My father is not doing according to vastu and our family is in always trouble. I am facing money problem since last 15 years.i can't understand what to do pls suggest
खूप महत्वाचे म्हणजे लक्ष्मी ही चंचल असल्यामुळे तिजा सतत प्रवाह सुरु राहण्यासाठी ती जास्तीत जास्त देऊ करणे मग ती त्याहून जास्त परत येऊ लागते.कोणाचे एक रुपये सुद्धा आपण ठेऊ नये, कारण कोणी आपणास काय हेतूने साहाय्य केले आहे त्यासाठी लवकर कर्ज मुक्त होणे आवश्यक आहे.
Nice information upyogi mahiti sangatali thanks 🙏👍
Many grateful nahamkatkat va paise tikatnahi mazeswpn pure hony sathiupay Sanga gharche swpn purnwhaye
My father is not doing according to vastu and our family is in always trouble. I am facing money problem since last 15 years.i can't understand what to do pls suggest
Barobar aahe 😂karan jyachyakade paise aahet tyacha motha business asto aani business mhatlayavar paisa tr yenar
तिजोरी दक्षिण दिशेला पाठ करून उत्तर दिशेला तोंड करून ठेवली तर चालेल का
Ho, yes
Mmst sagitl hai he ❤
पैसाच नसेल तर जागा बदलणे म्हणजे काय
5 3 2 kara
50 % need
30 % wants
20% savings
Need ani Wants samjavun sanga 😅
लक्ष्मी मातेचा फोठो ठेवा पूजा करा पैसा येतो मला अनुभव आला
Dev gharat ki tizori madhe
Nakaratma gosti ghara tum kase galvay cha te sanga
तिजोरी दक्षिणेला पाठ करून उत्तरेकडे तोंड असलेली ठेवू शकतो का
अगदी बरोबर तशीच हवी
@@ravindrrachougulaay thank you
Nayrute la kichan ali asel tr kahi upai saga pls
@@pranalikonde1241 मग आग्नेय कोपऱ्यात काय आहे. ? बदलणे शक्य असेल तर बदला नाहीतर आता जिथं किचन आहे
त्यातील आग्नेय कोपऱ्यात स्वयंपाक करा .
खूप महत्वाचे म्हणजे लक्ष्मी ही चंचल असल्यामुळे तिजा सतत प्रवाह सुरु राहण्यासाठी ती जास्तीत जास्त देऊ करणे मग ती त्याहून जास्त परत येऊ लागते.कोणाचे एक रुपये सुद्धा आपण ठेऊ नये, कारण कोणी आपणास काय हेतूने साहाय्य केले आहे त्यासाठी लवकर कर्ज मुक्त होणे आवश्यक आहे.
Phonndrdya ❤
रात्री भांडी घासायची म्हणजे घरच्या बाईलाच घासायला पाहिजे. भांडीवली बाई सकाळी येते त्याच काय करणार
😂😂😂
कशाचं काय आणि कशाचं काय फाटक्यात पाय
He agdi khar aahe tai majhya kade sagal he ghadat Kay karav tech .kallat nahi
कपाट. नैर्ऋत्य दिशात, आहे उत्तरेला उलगडत. बरोबर आहे सांगा
तिजोरी ऊत्तर दिशेला आहे... पण तिचा दरवाजा हा दक्षिण दिशे कडे ऊघडतो ... तर ते बरोबर आहे का?
Nahi
दरवाजा उत्तर दिशेला उघडणारा असावा
😢ho na kiti hi paisa aala tr hatat tiktch ny aatta 😢
Utter dishela tijori thevsli tar tiche dar tond dakshin dishe la open hoeil he chukiche ahe
उत्तर दया
Maza aani fathercha patatach nahi Kay Karu.
Business grow karnyasathi upay
सगळ्या काही मनाच्या कल्पना
Amchi tijori dakshinekade path karun aahe.aaple tond dakishine kade hote.
ही अंध श्रद्धा आहे लोकांना वेड्यात काढले आहे मनोबल धीट असावे
Kahi pan faltu mahiti
काहिपण फालतू माहिती नका सांगू
He faltu nahiye je ahe te barobar ahe tumhala anubhavatun patel tyashivay tumhala kalanar nahi
फालतू नाही@@varrr1730
चुकीची माहिती दिली आहे
बरोबर माहिती आहे