Rocksun Shubham Jadhav : पुणे विद्यापीठ, अश्लील रॅप, दारुची बॉटल; RAPPER शुभम जाधव 'माझा'वर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #ajitpawar #uddhavthackeray #cmeknathshinde
रॅपर शुभम जाधव मोठ्या अडचणीत
पुणे विद्यापीठात केलं अश्लील रॅपचं शुटींग
रॅपमध्ये चक्क कुलगुरुंच्या खुर्चीचाही वापर
कुलगुरुंच्या खुर्चीवर ठेवली दारुची बॉटल
तक्रारीनंतर पोलिसांकडून रॅपरची चौकशी
Video Credit: #ShubhamJadhav #PuneUniversity #Maharashtra | Sanket Varak /Producer | Vicky Pawar / Editor
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
--------------------------------
" उगाच नाय rocKsun ची चर्चा चालली
एका गाण्याने आखी इंडस्ट्री हल्ली " ✍️👏
💯💪
1 nmbr enterviw . Confidons bhai
🔥🔥🔥🔥
Sawwal 💀🗿
Konsa song aahe te
I used to hate this guy.. but when I am listening to his interview, I am speechless.. he is speaking his heart out n as he said, he is showing the reflection of the society through his art.. Bravo boy.
आज काल खूप फालतू गिरी सुरू आहे रॅप च्या नावा खाली. Creativity मृत झालेली आहे. पूर्वी असं न्हवत. किशोर कुमार लता मंगेशकर ह्या काळात काय क्रिएटिव्ह लेखक होते. आताची तरुण पिढी मूर्खा सारखे वागत आहे. न वाचन न अभ्यास. बालिश बुद्धी वाले वाढले आहेत. काय आपली महाराष्ट्र भूमी, इथे महाराज जन्मले किती मोठी शिरायांची किर्ती आणि हे असे भिकार माणसं महाराष्ट्र आणि महाराजांचे नाव खराब करतात. चोपला पाहिजे तुला पोकळ बांबूने.
Yes bro his very good
❤
*while getting judged by the reporter who was there to convey his side
Respect for marathi Rapper❤😢
spelling check kar aadhi
😂😅😮
@@goluugk3718 tu check kar male sang
@@Aashutalk3 lodya "r*per" lilay tu rapper ahst te
@@SLme4L. yedi gaa*d chya nigh ithun 🥱
His maturity, thinking and humbleness have earned my respect.
Respect for rockSun👑🙏🏻 and respect all marathi rappers⚡
हिंदी रॅप मध्ये शिव्या चालतात सगळ्यांना, पण आपला मराठी माणूस पुढे जायला लागला की सगळे तयार होतात त्याला मागे ओढायला,
आपल्या मराठी माणसांना पाठिंबा द्यायला शिका
🔥🔥🙏
उद्या हिंदी लोकांनी गु खाल्ला, तर तू पण खाशील का?
असच अस्तो भाई, लोकांची लगेच जलायला लागते
बाकीचे नांगळे होतील मग तुम्ही पण प्रसिद्धी मिळावी म्हणून असं कृत्य करणार का बंधू...
आणि त्यांना पाठिंबा देणार काय शिव्ह्याच द्यायला पाहिजे का?????
@@govindthakre3985 tyat chukich ky ahe ?? Song aikal aahe ka tu ?? Series mdde yevdhe shivya astat, ashlil pana asto te chalto tumhala... Song aikun ghe pahile Purna standard song ahe
Ghari baghu shakto ka re dada
Mad Respect...Rocksun
Hence proved ... Saltanat is Successful
Please don't Stop
भाऊ तू ... फेमस आहेस रे.....त्यात अजून भर पडली.......गुड लक तुला....
हे अताचे यंग पिढी आहे जे नेत्यांना मंत्र्यांना त्याची आवकात दाखवते हे अताचे पवाडे आहेत मराठी रॅपर 👍👍👍👌👌👌👌🚩🇮🇳 नड लेका 💐💐🚩🇮🇳
खरंय खरंय. आणि नेत्यांची एवढी फाटतेय शुभम चे हे रॅप सॉरी पोवाडे ऐकून. परवा च एक माजी खासदारांनी त्यांची ५० करोड ची बेहिशोबी मालमत्ता लोकांच्या नावावर करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
Sambata व अनेक मराठी Rappers गाण्यामध्ये फक्त शिव्या देतात त्यांना कोण काही बोलत नाही.
पण एक खरा कलाकार जेव्हा जनतेचे प्रश्न मांडतो, खरी परिस्थिती गाण्यामधून मांडतो तेव्हा त्यांच्यावर गुन्हा होतो.
