.ly/SOBHA-Nesara
Kothrud vs dhule
Aurangabad vs Kothrud
Kothrud vs satara
बीड्
ekda satarkaranvar suddha episode karun bagha...........satarkaranna neglect kartay ka bhiti vattiye😎😎😎😎
आम चा कडे अॅक्टींग ला भिकार चोट धंदे म्हणतात😂🤣..much awaited episode.
जय खान्देश!!
It melted my heart. Being in London, its so difficult to spend day without speaking marathi, but listening to Ahirani. Woww.
London la kuthe rahte?
@@happiesthuman2296 वरच्या अंगाला 👍
@@pawankshirsagar9373 😂😂😂
कावपिंप्री च्या का हो नेहा ताई तुम्ही ? 🤔
Me pan melt zalo
Nice epidose 🥰 अभिमान आहे मराठी असल्याचा, खान्देशी असल्याचा... जय खान्देश 🚩
Jay khandesh MH 19 kar mi
@@rashminalawade4903 मी पण जळगावकर
I was eagerly waiting for this episode... love for Jalgaon.... मही भाषा, महे लोक, मह्य जयगाव❤️
Hich ahe pure khandeshi boli, video madye actually ahirani use keliy
@@rahulpalve401 दोन्ही बी आपल्याज भाषा आहेत भावा. खान्देशात का एक भाषा बोलतात.. २०-२५ प्रकारच्या भाषा सापडी जातीन. बाहेरच्या लोकायले बारे फक्त अहिराणी माहीत आहे. गुजराऊ, गामीत, बारेली बी ऐकाडनी पडीन त्यायले 😝
Jadgaon
@@backbencher9 tu kuthala ahe?
@@prajwalbharambe343
मागच्या बाकावरचा😐
सांगवी आणि जळगाव connection कडक 😄😄. References on point ahet 😍
2 vela sangavit mi gele hote. ghan ani kubat vas khup hota.
Finally 😄
जळगाव आलं...
Thank you @bhadipa
मना गाव,मना देश, मना जळगाव, मना खान्देश ❤️❤️
Same here only Jalgaon kar
माझी खूप इच्छा होती कि कोथरूड VS खान्देश एक एपिसोड कधी तरी झाला पाहिजे आणि आज ते झाले. Thank you BhadiPa 🙏 खूप अप्रतिम एपिसोड झालाय. 👌🏻
आणि केसावर फुगे नंतर आते झुमका वाली पोर धूम मचाडी राह्यनी 😉
मनं गाव ..मना देश...जय खान्देश ❤️🙏
हा बरोबर शे.. आपल जळगाव शे मस्त
खूपच सुंदर झाला आहे हा एपिसोड
लीना ताई खूपच उतम्म अभिनेते आहेत त्यांना बघून खूप छान वाटत
खूप सुंदर रीते ने सोभा लिमिटेड सोबत काम केले आहे
मी कोथरूड ला जाऊन नक्की चेक करीन
Mhana Gaav Mana desh..jai khandesh....I was eagerly waiting for this episode and the punch line of Sangvi...was too awesome.
Finally the wait is over presenting Pune Vs Jalgaon !!!
One of the best episodes till date 👌👍
Mala Pune Vs Dombivli episode baghla awaddel 😊
Pune Vs Kalyan
@@majhahoshilnaofficial ho plsss😭
👍nice script and acting..sagalech BhaDIPA che video khupach chaan aahe.
Eagerly waiting for MH18 dhule now😊
बांगट शे कारे हाई बाई 🤣🤣...एकदम जोरमा बनाडेल शे रे भो हाऊ episode...I guess series मध्ये first time मुलाने reject केलं
डिस्क्रिपशन बॉक्स आहेच.....
🤣🤣👌
Mastach Dr Sanjivkumar patil and team.
A shendurni Kar here.
Enjoyed ...
लिना भागवत अतिशय सुंदर अभिनय असलेली अभिनेत्री....माझी आवडती कलाकार....अगदी सहजसुंदर नैसर्गिक अभिनय असलेली अष्टपैलु कलाकार...अप्रतिम....!!!!
