हे गाण मि पहिल्यांदा एरंडोल ला असताना ऐकल होत . 8 वर्षाचा असेल मि तेव्हा . हे ऐकल्यावर आजही एरंडोल ची , तिथल्या लोकांची , धरणगाव , म्हसावड . सर्वांची एक प्रकारची आठवण येते . अगदी , ढोंगी ढोंगी नाची मना दाजिबा , मुंबई गाई मि दिल्ली , करणी करना या , पांझर खडी ह्या गाण्यात काम करणाऱ्या सर्व कलाकारांना मि जवळून बघितल होत . आणि आज त्यांचे सर्वे गाणी प्रसिद्ध झाले आहेत याचंच एक समाधान आणि आनंद .
आधीचे अहिराणी गाणे खूपच अप्रतिम होते , आधीचे गाणे ऐकून जुने दिवस आठवतात , ज्या वेळेस TV पण नसतं , एखाद्या घरी राहिला तर तो भाऊ मोठा आवाज करून पूर्ण गल्लीला ऐकवत असे !!!!!!! 💐💐💐💐💐💐💐💐💐
मी हे गीत जुन २०२२ मध्ये ऐकतोय...😊 पण अजूनही हे गीत नवीन असल्याचा भास होतोय... ह्या वेळेस ची सगळी गीते अमर गीते आहेत... ह्या गाण्यांशीवाय माझ्या खानदेशात लग्न लागतच नाही...
आधीचे अहिराणी गाणे खूपच अप्रतिम होते , आधीचे गाणे ऐकून जुने दिवस आठवतात , ज्या वेळेस TV पण नसतं , एखाद्या घरी राहिला तर तो भाऊ मोठा आवाज करून पूर्ण गल्लीला ऐकवत असे !!!!!!!
आज ना टाइम ले पूरेस्ले या गाणा बोर व्हतस😭, पण यार आम्ही आज गानासवर नाचूत, या गाणासवर आमले मजा ये😘, भलती याद येस यार पण आता काय फायदा🫢, म्हनीसन गाणा आइकीसन मजालेवो 🙏🏼 जय खांदेश 🫡🫡🫡🫡
खरंच आता सर्व काही असल्यावर सुद्धा काही मजा येत नाही,पण लहानपणी या गाण्यावर सर्व मित्र मस्त पैकी नाचायची..miss you लहानपणीच दिवस.. मी पण खान्देशी हाये भो....i love खान्देशी गाणे......
भाऊ मी आर्मी मध्ये आहे सिक्किम ला आज आपले खान्देशी गाण ऐकुण डोळ्यात पाणी आल
Mi oan Signals madhe hoto .....
@hitendra bhau he black t shirt vale dada kon ahet.. mhnje yanche nav kay ahe kuthe rahta
भाऊ आपला गाना ऐकात म्हणजे एक वेगळच फिलिंग यस. जय खानदेश
जय खान्देश❤
Tu radat ahe pn aamchyaa kade pur aala😅
धाकलपननी याद यी लागनी खरज..ह्या गाना आयकीसनज ते बचपन गुजरेल शे आम्हनं😊😎
हाओ ना भो
खर आहे भाऊ तून
2005,Na,se,gana,kar,se,yad,egai,yar🤔😭😁😁
Ho bhau kharach yrr
खरच भाऊ
खरच खूप छान आहे हे गाणे पहिल्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत 🙂🙂😊😊👌👌
खरच धाकलपननी याद इ लागणी हया सर्व गाणा ऐकीसन खरच धाकलपन नी आठवण येस डोयामा पाणी येस खरच पहिला दिवस गयरा भारी होतात .....💎आणि आपला खानदेश कलाकार खरच हिरा 💎पेक्षा कमी नही शेत💎असच तेसनी खानदेश ले पुढे लि जाओ हिच अपेक्षा...🚩जय खानदेश 🚩जय श्रीराम 🚩जय शिवराय 🚩
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी ❤️🥰🥺
😢💯
Yes 😢
ए @@Anjali.bhartiyaBTSarmy
हे गाण मि पहिल्यांदा एरंडोल ला असताना ऐकल होत . 8 वर्षाचा असेल मि तेव्हा . हे ऐकल्यावर आजही एरंडोल ची , तिथल्या लोकांची , धरणगाव , म्हसावड . सर्वांची एक प्रकारची आठवण येते . अगदी , ढोंगी ढोंगी नाची मना दाजिबा , मुंबई गाई मि दिल्ली , करणी करना या , पांझर खडी ह्या गाण्यात काम करणाऱ्या सर्व कलाकारांना मि जवळून बघितल होत . आणि आज त्यांचे सर्वे गाणी प्रसिद्ध झाले आहेत याचंच एक समाधान आणि आनंद .