वा 👏🏻👏🏻👏🏻
Rocksun 🔥👑
मी याच एक गाण ऐकल आहे जे सभ्य भाषेत बोलू शकत नाहि त्या शब्दाचा वापर केला आहे गुलाबाच्या फुला मस्तच आहे....
Kharch ahe bhau 😂
Only Rocksun ❤ बरेच जण संस्कार च्या गोष्टी करत आहेत इथे.... म्हणजे स्वतःच ठेवा झाकून आणि दुसऱ्याच बघा वाकून 😂😂
Ek dum Satya bolla bhava
तेच rapper तुझ्या घरी वाजव ना, मग इथं येऊन द्यान पाजळ बाळा 😂
@@techdeep9312 अरे तुला साधा मराठीत ज्ञान शब्द लिहिता येत नाही,मला बोलतोय जा आधी कॉन्व्हेन्ट शाळेतलं इंग्रजी सोडून मराठी लिहायला शिक आला मोठा शहाणा.
@@pratikswakode3843 हो दादा, झाली चूक. मी तुला तेच सांगतोय, एका मुद्दाम केलेल्या चुकेला जर तू शिकवण्याची गोष्ट सांगतोय. मग तर तुला आणि या rapperला अंगणवाडी पासून सुसंस्कृतीचे धडे शिकवले गेले पाहिजे.
@@MOVIEMANIA-cc6hc ❤
Rocksen हा motivation आहे आम्हा मुलांसाठी💯🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Respect Artist.. Truee words Rap💯🔥
AIN'T NO TROPHIES FOR BEING A REAL ONE, JUST SCARS. 🙅🏽♂️🧢
💯
facts
Respect for marathi raper❤🔥
spelling check kar aadhi
Tumhi lokk "Rapper" la "r*per ka litay
कारवाही होत आहे यावरून दिसून येते भावा मार्केट मध्ये येत आहेस तू .. Keep it up..
Abp news ला थेट सांगतो तुम्ही बाकीचे कलाकार सोडून मराठी कलाकारांना गुन्हा दाखल करत आहे हिंदी आहे त्यांना काही करू शकत नाही कारण तुमच्यात धमक नाही आहे त्यांना अटक करण्याची तुम्ही त्यांच्या पर्यंत पोहचू शकत नाही तुम्ही मराठी माणसाचा अवमान दाखवा धन्य abp media
Rocksun तुझे रॅप खरच समाजाला आरसा दाखवणारा आहे . जे आहे ते सत्य आहे आणि समाजात ह्या सगळ्या गोष्टी उघळ बोलल्या जातात . आपण तुझ्या सोबत रे भाई ...
Saltanat ऐकून मजा आली यार ..
भाई तुला पूर्ण सपोर्ट आहे......... ही कला आहे याचा सन्मान आहे कारण रान बाजारात कोठ्यावर गजरा लावून बसलेला चालतो पण रॅप नाही चालत........ अजब आहे
Comment वाचून एक गोष्ट कली की
मराठी माणूस मराठी माणसाला पुढे जाऊ देणार नाही
Punjabi Reporter speaking Marathi..... Very noice🥰😍
मी तरुण मराठी कलाकारांच्या पाठीशी उभा आहे, रॅप हा कलाकृतीचा एक नवा प्रकार आहे ज्याद्वारे ही मुले त्यांचे विचार व्यक्त करतात, त्यातून जीवन जगतात.पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन डबघाईला आले असून त्यांच्यात समन्वय नाही. शिक्षणात प्रगती करूनही त्यांच्यात मूलभूत नैतिकतेचा अभाव आहे.पुणे विद्यापीठाने तरुणांच्या प्रतिभेवर पाऊल टाकणे बंद करावे .
अगदी बरोबर. आणि इतक्या सुलभतेने ते विचार व्यक्त करत आहेत. मी तर आमच्या लहान पुतण्याला आत्ता पासून च या रॅपर चे रॅप ऐकवत आहे. कारण शिव्या तर अविभाज्य भाग आहे आपल्या जीवनाचा. तो आमचा तीसरीतला पुतण्या पण आता काय मस्त मस्त शिव्या देतो त्याच्या शाळा मास्तरला, घरी आई ला वगेरे. We are so much proud
Respect for Marathi rapper 👑💯
Don't judge anybody by one side❤
नड भावा... public तुझ्या सोबत आहे ❤️💯
मराठी माणसाला मराठीच माणूस support करत नाही फक्त दुसर्याला मोठ करतात वाह रे मराठी माणसा.
