ह.भ.प मुक्तताई चाळक ह.भ प उन्नती ताई तांबे जुगलबंदी किर्तनं
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 มี.ค. 2020
- ह.भ.प मुक्तता ई चाळक व। ह.भ.प उन्नती ताई तांबे जबरदस्त किर्तनं जर तुम्हाला काही धार्मिक कार्यक्रम आयोजित कराचा आसेल तर आमच्या बरोबर संपर्क साधावा आमचा पत्तासुनील जगताप मो 9604796131
दोन्ही बाल कीर्तनकार खूप छान कीर्तन करतात.जयहरी.
खूप जन्मोजन्मीचा साठा ताई तुमच्याकडे आणि खूप सुंदर जुगलबंदी
Dee@+++111+++
खूप छान अप्रतिम good
Very nice kiratan
उन्नती.ताई..तुम्ही..न्यान...सूर्य..आहात..अज्ञानाचा.अंधार..नष्ट.होईल
या दोन्ही महाराज संत सखुबाई जनाबाई सारखे आहेत, वंदन करतो, ताईंनो 🕉️🕉️🕉️🕉️🕉️
Hi di
@@nandupatil2972 क 43:42
पांडुरंग हरी
वा! खुप खुप छान, यासाठी सुध्दा पुण्य लागतं जे आमच्या कडे नाही, परंतु विठ्ठलाच्या कृपेने आम्ही ते करु...... जय राम कृष्ण हरी
T
Zzw#▪︎9
वा खुप छान अप्रतिम जुगलबंदी कीर्तन
Hii
No1
Khup Chan kirtan kartaat maharaj
अप्रतिम कीर्तन...आणि ते रूप पाहता लोचनी... महाराज त्या वर जो काही ठेका घेतात..अप्रतिम... कान मन आणि डोळे तृप्त झाले महाराज..🙏🙏🙏🙏
आमच्या गावात होत यांचं कीर्तन चांगलं होत पण यांची सुपारी खूप आहे (२५०००)
अप्रतिम कीर्तन
Khup khup Chan, kirtan.
शिक्षण आणि सुसंस्कार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे एक जरी कमी असेल तरी जीवन अपूर्ण आहे.
राम कृष्ण हरी 🙏
No 1
ज्ञान सागर आहे.खुपच सुंदर जीगलबंदी किर्तन.
छान किर्तन आहे महाराज.🙏🙏🙏🙏🙏🙏
Best
रामकृष्ण हरी
👌🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉👏
अप्रतिम किर्तन महाराज
🙏🙏🙏🙏
Khupach Chhan Tai
Very nice 👌👌👌👌
Khub chayn kirtan jugalbandi Sanjay Barekar Bhadrawati 🚩🚩🚩🚩🚩
khup chhan kirtan ahe maharaj
Sundar vichar aani vishleshan
अप्रतिम जुगलबंदी, अध्यात्माच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य होत आहे. या चिमुरड्या कीर्तनकार महाराजांना धन्यवाद.
खूपच छान रंगवतात ही जुगलबंदी. कान आणि मन तृप्त होते.
जय हरी विठ्ठल, राम कृष्ण हरी.
🙏🙏🙏🙏🙏
👌🌹🥰
छान जुगलबंदी
Good
Good
⚪किर्तनाचा अभंग⚪
🔸विद्या जालिया संपूर्ण | पंडित पंडिता हेळसण ||
🔸धन जालिया परिपूर्ण | धनाढ्यासी हेळसण ||
🔸कळता आत्मज्ञान स्थिती | भलत्या सवे वाद घेती |
🔸वृश्चिका अंगी विष थोडे | तैसा वादलागी चढे ||
🔸भुलोनी पामर | एका जनार्दनी बुडवी घर ||
धन्यवाद महाराज 🙏🏻
😅😅nn😂❤❤a😅t
कीर्तनाचा दर्जा घसरवण्याच काम चाललं आहे
महिला कीर्तन कार हा परमार्थ आहे तमाशा नाही
जुगलबंदी करायला
very nice