कोसला भाग 15 Kosla Episode 15 भालचंद्र नेमाडे Bhalchandra Nemade शंभु पाटील Shambhu Patil Kosala

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2020
  • कोसला भाग 15 | Kosala Episode 15 | Audiobook Part 15
    मराठी मधील 1 नंबर कादंबरी
    म्हणजे भालचंद्र नेमाडे यांची "कोसला"
    या कादंबरीचा हा भाग
    अतुल पेठे दिगदर्शित कोसलाच
    जळगावच्या शंभु पाटील यांनी पुणे आकाशवाणी साठी केलेले वाचन...नक्की ऐका
    अभिवाचन म्हणजे काय याचा आदर्श म्हणजे कोसला...
    कोसला ही पांडुरंग सांगवीकर या खेड्यातून आलेल्या व पुण्यात शिकणाऱ्या तरुणाची आत्मकथा आहे. ही कादंबरी सर्वसाधारण मराठी वाङ्मयप्रवाहाच्या बाहेरील कलाकृती मानली जाते.
    ’कोसला‘चा नायक पांडुरंग सांगवीकर या नैतिकतेच्या आधारावर बाप, गाव, सगेसोयरे यांना नाकारतो. अशा व्यक्तिमत्त्वावरील कथा असलेली ’कोसला‘ ही कादंबरी प्रस्थापित कांदबऱ्यांचे स्वरूप, विषय, भाषाशैली, संकल्पना अशा सर्वांना दूर ठेवणारी ठरली. ’कोसला‘ने मराठी कादंबरीला नवी दिशा देत ती अधिक खुली व लवचिक केली. आत्मचरित्रात्मक मांडणी हे नेमाडेंच्या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे.
    Kosala (English: Cocoon), sometimes spelled Kosla, is a Marathi novel by Indian writer Bhalchandra Nemade, published in 1963. Regarded as Nemade's magnum opus, and accepted as a modern classic of Marathi literature, the novel uses the autobiographical form to narrate the journey of a young man, Pandurang Sangvikar, and his friends through his college years.
    Kosala is considered to be the first existentialist novel in Marathi literature. Since its publication, its open-ended nature and potential for varied interpretations have been viewed as ground-breaking. The novel has become a modern classic of post-1960 Marathi fiction, and has been translated into eight South Asian languages and into English.
    Credits -
    आकाशवाणी, पुणे
    लेखक- श्री.भालचंद्र नेमाडे
    दिग्दर्शन- श्री.अतुल पेठे
    अभिवाचन- श्री शंभू पाटील
    Written by: Bhalchandra Nemade.
    Director: Atul Pethe.
    Read by: Shambhu Patil.
  • บันเทิง

ความคิดเห็น • 7

  • @jayashrisonawane1351
    @jayashrisonawane1351 ปีที่แล้ว

    खूप सुरेख

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 11 หลายเดือนก่อน

    त्यावेळचे पोलिस खुपच सहिष्णू असावेत नाहीतर त्यांचे कस्टडीत असताना त्यांचेशी हुज्जत घालून त्यांना त्रासदायक ठरत असताना तुमचे वर्तन त्यांनी सहन करून घेतले हे मनाने पटवून घेणे जड वाटते.

  • @sandesh4114
    @sandesh4114 2 ปีที่แล้ว

    Awesome novel 🙏

  • @sudheershelke6803
    @sudheershelke6803 3 ปีที่แล้ว

    Great

  • @aartiranjane4247
    @aartiranjane4247 2 ปีที่แล้ว

    Please upload more audio books

  • @ommawalkar9918
    @ommawalkar9918 ปีที่แล้ว

    2:22 😂😂

  • @sangeetababuraj9896
    @sangeetababuraj9896 11 วันที่ผ่านมา

    Khoopach bekar music😖😖