हे खरंच आहे , जवळपास अर्धे जळगाव आता आमच्या सांगवीत राहतेय,😁😆 ही भाषा आम्हाला पण थोडी थोडी समजतेय...😅😅 शेवटी महाराष्ट्र देशा उगाच नाही म्हणत😊
Jai Khandesh❤
खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. सुंदर जमलंय. पहिल्यांदा अहिराणी भाषेचा योग्य तो उपयोग. सांगवी, खड्डे रेफरन्स कडक. शेवट थोडा वेगळा होऊ शकला असता पण जाऊद्या आते
7:22 तो 10:31 कडक रिप्लाय दिलेस 😂🤣🤣 मन जिंकलस अनिकेत तू तुझ्या लेखन शैली आणि अभिनयातून.. हा पहिला एपिसोड आहे जिथं जळगांव कर पुण्यावर भारी पडले. मला तर वाटलेच नव्हते कोथरूड vs Jalgaon एपिसोड येईल. 👌👌👌👌👌👌👌
Kothrud vs Dhule
Kothrud vs Nandurbar
kahi pan. ya video nantar khup lokana kalal asel Jalgao mhanun kahitari maharastrat ahe. samjala ky
Superb. Hats off to the script writer. Perfectly used the jalgaonkar's way of life and their style in the script.
Arrrrrr होता होता राहील न राव, पण भाग्यश्री खरंच गोड दिसेल लुगड्यात 👌🏻👌🏻
मांडे अन् त्याहून जास्त भरतासाठी❤️ मलाही आवडेल जळगावं सासुरवाडी. 😍😍
Impromptu kande pohe.. I have been through this for real! Mothers are always on the groom hunt irrespective of where they are! Also loved how cleverly they have collaborated with SOBHA. My sister has a home at SOBHA in Bangalore and the construction and amenities they provide are really good!
Both actresses doing Mother & Daughter are awesome !!👌👌
The acting felt very genuine and loving to watch…good episode after a break
fantastic script, amazing video loved it❤जय खान्देश 🚩
Bhadipa never fails... Dhanyawad Jai Maharashtra 🚩
I was eagerly waiting for Kothrud Vs. Jalgaon and yes it's finally here🤩
Nothing can beat this series. It's the best.
I agree.
Great job Aniket .. 🥳🥳
Very good acting and good information spread about Jalgaon.
बाकी सांगवी मध्ये सर्व आमचेच लोक राहतात 😂
@BhaDiPa चे आभार । आनंद आणि अभिमान वाटतो 2023 मध्ये तरी आमच्या अहिराणी आणि खान्देशाची दखल एक महाराष्ट्राचा महत्वाचा भाग म्हणून घेतली जातेय😎
जळगावचा व्हिडिओ पहायला आवडेल,ही कितीतरी आधीपासून मागणी करत होते.शेवटी प्रतीक्षा संपली.व्हिडिओ मस्त! 👌👌👏👏 अहिराणी बोलण्याचा ढंग बरोबर पकडलाय.छोटंसं माहेरपणंच घडलं.
शेवटी.... ❤❤❤
Must wanted episode 🙌🏻
I have been commenting for this demand since last 3 episodes and you guys heard it. Awesome. Very much excited to see this. Thanks a lot. Keep spreading happiness.
Divided by different ACCENTS
But connected by Mayboli Marathi ❤️
तु खूप छान लिहिले आहे पण मायबोली मराठी मध्ये लिहिले तर बर होईल
कारण आपल्या बोलण्यात आणि लिहिण्यात आली तरच जास्त काळ टिकेल
Hi bhasha vegali aani leva ganboli ajun majeshir aahe tich khari bahina bai chi bhasha,
मी पण भाऊ कवईसंन त्यासले सांगी राहिंतू तवय आत्ते आईक त्यासनी.🙏
माझे मूळ ठिकाण जळगाव आहे. मी मुंबई आणि ठाण्यात राहिले आहे आणि या मालिकेशी संबंधित तुमच्या पाठच्या व्हिडिओंमध्ये ते ठिकाण आहेत. मी तुमच्या कामाचे खरोखर कौतुक करतो. मी कोथरूड vs जळगाव पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही!!!