3:53 straight facts 💯
खरंय. शिव्या हा समाजाचा "पार्ट" आहे. तुमच्या लाडक्या "आर्टिस्ट" ला नीट मराठी बोलता येत नाही. तुम्ही हांडगे निघाले त्याला सपोर्ट करायला. समजाचा हिस्सा आहे ना शिव्या? द्या मग सगळीकडे. आई ला द्या, बापाला द्या. कॉलेज ला जाऊन शिकवणाऱ्या मास्तर ला द्या. नेता बनून लोकांना शिव्या द्या.
कुठल्या वागणुकीला पाठींबा द्यायचा याची पण एक लक्ष्मण रेषा असते मित्रा
रपस्टर गेला खड्यात.. तुम्ही खतरनाक मराठी बोलता.. एक नंबर..
His confidence 🔥🔥
हा rocksun तुला कधी कळनार नाय 🔥😈❤🔥💯
पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, रजिस्ट्रार, जनसंपर्क अधिकारी आणि परवानगी देणारे अधिकारी यांच्यावर अतिशय कडक कारवाई करण्यात यावी.
विद्यपीठात खून होऊ शकतो, लोक फाशी घेऊ शकतात, भ्रष्टाचार होऊ शकत मग रॅप शूटिंग ला काय अडचण आहे?
Nakkich
Bhau jr tumhi boltay ki vidyapeeth mdi tyani je shoot kela te gunha ahe tr permission denara pn ghunhegar jala na
damnnnnn... he is fire and straight with factssss
When anyone talk real, in that people judge words..🙄💯
MC stan ने rap मध्ये शिव्या दिल्या तर त्याला डोक्यावर आणि मराठी मुलाने दिल्या तर त्याला पायाखाली होय..... व्हा रे व्हा न्यायव्यवस्था 😡😡😡😡
अरे बाळा शिव्यानमूळ त्याच्यावर गुन्हा नाय केला विद्यापीठाच्या आत त्याने सूट केलंय म्हणून त्याच्यावर गुन्हा झाला
तुमचा रिपोर्टर आवडला आपल्याला... मराठी बोलणारा शीख माणूस आवडला ❤❤❤
आज काल खूप फालतू गिरी सुरू आहे रॅप च्या नावा खाली. Creativity मृत झालेली आहे. पूर्वी असं न्हवत. किशोर कुमार लता मंगेशकर ह्या काळात काय क्रिएटिव्ह लेखक होते. आताची तरुण पिढी मूर्खा सारखे वागत आहे. न वाचन न अभ्यास. बालिश बुद्धी वाले वाढले आहेत. काय आपली महाराष्ट्र भूमी, इथे महाराज जन्मले किती मोठी शिरायांची किर्ती आणि हे असे भिकार माणसं महाराष्ट्र आणि महाराजांचे नाव खराब करतात. चोपला पाहिजे तुला पोकळ बांबूने.
He is literally a good rapper👌
Confidance ❤
बिघडलेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थेला सुधारणा करण्याची गरज आहे चार पैशासाठी अश्या परवानग्या देऊन परत उलट गुन्हा दाखल करण चुकीचं आहे..
Rock सन भाऊ ला 🙌🏻 फूल सपोर्ट
हा rocksun तर बिनधास्त म्हणतो की त्याला शिव्या द्यायला काहीच वाटत नाही. अरे राजा तू शिव्या द्यायच्या तर घरात बसून काय द्यायच्या ते दे. सार्वजनिक जीवनात वावरताना काही संकेत पाळायचे असतात. काही नियम असतात. शिव्या सगळ्याच घरात देतात असं नाही आणि प्रत्येकाला त्या ऐकायला आवडतील असही नाही. बऱ्याचदा सार्वजनिक ठिकाणी कुणी शिव्या देत असेल तर बऱ्याच लोकांना अवघडल्या सारखे होत. खासकरून कुटुंब बरोबर असेल तर. त्यामुळे काय बोलतोय, कशाच समर्थन करतोय याचा विचार कर. Freedom of speech च्या नावाखाली काहीही खपवण्याचा प्रयत्न करू नको. Freedom also comes with great responsibility. तू तुझ्या क्षेत्रात काहीही कर, चांगला मोठा हो... आमचं काही म्हणणं नाही. मात्र चुकीच्या गोष्टींचं समर्थन करू नकोस. बाकीचे करतात म्हणून एखादी गोष्ट बरोबर नाही ठरू शकत. आणि निदान आपल्या मराठी इंडस्ट्री मध्ये तरी अजून असा थिल्लरपणा नाही जास्त. त्यामुळे हे शिव्या देतात मग मी दिल्या तर काय हा तर्कच मुळात चुकीचा आहे.