Kalakaar kuthle ahet chalisgoan che ahet ka
खरच भलता भारी वतात त्या दिवस भयाण याद येस त्या दिवस सणी 😔 जय खान्देश 🙏
🥺🥺
Ha bhau 😢
आधीचे अहिराणी गाणे खूपच अप्रतिम होते , आधीचे गाणे ऐकून जुने दिवस आठवतात , ज्या वेळेस TV पण नसतं , एखाद्या घरी राहिला तर तो भाऊ मोठा आवाज करून पूर्ण गल्लीला ऐकवत असे !!!!!!!
💐💐💐💐💐💐💐💐💐
Right yar bhau
Ho khar aahe
अगदी बरोबर आहे भाऊ हे खरं आहे ज्याचा होती तो फुल आवाज करून ऐकवत होता
Khar aahe bhau
Barobar aahe Bhava
नवीन गाणी कितीही ही येऊ द्या..
पण जुन्या गाण्यांना तोड नाही.. खूप सुंदर आणि अप्रतिम
Sahi he bhai
Ekdam barobar aahe bhau
Ishwar mali old song aahe he
मी हे गीत जुन २०२२ मध्ये ऐकतोय...😊
पण अजूनही हे गीत नवीन असल्याचा भास होतोय...
ह्या वेळेस ची सगळी गीते अमर गीते आहेत...
ह्या गाण्यांशीवाय माझ्या खानदेशात लग्न लागतच नाही...
Khr bola bhau tu
mi 2024 madhe ❤❤❤❤❤
he song mi v mazi purn family 2006 madhe aikat hotot hi cd mazi purn life explain karte
ह्या अलबम सारखा अहिराणी अलबम येणे शक्य नाही.. सुंदर गिते, संगीत, व आवाज व नृत्य
nice
Kharay
जुना लोकेसणी म्हण से दादा ती काय खोटी से का जुनं ते सोनं
@@pramodpatil1982 khar s bhau
अगदी बरोबर, आपली अस्मिता
खान्देशाची शान,, हें जुने song ऐकायला खूप must वाटत,,, जुने दिवस आठवतात,,, Thanku Teams
या गण्याला 2023 मध्य कौन कौन देखत आहे लाईक 👍
लहनपनाची आठवन आली भाई
तू हिंदी बोली रायना का मराठी😂
ईश्वर माळीने भारी गाने बनाडेल शे,
जुण्या आठवणी येई जाय हाई सगडे गाणा ऐकीसन❤❤
खानदेशी गाणासले तोड नही बाकी
धाकलपण याद ई लागण 😍🔥❤️
आधीचे अहिराणी गाणे खूपच अप्रतिम होते , आधीचे गाणे ऐकून जुने दिवस आठवतात , ज्या वेळेस TV पण नसतं , एखाद्या घरी राहिला तर तो भाऊ मोठा आवाज करून पूर्ण गल्लीला ऐकवत असे !!!!!!!
Right bhau
ह्या अल्बम ने धूम केली होती त्या वेळेस खूप वेळा एकल आहेत हे गाणे लहान पणीच्या आठवणी ताज्या करतात
I am working form kolkata ,my home town dondaicha this song watching to mood is fresh
I am from balsane
Im also live in dondaicha
खांदेश सोडून इतक दूर कसे गेलेत सर। मी तालुका शिंडखेडा गाव वायपूर्
Good composition... Watching in Johannesburg, South Africa. Feel fresh while watching this old song.