कसे वाटले जळगावचे कांदेपोहे? ☺️
जडगाव ✔️ जळगाव ×
@@BhaDiPa Apratim!!! माझ्या पुणे आणि जळगावला राहणाऱ्या माझ्या नातेवाईकांची आठवण झाली
मजाना व्हयील शे...जळगाव ना एपिसोड...माले भलता आवडना आमनी ऐराणी...मजानी शे ..बोलाले...गोड...ऐकाले..पण गोड........
@@ushasonawane850 😊😊😊
Very nice episode...proud to be a Jalgaonkar...❤️❤️
Sarwa kanda pohe madhla best.
Ja d gav. Chya potyacha role 1 ch number zala bho ❤
Finally BHADIPA enters in khandesh lots of love bhadipa ❤❤ MH 19
Jay khandesh
Thanks BHADIPA for fulfilling our demand, making this video reviled our Jalgaon 😂
अनिकेत दादाचा अभिनय खूप आवडला👌👌👍
Thanks!
BEST EPISODE OF KANDE POHE 🔥
Finally Jalgaon comes...Jay Khandesh👍🙏
Jay khandesh ❤️
केसांवर फुगे जून झाय, आते झुमकावली ना जोर शे रे भो..☺️
Awesome!!..Now waiting for Kothrud vs Parbhani with Sankarshan..
पुढचा कांदे पोहे चा कार्यक्रम हा धुळे जिल्हा येथे झाला पाहिजे.
Finally, Jalgaon + Ahirani ❤
That Sangvi touch 🤣🤣 As a khandeshi I can say that Sangvi is Little Jalgaon 🤣🤣
Ata Ravet pan :D
@@ksagar90 I confirm that 😅😅
Bhau akurdi ,pimapri chinchwad pan
@@nikhiljoshi7897 Total North East pune is Little Khandesh 😎 Sangvi Chaupati la gelyavr ahirani aikayla bhetatete feels like Jalgaon chya Golani javl firtoy🤩😍
प्रति खान्देश 😎😎
Jalgaon is a feeling ❤️
Amaaaazzziinngggg guyysss..
I was expecting this with gold city Jalgaon but surely not so early. It gives goosbumps at the moment of Ahirani. You are doing brilliant work and justifying regions spectrum from languages to food and many more. Keep rocking
Kiti ghan english ahe ho tumchi. vacheparyant jhop ani vaitag ala. Ek salla ghya Vyavastit english shika ani mag bola nahitar bolaycha band kara
मी पण नवी संगवित राहतो,एकदा खानदेश साठी एपिसोड बनवा म्हणून कमेंट टाकली होती...शेवटी जळगाव एपिसोड बघून आनंद झाला..खूप छान
खानदेश मध्ये धुळे,जळगाव,आणि नंदुरबार जिल्हे येतात..धुळे जिल्हावर एपिसोड बनवा एकदा
मना गाव मना देश..जय खानदेश
Hahahaha...
Ek number...👍👍👍
So relatable. .
Im from Dhule &
Native @Jalgaon district.
Very proud @BhaDiPa : best topic selected to promotion @Flat in Pune
Go For the Sales Guy! Happy to know SOBHA is in Kothrud, Being from Pune, but currently living in Mumbai… always wanted to retire in my hometown!
Finally My Wish Came true 😭😭😭❤️Thank You Bhadipa
व्यसन - पुणे😂😂🤣🤣 आई शप्पथ🤭पडून पडून हसलो🤣
आत्तापर्यंतचा सर्वात मजेदार एपिसोड 👍👍
Beutiful
बांगट शे कारे हाई बाई 😂
क्या बात है
दिल जीत लिया
मस्तच
Thank you Bhadipa and Team for this Episode 😍😘
मराठी लोकसंख्य मल्याळम पेक्षा जास्त असून पण तिथला karikku कोटींपर्यंत पोहचतो. मराठी भाषिक खरंच आपल्या भाषे बद्दल उदासीन आहेत.
Karikku is quality bho, quality..
@@adityachavan6012 नक्कीच
@@adityachavan6012 are you guys mallu ? how do you understand karikku content?