💯
Jra parat bagha video,toh asa bolat nhiy ki toh support kartoy shivya denarynna. He's just trying to say that he thinks if he's giving any bad words (or u can say curse words) to anyone it's not any crime or Improper behaviour.......
Aani tumcha mhanna pn barobar ahe Freedom Of Speech cha geirfayda koni ghetla nhi payje.....
Tr ya donhi topic different ahe yevdach🙌
हा रॉकसन तुला कधी kalnar नाय 🔥🔥 OG
Respect for rocksun❤️🔥😗
Respect for our artist
Apratim explanation
भावा ने प्रत्येक प्रश्नाला चोख उत्तर दिलाय, मी आत्ताच ते गाणं एकूण आलोय 😅
ह्या शुभमच्या डोक्यावर झालाय परिणाम. माफी मागून गप-गुमान चांगली गाणी काढायची तर शिव्या वर प्रवचन देतोय. आई-बापाचे संस्कार दिसतायत चांगले. ही सगळी घान त्या MC Stan ची आहे. धन्य आहे हा रॅपर आणि धन्य आहे ह्याचा घरचे 🙏
Rocksun Tula kadhi kalnar nahi 😂😂😂
Shettya tu shaanta baai aiik .hiphop tujya dokya bahercha aahe
😂 MC stan लाच ऐक बाबा तू जा..
@@yogeshdawane1 Rock sun गुलाबाला कळणार नाही 😅🤲
To hushar ahe TRP vadhavala bhavana😂
Hey bro tu seriously kiti straightforward aahe yr i am big fan .....
ते सर्व राहुद्या, सरदारजी पत्रकार चे मराठी छान आहे.
His name is Micky ghai..mala pan khup avadta Sardarjinch bolan..❤
कुणाचं काय आणि कुणाचं काय,
@Swapnilbhayade7444 च्या बोच्यात पाय
खतरनाक सोंग भावा. पोलीस पण मागे लागलेत खूप प्रगती कर.. 👍
याचे आदर्श खूप चांगले आहेत❤
मित्रा, दुसरे करतात म्हणून तू नको करुस...तू खूप talented आहेस.... शिव्या न देता तू खूप जबरदस्त गाणे बनऊ शकतोस... शिव्या देणे ही वाईट वृत्ती आहे... आणि ती समाजातून दूर करण्याचा प्रयत्न कर.....तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा... मराठी मुलगा पुढं येऊ द्या...🙏 जय भवानी , जय शिवाजी...
Respect for rocksun 🙏💯
शिवया देऊन महाराष्ट्र जागा केला त्याबद्दल धन्यवाद भावा
पंजाबी लोकं पंजाबी गाणे प्रमोट करतात म्हणून ते पुढे आले आहेत आणि आपण आपल्या मराठी कलाकारांना प्रोत्साहन न देता मराठी माणसांना दाबतोय... एकदा गुलाबाच्या फुला गाणं समजून घेऊन ऐकाच❤
Manun tikade Gang star ahet.. te maharashtrat karayach ka?
Rocksun...Only ❤❤❤❤
Goosebumps ❤️
Dont worry Rocksun ज्यांची बदनामी होते त्यांचच नाव होतं.
शिव्या म्हणजे expression आहे, कुणाला आवडत नसेल तर पाहू नये. वॉर्निंग टाकत जा गाण्याआधी बस्स..
फुल्ल suport 👍🏼
His Explanation 🙌🤘
King aahes bhava tu ❤️🔥🤴🏻
I like this Punjabi in Marathi version.. best kind of reporting
त्या पत्रकाराने शेवटपर्यंत स्वत:ला अगदी बेमालूमपने "सेफ" ठेवलं !!!
प्रसिद्धिसाठि हा ऊपदव्याप अवास्तव महत्व देऊ नये विनाकारण.
Jinklas bhava🎉🎉
मराठी कलाकार जाधव मोठा कलाकार आहे ❤❤❤
Respect to rockson 🔥
अस्सल मराठमोळा..🔥🔥 रईवार...😅 0:55
Rouksun चा नाद नाय करायचा
Only Rocksun❤❤❤❤
तुला अश्लील गीत आवडतो का.
निर्लज्ज सदा सुखी
भावा तू अजून रॅप कर आणि जास्त शिव्या दे... भावा हे होत राहत..