👌👌👌👌👌👍👍👍👌👍✌💕💕💕💕💕💕🌷🌹👑😉😉🙂😘🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@@pintubhil7035 possible and we are
Bhau tumhi alan walker che songs bagha. 😂
Its means you have good tatse music ❤️❤️
आज ना टाइम ले पूरेस्ले या गाणा बोर व्हतस😭,
पण यार आम्ही आज गानासवर नाचूत, या गाणासवर आमले मजा ये😘,
भलती याद येस यार पण आता काय फायदा🫢,
म्हनीसन गाणा आइकीसन मजालेवो 🙏🏼
जय खांदेश 🫡🫡🫡🫡
👌👌👌👌👌👌👌आॅनली आमचा खानदेश चा नाद नाय करायचा नाही पण खानदेश तङका आणि फटका गाजतो त्यात काहिच शक नाही मी खानदेश चा राजा आहे 🥰🥰🥰🥰
Its really awesome music after 11 years....really hats off to ahirani music director...
This album is really nostalgic. After 14 years still I am watching in 2023❤....missing those days
खरंच आता सर्व काही असल्यावर सुद्धा काही मजा येत नाही,पण लहानपणी या गाण्यावर सर्व मित्र मस्त पैकी नाचायची..miss you लहानपणीच दिवस.. मी पण खान्देशी हाये भो....i love खान्देशी गाणे......
धाकलपनी याद वनी,😘बलता भारी दीवस वतात पहिले...आज फक्त आठवणी शेत ❤️🙌
Jay khandesh ...mi khup proud feel ki ...mi khandeshi ahe
I am working in Navi Mumbai my Home town Jalgaon this song watching mood is fresh ♥️😊
This and other all songs of that time made my childhood...it's 2023 still listening it. Masterpiece never gets old. ♥️😊
मन गाव,मना देश,जय खान्देश...😊✌️
Hi Mulgi Khupach Matured Ani Sundar Hoti aani aahe.....2006 Memorable
Kharach aata pn tashich aahe
It was 13 years old but still feel fresh to hear. nice composition in that time salute all कलाकार team #जय खान्देश#जय अहिराणी🔥😍❤️
पुष्पा ठाकूर म्हणजे विषय खलास❤
काय दिवस होतात त्या DVD 📀 वर रविवार ना पुर्ण दिवस
Wow... Actually its Year 2024 ❤ and song is op
kharch aahe bhau jun te son aahe
nice singing tai
एकदम भारी ,लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या 👌👌👌
भाऊ मी आर्मी मध्ये आहे लदाख ला आज खान्देशी गाण ऐकतो आहे खुप भारी वाटले आणि आज खान्देशी गाणे पुर्ण महाराष्ट्रात ऐकली जातात. 🎉
Good ❤❤
Whole song is Masterpiece
bt... 1:26 Best Part 📈❤️🤌
लग्ना गना मनाले याच खानदेशी गाणावर आम्ही सगळा पोरे नाचुत तवय भलता आनंद वये खरच आपला खानदेशी गाना येक नंबर सैत
watching from Ho chi minh city,Vietnam feeling fresh,love from vietnam
अभिमान वाटला...TH-cam च्या माध्यमाने का असे ना अहिराणी सातासमुद्रापार तरी पोहोचली.
Vijay marathe, r u from khandesh?
Yes brother
@@kunalpatil4471
.
दो ग
४
Vocals and the dance steps are simply beautiful.
Basically I'm from vidarbha but I loved the khandeshi folk song.
It gives goosebumps always.
I had heard this song when I was young and it has been 13 years for this song Really I remember my childhood..😍😍😍😍😍❤️❤️😘
Salute to krunal music and team to make this memorable songs
2023 mde ye song kon aaikty ☺️☺️
These all songs are nostalgic memories of childhood, flashback of childhood has gone through my mind by listening this.