@@dhoklaaaaabhai मराठीच आहोत. Subtitles असतात.
@@sql9 bapre thieyyy
So finally, i hv been waited so long for this... really loved it when specially I'm Jalgaonkar, I wasn't expecting a lot but video was dope...thank you so much for making us laugh and cheer to remember what we left in native places ❤️
Very nice Episode, I love Kande - Pohe series,
Can we please plan to make Kothrud Vs Gwalior ✌️
Gwalior was once Maratha state and there you will find loads of Maharashtrian, Many are in Pune now
I like Leena bhagwat .. she is an amazing actor and her humour timing is great. 👍
पुढचा कांदे पोहे चा कार्यक्रम धुळे......
छान एपिसोड आहे 👍👍
My native is Jalgaon and can relate to this 100% ❤️😀, amazing video
Nice Episode 👍👍 अस्सल जळगावकर.
कांदे-पोहेचे सर्वच एपिसोड छान असतात. 👍
हा पण एवढं Detail मध्ये बोलणं Reality मध्ये होत नसतं...एवढी पारदर्शकता नसते मुलींमधे...
Nice episode & a great collab with one of the finest projects coming up at Kothrud, planning to book an apartment at Sobha Nesara soon
सर्व टीम चे मनापासून आभार
जय खान्देश
ग्रेट
नंदुरबार जळगाव धुळा नादच खुळा 💪😍 जय खान्देश जय अहिराणी ❤️❤️
Finally Jalgaon wala episode alach 🔥🔥🔥 Jay Khandesh ❣️
बरेच दिवस झाले आई मी अनि ची सिरीज आली नाही. त्या ची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो
Eagerly waiting for Kothrud vs Dhule 🔥
Yaar mi pn dhulyachi ahe 😂 mi pn waiting...😂
DHULE MH18
dhule konala mahiti pan nasel. prasidha jilhe lagtat. dhule - he kay nav ahe
@@shraddhakulkarni7002 Dhule kadhi yeva
@@yuvrajsalunke9273 may madhi 🤣
Thank you..team BDP. Pan kharach sangu..tar Jallgaon che rasaa poha cha paryaay kuthun bhetla nahin. Zabardast thikkat. Bharich ek no.
Love your work folks. I don't know Marathi, however, Google helps me understand and you folks just rock. Keeping rocking!
Waiting for episodes on Dhule, Malegaon, Nandurbar too...
Please Lavkar aana
Keep it up guys! loving the characters and the storyline. Also, smart way to collaborate with a brand like SOBHA Nesara from Kothrud.
An interesting way to promote the Sobha brand. Surely one of the must visits projects in Kothrud
Superrrrrrrrrrrrrrrr🥰mi kewa pasun vat bhaghat hote hya vedio chi
Nice! Keep it up
That was hilarious very well executed everyone..Ahirani slang in between talks was awesome..Bhagyashri's expressions were on point..😂
By the way Chitra Nakshatra falls in Virgo (Kanya Rashi)!
Libra too
Ahirani isn't slang, it's a language
Jalgaon peeps living in Pune assemble 🥺 missing Jalgaon alot more now.
Nice one. Subtitles helped a lot to understand Jalgaon style Marathi. Next one definitely should be Pune vs Pune :D
Finally the wait is over.... Jalgaon❤
अत्यंत छान व्हिडिओ आहे दादा मना गाव मना देश जय खान्देश 🇮🇳🚩 धरणगाव तालुक्याविषयी आणि अमळनेर तालुका विषयी व्हिडिओ बनवा दादा
जडगाव वाल्यानी तोडलं एकदम... झक्कास भाई 👍👌
It is actually Kothrud vs dhule….but never mind I wanted to see episode Punekar vs ahirani 😂 and Bhadipa has nailed it
Actually it’s Khandesh vs Kothrud..