येस. फुल सपोर्ट आमचा. अजून शिव्या दे भावा. उद्या चालून आमच्या घरातल्या दुसरी तिसरी च्या लेकरांनी घरात आमची आई बहीण एक केली पाहिजे. संस्कृत श्लोक, देवाचे स्तोत्र वगेरे गेले भोकात. आता नवीन पिढी हिजडलेली येणार केसांना कलर करून 😍😍😍😍😍
हिंदी रॅप मध्ये शिव्या चालतात सगळ्यांना, पण आपला मराठी माणूस पुढे जायला लागला की सगळे तयार होतात त्याला मागे ओढायला,
आपल्या मराठी माणसांना पाठिंबा द्यायला शिका
🔥🔥🙏@@vedant1934
Jai Marathi ❤🎉 rocksun full support ❤
ह्याला interview घेयाला कोणी पाठवला 😂😂😂..जा दादा नगरसेवक चा interview घे 😂😂😂..
This boy looks so genuine..! He speak “the sense”.
Huge respect man rockson 🙌
I also Respect..
एखादा roast विडिओ होऊन जाऊद्या😂खूप दिवस नाही आला😅
Roast toh banta hai 😂
आज काल खूप फालतू गिरी सुरू आहे रॅप च्या नावा खाली. Creativity मृत झालेली आहे. पूर्वी असं न्हवत. किशोर कुमार लता मंगेशकर ह्या काळात काय क्रिएटिव्ह लेखक होते. आताची तरुण पिढी मूर्खा सारखे वागत आहे. न वाचन न अभ्यास. बालिश बुद्धी वाले वाढले आहेत. काय आपली महाराष्ट्र भूमी, इथे महाराज जन्मले किती मोठी शिरायांची किर्ती आणि हे असे भिकार माणसं महाराष्ट्र आणि महाराजांचे नाव खराब करतात. चोपला पाहिजे तुला पोकळ बांबूने.
Rocksun एकदम सत्य बोलतो rap मध्ये ❤️🔥✌️💯🕊️
Respect for ROCKSUN
but,Paji's Marathi 😎😎😉
I think Correspondent should show him some respect. Shubham is acknowledging him with utmost rap. But vice versa not happening
Respect
Respect To Rocksun Marathi Artist Pudhe Gela Phije ☄️
Confidence level 🙆🔥
Ha Roksun tula kadhi kalnar nahi,,
Bhau jag karto jhopitlya mansala,,
Respect bro full support ❤
Respect bhai💥
फालतू अक्कल पाझळतोय . शिव्या सभ्य समाजाचा हिस्सा असूच शकत नाही .
Tumche pappa shivya det nhit ka
Gapchup gapchup te baghtes te chalt ka
According to whom?
Then How to express anger without getting physical????
Hmmmm
Rocksun ❤❤❤❤ song
3:52💀👍🔝
Tyanchi akkhi jindagi tr nirodhat ahe✅
याची आई आणि आजी ज्या भाषेत बोलायचे ती भाषा हा रॅप मध्ये वापरतो !
😂😂
@@preetiadake8087 ✅ 🙏🏼
Tu Shantabai aik
Rocksun ⚡️
Reporter tevda khush zalay Bgh gunha dakhal zala mhanun "techya pratyek prashnacha tath uttar dila mhanun chidaly 😅"
Hai Bg Bhavu ...Rockson is the Best Rapper Ahe ... Chalu De Bhaiya 🔥😎
हा rocksun तुम्हाला कधी कळणार नाय💯
हा rocksun तुला कधी कळणार नाय ❤
Respect him we will loose great talent Rocksun❤❤
माझ्या विद्येने सारं विद्यापीठ झुकवलं❤
Full support love and respect bro !
Rapper OG IN THE PUNE🎉❤
शिवी दिली तर एट्रॅासीटी लागते .. सांगा त्याला! 🤯
भावा जातीवरून शिवी दिली की लागते.. kayda वाच आधी..
Mc stan vr lagli ka
@@deathwayroad jatiwaroon nahi dili tari shivi sathi cha swatantra kayda ahe.AAJ shivya validate kartay udya murder ,rape, gharfodi wah re wah faar pudhe challa Maharashtra....! Kayda wach tu adhi.
@@deathwayroad aani ti pn ..fkt ek st category walach lavu shkto
Rockson⚡
हा साधू संतांचा छ. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रा आहे. आपल्या आई बहिणी यांची तरी कदर कर भावा अश्या अनेक गोष्टी आहेत त्यामधून तू motivetion करू शकतो
Gp lavdya ky jhal ki maharaja ch nav kadto ratri bipya bagun halvat ashil roj lavdya