Yes Brother
लहानपणी बालवाडी मधून घरी आलो की पप्पांना DVD चालू करायला लावायचो आणि खानदेशी गाणी ऐकायच ❤❤❤
वावर मा याच गाना ऐकुतं, दिन कता निघी जाये काई समजेत नही, जय खान्देश
yad uni yr kharch ❤️😘👍
Love from gujrat ❤️
Sept 27 i remember my childhood by this song ..time 1,46 now . I'm preparing for GATE Exam .. . Give wishes to me ..thx
Yeh vibe bhai kamal mood Fresh krdete hai ❤❤❤
Best bhilau song hai .❤❤❤❤❤
I am watching in China and education in MBBS mood is fresh my khandesh song
From which city??
@@RohitPatil-vp5no jalgaon
@@maheshkawadkar9001 Jalgaon kuthe
Mahabal colony
Tun bayna battol
Sound system la Tod nahi aahe rao 💯💥⚡
या गाण्यासाठी खूप प्रेम अजून पण 2024 ❤
2024 ma kon aayki rayna😁😍
Singar cha awag 1 number ❤❤❤
Pushpa thakur singar aahe ya songchi❤❤
Dada ek ch number song aahe na re Dada kdddk 🔥🔥🔥👍👍👍😘 osm ❤️❤️😘
😮❤❤❤❤ जूनी आठवन आली हे गान aaikun
I really miss uhhhh old memories 🥺
💋💋 हे गाणं ऐकून मोठा झालोय मी 😢 जून्या आठवणी ताज्या झाल्या 😊 दिवसातून 20 वेळा ऐकतो मी 🤗❤️💫🌎#आम्हीं सटाणा कर
After long time I listen this song 😊
Ek waqt tha ye gane Sun Sun Kar nachte The Hum 😮😢
लहान पणानी आठवण येस यार
काय ते दिवस होते 😢😢
त्यावेळेस सुविधा कमी आणि टॅलेंट जास्त होते आणि आता सुविधा जास्त आणि टॅलेंट कमी आहे❤
always remember this song 🎵🎵
अजूनही ते दिवस आठवतात यार मला 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
song khub bhari aahe..😍❤️
*Aapla aavadat Gaan hot bho haayi* 😍😍😍😍😍❤️
जय खान्देश भाई लोग ....मला अभिमान वाटतो की मी खान्देश मधी aaye
Seriously living this old songs memories 😢
Mi aata paryant he gane aikat ahe khupch Chann ahet pahilech gane..😊
Legends play this song in 2024 ❤
Old days is really golden 😢😢
1 no bhau 🥰😘
Dogar balsani aharani song jakas song....🙌😊
Old is gold...
My fevrate ahirani gayika, dancer pushpa ठाकूर
Nise song
Aaj pn te divs athavtat❤
अस वाटत की परत ते जुने दिवस यावे
Lahanpani aikaichu cd madhe 🥺❤️
मुझिक कंपोझिशन छान केले, गायन छान आहे, फक्त कोरिओग्राफी आणखी चांगली हवी होती,,, बाकी नाइस
Yad yad rahijas 🙏🙏🙏 jay khdesh bhau
wow yarrrrrrr Kay Gan se 😇😇😇😇.....
सुपर खरंच जुन्या गाणी लय भारी
nice video and no.1 khandesh qvin pushpa thakur🙏🙏
Kay bat karas kharach ka bho😂
नाईस सोग जय खान्देश
लय भारी गाणं जुनी आठवण येतय
So sweet song😎👌👌👌👌👌
आज पन जुने गाने ऐकले कि जुणी अठवन येते
एकदम सुंदर आवाज
Old is gold🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
Miss you DVD 🥺🥺🥺♥️♥️♥️♥️
My sweetestchildhood memories
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मी है गान आइकल होत 2012 मध्ये आइकल होतत आनी आज आइकतोय 2023 - मध्ये 18/9/2023 टाइम 7 वाजले आहे
संगीत रचना अप्रतिम गायिकाचा आवाज मधुर कोन आहेत ह्या
(Vanmala bagul) yanchaa aavaj aahe ha& khandesh chya famos actor pan aahet tya
वनमला ताई नाही आहेत भाऊ मीना ताई सिंगर आहेत
Love you song and music video 🤩 and singing mast 💓😍❤️
Old memories ❣️🥰
Old is gold👌👌👌👌😊