Mana gaon mana des 😊
Lol even Jalgaav have Ahirani bho
Real dhule kar@Yogita M
What a joke. Ahirani Khandesh chi ahe. Sangavi is full of Jalgaon people not Dhule
Thank you Bhadipa for making this video, but you missed Varan batti.... This video should be nominated for Oscars.😂
Right brooo🥺# aamani vara batti
सर्व चांगलं आहे episode पण जळगाव चे रस्ते आणि खड्डे यावर खोचक टिपण्णी दिली. हे खूप चांगलं आहे. निदान जळगाव च्या रस्ते खड्डे यांची माहिती भाडीपा ल सुद्धा आहे.😂😂 एकदिवस पुतीन ने म्हणावं की जळगाव सारखे खड्डे करेल युक्रेन मध्ये.
Love from delhivery pvt Ltd..
Jay KANHDESH mi pn jaygaon na she bhau.. ❤
जळगांव.... ❤️❤️❤️❤️Thanks भाडीपा
...मस्त जमेल शे रे भो....आपल्या भागात है सूनबाई चाली रे भो......!!!!
Waiting For MH18 ❤️ Kothrud VS Dhule
Please cover Kothrud vs PCMC and also Kothrud vs South Mumbai, both have equal attitudes😁
Tumhi pan Bhagyahree :)
south mumbai mdhe jhopadya ahet jasta, chor loka rahatat south mumbai madhe. south mumbai var nako
@@nishakazemi4052 lavda
@@gauravnarodey8021 chukicha kay tyat. south mumbai madhe bhamate sagali rahatat.
कोथरूड vs सांगली, खूप मागणी आहे., पुर्ण करावी मस्त एपिसोड होईल.
kolhapur mhanjech sangali. 50 Km var ahe. kolhapur chi video pahun khush vha
Bhagyashree looking very pretty 😍❤️
मस्त होता हा एपिसोड!
कोल्हापूरचा एपिसोड सगळ्यात भारी होता. त्यानंतर फक्कड जमलेला भाग आहे हा!
Finally जडगाव😍
भाग्यश्री लिमये सोलापूर ची..पण पुण्याबद्दल अभिमान मात्र पुणेकरा पेक्षा जास्त दाखवते..
मानले पाहिजे अभिनयाला..☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️👍👍👍
Aniket Ugale acting is very nice ❤️
अभिनंदन भाडिपा टीम, मस्तय जळगाव एपिसोड. 🤙🏻
चहा "ढोसा मग" हा नटाचा शेवटचा dialog एक नंबर 😄
Next Kothrud vs Pimpri Chinchwad houn jau dya...
प्रतिभाताई देवीसिंह पाटिल , गुजरात चे C.R Patil , गिरीशभाऊ महाजन , गुलाबराव पाटिल , एकनाथराव खडसे , उज्ज्वल निकम , भंवरलाल जैन , सुरेश दादा जैन , रतनलाल बाफना , राजमल लखीचंद जैन , late bollywood actor स्मिता पाटिल , पैलवान विजय चौधरी , लावणी डान्सर गौतमी पाटिल हे जळगाव चे प्रसिध्द लोक होवून गेलेले आहेत. महाराष्ट्रतील इतर लोकांच्या तुलनेत खानदेशात चांगल्या क्वालिटी चे लोक आहेत जे आपल्या गुणांच्या जोरावर पुढे गेलेले आहेत. पण जळगाव ची लोकल भाषा गावंढळ व third class वाटते यात काही शंका नाही
Bhau murnal thakur bhi jadgaav chi aahe
@@dnx-gaming9886 मृणाल ठाकूर धुळे येथील आहे , पण ती राजपूत ठाकूर आहे , मराठी ठाकूर नाही. मराठी ठाकूर ST category मधे येतात जे खानदेशात आढळतात
सपशेल चूक ! च्यायला चा मारी काय राव हीच काय ती मराठी ? आपल्या पुण्या चा अभिमान जरूर बाळगा . जडगावले पण जगू द्या ना रे भो…..
तु अजुन एक नाव विसरला ते म्हणजे जळगावचे खासदार उन्मेष दादा पाटील❤
Literally every Ahirani line make me laughed not because it's funny but i fell very related to it😂😂😂
"पेठेशी जरा चांगलंच नातं जुळलेलं दिसतंय...." गोड एक्स्प्रेशन.... कै. श्रीराम लागूंची आठवण करून दिलीस बघ.... 😢👍👌🙏