चना मसाला ; हॉटेल पेक्षाही भारी चविचा अगदी झटपट बनणारा चना मसाला.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 มิ.ย. 2024
  • चना मसाला ; हॉटेल पेक्षाही भारी चविचा अगदी झटपट बनणारा चना मसाला.
    साहित्य ; भिजवलेले चणे,दोन बारीक चिरलेले कांदे ,एक बारीक चिरलेला टोमॅटो, अद्रक हिरवी मिरची लसूण,हळद धना पावडर ,लाल तिखट,गरम मसाला ,कस्तुरी मेथी ,तेल जिरे, कढीपत्ता,मीठ ,कोथिंबीर.
    / @sharu30824 .

ความคิดเห็น •